राहुल दादा कांबळे गणेशपुर.यांची काव्य रचना खुप छान आहे एवढी सुंदर काव्यरचना आणि बोलण्याची टेग शैली मी आत्तापर्यंत खूप रमाई खूप सारा कलाकारांच्या तोंडातून ऐकली परंतु राहुल दादांनी सादर केलेली अशी रमाई मनाला हेलावून टाकेल अशी रमाई फक्त दादा आणि संविधान भाऊ मनोहरे हे दोघं फक्त छान आवाजात अतिसुंदर सादर करून दाखवतात सलाम त्यांच्या कलागुणांना 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌 क्रांतिकारी जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान 🙏🙏🙏
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक राहुल काबळे फार जबरदस्त कवित्व केले. आणि गायन केले. रमाईचा आदर्श समाजासमोर ठेवला.
फारच छान गीताची कल्पना आवाज ही पहाडी व संगीत अतिशय सुरेल जयभीम.
खुप छान रमाई सादर केली राहुल भाऊ जयभीम.
जबरदस्त , अप्रतिम....लाजवाब...
Fr .. बाळू भगत सर पारवा
अत्यंत प्रतिभावान रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित रचना राहुल कांबळे यांनी गायलेल्या गाण्यांनी मनभाराऊन गेले ... भगवान इंगळे मारेगांव
मस्त राहुल भाऊ
या देशाचा घटना कार
रमाई ने पती घडविला
वा
जय भीम क्रांतीचा दादा all team सुंदर रचना लेखणी कांबळे ची
खुप छान. जयभीम
khupach chhan sir Jaibhim
खुपच सुंदर गीत
Hruday bharun aal kakaji ati sundar koras aani sampurna tim jay bhim
खूपच सुंदर रचना आणि गोड आवाज आहे राहुलजी 👌
खुप धान राहुल दादा👌👌👌👌
राहुल दादा कांबळे गणेशपुर.यांची काव्य रचना खुप छान आहे एवढी सुंदर काव्यरचना आणि बोलण्याची टेग शैली मी आत्तापर्यंत खूप रमाई खूप सारा कलाकारांच्या तोंडातून ऐकली परंतु राहुल दादांनी सादर केलेली अशी रमाई मनाला हेलावून टाकेल अशी रमाई फक्त दादा आणि संविधान भाऊ मनोहरे हे दोघं फक्त छान आवाजात अतिसुंदर सादर करून दाखवतात सलाम त्यांच्या कलागुणांना 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌 क्रांतिकारी जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान 🙏🙏🙏
जयभीम दादा ही रमाई लिहून पाठवा
khup sudar dada
अत्यंत सुदर रचना व सुरेल संगीतसाजाने रमाईचे काव्य हयदयाला स्पर्शून जाते. जयभिम राहुलजी.
Sabse hatke ramai khup chan
Sundar rachana
खुप सुंदर गितरचना भाऊ...आणि साेबतच सुंदर बँन्जाे वादक धम्मदिप वाहुर्ले भाऊ...
सप्रेम जय भिम सर्वांना🙏🙏
खूप सुंदर रमाई सादरीकरण राहुल जी..👌👌👍💐🙏
खुप सुंदर रमाई गीत भाऊ
जय जय जय भिम
Very nice words sir Jay Bhim
Jay bhim rahul kamble
Nice guru
Nice
A pratik babàsahebach