mothya soyryachi por keli | guru madhavi | harshala thakur | saloni bhise

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.พ. 2020
  • वाकरी दांडी सरळ केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली...(2)
    सोन्याची माल मागत होता
    तित चैनीचा हट धरला
    तित चैनीचा हट धरला
    पायात पैंजण मागत होती
    सोन्या चांदीला भाव वाढला
    सोन्या चांदीला भाव वाढला..
    वाकरी दांडी सरळ केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली.
    नथनी पायजे टोला भर
    जावय जाऊ लागला घोड्यावर
    जावय जाऊ लागला घोड्यावर
    जाऊ नका बोलतेय घोड्यावर
    तुम्ही आणाल ते करू पदर
    तुम्ही आणाल ते करू पदर
    वाकरी दांडी सरळ केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली.
    सोयरा गेला न सोयरी आली
    सोयरा गेला न सोयरी आली
    माझ्या पोरीला
    पोरीला पाहिजे पैठणी साडी
    माझ्या पोरीला
    पोरीला पाहिजे पैठणी साडी..
    आणीन म्हणतो पैठण साडी
    मला मोटार पायजे होन्डा गाडी
    मला मोटार पायजे होन्डा गाडी
    वाकरी दांडी सरळ केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली....
    सोयरा सोयरी तयार झाली लग्नाला
    तयार झाली लग्नाला
    मुहूर्त काडीला शिमग्याला
    तयार झाली लग्नाला
    मुहूर्त काडीला शिमग्याला
    ना म मोठ्या सोयऱ्या तुझी मोठी माडी
    मोठ्या माडीला पोकल वासे
    मोठ्या माडीला पोकल वासे
    वाकरी दांडी सरळ केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली
    मोठ्या सोयऱ्याची पोर केली..
    गीतकार
    वासुदेव फडके
    गायक
    गुरू मढवी
    हर्षला ठाकुर
    रेकाँर्डिस्ट
    डिजे अक्षय
    गौरव रेकाँर्डिंग स्टुडिओ
    वैभव
    कलाकार
    सलोनी,हर्षला, विशाल,दत्ता,अरुणा,निकिता
    camera director
    CHETAN KHATRI
    #gurumadhavi #paramparikgeet #koligeet
  • เพลง

ความคิดเห็น • 271