त्यावेळचे नेते लोक खूप विचारवंत होते.जनतेची आस होती. काळजी होती. गांधी ,नेहरू, आंबेडकर यांचे विचार सर्वच भारतीयांनी आपल्यात सामावून घेतले पाहिजेत तरच देश आपला कुठल्या कुठे पोहोचेल.
आवटे सर, आपण नेहरूंच्या कुटुंबियांचे देशाच्या स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यांनंतरच्या काळातील देश उभारणीतील योगदानाबद्दल काही व्हिडीओ क्रमशः प्रसिद्ध करावेत असे वाटते,.आजच्या फेकू काळात लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे.आपण हे केल्यास ती आपली फार मोठी समाज व देश सेवा ठरेल.
खूप छान व्हिडिओ आहे सर, स्वातंत्र्यानंतर देशाला पं.नेहरूंसारखे नेतृत्व लाभले म्हणून तर आज देश प्रगती करत आहे. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी , मनमोहन सिंग यांचे नेतृत्व देशाला चांगले लाभले आणि आता राहुल गांधी यांच्यामधे नेहरू,इंदिरा,राजीव, आणि मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे जनतेला एक चांगल्या नेतृत्वाचा पर्याय दिसत आहे. मी तर म्हणेन की " राहुल गांधी " हेच एकमेव पर्याय आहेत.
सर, खूप छान माहिती दिली नेहरु न बद्दल सर तुम्हाला 1 विनंती आहे. तुम्ही गांधीजी आणि नेहरूंचा इतिहास पुन्हा सांगावा कारण या दोघांबद्दल खूप गैर समज पसरवला आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नेहरू जीं नी देशा ची सत्ता घेतलीं आणि आव्हाने स्वीकारून शेती, मोठें धरणे सरकारी मोठें कारखाने, रेल्वे, विमानतळे,आईल कंपन्या, अणुसंशोधन संस्था स्थापन केल्या आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले ❤
@@sunjayawate344 बास्स झाले विश्वास नाही राहिला आता मी स्वतहा तरी तुम्हाला निर्भिड पत्रकार मानत होतो माझ्या सारखे असे अनेक आहेत पण आम्ही स्वतहा सांगायचो संजय आवटी चे विश्लेषण फार सुंदर असायचे पण ......🙏🙋
नेहरूंबद्दल तुमचा अभ्यास आणि तुमचे प्रेम याची मला जाणीव आहे, पण तरीही एक प्रश्न विचारतो, नेहरूंच्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकमतच्या एकाही आवृत्तीत नेहरूंचे साधे नावही घेतले नाही. किमान तुम्ही एखादा विशेष लेख तरी लिहायला हवा होता. दर्डा कुटुंबाला काँग्रेसने काय दिले नाही? आज काँग्रेसची सत्ता गेली की, लोकमत समूहाला नेहरू सुद्धा नकोसे वाटू लागले आहेत
साहेब, आपला एक व्हिडिओ ज्यात आपण म्हणतं आहात की मोदी भाजपा ला 400 सीट्स मिळतील असे म्हटले होते. आज पर्यंत ची आपली भूमिका आणि आज चा तो व्हिडिओ म्हणजे एकदम यु टर्न पाहून आपल्या बद्दल चा रिस्पेक्ट ची जागा खाडकन तिरस्कार ने घेतली. आपला हा व्हिडिओ पाहण्याची इच्छा पण राहिली नाही.
भारतमाता हे देश बद्धल आत्मीयता आणि आईसमन मनाला जातो ही संकल्पना असेल तर त्यात प्रस्न विचरण्यसारखे काय आहे? Aawate तुम्ही एकदा व्हिडिओ देश म्हणून त्या संकल्पनेबाबत बनवा तुम्ही पत्रकार काही नसलेले प्रश्न निर्माण करता आणि लोकांच्या डोक्यात किडे सोडून देता. नेहरू कारावासात नव्हते तर लोजींग बोर्डिंग होते.
त्यावेळचे नेते लोक खूप विचारवंत होते.जनतेची आस होती. काळजी होती. गांधी ,नेहरू, आंबेडकर यांचे विचार सर्वच भारतीयांनी आपल्यात सामावून घेतले पाहिजेत तरच देश आपला कुठल्या कुठे पोहोचेल.
बापू अमर रहे
आवटे सर,
आपण नेहरूंच्या कुटुंबियांचे देशाच्या स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यांनंतरच्या काळातील देश उभारणीतील योगदानाबद्दल काही व्हिडीओ क्रमशः प्रसिद्ध करावेत असे वाटते,.आजच्या फेकू काळात लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे.आपण हे केल्यास ती आपली फार मोठी समाज व देश सेवा ठरेल.
Agdi yogya magni ahe!!!
सुंदर विश्लेषण
हे विचार काहींना पचणारे नाहीत
खूप छान व्हिडिओ आहे सर, स्वातंत्र्यानंतर देशाला पं.नेहरूंसारखे नेतृत्व लाभले म्हणून तर आज देश प्रगती करत आहे. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी , मनमोहन सिंग यांचे नेतृत्व देशाला चांगले लाभले आणि आता राहुल गांधी यांच्यामधे नेहरू,इंदिरा,राजीव, आणि मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे जनतेला एक चांगल्या नेतृत्वाचा पर्याय दिसत आहे. मी तर म्हणेन की " राहुल गांधी " हेच एकमेव पर्याय आहेत.
नेहरूंनी कधी भेदभाव, कोणाला कमी लेखल नाही, इतकी वर्ष कारावास भोगला,म्हणून त्यांनी इतकी वर्ष ते पंतप्रधन पदी राहिले.🌹🙏
@@vijayarawle5636 त्यासाठी त्याग करावा लागतो...
सर, खूप छान माहिती दिली नेहरु न बद्दल सर तुम्हाला 1 विनंती आहे. तुम्ही गांधीजी आणि नेहरूंचा इतिहास पुन्हा सांगावा कारण या दोघांबद्दल खूप गैर समज पसरवला आहे.
अप्रतिम विवेचन
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नेहरू जीं नी देशा ची सत्ता घेतलीं आणि आव्हाने स्वीकारून शेती, मोठें धरणे सरकारी मोठें कारखाने, रेल्वे, विमानतळे,आईल कंपन्या, अणुसंशोधन संस्था स्थापन केल्या आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले ❤
अप्रतिम विश्लेषण सर 👌👌
देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरू ह्यांचा फार मोठा वाटा आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे ❤❤
नेहरूंनी सर्वार्थाने देशाचा पाय रचला ,त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
संजय आवटे साहेब तुमचे विचार बदलले तुम्ही पण ढोलकी झाला आहात कारण तुमचा मागचा व्हिडिओ पाहून विश्वास उडाला आहे ,🙏😏
ढोलकी तरी दोन्ही कडून वाजते पण हे साहेब एकीकडून वाजत होते
वरून दबाव आला असेल सरं वर
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
@@sunjayawate344 बास्स झाले विश्वास नाही राहिला आता मी स्वतहा तरी तुम्हाला निर्भिड पत्रकार मानत होतो माझ्या सारखे असे अनेक आहेत पण आम्ही स्वतहा सांगायचो संजय आवटी चे विश्लेषण फार सुंदर असायचे पण ......🙏🙋
मला ही असेच म्हणायचे होते
Topics chosen by you sir... Are excellent and relative... 🙏
✅
मी पंडीत नेहरूंना खूप.जवळून पाहीले.
व भाषण पण ऐकले आहे.साधरण.१९५२ मध्ये.मनमाड ला
पत्रकार महोदय काल म्हणत होते बीजेपी ४०० पार सहज होतेय... व्हिडिओ गायब आहे तो आता.. आज नेहरूंचा विषय घेतलाय... बलान्सिंग ॲक्ट.. प्योर बिझनेस...😂😂😂
Powerful people come from Powerful places....!
0:42
👍👍👍👍👍👍
हे लिखाणाच्या स्वरूपात शालेय अभ्यासक्रमात
नेहरूंबद्दल तुमचा अभ्यास आणि तुमचे प्रेम याची मला जाणीव आहे, पण तरीही एक प्रश्न विचारतो, नेहरूंच्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकमतच्या एकाही आवृत्तीत नेहरूंचे साधे नावही घेतले नाही. किमान तुम्ही एखादा विशेष लेख तरी लिहायला हवा होता. दर्डा कुटुंबाला काँग्रेसने काय दिले नाही? आज काँग्रेसची सत्ता गेली की, लोकमत समूहाला नेहरू सुद्धा नकोसे वाटू लागले आहेत
संजय सर तुमचे विचार खूप बदलले ओ... आज काय वेगळाच मोड दिसतोय तुमचा
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
Great 👍 ❤
🙏🇮🇳🙏🇮🇳🙏✍️✍️✍️❤️👌
संजय सर मनापासून सांगतोय तुमचा मागचा वीडियो आवडला नहीय
कोणता?
Title add करा
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
Hasan mushrif & Ghatage ?
Sir yesterdays video and todays video topic are contrasting in diffrent ways......what happen sir is anything serious tooks place ?
आपण नेहरू वर पुस्तक लिहिले आहे?
आपल्याला समजलेले नेहरू त्यात दिसतील!
Sir shaha 400 par vala tumcha shevatcha video nemka kay prakran aahe?
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
Jawaharlal Neharu che Kapade 🗼Paris Drycleaners navacha dukanat dhoonya saathi gele te Dukan Ilahbaad maddhe hote
आवटे साहेब मागचा व्हिडिओ डिलिट केला वाटत तुम्ही??
साहेब काळाचा व्हिडिओ डिलीट केलात का ?? कुठे सापडत नाही... खूप शिव्या पडल्या...पाकीट बाज पत्रकार म्हणून...!!! 😂😂😂
साहेब, आपला एक व्हिडिओ ज्यात आपण म्हणतं आहात की मोदी भाजपा ला 400 सीट्स मिळतील असे म्हटले होते. आज पर्यंत ची आपली भूमिका आणि आज चा तो व्हिडिओ म्हणजे एकदम यु टर्न पाहून आपल्या बद्दल चा रिस्पेक्ट ची जागा खाडकन तिरस्कार ने घेतली. आपला हा व्हिडिओ पाहण्याची इच्छा पण राहिली नाही.
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
आवटे दल बदलू मनुष्य आहे ,मागच्या व्हिडीओ मध्ये एक सांगितलं आता एक सांगते
सर तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये मोठी कोलांटी उडी मारली आहे त्यामुळे तुमचे पुढील व्हिडिओ पाहू वाटत नाही.
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
एका रात्रीत एवढं परिवर्तन कसे काय साहेब
आपली नक्की विचारधारा कोणती आहे❓ 3:41
पाकीट आतून रिकामं निघालं वाटत😂😂
मागच्या व्हिडिओ बद्दल थोडे बोला सर , उपरोधिक होता की इतर काही कारण
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
भारतमाता हे देश बद्धल आत्मीयता आणि आईसमन मनाला जातो ही संकल्पना असेल तर त्यात प्रस्न विचरण्यसारखे काय आहे?
Aawate तुम्ही एकदा व्हिडिओ देश म्हणून त्या संकल्पनेबाबत बनवा तुम्ही पत्रकार काही नसलेले प्रश्न निर्माण करता आणि लोकांच्या डोक्यात किडे सोडून देता.
नेहरू कारावासात नव्हते तर लोजींग बोर्डिंग होते.
जसं राष्ट्रपिता हे काय अह असाही एक व्हिडिओ करा.
Bjp che kiti seats yetil 2024 la sang aawate aavte
Kal prva kay zala hota tumhala😂
तुमचे राज करण आता बस
Magchya video BJP chi chatukarita karat hota.
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
Aawte aahat ka pawte
Atrue account
Bjp chi b team mhanje aha awate
सकाळी नवा व्हिडिओ बघा. मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
👍👍👍👍👍👍👍👍👍