Konkan Vlog | कोकणातल्या राजापूरचं श्री रवळनाथ मंदिर | उकडीचे मोदक | चुलीवरचा चहा | Pritis World

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • राजापूर भाग २ - संकष्टीच्या निमित्ताने रात्रीच्या जेवणासाठी बनवले उकडीचे मोदक आणि निवर्गी. संध्याकाळी आज्जींनी आमच्या सगळ्यां करता चुलीवरचा मस्तं चहा बनवला. चहा पिऊन सगळ्यांनी छान गप्पा मारल्या आणि आम्ही गेलो श्री रवळनाथ मंदिरात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. एकीकडे भलं मोठं फणसाचं झाड आणि दुसरीकडे पांढऱ्या शुभ्र चाफ्याच्या फुलांनी भरलेलं झाड. मंदिराच्या बाहेर आंब्याचं झाड सुद्धा होतं. सूर्यास्ताची वेळ झाली आणि आम्ही निघालो घरा कडे. वाटेत आम्हाला दिसलं करवंदांनी भरलेलं झाड. रात्री आम्ही पत्ते खेळत बघितली IPL final match. रात्रीच्या जेवणात मोदक आणि निवर्गीवर ताव मारला पण लाइट गेलेले त्यामुळे व्हिडिओ नाई बनौ शकले. जेवण करून सगळे अंगणात बसलो आणि आम्हाला भरपूर काजवा दिसले. पुढच्या व्हिडीओ मध्ये आम्ही आणखीन काय काय मजा मस्ती केली ते नक्की बघा.
    Rajapur part 1 - • Konkan Vlog | कोकणातल्...
    Day 1 in Dapoli - • Ruturaj’s Birthday in ...
    Day 2 in Dapoli - • Konkan Travel Vlog | क...
    Day 3 in Dapoli - • Konkan Vlog | रत्नागिर...
    Day 4 in Dapoli - • Konkan Vlog | कोकणातलं...
    I used a piece of music from Bensound.com which allows TH-camrs to use their music for free in their videos: www.bensound.c..., this is the music I used:
    www.bensound.c...
    Music by Bensound.com/royalty-free-music
    License code: ZWIEU02ERWMYRRRB
    www.bensound.c...
    License code: TDMKSMK3LYLVQTAP
    www.bensound.c...
    License code: AKSBMNENR7W1HZZK
    pritis World, Priti Risbood, Rajapur, Ratnagiri, Konkan, oshiwale, misal pav, konkan vlog, konkan travel vlog, फणसाचं झाड, आंब्याची बाग, काजूची बाग, कोकम झाड, रत्नाम आंबा, हापूस आंबा, कोकणातील घर, खेडेगावातील घर, रत्नागिरी, राजापूर, कोकण, दापोली, मालवण, shri ravalnaath mandir, श्री रवळनाथ मंदिर, dapoli, kadyavarcha ganpati, places to visit in Dapoli, places to visit in Ratnagiri, places to visit in Konkan, add anjarle, Mahalaxmi Mandir, Durga Devi Mandir, Sri Krishna Falooda, केळशी, अडे अंजारले, कड्यावरचा गणपती, केळशीची महालक्ष्मी, मुरुड ची दुर्गा देवी, दापोली, कोंकण, पालगड, चिंचली, रत्नागिरी, मालवण, गुहाघर, देवबाग, दापोली समुद्र, तरकारली, खेड, गोवा, ruturaj फडके, फळभाजी लागवड, आंबा लागवड, कोकणातलं घर, कोंकण, कोकण सासर, कोकणातला सासर,

ความคิดเห็น • 6

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 3 หลายเดือนก่อน

    Tumchya sobat amhalahi khup aanand milala kiti khush astat hi manse video upload kelat tyasathi thank you

    • @PritisWorld
      @PritisWorld  3 หลายเดือนก่อน

      ❤️❤️

  • @SuchitraPhadke
    @SuchitraPhadke 3 หลายเดือนก่อน

    वा मस्त आदित्य भरपूर आनंद घेतोय

    • @PritisWorld
      @PritisWorld  3 หลายเดือนก่อน

      हो 😀

  • @ravindrabapat6761
    @ravindrabapat6761 3 หลายเดือนก่อน

    राजापूरला ज्या घरात राहिलात तो होमस्टे आहे का? का तुमचे नातलग. होम स्टे असल्यास नाव व पत्ता व फोन नंबर सांगा. आम्ही पण जायचा विचार करू.

    • @PritisWorld
      @PritisWorld  3 หลายเดือนก่อน

      नाही.. होमस्टे नाही आहे