आनंद सर..तुम्ही मनातली भीती घालवली.. मनापासून तुमचे खरंच खूप-खूप धन्यवाद..🙏 इतके चॅनल वास्तुशास्त्रा संदर्भात भीती घालत आहेत..सुचत नव्हते..की घर नक्की कसे असावे किंवा कसे निवडावे..पण आज तुमचे हे शब्द खरोखर आधार देऊन गेले..🙏 पुन्हा एकदा..खूप-खूप धन्यवाद सर..🙏
नमस्कार , 🙏🏼 आज पहिल्यांदा तुमच्या बऱ्याच व्हिडिओ बघितल्या . तुमच्या प्रत्येक शब्दात खूप पॉझिटिव्हिटी आहे . खरे आहे बरेच शिकलेले सुद्धा वास्तुशास्त्र चे पूर्ण ज्ञान नसल्याने कोणी सांगितले की "असे नको तसे पाहिजे होते" असे कोणी म्हणताच मनात भीतीचे वातावरण तयार होते . परंतु तुमची व्हिडिओ ही वैज्ञानिक दृष्ट्या असून सर्वाचे गैरसमज दूर करणाऱ्या आहेत . मनातील शंका , भीती दूर करणाऱ्या आहेत . प्रत्येकाला घर घेताना खरचं खूप मनात विचार , प्रश्न असतात ज्याचे समाधानकारक उत्तर तुमच्या सांगण्यात आहे . तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🏼
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
आनंद सर..तुम्ही मनातली भीती घालवली..
मनापासून तुमचे खरंच खूप-खूप धन्यवाद..🙏
इतके चॅनल वास्तुशास्त्रा संदर्भात भीती घालत आहेत..सुचत नव्हते..की घर नक्की कसे असावे किंवा कसे निवडावे..पण आज तुमचे हे शब्द खरोखर आधार देऊन गेले..🙏
पुन्हा एकदा..खूप-खूप धन्यवाद सर..🙏
नमस्कार , 🙏🏼
आज पहिल्यांदा तुमच्या बऱ्याच व्हिडिओ बघितल्या . तुमच्या प्रत्येक शब्दात खूप पॉझिटिव्हिटी आहे . खरे आहे बरेच शिकलेले सुद्धा वास्तुशास्त्र चे पूर्ण ज्ञान नसल्याने कोणी सांगितले की "असे नको तसे पाहिजे होते" असे कोणी म्हणताच मनात भीतीचे वातावरण तयार होते . परंतु तुमची व्हिडिओ ही वैज्ञानिक दृष्ट्या असून सर्वाचे गैरसमज दूर करणाऱ्या आहेत . मनातील शंका , भीती दूर करणाऱ्या आहेत . प्रत्येकाला घर घेताना खरचं खूप मनात विचार , प्रश्न असतात ज्याचे समाधानकारक उत्तर तुमच्या सांगण्यात आहे . तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🏼
साईराम थँक्स
Sir tumche saglech video khup chan astat...nehmi kahitari navin shikayla milta.... thank u
सर मला तुमचे विचार फार आवडतात
Mla khup aajcha vidio avdla sir tumchya ya vichranna mi pn sahmat aahe sir. 🙏 jay Sairam 🙏
खूपच सुंदर माहिती मिळाली. गै र समज दुर जहाले .
धन्यवाद. .
Ati sunder mahiti sir Thanks 🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती सर मनाला बरे वाटले
सर तुमचे विचार कित्ती उदात्त आहेत हो 🙏 आपले विचार ऐकुन मनावरचं दडपण कमी झाले धन्यवाद 🙏
khoop chan mahiti milali sir. Thanks
Khoop Chan mahiti dili Dhanywad
🌹🌹🌹सर खूप छान माहीती मिळाली
Khup Chhan Information , Thanks sir 🙏
उत्तम मार्गदर्शन 👌👌
सर तुम्ही सांगितलेली माहिती खुप छान असते माझ्या मनाला पटते खुप भावुक वाटते
खूप छान उपयुक्त माहिती सांगितली
Khup chan sir kiti chan padhatine tumhi sangta Thank you
Khup chain🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे, मला तुम्हाला बोलवायची ईच्छा आहे, पण तुमची फी आम्हाला झेपेल की नाही माहिती नाही,. 😊😊
अप्रतिम माहिती दिली आपण धन्यवाद!!! 🙏🙏 🙏
Om sai ram sor kharach khup mast mazya manat kahi parshan yetat ani tyach visayava tumcha vodeo baghayla milto khup chan vat dhanvad sir
Kharach khup chan sagitalet tumhi
सर, खूप छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏🙏
Agadi perfect explanation thank you 😊 🙏
सर अगदी छान आणि खरी माहिती सांगितली.धन्यवाद सर.सौ.शीला सरनाईक.कोल्हापूर.
सूंदर जवळ जवळ माझी भीति सर तुम्ही घालवली त तुमचे खूप आभार
Thank you so much sir farch sakaratmak mahiti dilit
सर तुम्ही खुप छान माहिती देता मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते
सर खुप छान माहिती दिलीत
Khupach Chan mahiti Dili
Always thankful sir
Very nice information
Kitchen che beshing dkshin dishela borobar ki chukiche aahe
😢chukiche aaslyas upay sanga
Khup chan sir 🙏🙏
अगदीं बरोबर
Khup Khup sundar information sir
Khup chhan sangata tumhi
खूप छान माहिती दिले सर
ओम साई राम खूप सुंदर माहिती
खुप छान सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chan mahiti Dili sir Om Sai Ram 🙏🙏
खरच खूप छान सर
खूप छान माहिती
सर छान माहीती सांगितली
खूप छान दादा
Chan Mahiti sangitlit, Om sai ram 🙏🙏
Khup Chan mahiti dili sir🙏
Uttar dishela kitchen che besin adel tr chalel k guruji
Nice video sir 🙏🙏
Khup chhan sir
🙏🏻sir aapan agadi satya paristithi sagitli ,katu satya aahe
उत्तम मार्गदर्शन.
सर तुमच्या video पाहून मनातील भीती दूर झाली आम्ही घर घेतले आहे पण त्याचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे.त्या मुळे मनात शंका होती.
Khupach Chan mahiti sir
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Om Sai ram 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Chan Mahiti
आभारी आहे
Good information
अगदी बरोबर, सर 🙏
Fish gharata asave ki nahi te plz tya cha video kara n
खुप छान ओम साई राम 🙏🙏
सर माहिती खूप छान माहिती दिली आहे पण मला एक माहिती हवी आहे ती म्हणजे घरातील बाथरूम वॉश मशीन चे पाणी कुठल्या दिशेला योग्य प्रमाणात असावे
सर घरातील अंघोळीचं संडास च्या पाण्या चा निचरा कसा असावा म्हणजेच घरातील पाईप लाईन भूमिगत सोईसाठी योग्य दिशा बाबत माहिती मिळावी
Sir please answer this question... We are also waiting your reply
खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप 🙏🙏
👌👌🙏🙏🙏🙏🌹
छान माहिती
Toilet chi direction konti
Sir good 🙏🙏
Thanks sir👍
Best sir
धन्यवाद सर
Great
Om Sai Ram 🙏💐
Sir boar pan eshanya la aani aata saglya gharach sandipani pn eshanya kopryala yet aahe chalel ka sanga plz
Namskar sir,
Aamchya ghari bathroom ch pani dakshin nerutya dishela jate.
Actually dusri jagach nahi aahe.
Krupya dosh dur karnyasathi upay sanga. 🙏
Khup chan mahiti
Good information.
Maze gharache dar paschimekade ahe Ani kichan Ota pan paschimekade ahe take chalel ka please mala mahiti dya
Om sai rama thank u sir
सर माझ कपात उत्तरेला तोंड करून आहे त्या वर आरशा आहे चालेल का pz सागा.
Om sai ram thank you
Flat systems sathi main door che niyam kashe asavet please sanga
Mazya ghrat dakshinela basin aahe aani aarsa aahe aarsa kadhun taku ka
Sir L shape flat gheu shakto ka
Thank you so much sir
🙏🙏🙏🙏
Aamchya ghari wash basin black colour cha aahe tar Kay karave
Hall mdhe devghar asave ka
sir aamcha kitchen katta dakshin dishela aahe. tyavar kay upay aahe te sangal ka.
Om Sai Ram Sir
सर 🙏 तुम्ही सांगता ती माहिती खूप उपयुक्त आहे मला तुमची वास्तू भेट हवी असेल तर काय करावे लागेल
Om sai ram
ओम साई राम
Grate sir
बेडरूम नैऋत्य दिशेला आहे योग्य आहे का सर
🙏🙏
Vahan pooja kashi karavi
Kitchen he purn ghara peksha mothe asel ter; kay karave
🙏🙏👍👍
Om sai Ram
Mazya gharat besin bhramha stani ahe tar kay karave
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏⭐⭐⭐
Sir
Is it possible to keep refrigerator, gas stove and sink in one line?
Will you please reply where to keep and in which order ?
Thñku sir..