श्यामची आई (2023) | OFFICIAL TRAILER | 10 NOV | SUJAY DAHAKE | OM BHUTKAR | GAURI DESHPANDE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- श्यामची आई (२०२३) - चित्रपटाचा ट्रेलर.
भेटूया १० नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत.
@ShyamchiAaiFilm #ShyamchiAaiTrailer
#ShyamchiAaiOn10Nov #ShyamchiAaiDiwali2023
A Film By : Sujay Sunil Dahake
Written By : Sunil Sukthankar
Produced By : Amruta Films - Amruta Arun Rao & Pune Film Company
Presented By : Almonds Creation - Ajay-Aniruddha |
Kirti Mehendale - Pendharkar | Aakash Pendharkar | Vikram Dhaktode
Starring : Gauri Deshpande | Sharva Gadgil | Om Bhutkar | Mayur More | Sandeep Pathak | Sarang Sathaye | Akshayaa Gurav | Urrmila Jagtap | Deesha Katkar | Gandhar Joshi | Aniket Sagvekar | Jyoti Chandekar
DOP - Vijay Mishra
Editor - B. Mahanteshwar
Music - Ashok Patki
Background Music - Saket Kanetkar | Aabha Soumitra
Sound Design - Kunal Lolsure
Art Director - Ameya Bhalerao
Executive Producer - Dinesh Mapari
Associate Director - Azam Karnik
Makeup - Mahesh Barate
Costumes - Namdev Waghmare
Digital Agency - Vizual Junkies
Publicity Design - Saurabh Sadanand Chandekar
Media Director - Pradnyaa Sumathi Shetty ( Friends In Corporate)
Distributor - Panorama Studios
Murli Chhatwani, Ravindra Auti,
Darshan Shah
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in - บันเทิง
खूप दिवसांनी खूप चांगला सिनेमा बघायला मिळणार आहे . आईने केलेल्या संस्कारांचा साने गुरुजींनी आपल्या पुढील आयुष्यात कसा उपयोग करून घेतला याचे नितांत सुंदर चित्रण सिनेमात बघायला मिळेल सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढली आहे. खूप शुभेच्छा
Bhau visarlo yaar.. ky hoti story
Right
उत्सुक आहोत एक सुंदर चित्रपट पाहायला.👍👍
खरंय
I am from Punjab and I Support regional Marathi cinema. Because it is Cinema.
धन्यवाद भाऊ❤️
धन्यवाद सनी भाऊ 🙏
Veerji bahot shukria
मराठी भाषेतील सदध्याच्या काळात हरवलेले सौदर्य या चित्रपटात अनुभवयास मिळेल ❤
खुप काळानंतर असा चित्रपट पाहायला मिळेल, जो आई, राष्ट्र व विचार 😊❤ ..
धन्यवाद..🙏🏻
Cinematography❤
पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार loading...
A perfect movie to watch along with family.
I just amazed by technical aspects just by trailer
Cinematography, set design, costumes, dialogues all seems perfect
श्यामची आई धडा कोणाला आठवला त्यांनी like करा❤❤
Bhau tya chapter cha naav baghunch ha trailer baghayla aalo and school life athavali
Bhau dhadya mdhe ky hot.. athavat nhi.. sang n
Hi ek pura book ahe fkt chapter nahi mi book vachli ahe mhun bolo by the way mi English medium ahe tumche feelings emotions nahi samjhu skt 😅
@@madly_space109 ha bhai o book bhi rakhne ka maza kuch our tha saare school k bache read karne k liye mangte the . Marathi medium + Village bhai maza kuch alag tha
@@Pratikoimbe Shyam che bandhu 7 th madhi hota
कोण कोण उत्सुक आहे चित्रपटगृहात "श्यामची आई" पहायला.....
चित्रपटाचे कास्टिंग, लोकेशनस, संगीत, संवाद इत्यादी हे सर्व Introduction, गाणे आणि ट्रेलरच्या माध्यमातून अनुभवले आहे, खूप उत्कृष्ट आहे. हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असेल. श्यामची आई टीमला मनापासून खूप खूप सदिच्छा ❤
Pure Cinema !! I'm so happy that our industry is bringing such valuable content for the audience. It's amazing to see all these actors and director collaborating and giving us a cinematic experience! Can't wait to experience this in theatre. Special Kudos to the cinematographer and The director , you both have brilliant minds. All The BEST !!❤
ओम भाऊंची भुमिका नाद खुळा, मग ती "मुळशी पॅटर्न"च्या राहुल्याची वा "श्यामची आई"मधल्या गुरुजींची... ❤
श्यामची आई चित्रपट ट्रेलर हृदयाला भिडला...
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन....
वाट पाहतोय...चित्रपटाची....❤❤
हा आहे आमच्या महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास आणि हा आहे आमचा दर्जेदार मराठी सिनेमा! ओम भाऊंबद्दल तर बोलू तेवढं कमीच. अभिनंदन आणि शुभेच्छा! 🙏👏🏼🙌
Masterpiece ❤ A work of art that will transcend the boundaries of marathi cinema again 🚩
True
Om Bhutkar acting just Masterpiece 👌🏼👌🏼
खुप दिवसांनी असा पिक्चर बघायला मिळतो. प्रत्येक आईने आपल्यालहान मुलांना हा पिक्चर दाखवायला हवा.. प्राणी ताई तुम्ही भाग्यवान आहात. नातू खुप गोड आहे. 😊
अप्रतिम...100% राष्ट्रीय पुस्कार मिळणार... Thank you team shyam chi aai...all the best.
सुंदर सादरीकरण ❤👌👌... शेवटी कोणीतरी पुढे येऊन मराठी वारसा दाखवण्याचा प्रयत्न केला 👍🔥
प्रत्येक आईने अन् प्रत्येक मुलाने पहावा असा अप्रतिम चित्रपट म्हणजे श्यामची आई.🥰❣️
मी आज खूप खुश आहे... साने गुरुजी मध्ये माझी लहान पासून जिज्ञासा राहिली आहे परंतु चित्र रुपी आता पहायला मिळाले.
छान ट्रेलर! लहानपणी शामची आई पुस्तक अनेकदा वाचलंय..वाचताना तसेच जुना सिनेमा पाहताना ढसाढसा रडलेय.. ही कलाकृती देखिल अप्रतिम झालेली दिसते. खूप मन:पूर्वक शुभेच्छा! ❤🙏
अतिशय उत्कृष्ट गोष्ट आणि त्यासोबत अभिनयाचे महारथी एका पडद्यावर बघायला मिळणार. या चित्रपटाला मराठी चित्रपटाचा चेहरा म्हणायला अजिबात शंका वाटत नाही. 😊❤
श्यामची आई.... नक्कीच बघणार कारण हा सिनेमा नसून भावना आहेत...
Right ❤
खूप चांगली कलाकृती मराठी माणसांसाठी प्रेरक ठरवणारी आहे. धन्यवाद
Khup sundhar apratim Chitrapat. Theatre madhe jaun nakki paha ❤ Gauri Deshpande nailed it 🔥
उत्कृष्ट.....हा चित्रपट मोठा हावुदे ह्या शुभेच्छा🎉
Strong Content आहे, फक्त ह्या मूवीला screen जास्त भेटायला पाहिजे... मराठी चित्रपट आला की screen वरून भांडणं करावं लागतं, ते पण आपल्याचं राज्यात...
हे महाराष्ट्रात सर्वे घडले हे आज चया मुलांना खरे हि वाटणार नाही धन्य ते श्यामचे आई आणि धन्य ते श्याम साने
From Rahulya of Mulshi pattern to Shyam of Shyam chi aai 👏🏻
Om is proving his talent.
Promising Trailer. Nice to see Om Bhutkar in completely different form of character from Mulsi Patterns for which he known to Maharashtra. Hard works are seen in the Visuals of each frame. टीम मधील सगळयांचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा. ❤
Much deserved biopic on my beloved author who shaped our childhood in so many ways, was due for a long, finally happening...🙏❤
100% शुद्ध मराठी चित्रपट आला मार्केट मध्ये ❤
*नटसम्राट चित्रपटानंतर आणखि एक नविन चित्रपट.....* ❤❤❤
Impressed with the trailer and can’t wait to see this movie. We cherished this story in our childhood and now this movie will offer the great opportunity to our next generation to understand the childhood of great marathi character, Sane Guruji.
किती सुंदर cinematography आहे❤
शब्दच नाहीये, काय लिहू...
अति...उत्तम... बस एवढेच.
अवघ्या सिनेमा सृष्टी एका बाजूला आणि मराठी , मल्याळम , बंगाली चित्रपट सृष्टी एका बाजूला ...🚩🙌
Thanks a lot Sujay Dahake.
सुजय, वेळ घेतलात पण छान काम केलं.
"शाळा" नंतर काहीतरी सुंदर पाहायला मिळणार.
ओम भुतकर चांगली निवड.
खूप छान वाटलं ट्रेलर पाहून, प्रत्येक पिढीनं आदर्श घ्यावा अशा व्यक्ती म्हणजे श्यामची आई आणि श्याम अर्थात साने गुरुजी .
"प्रत्येकाची आई अशीच असते का?" ओम भुतकरचा हा डायलॉग मनाला अतिशय भिडतो. त्या डायलॉगमधील प्रत्येक शब्द आपल्याला इमोशनल करतात.
खूप उत्सुकता आहे हा चित्रपट बघण्याची. हा सिनेमा नवीन पिढीसाठी आवश्यक आहे.खूप साऱ्या शुभेच्छा.
Dialogue ऐकून डोळ्यातून पाणी आले😢 आई❤
उत्कृष्ठ अभिनय, संवाद आणि छायाचित्रण केलेले दिसत आहे. छोटा श्याम तर अगदी निरागस, डांबिस आणि खराखुरा अभिनय करताना भासत आहे. आईला त्रास देताना पाहून खरंच त्याचे कान पकडावेसे वाटतात😅 मोठा श्याम तर पूर्ण समजदार आणि विचारांनी परिपक्व वाटत आहे. आई ची भूमिका पाहून तर हीच श्यामची खरी आई असे वाटत आहे. श्यामची आई हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता वाढली आहे 😊
Eagerly waiting for the movie ❤
👌👌👌👌👌👌 अप्रतिम.... सुपर हिट चित्रपट...... 👍👍👍👍👍
प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवावा.काळाची गरज आहे. शर्व ने देखील छोट्या श्याम ची अप्रतिम भूमिका निभावली आहे .
Brilliant movie. DO NOT miss! Excellent adaptation by the writers! Beautifully designed. Don't know if the scene about Shyam sharing his thoughts about Peshwas in his Dapoli school is really from the book.
वाचन संस्कृती लोप पावली. 🤔 या चित्रपटामुळे का असेना नव्या पिढीला साने गुरुजी कळतील. छान ट्रेलर 👍💐💐
खूप चांगली कलाकृती मराठी माणसांसाठी प्रेरक ठरवणारी आहे. धन्यवाद
Vintage story memories are back❤
मराठी सिनेमा ल लोक तितकं जास्त महतावं देत.. नाहीत....किती छान छान सिनेमा आहेत आपल्या कडे...pn लोकांना फकत आलिया भट्ट, रणबीर, दीपिका, रणवीर हेच पहायचं आहे.... दुर्दैव आहे आपल्या मराठी कलाकारच......etka सुंदर आहे हा सिनेमा...pn लोकांना टायगर 3 पाहायचं आहे....😢
वाह!! सुंदर दिग्दर्शन आणि तेवढंच सुंदर अभिनय ❤️
घरादारासंग मी तर जानार हा चित्रपट बघाय ...🙏
आणखी एक उत्तम मराठी कलाकृती ❤
Such a beautiful adaptation and soothing background music ,now regional cinemas are making more wonderful movies than our copywood
नक्की पाहणार❤❤❤❤❤
Yaa veles diwali saajri honaar... Khup varshani evdhha chhan Marathi cenema yeto.... Aani to hi diwali la... Aajchya pidhila shyaamchi aai aani aaane guruji tr samjtil ch.... Pn tyanch Aayushy he ekhadya chitrapata peksha khup moth aahe.... ❤
Waiting to watch ओम भूतकर as साने गुरुजी
He is good actor.... I loved his role in मुळशी पॅटर्न
शामची आई एक आदर्श सिनेमा (कथानक आहे. शाम त्याची आई आणि बाकी कलाकारांची कामं खुपच छान आहेत .आजुबाजुचा निसर्ग शामच्या बालपण, नंतरचे आयुष्य यात प्रेक्षकांना घेवून जातो..एकूणच सिनेमा अतिशय उत्तम आहे.अभिनंदन. ❤
खूप दिवसांनी डोळे (ओले) भरून आले... 🥺❤️👌
आम्ही सहकुटुंब हा सिनेमा नक्की बघू. असे सिनेमे अजून बनले पाहिजेत 👍🏻
अमळनेर कर असण्याचा अभिमान वाटतो, जेव्हा आम्ही गर्वाने सांगतो , साने गुरुजींच्या कर्म भूमीतून येतो आम्ही... खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अरपावे॥
अप्रतिम.मला इयत्ता सातवीत असताना हे संपूर्ण पुस्तक वाचण्यात आलं.आमचे मराठीचे शिक्षक अप्रतिम शिकवायचे हे पुस्तक.ट्रेलर पाहून पुन्हा एकदा सातवीत असल्याचा भास झाला.
ओम, तुझी मुळशी पॅटर्नमधली भूमिका तू जीव ओतून केलीस. श्यामची आई- मधली भूमिकाही तू तितक्याच तन्मयतेने, किंबहूना अधिक प्रभावी रीतीने वठवशील याबद्दल खात्री आहे. श्यामची आई त्यामुळेच बघायला खूपच उत्सुक आहे.
Excited for om bhutkar ❤
छान आहे trailor ,चित्रपट नककीच छान असणार सर्व टिमला शुभेच्छा
Nice to see some good movie in Marathi after long time.. Cinematography is excellent..All the Best to entire team!❤
श्यामची आई हे पुस्तक आता पाहता येणार यासारखा दुसरा आनंद नाही 🙏 साने गुरुजी
Congratulations to the all entire team of this movie 🙏🥰🚩 जय हिंद जय महाराष्ट्र
सुजय डहाके.... शाळा नंतर परत एकदा💯✌💪
Mi Aaj farach aanandi zaloy ....karan shyamchi aai he pahilech pustak je mi purn wachle aani wacht astanna kitida mazya dolyanchya kada panavlya astil he sangne kathin aahe ya pustaka sarkha pustak kadhich lihila jau shakat nahi . Ani yavar Movie kiti chhan banel ...❤...kharach he movie baghayla ... theatre la nakkich janar ....❤
Most eagerly waiting for its release
चित्रपटाच्या ट्रेलर वरूनच त्या काळात असणारी दाहकता समजते आहे.सीन तर खूपच चांगले आहेत.अगदी पहिल्या पिक्चर ची जी चांगली प्रतिमा लोकांमधे आहे तशीच जपली आहे.नक्की चित्रपटगृहात ही कलाकृती पहावी.😊
खुप सुंदर.खुद्द साने गुरुजी पहावयास मिळणार .खूप उत्सुकता🎉
श्यामची आई चित्रपट म्हणजे संस्कार घडविणारे चित्रपट , प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना चित्रपट दाखवावा.
पुस्तक देखील अप्रतिम आहे.
The great dialouges and cinematography looks amazing cast and direction.
Wow 😳
सुजय डहाके यांचा 'श्यामची आई' चित्रपट आचार्य अत्रे यांच्या चित्रपटाप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरो, हीच मनोकामना !
waiting eagerly !!!! Aamchi pidhi ghadali Shyamchi Aaii pustak wachun !!! Aataa pudhchya pidhilahi kalu det Sane Gurugi che vichar !!!!
आत्ताच सहकुटुंब चित्रपट पाहून आलो
आचार्य अत्रे यांच्या १९५३ सालच्या चित्रपटापुढे यांचा टिकाव नाही लागला तर नवल नाही वाटणार
या चित्रपटाला ०/१० असच म्हणावं लागेल😢
सुंदर
काळ उभा केलाय .
साने गुरुजी यांचे सत्य व्यक्तिमत्त्व उभे केले दिसते .
डॉ प्रदीप कर्णिक
Wow ,finally realistic asa movie yetoy, simple,elegant,rooted!
Must watch in theatre!
No loud music, no item numbers,no double meanings jokes!
Appreciate🎉🎉
अंगावर काटे आणणारा ट्रेलर सुजय सर शाळा अजून हृदयात आहे श्यामची आई साठी उत्सुकता आहे खूप
Apratim ....khup changle vatale.... excited to watch it... Good acting by all the characters too....
superb act by Om Bhutkar...Cinematography, set design, costumes, dialogues all seems perfect. All actore are ferfectly matched with charcters.
Suggestion - Plz add subtitles so that other than marathi people can also watch this.. Don't limit this master piece to only marathi audience. We should spread this outside of maharshtra
😢That's the main problem they don't add subtitles in Marathi movies and it's also hard to find Marathi movies with subtitles
Being deaf I can't understand even my mothertongue (Marathi) movies.
अगदी बरोबर
This Trailer has subtitles
@@indian62353 they added recently
Wow khup chaan.. such a hard hitting story.. loved the acting of Shyamchi aai.. giving goosebumps...
ओम भुतकर कुठे ते मुळशी पॅटर्न आणि आता श्याम ची आई ....खुपचं सहज अभिनय केला आहे .👍🙏
Mind blowing cinema.. our values, culture.. Khup chaan
अप्रतिम...पण स्वप्नातली श्याम ची आई रंगीत पहावी ही पण एक ईच्छा आहे
Black and white suit karta he movie ko it's better to watch it like that
अप्रतिम खुप यश लाभो
Respect for sujay dahake sir itki sundar kalakruti banvan kharach kathin ahe...
महाराष्ट्र मधील सगळ्या मुलांना माहीत असलेले एक धडा शाम ची आई 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ट्रेलर बघून तर खूप छान direction केलल दिसत आहे आणि छान अभिनय सुद्धा.
Om bhutkar salute and respect.....zabardast mitra khup motha naat ho....
Kiti sunder ahe ❤❤aaichi shikvan life shikaun jate🙏
The nuances of victorian English.....very few have tapped this.....u are a winner already
Really looking forward to it. Impressed already by the cinematography.
Sundar khup chaan vatel jar ase chaan marathi cinema aplya deshat wale tar ❤❤❤