देव आहे का? आहे तर तो दिसत का नाही?- Satguru Shri Wamanrao Pai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 93

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 10 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 🏳️‍🌈❤️❤️🏳️‍🌈

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 10 หลายเดือนก่อน +5

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat...... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳❤️

  • @VikasDavala
    @VikasDavala 10 หลายเดือนก่อน

    सदगुरूमुळे.मला.खरया.देवाचे.ज्ञान.झाले.सदगुरुचे.आभार.🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 10 หลายเดือนก่อน +3

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @yashpatil3699
    @yashpatil3699 10 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन देव आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी वास करतो

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 10 หลายเดือนก่อน +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 10 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरू जय जीवन विद्या खुप सुदंर प्रवचन धन्यवाद

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 10 หลายเดือนก่อน

    जीवन विद्येच ज्ञान अघाद किती छोटे छोटे उदाहरण देऊन समजून सांगितले खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 10 หลายเดือนก่อน +3

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 10 หลายเดือนก่อน

    शरीर साक्षात परमेश्वर God bless all

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 10 หลายเดือนก่อน

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    ❤❤❤❤❤❤

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 10 หลายเดือนก่อน +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, savanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 10 หลายเดือนก่อน

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ 🙏🙏

  • @jagrutiamberkar2809
    @jagrutiamberkar2809 10 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏🌹🙏

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 10 หลายเดือนก่อน +1

    सद्गुरूंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 10 หลายเดือนก่อน

    देव अनादि, अनंत, निर्गुण, निराकार, सगुण, साकार, सर्वव्यापी आहे. देवाचे स्वरुप वर्णन करून सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 10 หลายเดือนก่อน

    देव 100% आहे जो निर्गुण निराकार देव आहे तो डोळ्याला दिसत नाही उदा. हवा गुरुत्वाकर्षण शक्ती फुलातील सुगंध पण सगुण देवाची ओळख करून देताना सद्गुरू सांगतात देवाचे रूप स्वरूप प्रचंड आहे तो अनंत आहे तो सर्वव्यापी आहे तो तुमच्या आमच्यात सर्वात आहे म्हणून त्याला वासुदेव म्हणतात असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 10 หลายเดือนก่อน

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.
    सर्वांना सुखांत आनंदात ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.सदगुरूनाथ महाराज की जय

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मार्गदर्शन कोटी कोटी प्रणाम सद्गुरु

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 10 หลายเดือนก่อน +5

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️

  • @yogeshtemkar2528
    @yogeshtemkar2528 10 หลายเดือนก่อน

    श्री सद्गुरू आपल्याला जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात.

  • @ganeshkalpate5719
    @ganeshkalpate5719 10 หลายเดือนก่อน

    Vithal vithal sadguru 🎉🎉

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 10 หลายเดือนก่อน +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 10 หลายเดือนก่อน +2

    Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini jay satguru jay jeevanvidya khup krutanyta

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 10 หลายเดือนก่อน +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 10 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद देवा.सवाँच भलं कर❤

  • @kalyanishivgan4988
    @kalyanishivgan4988 10 หลายเดือนก่อน +1

    Dev a to z sarva Divya🙏

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 10 หลายเดือนก่อน

    Koti koti pranam sadguru dada

  • @truptidalvi8134
    @truptidalvi8134 10 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम अप्रतिम ...देव दिसत नाही तो निर्गुण निराकार आहे, अनंत आहे,प्रचंड रुपात आहे ,दिव्य आहे..सर्वांना व्यापून उरलेला आहे. ..सर्वांमध्ये तो वास करतो म्हणून तो वासुदेव आहे...

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 10 หลายเดือนก่อน +2

    Vitthal Vitthal Satguru Bless All j🎉🎉🎉🎉🎉

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 10 หลายเดือนก่อน +10

    माऊली सांगतात परमेश्वर १००% आहे.निर्गुण निराकार परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही.पण सगुण साकार परमेश्वर डोळ्यांना दिसतो.त्याची मी तुम्हाला ओळख करून देऊ शकतो.परमेश्वर आपल्या सगळ्यां मध्ये आहे.तो चराचरा मध्ये आहे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rajandegawekar2820
    @rajandegawekar2820 10 หลายเดือนก่อน

    Satguru nath maharaj ki jay

  • @greenworld6865
    @greenworld6865 10 หลายเดือนก่อน +3

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @शालनडूबल
    @शालनडूबल 10 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹विठ्ठल.विठ्ठल.सदगुरू माऊली कोटी कोटी वंदन

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 10 หลายเดือนก่อน +1

    Vitthal vitthal sarvana

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 10 หลายเดือนก่อน

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @PravinPatil-cy9he
    @PravinPatil-cy9he 10 หลายเดือนก่อน +1

    THANK YOU SADGURU MAULI

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 10 หลายเดือนก่อน +3

    देव आहे हे अगदी 100% खर आहे thank u sadguru 🙏🙏

  • @ashwiniparkar1323
    @ashwiniparkar1323 10 หลายเดือนก่อน

    Jay Sadguru 🙏 Jay Jeevan Vidya 🙏

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 10 หลายเดือนก่อน +1

    परमेश्वर सर्वांमध्ये वास करतो म्हणून त्याला वासुदेव असे म्हणतात.

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 10 หลายเดือนก่อน

    जगात देव आहे का आहे तर तो कसा अनुभवायचा हे उत्तम उदाहरण देऊन समजून सांगितले अप्रतिम मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु देवा

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 10 หลายเดือนก่อน +2

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 10 หลายเดือนก่อน

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 10 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट सदगुरू🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @NamrataNK
    @NamrataNK 10 หลายเดือนก่อน

    Thank you sadguru

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 10 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉

  • @cropmanagementbydipakdanda7092
    @cropmanagementbydipakdanda7092 10 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 10 หลายเดือนก่อน +2

    "Dev Ahe ka? Ahe tar to disat ka nahi?"..😊..Satguru Shree Wamanrao Pai .... AZ ha Sudarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli. BLess All 🎉🎉

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏Vitthal vitthal 🙏🙏💐💐

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 10 หลายเดือนก่อน +3

    "वासुदेवाचा " अर्थबोध झाला, कोटी कोटी वंदन सद्गुरू ❤❤

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 10 หลายเดือนก่อน +3

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

    • @arunanaik8014
      @arunanaik8014 10 หลายเดือนก่อน

      देव आहे तर तो दिसत का नाही?....

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 10 หลายเดือนก่อน +1

    देव १००% आहे व हे कसे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @NamrataNK
    @NamrataNK 10 หลายเดือนก่อน

    Thank you dada

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 10 หลายเดือนก่อน +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 10 หลายเดือนก่อน +3

    देव आहे का? एवढ्या गहन विषयावर सद्गुरुंच सोप्या रितीने,सहजपणे मुद्दा पटवून देतात.
    अनमोल ज्ञान.❤❤
    Thank You Sadguru.🎉🎉

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 10 หลายเดือนก่อน +1

    देव आहे म्हननारे पन आहेत देव नाही मननारे पन आहेत्

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 10 หลายเดือนก่อน +2

    ❤great sadguru thanq ❤❤❤🎉🎉🎉

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 10 หลายเดือนก่อน +3

    God is everywhere & is in everyone 🙏🌹❤️💐💐

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 10 หลายเดือนก่อน

    देव आहे पण तो दिसत नाही पण देव आहे निर्गुण निराकार तो सर्व अंगांनी सर्व अर्थाने दिव्य आहे तसा तो अनंत आहे सर्व ब्राह्मड नायक आहे असे परमेश्वरचे ऐश्वर्य आहे सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 10 หลายเดือนก่อน

    निर्गुण, निराकार देवाचे रूप व स्वरूप प्रचंड आहे. तो दिसण्याचा विषय नसून अनुभवण्याचा विषय आहे. त्याला कसे आकळावे याबद्दल सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दिलेल्या दिव्य ज्ञानाचे अमृत प्राशन करणे आवश्यक आहे.

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 10 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल देवा

    • @rajanibendale1823
      @rajanibendale1823 10 หลายเดือนก่อน

      अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @rajandegawekar2820
    @rajandegawekar2820 10 หลายเดือนก่อน

    Deva sarvanch bhal kar

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 10 หลายเดือนก่อน

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

  • @ujwaladhenge8469
    @ujwaladhenge8469 10 หลายเดือนก่อน +1

    Satguru Devabadalche etke detail knowledge tumi dile te sampurn jagala milo.

  • @anitapanat746
    @anitapanat746 10 หลายเดือนก่อน

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 10 หลายเดือนก่อน

    जे असते ते दिसतेच असे नाही जे दिसते ते असतेच असे नाही म्हणून हा अनुभव ण्याचा विषय आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 10 หลายเดือนก่อน

    देव आहे का हा प्रश्न निर्माण का झाला ?
    देव 100% आहे.
    देव सर्वांमध्ये आहे. म्हणजेच देव सर्वांमध्ये वास करतो.
    Excellent Gaidencs 🙏👌🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 10 หลายเดือนก่อน +1

    देव आहे तर तौ दिसत का नाही?

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 10 หลายเดือนก่อน

    देव दयाळू आहे तर मग जगात इतके दुःखी लोक कसे? तर मग देव आहे का? जीवनविद्या स्पष्ट सांगते, “देव आहे का? हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे! देव आहेच, मात्र तो कृपा करत नाही किंवा कोपसुद्धा करत नाही पण सर्व काही होतं त्याच्याच सत्तेने!!“ आता हे नेमकं कसं? हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️🙏🙏

  • @saycogaming2165
    @saycogaming2165 4 หลายเดือนก่อน

    Gurutwakarshan dahkti dist hahi pan janvatr

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 10 หลายเดือนก่อน +1

    सुंदर प्रवचन 👌thank you satguru 🙏🏻🌹🌼

  • @saycogaming2165
    @saycogaming2165 4 หลายเดือนก่อน

    Tar maj sanga

  • @saycogaming2165
    @saycogaming2165 4 หลายเดือนก่อน

    Axidant hoto tar mag dev ka yet hahi

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 10 หลายเดือนก่อน +2

    Is there God in this world, everyone has this question. We say he is kind, he do Krupa or kop on us. We observe while traveling to the temple, an accident happens, how is this possible? There are so many sorrows and miseries in the world. If God is kind then how is this possible. We can say that. If God is there then why we cannot see God?, how is he?, what he do, where he lives? Jeevanvidya has answers to all these questions. Mauli says 100% God is there. Nirgun God cannot see by our eyes. Just Like Air, fragrance, gravity, electricity, we cannot see by eyes. So to expect to see God by eyes is foolishness. God is divine by every respect, atoz, in all ways. He is infinite, no start, no end, infinite universes stays in him,. He is in infinite universes. This is the prosperity of God. He is there in all mediums, every thing in the universes. Thank you so much Mauli 🙏

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 10 หลายเดือนก่อน

    परमेश्वर आहे काय? हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. परमेश्वर अनुभवण्याचा विषय आहे, आणि सद्गुरु म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वर शंभर टक्के अस्तित्वात आहे

  • @saycogaming2165
    @saycogaming2165 4 หลายเดือนก่อน

    Jar tumchya gadicha axidant zala tar dev tumchi gadi tang Karu sakato ka

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 10 หลายเดือนก่อน

    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @prasadparab2183
    @prasadparab2183 10 หลายเดือนก่อน

    विट्ठल🙏🙏🙏🙏🙏 विट्ठल🙏🙏🙏🙏🙏

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 10 หลายเดือนก่อน +1

    देव सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव असे म्हणतात.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 10 หลายเดือนก่อน

    सद्गुरु महाराज की जय 🙏🙏🌹🌹

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🌹

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 10 หลายเดือนก่อน

    🙏🌹