घरगुती व्यवसायातून कमविले लाखो रुपये|खवा व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये|Khava Vyavsay|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2021
- नाव नितीन प्रदीप राजेनिंबाळकर रा. उस्मानाबाद ता.जि उस्मानाबाद
How to create khava?
खवा कसा करावा ?
हा व्यवसाय करा आणि कमवा भरपूर पैसा?
अनेक युवा उद्योजकांना या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो.
🙏संपर्क साधण्यासाठी या नंबर वर मेसेज करा 🙏
9421054107
खूप छान प्रयत्न निंबाळकर साहेब
तुमचे खूप खूप अभिनंदन
सर चांगली माहिती सांगतात पण तुम्ही जास्त बडबड करता
खुप छान माहिती दिली आहे आम्हाला नवीन व्यवसाय करायचा आहे फार चांगली माहिती मिळाली धन्यवाद
माहिती खुप चांगली सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏
पहिली वेळेस आपल्या मराठीमाणसाणेच
वीडियो टाकला कारण आपण खरं बोलतो
Thanks
Right brother👍😊
सरळ आणि खरी माहिती दिली आहे धन्यवाद
Thank you
अतिशय सुंदरमाहिती दिली आहे प्रश्न विचारणारे उत्तर देणारे दोघेहीशेतकरी कसा उभारेलयाचा विचार करून सुंदर माहिती दिली आहे दोघांना मनापासून धन्यवादनुसता नव्हे तर या दोन्ही बळीराजाला मनापासून सलाम उर्फ नमस्कार 🙏🙏फक्त एवढीच माहिती हवी होतीजर्सी गो मातेच्या दुधातून जास्त नफा होतोकी बफेलो च्या?कारणजर्सी गोमाता रुपये 70 हजार ला घ्यायला लागते व चांगली बफेलो 70 ते 90 हजार रुपये घ्यावी लागते
खूप छान व्यवसाय निवडला अन्न प्रक्रिया उदयोग मध्ये
प्रोजेक्ट बसवा अनुदान मिळेल
छान माहिती धन्यवाद दादा
Khup chan bhau..sheti sobt ase business karane kalachi garaj ahe
Sir khup paramani mahiti tumhi sadr keley tumhi,,,tyabdal dhanyavad,,,
Fhakt prshanachi madni mudesud kra,,,,pudhil vatchalis shubhechya
एकदम मस्त व्यवसाय.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
छान माहिती आहे
Khup Chan sangitl mitra
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
मनापासून धन्यवाद
Thanks
@@AgrowithMarathi nimbalkar sahebancha no dya pailwan
मस्त माहिती दिली
खुप खुप शुभेच्छा भाऊ
Mast माहिती bhava 👍👍👌👌
Atisyay changli mahiti
खुप छान सुशील भाई
Nice information sir
एकच नंबर भाऊ
Good information veryusefull
म्हशीचं दूध असेल...70*40लिटर=2800रुपेये
18किलो खवा*250=4500रुपये -3500=1000 rupeye राहतात.🎉
एक नंबर भाऊ
खुप छान माहीती दीली आभार
Khoop shan
Khup chyan
Video informative 👌
निंबाळकर साहेब खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद,
उस्मानाबाद ला आल्यानंतर तुम्हाला भेटायला खूप आवडेल
1ch number video sir ..
Shetkaran ni value addition karave. Swata nafa kamvava. V samrudh vahve. Chan upkram.
Very nice dada god bless you my dada
खूप खूप शुभेच्छा भाऊ,
यातूनच पुढे बसुंदीचे उत्पादन घेण्याचे नक्की करा.
तुमचा नंबर पाठवा
मलाही मशीन घ्यायची आहे
Great work
Khup Chhan 👌👌
Thank you
Chan business sir
Khuf shan mahiti
Dada ❤Jai Maharashtra ❤🎉🎉🎉
good.work
काय भावा 40लिटर धुधा मध्ये आठ नवं किलो खवा तयार होत असेल असेल दोनसे रुपयान जर धरलं तरी अठरासे रुपये होत आहे आणि मशीच पणास लिटर न जरी धरलं तरी चालीस लिटरचे दोन हजार रुपये होत आहे कशाला इतका कुटाणा करायला भावा सरळ डेरी लाच देण भावा 🙏🙏
Nice
Great
nice information sir
Aagdi barobar
Good
Very nise
Good 👍
Great interview saheb
Real information
Lay bari sir
👌👌👌
Sunder
Thanks
कष्ट करणारालाच हे सारे परसन विचारले जातात बिल्डर आमदार खासदार यांना नाही
Very nice
😍😍😍😍
👍👍👍👍🔥❤️
काय भाऊ कपडे घाल
खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद असेच व्हिडीओ बनवतजा
Nice information
Thanks
आम्ही पण बनवतो खवा,सह्याद्री कलसुबाई शिखर अ नगर , भाउनी बरोबर माहिती दिली आहे, आमचकड १८० रु आहे भाव सध्या
तुमचा नंबर मिळेल का
220/- rate he Ahmednagar city madhe aadte var 25 Feb 2022
@@jamirsayyad1473 kute number dya tumcha
Contect numbar send kra
नंबर दया भाऊ आपला
MST 1lac.
40 litar dudh 8 kilo khava. 40×60=2400 dudhace zale. 8x200=1600 khvache zale. 2400 ghlyache 1600 kadayche. ganit samjena
खवा शुद्ध असेल तर हा भाव परवडत नाही बाकी समजून जायचं की गणित नेमाक कसं बसवले असेल
दूध गाईचं आहे
Aapla phone no.bhetel ka.mihi kahitari karnyachyaa vicharat aahe.chotkhani gharguti juggery plant chalu karuischito .margarshan kara..khawa kothe wikta.
फूड लायसन्स काढावं लागत का आम्हालापण सुरु करायचा आहे हा व्यवसाय तर प्लीज माहिती सांगा
Dairy products bdal video banva
👍👍👍
फरसाण नमकिन उद्योग माहिती द्या
आमच्यात तीन पाच ला बत्तीस रू भावय पंचवीस रू कुनालाच नाही कोणीही शेतकर्याला लुटतय चार दिवसात
Nibhalkar saheb tumhi ji mahiti dili hi yogya ahe baherun dudh gheun karta yet asel na ha danda
गाईच्या दुधाचा होलसेल कसा किलो विकता व म्हशीच्या खव्याचे रेट काय
Sir khava chi marketing konala karavi
सर आपण यांच्यात 10 15 20 लिटर दुध टाकू शकतो का
आपल्या ला सर् 5 किलो पर्यंत खावा होवा मशीन भेटेल का
Hya mhsin chi price kiti aahe
डेअरीचे गुगल लोकेशन द्या.
कुठे मिळणार आहे जिल्हा तालुका कोणता माहिती टाका बरं
Bhava pudhacha bolude na gadabad ka karto
NAMASKAR bhau. Tumhi kirana dukanawer vikle janare PEDE 5 Rs VIKRY CHE BANWTA KAA . AAMHALA WHOLESALE JAST BOX PAHIJE
Number
Hya Khawa Machine koni banawala ahe osmanabad madhe tya owner cha number pahij. Thanks you
खवा ला गिऱ्हाईक मिळते कां?
कारण खवा बनवणारे खूप आहेत
Nitin sahebancha contact no dya na machine ghychi ahe ti amhala
मी पनीर उद्योग कसा सुरू शकतो
मी शुभम सावंत गाव शेवाळा ता कळमनुरी जि. हिंगोली भाऊ लाकडी किती प्रती किंटलची आहे.
व 25 रू लिटर गाईचे दुध वापरता का
खवा किती रू. प्रती किलो विकता मार्गदर्शन करा
होय वापरतात खवा 180 ते 240 रुपये किलो विकतात
@@sanjaykulkarni693 तुमचा नंबर
खवा फ्रीजमध्ये ठेवल्यास पंधरा दिवस काही होत नाही
मित्र मशीन चा ऍड्रेस मॅन्युफॅक्चरिंग वाल्याचा नंबर दे
Mala khava vikari sati milaka
वाफेवरचा खवा कसा असतो....
Price kiti ahe
Sar mi like and share 🙏🙏sar machin address send mi please🙏🙏🙏🙏
Basundi ke alava rasgulla bhi aap Banakar fayde mein aaenge
Very nice vedio
Thanks
Machine valywcha number dya
४० लिटरला साखर किती घालायची
खावा कूठे विकायचा..
कुलकर्णी साहेब च no द्य्यावे
मशीन बनवनार चा
या मशीन वर पेढ्याचे मिश्रण बनवता येते का
हो येते
@@AgrowithMarathi thanks
खवा मशीन वाल्याचा नंबर दे ना
तुम्ही पेढे बनवून विकता का.....
🔥🔥sushil
Kon
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Samorchyala jastit jast bolu dyave
तुम्ही नंबर दिलेला लागत नाही
Kulkarni. Che shop kute ahe tyancha no. Bhetan ka
Kay pailwan nimbalkar sahebancha no dycha na
Jo tuza no dhily to band no dhily
Sir mashin price ani kuthe milel sir Num
साहेब नफा जास्त विचारायचा नसतो
हि मशीन घेईची आहे मला ऊस्मानाबाद ची कोनाकड नंबर असल तर द्या ....बीड वरून बोलतोय मी सर
Bhetel
Nabar patava
Channel chalu kela pn training ghe bolnyachi
Tu Nako sangu bhava