भुसावळ ते इटारसी मानसिक अपंग व्यक्तीला रेल्वे सेकंड क्लॉस स्लीपर करिता सवलत न देता पूर्ण चार्जेस घेण्यात आले आहे कोणाकडे तक्रार करावी याची माहिती देण्यात यावी.मानसिक अपंगत्व 50%आहे.
Sir mai district parbhni se hu spinal cord injury se mere pair me working nhi hai mera 88%percentg tha 5 year ke bd renew kiya dr. Ne phir udid card post se aaya usme 60% hi krdiya mera problem abhi wahi chl nhi skta k ha pr complain kre sir
होय दादा, कर्णबधिर बरोबर आणखीन इतर राहिलेल्या प्रकाराबद्दल पण व्हिडीओ बनवायचे आहेत, पण थोडं व्यस्त असल्यामुळं झालं नाही, पुढील काहीं दिवसात नक्की बनवतो
Sir me pan yeka dolyani purnpne blinde aahe lahanpna pasun aani dusrya dolyani mala lambach nit disat nahi ratricha purnpne mala problem hotoy baher gel ki tari sudha government ni mala 30% ch certificate dile at list 40% tari dyayela pahije plz sir Tumi yatun kahi tari mala marg suchawa me yek student aahe sir aani aai vadil.maze expair zale aahet
मी एक पॅरालाईस दिव्यांग आहे मला अंदाजे ४० टक्के अपंगत्व असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे पण मला दर महिन्याला दवाखान्यात जावे लागते कारण मला चालता बोलता येत नाही एस टी मध्ये माझ्या बरोबर असणा-या व्यक्तीला सवलत दिली जात नाही ६५टक्के दिव्यांग पाहिजे म्हणतात
डॉक्टर या सगळ्याचे मेल मिळतील का ? १ विभागीय उपसंचालक कोल्हापूर २ ऑल मेडिकल अँड डीसेबलिटी हाजीअली ३ जेजे हॉस्पिटल ४ ऑल संस्था बांद्रा याचे मेल हवे आहेत मला या ठिकाणी तक्रार दाखल करायची आहे
नमस्कार सर माझी मुलगी सेरबल पालसी आहे तिला बिलकुल बॅलन्स नाही पाय धरत नाही बसत नाही तरी तिला ७६ टक्के दिले आहे मला जास्त करून घ्यायचे आहे मी काय करावे कृपया सहकार्य करावे पुणे
डॉक्टर लड्डा साहेब माझा पुतण्या यांचे ॲक्सीडेंट डाव्या हाताचे मधले तीन बोटे पूर्ण गेले आहेत व अंगठा, करंगळी अर्धी राहिली आहे.प्रमाणप्रञ 24 टक्के दिले . तक्रार दाखल करावी का ॽ याचे मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.
Hello sir Main 1 neet aspirant hun main ne neet exam diya tha 2024 me aur mujhe jo district hospital se certificate bankar mila tha usme 41% tha but neet Admission counselling ke liye verification ko gya JJ hospital me aur unhone mera 41% ke jagah pe 21% kardiya. Sir pls guide kijiye .kya karna chahiye abhi .
खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली सर तुम्ही... धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिलात सर खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
खूप छान व्हिडीओ आहे साहेब
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडीओ.साहेब आपला मोबाईल नंबर दिला तर अजुन काही माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.धन्यवाद 🙏
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Sir mala 30%dile sir mala khup wait watt ahe sir sir ka karu samjt nahi
छान माहिती दिली साहेब
दिंव्याग ाबदल
❤नमस्कार
भुसावळ ते इटारसी मानसिक अपंग व्यक्तीला रेल्वे सेकंड क्लॉस स्लीपर करिता सवलत न देता पूर्ण चार्जेस घेण्यात आले आहे कोणाकडे तक्रार करावी याची माहिती देण्यात यावी.मानसिक अपंगत्व 50%आहे.
धन्यवाद सर नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
LC zal hot ata br zal ahe udid card milel ka sir dukhapt kahi nahi ahe
2006 सली दिव्यांग 40 टक्केच प्रामाणपत्र मिळाले आहे. udid card online काढण्यासाठी हे प्रमाणपत्र चालेल का? काही अडचण तर येणार नाही ना? plz उत्तर द्या..
Sicksel chi take vari kiti pahije as ss la kiti yacha vidio banava sar disibiliti kay aahe saga
Sir disability sathi re-checkup ch option asyla hav chekup mdh doubt ahet proper chekup krt nh ani percentage kami devun detat
Sir mai district parbhni se hu spinal cord injury se mere pair me working nhi hai mera 88%percentg tha 5 year ke bd renew kiya dr. Ne phir udid card post se aaya usme 60% hi krdiya mera problem abhi wahi chl nhi skta k ha pr complain kre sir
सर यासाठी नितीन गडकरी साहेबांना लेखी पत्र दिले तर बरं होईल कि गाडीची लांबी वाढवावी
सर कर्णबधिर दिव्यांगाना टककेवारी चे काय प्रक्रिया आहे याचा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती..यात खूप गोंधळ आहे
होय दादा, कर्णबधिर बरोबर आणखीन इतर राहिलेल्या प्रकाराबद्दल पण व्हिडीओ बनवायचे आहेत, पण थोडं व्यस्त असल्यामुळं झालं नाही, पुढील काहीं दिवसात नक्की बनवतो
Railway NTPC bhadal video bnwa
Saloni g borkar hila adhi 75/ dile hote 2024 madhe Tila 40/ milale tar he kase mi tiche wadil boloto
मी 70% दिव्यांग आहे मला 55% प्रमाण पत्र मिळालेले आहे 70% पमाणपत्र साठी कोठे अर्ज करवा लागतो ते सांगा सर आपण माहती खुप छान दिली
व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितलं आहे आणि डिस्क्रिपशन मध्ये परिपत्रक आहे
Latur che korhe ahe sir patra kinva no dya
व्हिडीओ च्या डिस्क्रिपशन मध्ये आहे
Karan propar chekup karat nahi aani tyamule % kami detat
Sir me pan yeka dolyani purnpne blinde aahe lahanpna pasun aani dusrya dolyani mala lambach nit disat nahi ratricha purnpne mala problem hotoy baher gel ki tari sudha government ni mala
30% ch certificate dile at list 40% tari dyayela pahije plz sir Tumi yatun kahi tari mala marg suchawa me yek student aahe sir aani aai vadil.maze expair zale aahet
या बद्दल माझ्या चॅनल वर व्हिडीओ आहेत, ते बघा, त्यानुसार तक्रार करा
Sir 30%walyana sudha aarshan milava sir aani aarthik sahay milt nahi sir as nahi karayla pahije sir 🙏🙏🙏😭😭😭
खुप छान माहिती आहे सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का सर धन्यवाद
Prakash.,madavi
मी शुभम कासार माझा 60टके होता आता50 टके अस कस
मी एक पॅरालाईस दिव्यांग आहे मला अंदाजे ४० टक्के अपंगत्व असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे पण मला दर महिन्याला दवाखान्यात जावे लागते कारण मला चालता बोलता येत नाही
एस टी मध्ये माझ्या बरोबर असणा-या व्यक्तीला सवलत दिली जात नाही ६५टक्के दिव्यांग पाहिजे म्हणतात
th-cam.com/video/akd3KakgP4I/w-d-xo.html
हो साहेब
खरंच जे दिव्यांग आहेत त्यांना ते कमी टक्के देत आहे
मी एका डोळ्याने अपंग असुन मला फक्त 30% दिलं आहे 😢😢😢😢😢
मला पण 30%दिले . मला पण एका डोळ्याने दिसत नाही. अस नाही करायला पाहिजे. आम्हाला सुद्धा न्याय मिळावा. 🙏🙏🙏
Ho mala pan 30% Dil aahe kahi kamach nahi
डॉक्टर या सगळ्याचे मेल मिळतील का ?
१ विभागीय उपसंचालक कोल्हापूर
२ ऑल मेडिकल अँड डीसेबलिटी हाजीअली
३ जेजे हॉस्पिटल
४ ऑल संस्था बांद्रा याचे मेल हवे आहेत
मला या ठिकाणी तक्रार दाखल करायची आहे
उद्या देतो
दादा एक लिंक डिस्क्रिपशन मध्ये जोडली आहे आत्ता बाकी चे उद्या पर्यंत देतो
नमस्कार सर माझी मुलगी सेरबल पालसी आहे तिला बिलकुल बॅलन्स नाही पाय धरत नाही बसत नाही तरी तिला ७६ टक्के दिले आहे मला जास्त करून घ्यायचे आहे मी काय करावे कृपया सहकार्य करावे पुणे
डॉक्टर लड्डा साहेब माझा पुतण्या यांचे ॲक्सीडेंट डाव्या हाताचे मधले तीन बोटे पूर्ण गेले आहेत व अंगठा, करंगळी अर्धी राहिली आहे.प्रमाणप्रञ 24 टक्के दिले . तक्रार दाखल करावी का ॽ याचे मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.
th-cam.com/play/PLLpU-iTz31A1aPfdZuDaQ68f0hn2N9_gn.html&si=Zh5e67clVO5gNl2F
Hello sir
Main 1 neet aspirant hun main ne neet exam diya tha 2024 me aur mujhe jo district hospital se certificate bankar mila tha usme 41% tha but neet Admission counselling ke liye verification ko gya JJ hospital me aur unhone mera 41% ke jagah pe 21% kardiya. Sir pls guide kijiye .kya karna chahiye abhi .
Please listen video without skip. There two links at description, please down load. Which is your district ? Your disability ?
@@satyanarayanladda District thane and locomotor disability.
Legs ki jo size hai wo choti badi hai aur jo leg badi hai usme muscle loss bhi hai
Please sir mobile no dya tumcha
सर फोन नंबर द्या
9822171862 फक्त संदेश करा, फोन नको, मी व्यस्त असतो. माझ्या वेळेनुसार गरज असेल तर मी आपणास फोन करेल. आपण फक्त संदेश करा, फक्त संदेश
सर फोन नंबर
9822171862 फक्त संदेश करा, फोन नको, मी व्यस्त असतो. माझ्या वेळेनुसार गरज असेल तर मी आपणास फोन करेल. आपण फक्त संदेश करा, फक्त संदेश
Kutalya email ID war mail karayecha sir
व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये लिंक आहे