माऊली तू खूप ग्रेट आहेस माई मला पण आई नाहीयेग तुझं सगळी भाषण ieakun मला खूप रडायला होत ग माई माई मी माझ्या आईला माई च म्हणायची माई मला माझ्या माईला मला शेवटचं बघतापन आलं नाही ग..मी तिला शेवटचं पाहिलं ते सरणावर ,मला तुला पाहिलकी माझ्या मयीची खूप आठवण येते ग माई😢
अशी प्रेमळ आई कुठेच भेटणार नाही आई माझ्या वर आशीर्वाद राहू दे मी पण वाईट परिस्थितीत तून निघाले आहेत. पण वाईट दिवस काढले की चांगले दिवस येतात हे नक्कीच असतं आशा प्रेमाने आईला. कोटी कोटी प्रणाम.
माई माझ्या शाळेवर माता पालक मेळाव्यासाठी येऊन गेली. आदिवासी मातांचे प्रबोधन केले होते. माईच्या संस्थेसाठी मीही सुरगाण्यासारख्या आदिवासी गावातून व्यापारी, शिक्षक , नोकरदार, शेत मजूर सर्वांकडून दान जमा करून माईच्या संस्थेला किमान 20 वर्षापूर्वी फक्त साडेसहा हजार देऊ शकलो. ह्या कामी माजी खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनी मोलाची साथ दिली होती.
माई काय बोलावे हेच कळत नाही देवाकडे एकच मागणे आहे की सर्वांना पोटभर अन्न मिळावे तुम्हाला उदंड आयुष्य मिळावे आणि तुमच्यासारखेच माज्यात ही सर्वसामान्यांसाठी करण्याची इच्चा प्रबळ होऊ दे आणि माज्या हातून सर्वांना दोन घास मिळू दे
Kharch grt ahat aapan Mai...mla abhiman ch vty tumchya ya ksryavar....mla pn social work madhe khup interest ahe...krupya mai pune yethil address send karava ..hi vinati 🙏🙏🙏
माई तुमचा न. सांगा मका भेटायचे आहे. तुमच्या कार्या ला सलाम... हो माई ग्रेट आहात खरोखर तुमला म्रुत्यु कधी येऊ नये. असे म्हनने निर्सगाचे विरुध्य बोलने ...पण
सलाम आपल्या महान समाज कार्याला!
2
😊
माई सिंधुताई सपकाळ यांनी संवाद साधला धन्य झाले
*So beautiful Speech Sindhutai Tumi
Khar tar great ho aai ...* 🙏🙏🙏🙏🙏
I'm proud of you
शेवट पर्यंत रडलो........ speechless......mazi layki nahi kahi comment karaychi.....
dhany aahat aai tumhi...🙏
CX za
Mi psn
आई साहेब प्रणाम प्रेरणादायी भाषण
Mai u are great, god keep u good health & live long.
Hope govt. will grant to your society as soon as possible. This is the best shradhanjali for you.
sindhutai really you have a gods spiritual power.i respect you ayi. ...Salam. ..
good
तुमच्या कार्याला माई कोटी कोटी सलाम शोभा राजूरकर परभणी
💖💖Tumch Bolan ekun khup radhy aal💖💖 ... 🙏🙏🙏🙏🙏Love you Aai 🙏🙏🙏🙏🙏
माऊली तू खूप ग्रेट आहेस माई मला पण आई नाहीयेग तुझं सगळी भाषण ieakun मला खूप रडायला होत ग माई
माई मी माझ्या आईला माई च म्हणायची
माई मला माझ्या माईला मला शेवटचं बघतापन आलं नाही ग..मी तिला शेवटचं पाहिलं ते सरणावर ,मला तुला पाहिलकी माझ्या मयीची खूप आठवण येते ग माई😢
ताई रडवलत तुम्ही
आई आई
Oooo 😢😢😢😭😭😭
@@amol5329 डघ
धन्यवाद आई 💐🙏🙏
माई उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🙏🙏🌹❤️
माई तुमच्या कार्याला सलाम ,मन भरून आलं 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Today's mother's Day best wishesh for mother's Day Mai .tumhi kititari anathanchi may ahat khari aai asavi tar mazya maisarkhi .you are great Mai.
I am very pleased & remains very thankful to may Sindhutai Sapakal.
Maa ji Aapki bhasa bohot hi Achi he or Aapki Himnt ki dat deta hu..Aapko shat shat pranam..
माई तुम्ही दैवतच आहे.🙏🙏🙏
आपणच खरी भारत माता आहे.
माई तू महान आहेस. तुला उदंड आयुष्य लाभो.
😭😭माई तुमच भाषण ऐकून मन भरून येते व खरच तुम्ही खुप महान आहात
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
You are simply Great....Sindhutai.
Shraddha Kapade somytinijagachaaaivinabhikari.
It is very much Inspiring Speech that I Ever listen..Thank You Maii...i learned so many Things from You ..
:)
Geret ma
@@ravikadam6629 7u
@@ravikadam6629 jn
@@ravikadam6629q❤❤❤❤❤❤❤ LP ni hu QA AQ no
@@ravikadam66291@aa@❤1 bbye bbye hy moon
🙏Like my mother, brother', one of my friends, nephew, JK, Earth 🙏
🙏🙏
माऊली तुम्ही खरच सगळ्यांची माऊली आहात🙏🙏🙏
👩❤️👩🌹🌹👩👩👦👦👩👩👦👦😘
||"आई आमची सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू" ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra ||
,
Great
खरच किती ग्रेट आहे आपला महाराष्ट्र 🚩 आणि आपली महान मानस
भाषण ऐकताना खरच डोळ्यातून पाणी आल
Very great Sindhutai Sakpal.
खरंच सिंधू ताई सपकाळ अनाथांची माई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Mahan karya .thanks rupak sir
jabardast ....really heartouching....😢
Great work आई
माय तुझ आयुष्य वाढो तुझ्यासारखी बुद्धी आम्हालाही मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना बस्स
पूपूपूपूपूपोप
🙏You are great mai🙏
माई मन भरुन येत देवानं तुम्हाला उधंड आयुष्य लाभू दे
मी
माई.आमी.दोन्ही. जावांला.नैरा.नाही.काय.करु.दोन्हीनांही.मुलगा. मुलगी.आहे.
@@bharatkatale1194 a
@@santoshiburile11 ,,,
@@sonalinalawade6687 ञ
भावपूर्ण श्रध्दांजली माई
आई ही आई असते तुमचा सारखी माऊली नाही I love माऊली
B
घ
Kharch
Dli Mhe maahi nhe iskader iechch jaghai...... Kabhi kudkho Maha Kho bhunhe ki... Kyho ki mhujkho Maha nhi hothe huvhe bhi Mahai Kho Aahi Aaj man liya.
ऊस
Khup chhan video bagun ashru aleth,
अनाथांची माय बाप सिंधुताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐💐🙏🙏
Kup Chan aai tumche vichar Khup changal ahet...
🙏🙏हा वीर विनायक दामोदर सावरकर यांचा देश आहे🙏🙏
मई शंभर तेफाची सलामी🚩🚩🚩
आई तुम्ही भारत देश्याची शान आहोत
Khup Chann maii..we are proud of you
Ha ji
जय महाराष्ट्र जय विदर्भ
Sindhutai Sapkal (Anathanchya Maata) aapla amhala garv aahe.
Salute to Sindhu Tai sapkal
आई... तु महान आहेस... तुज़ी किरति महान ....
माई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात
tanuja
अनाथांची माय हाेणयासाठी तु आपलया पाेटचया मुलीला दगडुशेठ गणपतीचया हवाली केलस आणि अनाथाची माय झालीस,अस करणयासाठी वाघीणीच काळीज लागत,माई तुला मानाचा मुजरा
Subodh bhave
/c
Vandniy maii pujniy Maui🙏🙏
Mai Cha no ka nahi milat ? Pleaseno dya
अशी प्रेमळ आई कुठेच भेटणार नाही आई माझ्या वर आशीर्वाद राहू दे मी पण वाईट परिस्थितीत तून निघाले आहेत. पण वाईट दिवस काढले की चांगले दिवस येतात हे नक्कीच असतं आशा प्रेमाने आईला. कोटी कोटी प्रणाम.
In d. Was co zo t du apo rc rti lok mn5awभ अ YG
Rx .आईवंदर आनंरभशबबथ बंनबंrp
@@sourabhkohale8638 9h
Nice
आईचा फोन नंबर मिळते
@@sourabhkohale8638
..
aai tumi kherch khup chan kam karta ahat tumi hazro lokanche adhersthab zalat ani hazrona jagnyachi takat delat 😊😊😊
Very good 👍 bai
Great mother😘👌
Mai tha gert. mla tumca nabr milelk😌😌
खरच सिंधुताई सफकाळ आनाथांची माय आहे
Very nice 👌 aai
माई तुम्हाला साष्टांग दंडवत
माई माझ्या शाळेवर माता पालक मेळाव्यासाठी येऊन गेली. आदिवासी मातांचे प्रबोधन केले होते. माईच्या संस्थेसाठी मीही सुरगाण्यासारख्या आदिवासी गावातून व्यापारी, शिक्षक , नोकरदार, शेत मजूर सर्वांकडून दान जमा करून माईच्या संस्थेला किमान 20 वर्षापूर्वी फक्त साडेसहा हजार देऊ शकलो. ह्या कामी माजी खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनी मोलाची साथ दिली होती.
Tumi prytn kele he mhtvach ahe sir
🙏🕯️🌹Miss you maai.🌹🕯️🙏
🙏😭Maai tumcha aayukshya tumhi tumchya atthak kashta aani sankatatun vaadalatun jaaun phulavalat aani aamha sarva lekraanla sodun nighun gelaat.❤️😭
Mai,you are a form of Almighty!
खुपच सुंदर भाषण आई
No words to comment simply great
माई तुमच्या कार्याला सलाम.
शिंधु ताई सपकाळ तु जशी अनाथाचि माय तशी तुझ्यात साहित्याची खाण जागोजागी दिसते
Punjaji Kankal gjfynj
माई काय बोलावे हेच कळत नाही देवाकडे एकच मागणे आहे की सर्वांना पोटभर अन्न मिळावे तुम्हाला उदंड आयुष्य मिळावे
आणि तुमच्यासारखेच माज्यात ही सर्वसामान्यांसाठी करण्याची इच्चा प्रबळ होऊ दे आणि माज्या हातून सर्वांना दोन घास मिळू दे
Very nice.....love u maa
हो, माझा देश सावरकरांचा आहे..!
Dev Aahat tumhi
Barobar
Great mother
दंडवत प्रणाम
Kharch grt ahat aapan Mai...mla abhiman ch vty tumchya ya ksryavar....mla pn social work madhe khup interest ahe...krupya mai pune yethil address send karava ..hi vinati 🙏🙏🙏
U are great mai👍👍
Really great
Great very nice
Ratri 12.30 vajta itkya jorat radlo..😭😭😭😭🙏🙏🙏
A4T
Speechless
I salute you mother
Mast aai🙏
Very Nice Social Work Aai
Jay Maharashtra ,nauvari Shrest!!! ✌️✌️👍👍👍
Man bharun yet I miss you Mai 🙏🙏🙏🙏🙏
माऊली तू थोर आहेस. तुझे आशीर्वाद राहू देत सर्वांवर...
Farid Shirgaonkar Mai to Mai hy
Ha bhai
aai tu mahan
Aapan sagle milun yanchya sansthela donation deu .
Farid Shirgaonkar
I loveeeeeee uuuuuuuuuu
I want to meet u Aai
😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤
Mi pan aanath aahe aai tuja aashirvad majya patishi aasu de
Mai tumchya Thor karyala salute ahe .kharech tumhi khup great ahat mala tumchyasarkhe anathanchi may banayche ahe .
Khup Chan....Manacha Mujra
Great Maa
आई ही आईच असते love you so much आई
माऊलि जय हो
I LOVE MY MOTHER
इथेच असतं सगळं , पती बनून नको हे एकदम बरोबर , योग्य निर्णय
परिस्थितीची जाणीव झाली
mom's blessing
Nirmala Giri: is there a translation in Hindi or English of this Mother's words?
माई मी तुमचा मुलगा माझे या माझ्या माऊली ला कोटी कोटी या तुमच्या बाळा चा माझ्या माऊली ला शतशा दंडवत
माई माई माई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Aai Jai hind 🙏🙏🇨🇮🇨🇮
Very nice
माई तुमचा न. सांगा मका भेटायचे आहे.
तुमच्या कार्या ला सलाम... हो
माई ग्रेट आहात
खरोखर तुमला म्रुत्यु कधी येऊ नये. असे म्हनने निर्सगाचे विरुध्य बोलने ...पण
Mai tumhi great ahat
The great ie
जबरदस्त माई. ..
😢😢It is verry imontional
nice Mai
छान
Maa hmko bhi kujh dena. Plz add. Btaiye