ग्रेट सर.. पहिलीच वेळ आपला विडिओ पहिला , खूप छान पद्धत आहे समजावून सांगण्याची. शब्दच नाहीत आपल कौतुक करायला सर...किती गोडवा आहे तुमच्या शब्दात.... सलाम तुम्हाला सर...
Sr Namskar Atishay stutya upkram ahe sr tumcha.shivnyachi padhat atishay sopi ani vilaxan ,ekdam samjun jate. Tait cha maths cha abhys far sopa zhala. Tumche manapasun abhar.
आदरणीय गुरुजी तुम्ही आमचा सर्वांचा गणित हा विषय खूप चांगल्या व उत्तम प्रकारे शिकवता आहेत आणि त्यामूळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता या पुढे एमपीएससी मधील बुद्धिमत्ता चाचणी व गणित चाचणी चे पण व्हिडिओ तयार करून आम्हाला शिकवत जा आणि त्याच बरोबर तुम्ही इतर विषयांचा देखील विषय तयार करा आणि आम्हाला या देशाचा एक सुशिक्षित नागरिक घडवा .गुरुजी तुमचे मनापासून आभार , धन्यवाद .❤❤❤ ❤
ग्रेट सर.. पहिलीच वेळ आपला विडिओ पहिला , खूप छान पद्धत आहे समजावून सांगण्याची. शब्दच नाहीत आपल कौतुक करायला सर...किती गोडवा आहे तुमच्या शब्दात.... सलाम तुम्हाला सर...
कितीतरी मुलांना हा व्हिडीओ मी वाचायला लावला सर. मुले खुष आहे.
@@chandugorde3150 न
शिकवण्याची पद्धत खूप छान.
Ek no shikavnyachi paddhat. Shalet astana ganit samjl navt te tumche video baghun samajt. Khup bhiti vataychi ganitachi ata khup easy vatat.
👍🏻 Nice 👍🏻💯👌🏻
अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितले.👌
Sr Namskar
Atishay stutya upkram ahe sr tumcha.shivnyachi padhat atishay sopi ani vilaxan ,ekdam samjun jate.
Tait cha maths cha abhys far sopa zhala.
Tumche manapasun abhar.
खूप छान सर खूप छान पद्धतीने तुम्ही शिकवता असेच नव नवीन गोष्टी शिकवत असा मी विडिओ ला like आणि चॅनल पण subscribe केलं आहे🙏🙏
Khoop chan video🎉🎉
Sir aapale adhyapan prabhaavshaali aahe. Salute to you.
साहेब .
फारच सूंदर व व्यवस्तीत मांडणी करुन मार्गदर्शन करताय प्रेक्षकांना चांगले समजते धन्यवाद सर
खुपच छान
Khupch chan shikvta sir tumhi
शिकवण्याची पद्धत खूपच छान. आणि नाविन्य आहे.
खूप सुंदर पद्धत
Khoopch chan trick padhechi sir
Khup chhan prakare samjvile aaht
खुप छान पद्धत सर
खुपच छान पद्धत शिकवण्याची..........सर
खूप धन्यवाद.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर शिकावायची पद्धत छान आहे👍👍👌👌
Apratim mahiti dillit dhanywad
खूपच छान पद्धतीने सोपं करून शिकवता सर तुम्ही धन्यवाद
Sir kharch tumhi khup chan shikvta.. Thank u 🙏🙏 Sir
Sir very very good method ❤❤🌞🎂🥰🥰😃😀☺🥳💐💐🙏
👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan sir 🎉
जबरदस्त सर, खूपप छान ट्रिक्स
Very good technique
फार सोप्या भाषेत समजावून सांगत आहात
सर मला तुमची शिकविण्याची पध्दत खूप आवडली . धननेवाद सर.
आदरणीय गुरुजी तुम्ही आमचा सर्वांचा गणित हा विषय खूप चांगल्या व उत्तम प्रकारे शिकवता आहेत आणि त्यामूळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता या पुढे एमपीएससी मधील बुद्धिमत्ता चाचणी व गणित चाचणी चे पण व्हिडिओ तयार करून आम्हाला शिकवत जा आणि त्याच बरोबर तुम्ही इतर विषयांचा देखील विषय तयार करा आणि आम्हाला या देशाचा एक सुशिक्षित नागरिक घडवा .गुरुजी तुमचे मनापासून आभार , धन्यवाद .❤❤❤ ❤
Very good trik
Good 😊
Sir khup chhan sangta
Sundar
खुप छान ⭐⭐⭐ सर 🙏🙏
Kupc chan sikvta
खूप छान माहिती दिली आहे अभिनंदन🎉🎊
वा खुपच सुंदर पद्धत
Vary good sisti me of teaching
Thanku sir adhi bhetale asate tar mi pan kahi tari banli asati
एवढी सोपी पद्धत तर जगात कुठेच नाही. अप्रतिम. 👍👍
Love you sir 🙏😢 जे 100 video bagitle pan tumcha sarkhe कोणीच नही संमजवल🎉🎉 ग्रेट sir 🙏🙏
मी तुमच्या विडिओ पहिल्यांदा बघितला सर खूप छान समजावून सांगितले . न समजणार्याना समजेल आसा.
व्वा.....! धन्यवाद.आपल्या मित्रांनाही पाठवाल?
खूपच छान व्हिडिओ आहे
धन्यवाद.
सर खुप छान आहे शिकवण्याची पद्धत.... 👍
अप्रतिम..
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे
Thx sir for helping 😊😘
खुप खुप धन्यवाद सर! विडीओ छान आहे.
सर, तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.परत एकदा नव्याने शाळेच्या वर्गात बसल्यासारखे वाटते.....
Khup chan
सर खूप चांगली माहिती दिली आभारी अशी माहिती देत जा ़ आभारी
Chan Sir I like it
Nice sirji
Helpful.
👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤️
Very good trick,fine!!! Thanks sir!!
Always welcome
खूपच छान माहिती मिळाली सर
😀 thanks 👍😊
Khup chan Sir Thanks 😘😘😘
Great sir!
Waw sir mind-blowing teach
धन्यवाद.
ग्रेट सर
Sir you are great
Sir your teaching method is very nice 👌👌 Thanks 🙏 sir
Thanks and welcome
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे हे आमचे काळामध्ये असते तर बरे झाले असते १०० पैकी १०० मार्क्स मिळवले असते 👌👌👌
thankx
खूप छान सर.. 👍🏻👍🏻🙏
Thanku sir
खूप छान शिकवता तुम्ही सर 👏👌
Thanks Sir 🙏
😁👍👍👀
Very easy method
Mast
उत्तम व्हीडीओ
धन्यवाद.
सर तुमचे खूप खूप धन्यवाद
Agadi chan
Very simple teaching
thanks
खूप छान ट्रिक्स
धन्यवाद.plz like and share.
खूप छान
Best vedeo sir
Wow,,,very nice video....
Many many thanks
खूप छान आहे
Thank you sir Brave Technics and teaching methods i really appreciate to you ❤️
सर खरंच छान शिकवीतात.
thanks....
Thank u very nice video sir 👌
खूप छान 👍
आती उत्तम सर मी सुद्धा व्यवरीक अंक गणित जाणतो कारण 1972 ला हा अभ्यास होता
Nice 👍 सर्
Etke Chan sir astil tar ganit sope vatel
thanks....welcome
फार छान पूर्ण डिटेल मध्ये शिकवले आहे👌
Kupch chhan
keep watching..
निकम सर..फार छान उपक्रम..खुप पटकन समजतं..तुम्ही वीरगाव शाळेत शिक्षक होता आणि आमचे मित्र..अभिनंदन
thankx
Nice👌👌👌
खूप छान शिकवता सर🙏🙏
Khu pa.chana
Very nice sir! Wow! It's very simple trick,thnx sir.
Thank you sir 🙏
एक नंबर व्हिडीओ सर
खूप धन्यवाद......channel ला सपोर्ट करण्यासाठी plz share कराल......
Sir really your trik is very nice anybody can understand 🙏❤️
🙏
Thank you sir it is nice to understand,
No1
Very nice sar
Nice teaching 👍 sir
Thanks and welcome
@@GBsCorner kuthe ahet sir classes tumche
Sir tnx you