Marathi story / new Marathi story / मराठी कथा / Marathi stories / suvichar / motivational story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #मराठीबोधकथा #marathimotivationalstories #हृदयस्पर्शीकथा
आईने असे मृत्युपत्रामध्ये काय लिहिलं की ज्याचा आदर्श सगळ्या जगाने घ्यावा?
marathi katha/ Marathi suvichar / Marathi story / new story / marathi motivation story / Marathi stories /marathi katha /marathi bodhkatha
#मराठीबोधकथा #marathistory #marathistories #sad
#views#vlog #marathi motivational story #motivation #viralvideo #karma #motivation marathi motivational story | marathi moral story #motivation #marathi motivational marathi kata #viral #marathi #emotionalstory #motivation #marathi #motivation story #marathi katha #viral
#motivation #story #emotional #viral #motivational #life story | मराठी कथा |#marathi24 #viral #emotional #marathi मराठी #manojjarange
marathi story |#emotional #story #viral #life
#marathistory #motivationalvideo मराठीस्टोरी
#marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #इमोशनलस्टरी
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
marathi motivational stories
Marathi stories only Marathi moral stories
#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा
#moralstories
#hearttouchingstory
#Marathimotivationalstories #marathistories
• आईमुळे लेकीचा झाला घटस...
• मराठी कथा | मराठी प्रब...
• श्रीमंतिची अक्कड असणाऱ...
Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities. All contents provided by this channel motivational storyteller is meant for educational purposes only.
I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related pictures.
Note: Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला मोटिवेशनल स्टोरीटेलर #motivational #storyteller या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा वास्तव घटनेशी संबंधित आहे.यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.
खूप चांगला धडा शिकवला. बोध घेणारी कथा आहे. खूप छान
बरोबर आहे रूक्मिणी आजींचा विचार चांगली वाटणी केली कुणाला राग नको 💯👌
Khup chan
Khup chhan
कथा खूप सुंदर होती आवडली आईने खूप छान निर्णय घेतला
खूप छान केले
Far. Chan. 🚩🚩🚩🚩🚩🙏
खुप छान ❤आई कुठे काय करते!!!!
By at EY hu
Tumhi ya video madhe jo thumbnail sathi jo foto use kela ahe to mazya aaji cha aahe ...
खूपच सुंदर कथा होती
सूनाना करताना लाज वाटते आणि मागताना लाज नाही वाटत
ताई खूप छान मला स्टेटस ठेऊशी वाटत होती पण परत नको वाटलं ज्यना माणूस नाही कळत tayna हे तरी काय कळणार पण खूप छान कथा
स्वार्थी मुलं व सुना यांना चांगलाच उपदेश केला आहे सासूबाईंनी 😭😭🙏🙏 अरे हे पत्र ऐकूनच म्हणूनच सासूबाईंनी असे मृत्युपत्र करून ठेवले आहे ही त्यांच्या नातवंडांचे लग्न होतील तेव्हा त्यांना उपयोगी पडेल
खुप छान
कथा 👌होती पण शेवट पर्यंत 1 च मुलगा सांभाळ करेल आणि हिस्सा मात्र सगळयांच्या पोरांना वा हुशार होती म्हातारी
स्वार्थी मुले व सूना यांना चांगलाच उपदेश केला आहे.
कथा खूप सुंदर होती आवडली मानस कशी असतात बघा प्रत्यक्ष सांभाळायला नको फक्त त्यांना हिस्सा हवा लालची कुठच्या
सासू बाईनी चांगलानिर्णय घेतला
खूप छान कथा होती रुक्मिणी मावाशी मेल्यावर त्यांनी सर्व दिले पण जगात एक अशी आई आहे ती जिवंत अजून तिने निस्वार्थी पणे आपल्या मुलांना सर्व काही दिले श्री स्वामी समर्थ रुक्मिणी नी मावशी च्या आत्म्या ला शांती लाभो हीच प्रार्थना
कथा खूप छान होती आणि बोध देणारी कथा होती कथा खूप छान होती आणि बोध देणारी कथा होती कथा खूप छान होती
khup sunder video l am agree thank you sher kele this is true
Khup chan sasubai ne khup chan nirnay ghetala
फार सुरेख लेख आहे आताच्या पिढीने घेण्यासारखा आहे पुढच्या पिढीला ज्ञान घ्यावे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनच करावी
अगदी योग्य निर्णय घेतला आहे
खूप चछान आहे सा सु बाईने छान निर्णय घेतला
Chan aahe katha 👌👌 Thanks a lot for sharing this katha 🙏🙏👍👍💐💐
Once she is wife of Army Officer then she can be treated in ECHS. Or Army Hospital. Story which is being told. is not impressive 😊
Barober aha asach kala pahyja lalche sunina
,बोधप्रद कथा.
त्या पेक्षा आणाठ आश्रम ला दान करायचे ना, शेवटी कुटुंब च विचार केलं, फालतू गिरी
Chan. Asech dyambis hotat konkon mulasunachya vagnukivar avlmbun aste
Good story❤
This is only story for ex serviceman thir is a ECHS This is for free medical treatment for his wido also So no tension of money
खरंच चागली आहे ,सासू आजकालच्या सुना खूपच लालची आहेत,,,,?
🙏आई असावी तर अशी आईने छान न्याय दिला तेही जगात नसताना 👌👌👍👍❤️🌺🌺
Kadha chan hoti
हा माझ्या आज्जी चा फोटो आहे...
SR ROHI
Very nice disijan
खूप छान तुम्ही आम्हाला चांगलं शिकवलं आम्हाला तुमची व्हिडिओ खूप चांगली वाटली पण असं काही सगळे आमच्या वाटणीत नसतं काही काही वेगळे असतात तर काही खूप गर्विष्ट असतात व काही बदल घडवण्यासाठी असतात
Very nice we have to learn something from this.
Khup Chan bodh ghenya sarkhi Katha aahe.asha sunana changle vathniver aanle .sasubaina pranam .
ङञञञञङङङञञञञञञञञणञणञञणणणणञञञञञणञञङञङञणञणञञञ
खूप सुंदर 😊
छान आहेधडाशीकवला
फारच छान हे ऐकुन बरेच काही चांगले घेण्यासारखे आहे सुनांची चांगली जिरवली,दागिण्यासाठी स्वर्थी,लंपट सुना,माणुसकी थोडी सुध्दा नाही,एक सुन सोडली तर.
खूप च. छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान होती कथा ❤😢
कथा खुप छान होती 12:22 12:22
The best decision is takento teach something
Khupch chan hoti katha tai pan ajchya jagat lokana mansa peksha paisa adhik ahe tai chan vatle aikun 👍🙏👆🌹
खूपच छान कथा
हे वास्तव आहे
खरं व वास्तव असणार हे लेखन केले आहे....सर्वच परिवाराला ते लागू आहे... धन्यवाद...
खूप छ्यान शेवटी आश्या मुलांना आसा धडा मिळाला पाहिजे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर निर्णय घेतला सासू बाई ने
सासुबाई ने चांगला निर्णय घेतला
खुप छान निर्णय घेतला
Right😮
योग्य आहे
कायदेशीर. शिक्षाच करावी
Dagi my hoty tar hospital la ka. Gharc kel nahi mulani
खुप च बोध घेण्यासारखी कथा आहे.very good 👍🙏
Aaj mla mzy aaichi khup aathvn yete miss u mummy 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खूपच सुंदर कथा होती 😢😢😢
अशिच शिकवण योग्य आहे जशास तसे
खूप छान वाटली सासू आणि सुनी ने एक मेका सोबत चांगले वागावे 🙏
Khup Sundar ahe hi Katha atta chya pidhi sathi ya kathchi garaj ahe ram Krishna Hari
खुप छान माहिती आहे
खूप छान कथा वाटली पण सुनबाई ने ही कथा ऐकावि
Funtastic, decision of mother,actually generally such things happens
Sasu Bai ni agdi yogya nirany ghetla fakt 3 vaatni madhun ek vruddha sram,ek anath aasram Ani ek mandir la dengi swarupat dyayla pahije hot .Karan mula na samptti, estate,Paisa , jameen,sone kamvun thevnya peksha Tyanna changle sanskar dya ,shikshan dya Ani aai vadila sah vruddha na anatha na madat karavi he shikva Karan sanskar, shikshan cha aaj chi khari sampatti ahe🙏🙏🙏🙏
खूप सुंदर कथानक great 👍
❤आजची कथा खूप छान सुंदर आहे 🌹🙏
खूप छान ,सुंदर व्यथा होती,विचार छान,
😮
Right👍👍
Super
Kup chan katha ahe जिवंत माणसाची किंमत करायला हवी नंतर पश्याताप karun काय उपयोग आहे
Chan 👌👍
Nice story, nice decesion taken by mother in law about distribution of jewellery after her death mentioned in her will.
Kahi.sasa. लेकीच घर. बरतात. सूंना वाईट.वागणूक.देतात
योग्य निर्णय घेतला आईने 👍 very nice & true कथा
अगदी बरोबर आहे निर्णय आजीचा
आजीन फार चांगला सुनाला धडा शिकवला आहे
Sasubai ni je kele te barobar aahe. aase sarvch sasubai ni karave.
प्रत्येक सासु अशीच विचारी असावी
निर्णय बरोबर वाटत नाही,ज्या मुलाने व सुनेने सांभाळले तीला काही भाग द्यायला हवा होता, व उरलेल्या दोघींना त्यांच्या मुलांच्या लग्नात द्यायचा,हा अन्याय वाटतो,न सांभाळणाऱ्यांना आता नाही पण नंतर फुकटचं मिळणारच,सांभाळणारीला पण तोच निर्णय,असं नव्हतं करायचं, असो...
आजच्या जगात खरोखर चालणार्या परीस्थितीवर सुंदर मार्गदर्शन खुपच छान
खुप छान होती ही कथा
खुप भावली मनाला
छान आहे
Very nice story ❤😊
असल्या कथा ऐकून देश
सुधारणा करीत नाही
कारण शेवटी स्वार्थ दडलेला असतो
असेच चालू राहणार
यात नविन नाही
खुपच सुंदर आहे कथा
Very nice story
Only thali is there
खूपच छान हयातुन आजच्या पिढीने बोध घ्यावा
Chhan hoti katha❤🎉
खूपच छान वा मस्त😊😊
Khup chan
आजचे एक कटुसत्य आहे
Khupach sunder katha aahe
Chaan
Nice❤❤❤😂😂😂😂storey
Pratykani dada shekava