लाडका भाऊ योजनेचे पैसे फक्त या मुलांना |ladka bhau yojana maharashtra,apply online,ladki bahin

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 176

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 หลายเดือนก่อน +69

    तरूण पिडीला पैसे देवुन व्यसानाला जातील त्या पेक्षा त्याना नोकरी दया ती तरूण पिढी कुडेतरी कामात गुतंला जाईल आताच्या मुलां नोकरीची गरज आहे

    • @snehaingole690
      @snehaingole690 หลายเดือนก่อน +3

      @@pratikshagundaye9678 right sarv mule well educated aahe tanlent aahe fakt opportunity milat nahi typekasha gov ne naukari jast kadave hey ase time pass yojna kahi kamachi nahi Ani faltu condition laun thevala .sarv

    • @santoshparab5639
      @santoshparab5639 หลายเดือนก่อน +4

      नोकरी करण्यासाठी प्रशिक्षण लागत त्यासाठी योजना आहे ...ज्याला योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो घेऊन पुढे जाईल नसेलच करायचं त्याला पर्याय नाही ....त्यासाठी योजनेचा विरोध नको इथे

    • @santoshparab5639
      @santoshparab5639 หลายเดือนก่อน +1

      1 लाख वर्षाला देणार होते त्याने काय होणार होत ते पण बोला

  • @bhalchandrakhedekar9856
    @bhalchandrakhedekar9856 หลายเดือนก่อน +22

    च्या मायला शिक्षण/हॉस्पिटल सेवा/शेती साहित्य मोफत करा तुम्हाला भीक मागण्याची गरज नाही मतांसाठी..

    • @user-fl7jx6uj5u
      @user-fl7jx6uj5u หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर

  • @umeshgodase8574
    @umeshgodase8574 หลายเดือนก่อน +41

    असं करा सर्वांना 50,000 रुपये महिना करून टाका आणि देशाला विकून टाका

    • @santoshparab5639
      @santoshparab5639 หลายเดือนก่อน +2

      वर्षाला 1 लाख देणार होते त्यांना पण बोलायचं थोड .....चांगली योजना आली तरी विरोध नाही आली तरी विरोध .....

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +3

      श्रीमंत लोकच फायदा उचलतात ज्याचं उत्पन्न 15 लाख तो खोटं 90 हजार च उत्पन्न प्रमाणपत्र काढत आहे आमच्या गावात ज्याच्या घरी जेसीपी मोठे घर 25 एकर शेती त्याला राशन भेटत पहिले येच्यावर योग्य निर्णय घेतला पाहिजे

    • @sairajmore4055
      @sairajmore4055 หลายเดือนก่อน

      ​@@PandurangPole-fz9mbbarobar bhava.. jyanchyasathi hya saglya schemes sarkar det tyacha labh tyachyaparyant n pohochtata. Jastit jast asha lok tyacha gairfayada ghetat je already Financially Stable aahe . Shrimant aahet ... Fake documents.. kadhun ..
      Amchya gavat pan ashe lok aahet jyanchyakde already Ek changlya prakarcha Ghar / bangla aahet..
      Te gharkul yojnecha labh ghetat... Aani
      Garib magaslele log aata pan patryachya kacchya gharamadhe rahatat...🥲😏

    • @kailastoradmal8030
      @kailastoradmal8030 หลายเดือนก่อน

      हे नक्की देश विकायला काढतील

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 หลายเดือนก่อน +25

    महाराष्ट्रातल्या लोकायला फुकट खायची सवय पडलेली आहे त्याच्यामुळे अशा योजना येतीलच सरकार कोणतेही असो

    • @shivajiniture9630
      @shivajiniture9630 หลายเดือนก่อน

      परप्रांतीय तरूण महाराष्ट्रात येऊन कमी पैशात काहीही कामे करतात.

  • @vinoddhandrave4138
    @vinoddhandrave4138 หลายเดือนก่อน +16

    शिक्षण पूर्ण झाले आहे पण age bar झाल्यामुळे 35 हे वय 45 किंवा 50 पर्यंत करावे.

  • @pranavmankar8826
    @pranavmankar8826 หลายเดือนก่อน +18

    Room rent-2000 minimum
    Mess- 3000 minm
    Other purchases- 1000-2000
    Total- 6000 te 7000
    Tr sarkarchya 8000 rupaych ka ghanta upatu सहा mahine nokri karun 6000 rupey ghari anlyavr gharche Bokandit Martin

    • @AkashKamble-jh3nr
      @AkashKamble-jh3nr หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😅😅😅😅

  • @user-co2lh5xv1s
    @user-co2lh5xv1s หลายเดือนก่อน +36

    योजना नको
    माहगाई कमी करा
    पेट्रोलच्या दर, गॅस , (Tray) mobile recharge, d2h recharge लाईट बिल दर , कर

  • @Mahakalikripa
    @Mahakalikripa หลายเดือนก่อน +8

    वयाची अट वाढवून द्या,शाळा शिकण्यात25,30 वय पार झाले

  • @user-zc7xp2um7q
    @user-zc7xp2um7q หลายเดือนก่อน +12

    आधी लाडक्या बहिणीला तर भेटू द्या

  • @KhuleBhaskar
    @KhuleBhaskar หลายเดือนก่อน +48

    दोन वर्षे सत्ता उपभोगत लाडका भाऊ लाडकी बहीण आठवली

    • @santoshparab5639
      @santoshparab5639 หลายเดือนก่อน +9

      फक्त विरोध करायचा ...अगोदरच्या सरकारना ही करता आले असते ....70 वर्ष सत्ता होती त्यांना पण विचारा

    • @priteshwahewal3967
      @priteshwahewal3967 หลายเดือนก่อน

      मोफत नको, कायम उपाय करा.

    • @tabreztabrez9129
      @tabreztabrez9129 หลายเดือนก่อน

      @@santoshparab5639 70 year chu log desh ni chala rahe the pade likhe log the money flow badega toh inflation badega itna simple cheez pahle ke pm cm ko pata tha yeah isliye paisa ni bata unhone andha dhun

    • @atulpatil5230
      @atulpatil5230 หลายเดือนก่อน

      आधीच्या मुख्यमंत्री ने शेतकऱ्यांचं बोनस खाल्ल
      पण अताचे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बोनस ही दिला आणि आता त्यांच्या बहिणींना आणि आता भावना ही मदत देणार आहेत त्या बाबत धन्यवाद असे बहिणी आणि भाऊ तुमच्या सोबत आहेत

  • @rashmipatkar999
    @rashmipatkar999 หลายเดือนก่อน +2

    खरंच चांगलं काम करत आहेत मुख्यमंत्री साहेब

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 หลายเดือนก่อน

    Very nice information. Good viedio. Thank you very much.

  • @user-hb7oz7xl9s
    @user-hb7oz7xl9s หลายเดือนก่อน +6

    अरे मी पदवीधर आहे नोकरी नाही वयाची अट घालता ला जा वाटु दया सर्वांना 30 हजार महीना दया गाजर काय देता रे

  • @SKY_NO_LIMIT-t3j
    @SKY_NO_LIMIT-t3j หลายเดือนก่อน +30

    दहावी पास मुले ज्यांना शिक्षण पूर्ण करता आल नाही ...एकनाथ शिंदे. यांना हातभट्टी आणि १२ वी. पास यांना इंग्लिश दारू साठी पैसे देतोय काय

  • @sanjubaba-ty9us
    @sanjubaba-ty9us หลายเดือนก่อน +7

    अहो मुलगा शिकणार की काम करणार 😢😢

  • @rajugaikwad8411
    @rajugaikwad8411 หลายเดือนก่อน +10

    Age 45to 50

  • @nathamane7943
    @nathamane7943 หลายเดือนก่อน +3

    लोकांच्या प्रतिक्रिया वाचून असं जाणवलं की या तरुणाईला काम नको सगळ फुकट हवं. काय अपेक्षा करते तरुणाई?

  • @NationalTravels5678
    @NationalTravels5678 หลายเดือนก่อน +4

    Ya peksha medical treatment free kara sarr sakat saglyanna... Sarv hospital madhe upchaar free kara

  • @karankorade4160
    @karankorade4160 หลายเดือนก่อน +3

    शेती करणाऱ्या मुलांना काही योजनाचा लाभ घेता येणार आहे की नाही..

  • @dattapatil4543
    @dattapatil4543 หลายเดือนก่อน +7

    मला असे वाटते तिजोरीत खुप पैसे आहेत

    • @niteshgaydhane8334
      @niteshgaydhane8334 หลายเดือนก่อน

      na ha

    • @Shrimaichapade
      @Shrimaichapade หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र विकणार आहे

  • @nehalakade6443
    @nehalakade6443 หลายเดือนก่อน +2

    मुलींना पण हे आहे का
    Graduation zale ahe female ahe tar yachat form bharta yeinl ka

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 หลายเดือนก่อน +6

    कमी शिक्षण आहे त्यांचे काय

  • @sharukhbaig5403
    @sharukhbaig5403 หลายเดือนก่อน +2

    किसान योजनेचे पैसे कधी येणार

  • @bhojesinharajput1098
    @bhojesinharajput1098 หลายเดือนก่อน +10

    यात सर्वात मोठा भ्रष्टाचार होईल?

    • @santoshparab5639
      @santoshparab5639 หลายเดือนก่อน

      आधी 70 वर्षात सर्व सुरळीत चालू होत जसं .....विरोध फक्त करायचं चांगल्या योजनेचा

  • @santoshparab5639
    @santoshparab5639 หลายเดือนก่อน +3

    सर्व चांगल्या आल्या की त्या योजनेला विरोध करायचा आणि नाही काहीच केलं तरी बोलायचं ......विरोध करायचा तर 70 वर्ष काहीच केलं नाही त्यांचा करा ..त्यांच्यामुळे ही वेळ आली आहे त्यावर बोलत नाही कुणी ....

  • @ramdhanshelke8632
    @ramdhanshelke8632 หลายเดือนก่อน +10

    शेतकामासाठी मजूर मिळत नाही
    400/- रुपये रोज देऊन कुणी येत नाही
    बिगार्याला 800/- रुपये रोज आसून कामाला माणूस मिळत नाही
    मग बेरोजगारी आहे तरी कुठे

  • @user-rv5kg6cc3y
    @user-rv5kg6cc3y หลายเดือนก่อน +1

    अंगठे बहादर भावनांच काय ते कोणत्या योजनेत बसणारच नाही घणचकर बाबा जय😂😂😂

  • @maxxfodase2496
    @maxxfodase2496 หลายเดือนก่อน +1

    Majhi apprenticeship 2022 jhaliy complete tevha pn amhala stipend bhetaych goverment kadun.. mg hi yojna aata ka dakhvtay

  • @pondsdaphal9174
    @pondsdaphal9174 หลายเดือนก่อน +2

    Apprentice sheep sathi fukt karkhane दाखवा कारखाने तर पहिलेच गुजरात ला दिलेत योजनांचे अभ्यास करा नाहीतर विधानसभेची सरकार फक्त नक्की तयारी करत आहे

  • @mtc77group
    @mtc77group หลายเดือนก่อน +4

    हे जमणार नाही लोकांना..
    एक काम करा 2000 3000महिना का होत नाही, डिरेक्ट टाका 12,डिप्लोमा, डिग्री वाल्याना.
    कामगार प्रशिक्षण योजना तर चालूच आहे...
    नाही तर फक्त शिक्षण आणी विज मोफत करा... आणि शेत मालाला भाव द्या.. खतम..

  • @user-zc7xp2um7q
    @user-zc7xp2um7q หลายเดือนก่อน +5

    हे शक्य नाही असं कधी होऊ शकत नाही

  • @mi_kokani_namdev.
    @mi_kokani_namdev. หลายเดือนก่อน +15

    जे अशिक्षित आहेत त्यांना काय घंटा

  • @chandrabhoir5566
    @chandrabhoir5566 หลายเดือนก่อน

    आता मागच्या वर्षी I t I होऊन कंपनी मध्ये प्रशिक्षण घेतलय आणि आता डिप्लोमा चालू आहे, तर या योजनेचा कसा लाभ मिळेल?

  • @sandeshgaikwad6729
    @sandeshgaikwad6729 หลายเดือนก่อน +4

    प्रशिकण घेतल्यास सरटिफिकेट कंपनी देत नाही

  • @thakurshivam1469
    @thakurshivam1469 หลายเดือนก่อน +1

    12th jhali mala pudhe shikycha ahe mi apply karu shakto😢

  • @user-rl1wb5mb9v
    @user-rl1wb5mb9v หลายเดือนก่อน

    सर्वांना फायदेशीर होईल...

  • @sadiksayyad0786
    @sadiksayyad0786 หลายเดือนก่อน +2

    Sir tevdi tar company payment detay

  • @sanjaychaudjari1845
    @sanjaychaudjari1845 หลายเดือนก่อน +3

    ज्यांचे ज्वाब करोनात गेले ते भाऊ नाही तूमचे का

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน

      कंपनीत जाऊन काम करावं लागणार

  • @shakiltelichavhan9448
    @shakiltelichavhan9448 หลายเดือนก่อน +7

    वय 40 करा

  • @rajukewat2151
    @rajukewat2151 หลายเดือนก่อน +2

    बदल करावा योजनेत

  • @gajananmore6350
    @gajananmore6350 หลายเดือนก่อน +1

    कंपणी आन सरकारच मानधन वेगळे असावे मग ,,,,गावाकडे 500 रू रोजाने मजूर भेटणा ,,,,,आन शहरात जाऊन 6000 रु महिणा भर काम करायचा का ?बाकी रहाण्या चा जेवणाचा खर्च कोण घरुन करायचा का मग ,,,,,बर प्रशिक्षण पुर्ण केले तरी कंपन्यांत कायमची भरती करणार का वेतन कशे देणार मग ते

  • @user-to2td2cx9m
    @user-to2td2cx9m หลายเดือนก่อน +5

    Age limit 45 Kara

  • @user-gq5ki7ef9s
    @user-gq5ki7ef9s หลายเดือนก่อน

    Sar ja mule sikali nay tyana ahi ka nay mi sikalo maze aaei vadil varalya mule mi shishn getale nay mala miltil ka

  • @asifshaikh5574
    @asifshaikh5574 หลายเดือนก่อน +2

    Ladka bhau aur ladki behen aise scheme ka koi fayda nahi hoga........ municipal hospital ko upgrade karo taki Garib bhau or behen dono apna aur apni family ka ilaaz achchi tarah se kara sake .....

  • @sanjaykadali
    @sanjaykadali 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    12 वि झाली आहे तरी पण काय होत नाय काय पणलावतात महागाई कमी करा बस

  • @shivajiniture9630
    @shivajiniture9630 หลายเดือนก่อน

    कंत्राटी नोकरीची सुरुवात आहे ही . पुर्वी 300 रु. मानधन देऊन अंशकालीन कर्मचारी घेत होते. हे तसेच काहीतरी आहे .

  • @snehaingole690
    @snehaingole690 หลายเดือนก่อน +1

    Mala vatey hey sarv Mula bighadvat aahe typeksha naukari application jast kada ..as fukat yojane ne koni life kadu shakt nahi...

  • @kiranchavan883
    @kiranchavan883 หลายเดือนก่อน

    जगण्याची प्रेरणा असावी

  • @dhananjayyawale439
    @dhananjayyawale439 หลายเดือนก่อน

    आमदार खासदार पेंशन घेतात त्या प्रकाराची पंतप्रधान राष्ट्रपती पेंशन घेतात त्या प्रकाराची पेंशन शेतकऱ्यांना लागु करावी

  • @hanskalaganvir5350
    @hanskalaganvir5350 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मधिल 65000 शाळा बंद करून शिक्षण संपवणारे सरकार आता युवकांच्या वोटाकरीता अशा योजना आणत आहेत.

  • @siddvlog7295
    @siddvlog7295 หลายเดือนก่อน

    Sir mhji diploma zali aani mhji addmission degree la aahe tr diploma ch yach vr bhrta yet ka from aata mi job krt aahe

  • @rafikshaha4199
    @rafikshaha4199 หลายเดือนก่อน

    सर माझ्या एका मुलाच एपिरिसिट झाल आहे आता आता तो घरी च आहे अंपायर सांगा आणि दुसरा मुलगा एम पी एसी मध्ये नापास झाला वय निघुन चालल आहे पर्याय सांगा सर

  • @pralhadsanas5961
    @pralhadsanas5961 หลายเดือนก่อน +2

    कारखाने गेले गुजरात ला

  • @dattatraygurav9253
    @dattatraygurav9253 หลายเดือนก่อน +1

    किमान १०वी पास झालेल्या तरुणांना २०० रुपये तरी द्या त्यांना दारुसाठी उपयोगी पडतील .

  • @anandtelwad7901
    @anandtelwad7901 หลายเดือนก่อน

    काय नाही हो उग आहे ते... गावात बाई ला 400₹ हाजरी हाय मग महीना 12000₹ आन यान द्या ला य 10000🤔 कस होईल या देशात .... कमीत कमी खिचडी साठी तरी शाळेत गेल असत तर.......

  • @MohanPawara-ql7yc
    @MohanPawara-ql7yc หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉लडक

  • @SatyendraTupat
    @SatyendraTupat หลายเดือนก่อน +1

    अरे तरुण पिढीला नोकऱ्या दया त्यांना निरूऊदयोकी बनवू नका

  • @pathanwilayatkhaninayatkha3750
    @pathanwilayatkhaninayatkha3750 หลายเดือนก่อน

    kiti divsa saathi aahe hi yojna😮

  • @pramoddikshit3415
    @pramoddikshit3415 หลายเดือนก่อน +1

    10वि.शिक्षणचा.विचार.करा

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 หลายเดือนก่อน

    दर्जेदार शिक्षण द्या, आजारावरील विलाज मोफत करा, zp शाळा मध्ये दर्जा सुधारा, खाजगी शाळाची मनमानी फी थांबवा, 70 वर्षे कोन्ही काय केलं हे हे प्रती प्रश्न विचारू नका,

  • @dipaktelawade1450
    @dipaktelawade1450 หลายเดือนก่อน

    Training period kiti aahe??

  • @sheshrajshende6607
    @sheshrajshende6607 หลายเดือนก่อน

    बारावी शिकलेल्या व पदवीधर लेकींना 6000 व 10000. मीळणार काय मुलींचं काय

  • @user-rl1wb5mb9v
    @user-rl1wb5mb9v หลายเดือนก่อน

    प्रशिक्षण online असावे..

  • @sanjubaba-ty9us
    @sanjubaba-ty9us หลายเดือนก่อน +1

    Video started 2.30 min 😂😂

  • @augustinerao1159
    @augustinerao1159 หลายเดือนก่อน

    बाकी लोकांचे काय ज्यांना जॉब नाही कमी शिकल्लेली आहॆ आणि घरच्यांच्या जबाबदारी मुळे ज्यांना जॉब सोडायला लागले ज्यांचे वय ३५ पेक्षा जास्त आहॆ त्यांचे का उपाशी मारायचे काय

  • @anandraonarke4523
    @anandraonarke4523 หลายเดือนก่อน

    पाञ उमेदवार असतील तर नोकरी मिळाली नाही असे होत नाही कारखानादारानची ओरड आहे कामगार मिळत नाहीत

  • @dnyaneshwarpatil5558
    @dnyaneshwarpatil5558 หลายเดือนก่อน +2

    दारू च बगा हो साहेब आधी

  • @ShekharMore-s4c
    @ShekharMore-s4c หลายเดือนก่อน

    10 th iti jhala asel tr tyalaa Kay denar

  • @rohitghadgineghadgine799
    @rohitghadgineghadgine799 หลายเดือนก่อน

    Company mdhe job krt अस्तानी company payment ani govt chi he 10000 ase दोन्ही पैसे मिळणार का

  • @AkashKamble-jh3nr
    @AkashKamble-jh3nr หลายเดือนก่อน

    या स्कीम चि कागदपत्रे गोळा करेपर्यंतच6000 जातील

  • @user-hb7oz7xl9s
    @user-hb7oz7xl9s หลายเดือนก่อน +3

    18 ते 65 वर्ष करा सरसक ट 30000 महिना दया भावाला नोकरी तर दिली नाही आता व्यसना धिन करून मारायचे सर्व का ?😅

  • @VijayPatil-bt9lw
    @VijayPatil-bt9lw หลายเดือนก่อน

    बदल करावे या योजनेत

  • @user-yp8bz4eu3t
    @user-yp8bz4eu3t หลายเดือนก่อน

    10च्या आत शिक्षण असेल तर त्यांनी कराव साहेब

  • @SantoshAglave-ob6jn
    @SantoshAglave-ob6jn หลายเดือนก่อน

    35to 50years la yojana ahe ka ?

  • @user-ri9xo5xh6k
    @user-ri9xo5xh6k หลายเดือนก่อน +1

    Deshsla vachva gahan thevoo naka anayatha 1947 chya shaid javanana parat janma ghyava lagel

  • @tabreztabrez9129
    @tabreztabrez9129 หลายเดือนก่อน

    Election ke liye money flow karwa rahe yeah ise inflation badega election ke baad scheme band ho jayegi lekin inflation kam ni hoga 😑

  • @baliramdarve3274
    @baliramdarve3274 หลายเดือนก่อน +3

    बि.एड.पात्रता धारक 10 वर्षांत बीजेपी सरकारकडून बेरोजगारीमुुळे 50 वर्षांचे झाले त्याच काय

    • @mohdakbarmohdazgar495
      @mohdakbarmohdazgar495 หลายเดือนก่อน

      Right sir me Bed and AM HINDI AM MARATHI UMAR42HO GAI HAMARA KAY

  • @vipulkadam3846
    @vipulkadam3846 หลายเดือนก่อน

    2000 rs devun certificate घ्यायचं....😅

  • @dattatraygurav9253
    @dattatraygurav9253 หลายเดือนก่อน

    किमान वयाची मर्यादा १८ ते ५५ करावी

  • @yogeshdhumal3784
    @yogeshdhumal3784 หลายเดือนก่อน +2

    या सरकार वर खटला दाखल करावा वात्तोय सरकारी मलमत्तेचा गैरवापर देश कमजोर करण्याचा तसेच युवक यांचे करियर बरबाद करण्याची धोरणे,विकासकाम यावर गदा याना विचारनार कोण नाय वlत्ताय

  • @user-bc5dg2pg2i
    @user-bc5dg2pg2i หลายเดือนก่อน

    गोर गरीबांना साठी काय कराल साहेब

  • @statuskalakar8776
    @statuskalakar8776 หลายเดือนก่อน

    6000 wala pn apprenticeship ahe kaa

  • @shivkumarpanchbuddhe8228
    @shivkumarpanchbuddhe8228 หลายเดือนก่อน +1

    Namo ch rojgar hami ch paise det nahit

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 หลายเดือนก่อน

    मोदी ची आसवासन आहे पंधरा लाख देनार तेच द्या कोनत्याही योजनाची गरज पडनार नाही

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td หลายเดือนก่อน

    Tarunachya hatala Kam dya narun pidhi vyasnakade valt ahe

  • @vishaldhumal2505
    @vishaldhumal2505 หลายเดือนก่อน

    Mnje kampanyana khup Kami vetan mdhe mans dyaych kam krnar sarkar

  • @TusharTs-x9e
    @TusharTs-x9e หลายเดือนก่อน

    लोकांना बी घडवायचे काम करू लागले आहे महागाई कमी करा नाहीतर भाऊ गटारी ना पडतील दारू

  • @ankitapachpor22
    @ankitapachpor22 หลายเดือนก่อน

    Graduation mulena ka nahi

  • @manishpawar4567
    @manishpawar4567 หลายเดือนก่อน

    Lokana ky garaj aahe ladka bhau bhau bhiu nko school pasun te hospital ch kara mofat n saglyana

  • @SatyendraTupat
    @SatyendraTupat หลายเดือนก่อน

    याला का मुख्यमंत्री पदावर ठेवलंय

  • @sanjaydewhare6218
    @sanjaydewhare6218 หลายเดือนก่อน

    कमी शिकले व त्याला कामधंदा नाही त्याच काय

  • @pravinkapase7670
    @pravinkapase7670 หลายเดือนก่อน

    Yek.vaky.kiti.vela.sagnta.bahu

  • @dipakmahale594
    @dipakmahale594 หลายเดือนก่อน

    Nako aamala harmacha pesa aamcha malala bhav diya jay kisan jay bhat

  • @shivrajbawane1715
    @shivrajbawane1715 หลายเดือนก่อน +3

    अहो निवडणुका जवळ आल्या त्यामुळे हे गाजर दाखवीत आहे... खरे असेल तर तिजोरी खाली करणार आहे

  • @husenshaikh9527
    @husenshaikh9527 หลายเดือนก่อน

    Tech te kiti Vela bolto bhai😅

  • @sharadsawant5929
    @sharadsawant5929 หลายเดือนก่อน

    भाऊ, कमी मानधन देऊन बेरोजगार मुलांना राबवण्यात येणार अणि बेकार करणार!!!!!!!

  • @dinakargavade9022
    @dinakargavade9022 หลายเดือนก่อน

    वय 50 वर्ष करा

  • @SPLimitLessExplore
    @SPLimitLessExplore หลายเดือนก่อน

    36+ berojagar aani jana bhetanr nahi aasha sarava public ne rajinama maga Raja sarakaar aani Kendra government la jago public jago janaa bhetanr nahi tayni no government job no voting rules lagu kara

  • @sanjubaba-ty9us
    @sanjubaba-ty9us หลายเดือนก่อน

    काम केले की कुठे पन पैसे भेटतात

  • @vishalthakare9460
    @vishalthakare9460 หลายเดือนก่อน

    दहावी पास मुलांच काय