अनुदानातून खरेदी करा 3 गिअरचे मळणी यंत्र | Malani Yantra Subsidy | Agriculture | Maharashtra Farmer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • अनुदानातून खरेदी करा 3 गिअरचे मळणी यंत्र | Malani Yantra Subsidy | Agriculture | Maharashtra Farmer
    मका, ज्वारी, गहू, बाजरी आदी कडधान्याची मळणी करण्यासाठी आता एकच मशीन बाजारात आले आहे. या मळणी यंत्राने सर्व प्रकारच्या धान्याची मळणी करता येते. एका तासाला 40 ते 45 कट्टे सोयाबीन काढण्याची क्षमता या यंत्राची आहे. मळणी यंत्रामध्ये स्वतंत्र 3 गिअर बॉक्सची व्यवस्था आहे. ४२ इंचाच्या ड्रममध्ये १८८ ब्लेड दिलेले आहेत. शासकीय अनुदानामध्ये मळणी यंत्राची खरेदी करता येते.
    #makamalaniyantra
    #soyabinmalanimachine
    #gahuharvesting
    #maharashtrafarmer
    #धान्यमळणीत्र

ความคิดเห็น • 16

  • @muraliaurade8594
    @muraliaurade8594 17 วันที่ผ่านมา +4

    17rpm चालवत आहे तरी लोड घेते मिशन ओला मालाला

  • @ramanpundkar7445
    @ramanpundkar7445 หลายเดือนก่อน +3

    खाली je material राहते जसे हरभरा चे गाठे te कुठून टाकायचे

  • @krushnakanse5551
    @krushnakanse5551 4 หลายเดือนก่อน +2

    Kimmat sanga video madhe

  • @sudakarsarak6396
    @sudakarsarak6396 2 หลายเดือนก่อน

    Veere nice no 1

  • @govindkhurud3154
    @govindkhurud3154 10 วันที่ผ่านมา

    Chalt nahi ola malala

  • @VikasMager-n7s
    @VikasMager-n7s 17 วันที่ผ่านมา

    घेण्याची असेल तर. कोणासोबत contect करावा लागेल

  • @rajeshbhoknal5277
    @rajeshbhoknal5277 7 หลายเดือนก่อน +1

    गहु सेटिंग विडिओ टाक

  • @GaneshTate-n6j
    @GaneshTate-n6j 7 วันที่ผ่านมา

    किंमत सांगा

  • @Viralmod525
    @Viralmod525 19 วันที่ผ่านมา +1

    ओला मालं निघत नाही , मित्रानो , माझ्याकडे आहे

  • @SaurabhBhoknal
    @SaurabhBhoknal 8 หลายเดือนก่อน

    Setting video taka

  • @dattapaithane9638
    @dattapaithane9638 หลายเดือนก่อน

    15 hp आहे का

  • @AatishRathod-zp3fz
    @AatishRathod-zp3fz 3 หลายเดือนก่อน

    Kimat sanga kiti ahe

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 2 หลายเดือนก่อน

    भाऊ ट्रायल दिल्यावर घेऊ

  • @sushildhanke1343
    @sushildhanke1343 2 หลายเดือนก่อน

    किंमत

  • @BhagwanAandhale
    @BhagwanAandhale 27 วันที่ผ่านมา

    13