रोज १७० लिटर दुधाची बनते फेमस माऊली खवा बर्फी khava burfi recipe big quantity kolhapur vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- #kolhapur #khavaburfirecipe #khakikha
रोज १७० लिटर दुधाची बनते फेमस माऊली खवा बर्फी khava burfi recipe big quantity kolhapur vlog
शेळेवाडी बस स्टॉप शेजारी , कोल्हापूर गारगोटी रोड , शेळेवाडी
Atul 9561423661, Akshay 7038569797
famous street food in kolhapur ,
kolhapur food,
kolhapur food tour in hindi,
chaitanya food vlog,
kolhapur food blog,
rajabhau bhel, kolhapur,
street food,
माऊली बर्फी फारच कष्टाने बनविली जाते.बर्फी खरोखर दर्जेदार आणि चविष्ट असणार.सुंदर सादरीकरण.👍👌
L
U
L
यांची आणखी एक शाखा छत्रपती शिवाजी महाराज पूल, भारत पेट्रोलियमच्या पुढच्या बाजूला वडणगे फाटा जवळ सुरु झाली आहे... १ नंबर बर्फी आहे...😋😋
आमच्याकडे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे हे जळगाव जिल्ह्यात आणि रावेर तालुक्यात याला 'कलाकंद"(दुध आटवून बनवलेला पेढा- मिठाई) अस म्हणतात . 350 ते 400 रुपये किलो ने मिळते . त्यात पांढरा आणि लाल कलाकंद असे दोन प्रकार असतात त्यात पण काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी कोरडा कलाकंद असे प्रकार असतात.
Kalakand tastes different from this...
कलाकंद वेगळे असते ... ही ठीकपुरली ची बर्फी एकदम वेगळी आहे.. याला बेळगाव भागात कुंदा असेही म्हणतात .. मराठवाड्यात पण कुंदा म्हणतात..
Kolhapur madhe yevade changale padharth tayar hotat hai fakt tumchya mule kalate... Dhanyawad...
thanks boss
Hoy khar ahe 👍
Seriously tumhala mahiti nvt ? Wholesale have astil tr mla sanga
@@amolk411 contact dya
साखर natural नसते मित्रा, तू natural असा उल्लेख केलास.
बाकी तुझ्या आणि बर्फी हॉटेल मालकाच्या मेहनतीला सलाम.
मराठी माणुस आसच पुढे जात राहो🚩👍🏻
मी खाल्ली आहे, कोल्हापूर कडून रत्नागिरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचागंगेचा पूल सोडला की डाव्या हाताला एक पेट्रोल पंप लागतो त्या शेजारी अशी बर्फी मिळते गरमा गरम आणी जेंव्हा मी कोल्हापूर ला जातो तेव्हा पुन्हा येतना तिथून भरपूर बर्फी घेऊन येतो, दर्जेदार आणी अतिशय चविष्ट
खूप छान मुलं व्यवसाय पुढे नेणार, शुभेच्छा मनापासुन
आम्ही ठेवतो विक्रीस एकदम मस्त चवीदार आहे
खूप टेस्टी असणार... मेहनत करतात म्हणून एवढं टेस्ट असत. दादा खूप छान व्हिडिओ आहे.😋😋🙏🙏👌👌
1 नंबर, कोल्हापूरची खाद्यसंस्कृती अव्वल आहे.
Barfi mast aate garam garam tr ajun mast lagte
मराठी माणूस उद्योगाकडे वळतो आणि प्रामाणिकपणे या क्षेत्रात आपला ठसा उमटवतो ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. कोणतीही भेसळ नाही जे काय असेल ते समोर ही गोष्ट खूप आवडली. त्यांचा व्यवसाय भविष्यात असाच वृद्धिंगत होत जावो याच सदिच्छा
😊😊😊😊😊
कोल्हापूरची टेस्ट म्हणजे एक नंबर......
कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खुप कष्ट उपसावे लागतात... ✔️✔️✔️🙏🙏🙏🙏
mi parwach khalli khup masta ahe barfi ani ti chuliwr banwtat tyamul tyala ankhinch chan test ahe
ऑनलाईन पार्सल सेवा चालू करा..कमीत कमी जवळच्या शहरा पर्यंत तरी प्रॉडक्ट जावे
Gavi jatan ghetli hoti mast ahe malak pan swabhav 1 No Ahe 100% Test 👈🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🙏
Atishay sunder barfi banwali, chav tar apratim asnaarch. Mafak darat darjedaar god padarth to pan aplya samor banwun det ahet. Chitle bandhu, kaka halwai, haldiram sarkhya mothe brands hya darjache padarth kadhich det nahi tari lok tyanach pradhanya detat he durdaiv mhanav lagel. Baki uttam video. Khup khup dhanywad
MH 09 नाद खुळा
खूपच छान आहे बर्फी खाल्ल्या शिवाय मी पुढे जातच नाही
आम्ही ही टेस्ट केली आहे.खुप छान आहे.
कुरुंदवाड गावची बासुंदी आणि पेढे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये ओळखले जातात आणि लोकांना आवडतात
आवधूत पेढे सुद्धा प्रसिद्ध आहें कुरुंदवाड ची आवश्य भेट द्या
मी ही लहानपणापासून खातो आहे आणि मी कोल्हापुरला आल्यानंतर जरूर इकडे घेऊन येतो
अप्रतिम, सुंदर.....माहीती तर मिळालीच....शिवाय कुंदा बर्फी कशी बनवतात ते पण कळले....खुप खुप धन्यवाद
आंबेजोगाई तथागत चौकामध्ये एक पावभाजी वाला आहे त्याची पण पावभाजी खूप फेमस आहे एकदा आपण विजिट देऊ शकता 👍
आम्ही कायम तिथुनच बर्फी आणतो खुपच मस्त असते 👌👌👍😊
🙏
काय किंमत आहे आता माऊली बर्फी ची..
@@tusharparab4932 300/kg
Yes ankkich changli aani prasidh barfi aahe aamche made baryach gavatil dukanamahe milte
Kiti man saf ahe hya kakanche,manje berojgar ahe tyani ha business karave ase sangtat nhi tr khi lok sangat nhi ase
लहान पणी खुप आवडतात पदार्थ
आता बाजारातुन गायब झाला आहे
माझ्या मित्राचा ब्रॅंड आहे माऊली बर्फी. Proud of you Dear Akshay.
Ty Dada 🙏
त्यांचा नंबर मिळेल का
@@akshaymangale9628 dada contact dya
@@akshaymangale9628hello sir aapla number midel ka
Jordar. Barfi. Nice test
(गोड बर्फी बनवण्यासाठी ) त्यांनी दूध उकळण्यासाठी स्वयंचलित स्टीम बॉयलर लावावे ज्याची किंमत कमी असेल .
दादा ही चव त्या लाकडाच्या भट्टी मूळे आहे,स्टीम बॉयलर ने ही चव नाही येणार
खर्च कमी बरोबर आहे पण चवी चा फरक पडतो
. वा आपण खूप छान माहिती दिली अभार
खूप छान विडियो
कोल्हापूर मधील असेच बर्फी खवा चे मिठाई तसेच मिसळ वडा पाव चिकन बिर्याणी चिकन रस्सा असेच विडियो बनवा खूप छान आहे तुमचा चॅनल
आमचे नातेवाईक ठिपकुरली येथे आहेत त्यांच्याकडे गेलो की आम्ही येथून बर्फी घेऊन येतो खूप छान चव आहे
खुपच छान लागते, सर्व कुटुंबातील सदस्य मेहनतीने काम करतात. आपल्या वाटचालीत शुभेच्छा 👍👍👍👍
बर्फी खूप छान आहे सर मी खाली आहे मस्त आहे तुम्ही वीडियो बनवलात खूप भारी वाटल
जोड धंदा पाहून मला आनंद झाला
It's taste amazing...
खुपच सुंदर बर्फी आसते दादा तुमची
🙏
ठिकपुर्ली ची बर्फी खूपच मस्त
बर्फी खूप चविष्ट आहे आम्ही खाल्ली आहे
एक् नबर्
WE SHOULD LEARN TO KEEP OUR MARGIN LOW & initially should compare that if we two family people r working on same project then should consider how much WAGE would have been earned ? If we r getting 20-25% more or less then too consistently do the same one & keep upgrading quality & variety , keep learning daily.
Once you sustained for 2-3 years you can increase your margin % ,
People won’t mind paying more for old & established businesses.
🙏👍
ठीकपुर्ली ची बर्फी खूप चविष्ट आहे
ग्रेट कष्ट ग्रेट मानसे आमचं कोल्हापूर
Mouth watering........ Mi India la aalavar nakki try karnar 😋😋😍😍💛💛
खूप छान आहे बर्फी
Best Barfi .....Mauli barfi....👍✌️😋
बर्फी मस्त आहे 👌👌👌
माझ्या गावापासून फक्तं 4 किलोमीटर आहे ...ही बर्फी गरम खाण्यात मज्जाच वेगळी आहे...
ek number barfi
Right information.. And, hardwark 👌🙏
खूप छान माहिती दिली
छान च 👌 चंद्रशिला डिलक्स ची सावजी स्टाईल कोल्हापुरी थाळी डिटेल्स मध्ये दाखवा चैतन्यदादा
BARFII OR PEDHE SUNN KAR MUHH MAI PANI AA JATA HAI.
PARFII KAFI KAM SUNNE MAI AATA HAI.
❤️❤️❤️❤️❤️
Khup Chaan
Excellent video,,,good work keep it up
खूप छान ब्लॉक बनवलास भावा 👌🙏🏻
first time mi aevdya jawal asun mala mahit nhi..thnk u dada
Kami ingredients gheun uttam quality chi barfi banvli..superb..
Mastch dada tumchya mule khup Chan recipes bgayla milatat khup chan
मी पण याची चव चाखली आहे. खूपच छान आहे.
खूप छान 👍👍
We can see everything is pure.must be tasty
Also a one family business creating employment.. is plus 👌
If they will paint the room in light colors they themselves will feel fresh.. plus business point of view presentable as business growth..
Mi Thikpurli cha ahe yachya peksha Malage Hotel mdhe ek number barfi milte Thikpurli stand vr …. Saglya barfi krnaryanchi padhhat same ahe pn pratekachi chav vegali ahe
मी खाल्लेली आहे. छान असते बर्फी...
Tumchya blog mule amhala Kolhapurat kuthe kay changle milate te kalate pan. ,hi burfi gyayla shelevaditach jave lagnar ka ki Kolhapurat kuthe milate
बर्फी एक नंबर
Great things by simple people!
Awesome taste
मी खूप मोठा फॅन आहे सर तुमचा मस्त वीडियो बनवता 👌
Tela pekha ghee lavale tar far vutam. Khup chan mihati Aahe hee.
👌👌👌
CHAITANYA TUMHI KHUP CHAN KAM KARAT AAHAT THANKS
Khupach chhan barfi
खूप छान
भाऊ खुप चांगल काम करताय तुम्ही
Thikpurli chi first barfi sanjay anna ni invention kele ahe na
Saheb namaskar khup chan video zhala ahe
Thanks boss
Natural burfy khup chan
एक किलो बर्फी बनविण्यासाठी किती दूध आणि साखर लागते ते सांगितले असते तर बरे झाले असते. मी पण फाकड्या पक्का कोल्हापुरी आहे.
मराठी माणूस असाच पुढे गेला पाहिजे
नाद खुळा....माझ गाव ❤️
Great gavaa kadchiyaa lokaan laa social media var apan flash karat ahaat khup chhaan kaam
मस्त आहे
Ek Number
Milk cake😋😋
Great
Khupach Chan Dada khup stragal Pan ahet ya kamasathi. 🙏🙏👌👌
मित्रा खुप छान ...👌
Ek nambar
Very nice ❤️❤️❤️
छान
such a hardworking people should get the brand. I have once tasted 😋 it. Dhanyawad. Do they sell in kolhapur.
Maulichya hatchi chav aliy batfit....sadar pranam...
🙏
Ek no....yaar😋😋😋😋
You are doing good job.