रेसिपी खूप सुंदर आपल्या महाराष्ट्रातच इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती ने करतात जळगाव विदर्भ साईटच्या रेसिपी खूप टेस्टी असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दाखवाना
खूप चवदार आणि सोप्या.... खरंच हल्लीच्या फास्ट फूड च्या जमन्यात आपल्या खरे महाराष्ट्रीयन आणि कोंकणी पारंपरिक पदार्थ तुमच्यामुळे टिकून राहीले आहेत. Thanks!
जेवण जे बायको आणि दुसरे बनवतात टयांना तारीफ केली तर आवडता आणि कदाचित दोन प्रकार अजून मिळेल 😀 पण आईला काही नाही बोलले तरी , चार प्रकार अजून प्रेमाने वाढते 😇 आई आणि जेवण चा वेगळा नात आहे,मुलं साठी खास करून 🙏
मला तुमच्या रेसिपी , त्या सांगायची पद्धत , मायलेकराचे बोलणे , खूप आवडते . मी पूर्वीही प्रेमाची विनंती केली होती की एडिट करावे . जसे की , पालक कोरडा होईपर्यंत परतावा . यात वेळ वाचू शकेल . कारण सगळ्याजणांना निरनिराळ्या रेसिपीज पाहहायच्या असतात . धन्यवाद व शुभेच्छा .
रेसिपी खूपच छान आहे मीपण अशीच बटाट्याची भाजी करते सालीसकट लसूण फोडणीत प्रथम टाकते माझ्या मुलांना ही भाजी खूप आवडते आणि स्लो मोशन आणि म्यूजिक खूपच छान 👍👌👌👌
Palak dal ani batat fry bhaji mastach zali ahe👌👌..tavya cha side ne pani shimpadtanna slow motion madhe bhari disat hota😍.....Kaku mi tumchi batat fry recipe banavli hoti same tumhi banavli hoti lahsun ghalun tashich chann zali hoti 😋...special care ghetli hoti fry kartanna masala purn batatyala lagla ahe ki nahi hyachi😅😂😂.....Asach taste karun dakhva nehmi😉....Mazi Dilu shant ahe ❤Good girl😘 ...Nice recipe,family and video 👍😊
कायम दुसऱ्याच्या चुका शोधत राहण्याच्या घाणेरड्या सवयी पेक्षा स्वतःचा हा गलिच्छ स्वभाव सुधारा आधी..कारण ह्यावरून तुमच्याच मनात खूप घाण साचलेली दिसते आहे...😡😡
पाणी टाकतानाचा शॉट superb👌 दोन्ही रेसिपी खूप छान होत्या. काकी ला बघायला आणि तिचे बोलणे ऐकायला खूप छान वाटते. फक्त रेसिपी दाखवताना इतर गोष्टी नको शूट करू. रेसिपीमधला interest जातो. बाकी मस्त 👍👌
Hiiii.... batat fry me Kela hota aamcha ithe dal bhat aslyaver khup avdtat ....khup Chan lagtat .....hi bhaji aani dal pan yami lagel nakki Karin Ani sangin Kaku....😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
रेसिपी खूप सुंदर
आपल्या महाराष्ट्रातच इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात
त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती ने करतात
जळगाव विदर्भ साईटच्या रेसिपी खूप टेस्टी असतात
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दाखवाना
खूप चवदार आणि सोप्या.... खरंच हल्लीच्या फास्ट फूड च्या जमन्यात आपल्या खरे महाराष्ट्रीयन आणि कोंकणी पारंपरिक पदार्थ तुमच्यामुळे टिकून राहीले आहेत. Thanks!
रेसिपी मस्त, मेन्यु आवडला, करून बघीन.
Dal palak batata fry mastch........khup Chan distiye.....udya nkki bnvnare
खूप छान बटिटा आणि पालकची भाजी.सुंदर.
खूप छान वाटली आजची रेसिपी very nice 😋😋😋😋
Apan Receipe khup chhan dakhvita thanks
Both recipe nice. Efforts v .good. thanks a lot
Thanks for showing veg.recipe.& that also of Spinach
👌👌👌
French fries ya batata fry pudhe phike ahet khup mast recipe ahe kaku aple recipe ek no.👌👌👌👌🙏
मस्त रेसिपी...सोपी रेसिपी..
Khupach Chan Shubhangi Tai mi pan ata tumchya paddhatine karun Baghel
आजची डाळ पालक व बटाटा फ्राय मस्त मी ही तशीच करून बघणार.👍👌👌😊
Wah👌👌 khup chan donhi lunch recipes 👌👌 batata bhaji tar Pappu ni itki tarif keli aahe mahnun aaj ch karun baghnar very nice video 👌👌
एऐ़ऐएऐएवोऐ जो एक ़़झ झोपडपट्टी जछ्जछ्जेजएएेजज़ जंजिरा े
जेवण जे बायको आणि दुसरे बनवतात टयांना तारीफ केली तर आवडता आणि कदाचित दोन प्रकार अजून मिळेल 😀
पण आईला काही नाही बोलले तरी , चार प्रकार अजून प्रेमाने वाढते 😇 आई आणि जेवण चा वेगळा नात आहे,मुलं साठी खास करून 🙏
वाह, खूप छान आणि खरं बोललात 👌👌
आईला कौतुकाची गरज नसते..कारण ती स्वतःच स्वयंपूर्ण असते ✨✌️🙏🤗
खूप मस्त बटाटा भाजी व पालक डाळ मी नक्कीच करून बघणार👌👍💐
शुभांगीताई डाळ पालक, बटाटा भाजी छानच!! तुमच्या वरच्या घराचं रंगकाम मधुनमधुन दाखवा!
दोन्ही रेसिपी अप्रतिम
खूपच छान चविष्ट जेवण करता तुम्ही ताई... आणि फार मेहनत घेता जेवण करताना.. अगदी मनापासून करता तुम्ही सगळे पदार्थ🙏
खूप सुंदर रेसिपी 👌👌 I will try soon 😊
काकू,अप्रतिम रेसिपी व छोट्या छोट्या टिप्स मस्त...
बटाट्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं😋😋
Wow such a amazing recipe ... thanks for sharing .. was looking for something different , good i came across ur recipe .
खुपच छान डाळ पालक आणि बटाटा फ,,,
Khup masta vlog.Shubhangi taai tumhi kiti chan bolata.premal aai.
खुप छान रिसीपी दाखवली पण मिरची जासती वाटली छान मिसेस दिक्षीत
खुप छान मस्त👌👌👌
रेसिपी दोन्ही छानच झाल्या आहेत. आणि तुमच्या गावी भरपूर पाऊस पडतो आहे. गावी सगळे व्यवस्थित आहेत ना आजी आत्या काव्या शेजारी सर्वजण सुखरूप आहेत ना👌👌👍😋
Khup chaan dal Palak. Mi pun karun baghnaar
मला तुमच्या रेसिपी , त्या सांगायची पद्धत , मायलेकराचे बोलणे , खूप आवडते .
मी पूर्वीही प्रेमाची विनंती केली होती की एडिट करावे . जसे की , पालक कोरडा होईपर्यंत परतावा . यात वेळ वाचू शकेल . कारण सगळ्याजणांना निरनिराळ्या रेसिपीज पाहहायच्या असतात .
धन्यवाद व शुभेच्छा .
शुभांडी आज मी शेवया ची रेसिपी केली खुप छान झाली तुमच्या रेसिपी चांगल्या चवीष्ट असतात
खुप छान रेसिपी👌👌👍👍😊
मस्त रेसीपी. नेहमी नवीन नवीन पदार्थ पहायला मिळतात, मी बनवते ते पाहून, सोपे करून सांगता त्यामुळे छान रेसीपी बनते
चना दाल ऐवजी तोइर दाल वापरा अणि गुल पैन घालायचा
खूपच छान बनवली डाळपालक आणि बटाटाभाजी ताई असे वाटत होते की तूंमच्याकडे जेवायलाच यावे खरच खूप मस्त👍👍🎉🎉🎉🎉🎉
फारच छान पालक डाळ आणि बटाट्याची भाजी वहिनी तोंडाला पाणी सुटले.
रेसिपी खूपच छान आहे
मीपण अशीच बटाट्याची भाजी करते सालीसकट लसूण फोडणीत प्रथम टाकते माझ्या मुलांना ही भाजी खूप आवडते आणि स्लो मोशन आणि म्यूजिक खूपच छान 👍👌👌👌
Khup chhan receipt.aaji,aate,kavya kashi aahe. Karan Ratnagirila khup paus aahe
Superb👌👌 😋😋😋1no👍👍😍
खुप छान रेसिपी काकू रत्नागिरी ला सगळं ठिक आहे ना आजी आत्ते काव्या आणि तिची फॅमिली कारण पावसामुळे खुप नुकसान झाले आहे
Pappu छानच.... ताईंचे पदार्थ & Slow motion try...
Mejawani phar surekh aainchi recepi changali asate maja aali
Palak dal ani batat fry bhaji mastach zali ahe👌👌..tavya cha side ne pani shimpadtanna slow motion madhe bhari disat hota😍.....Kaku mi tumchi batat fry recipe banavli hoti same tumhi banavli hoti lahsun ghalun tashich chann zali hoti 😋...special care ghetli hoti fry kartanna masala purn batatyala lagla ahe ki nahi hyachi😅😂😂.....Asach taste karun dakhva nehmi😉....Mazi Dilu shant ahe ❤Good girl😘 ...Nice recipe,family and video 👍😊
मस्त दोन्ही
Khup Chan risipi 😃❤️❤️❤️ love you 😘🌹🌼
खूप छान रेसिपी आहे 👌👍🙏🙏🙏
Kiti Chan explain karun sangtat kaki recepie
Very good recepy.
Methi parata receipe dakhava plz
दाळ पालक खुप छान बनवला काकु बटाटा🍠 पण मस्त👌👌👌👌👌👌👌
खूपच छान रेसिपी. पप्पू तुझ्या काय आमच्या पण तोंडाला पाणी सुटले. पालक डाळ मस्तच. बरे वाटले काकूंना जेवताना बघून. ❤️
Mjha pn favorite batata fry
खूप छान डाळ पालक केला आहे 😘😘
खूप छान रेसिपी 😀💐❤️👌 काव्य आजी आते कशा आहेत रत्नागिरी ला खूप पाऊस आहे ना
तुझी आई जेवण छान बनवते👌👌👌👌👌👌
मस्त रेसिपी! 👍👍
मस्त रेसिपी 👌👌
Chaan, 👍 dal with masala potato. thanks for the useful tips.
2hi recipes khupch chhan, mazya aavdichi. Pappu ass mhanu nkos krnaryachi tariff Karachi ti tr krch pn hatachi chav pn asate.
छान रेसिपी होती 👌👍
आजची रेसिपी खुप छान 👍
Recpie ek number 👌👌👌👌n slow motion Pan madhe add krta te Pan baghayla chaan vatte
Khup mast n healthy daal recipe, ghevar karun dakhawa kaku, easy method madhe ok
Shubhada Tai tumhe banvalele fal palak resepe khupacha va batata fraej khupacha Chan resepe bagun parat bhul laglely
.....
छान डाळ पालक बटाता फ्राय भाजी 👌👌👌👍
डाळ पालक आणि बटाटा फ्राय माझी आवडती डिश आहे
Khup chan recipe Aunty
Khup yameeee
Khup chan Vegetarain recipe 👍
Mast ....daal palak my favourite ❤
इतक्या मिरच्या तुम्ही कशा काय खाऊ शकता ? आम्हीअर्धी मिरची पदार्थात घातली तरी पदार्थ खूप तिखट लागतो ...
Recipe 👌👌👌
Mavshi tumchya haytatlya
Bangdi bagun mazya aiichi
Atavan ali ti pn ashich ghalaychi
Gavi kase aahet
रत्नागिरी चे घर सेफ आहे का का तेथेही पाणी येते तिचे घर आजूबाजूचा परिसर दाखवला होता मला वाटतं नदी पण दाखवली होती आजी आत्या पण होत्या
Khup chhan rechipi. 👍😆😁😗😭
Very nice recipe👌👌👌😋😋😋
Wow khupch chhan mustch
मस्त.....रेसिपी आहे... slow effect पण मस्त....लय भारी......👌👌👍🏻 ........गावचे सगळे कसे आहेत. कारण रत्नागिरी ला पण खुप पाऊस पडला ..ना....
lai bhari zabrdast mast khup chhan zali bhaji kaku mala dhoni pn bhajya khup aavadtat thank you so much kaku 🙏🙏🙏
Ha kuchla location aahe Mumbai parat aale ka
Bhaji uttam zali aahe.ashich thode veglya ritine dahi dal palakhi bnto .try kra aani bnvun dakhva.
काकी रेसिपी मस्त
आजी, आत्ये कश्या आहेत? आजीची खूप खूप आठवण येते.
Tumchya recipe's khup Chan asta I love it 😍🥰
मस्त 👌👌
Khup Chan aahe recipe kaki 👌👌👌👍👍👍
खूप छान समजावून सांगते काकू
papu mazya pun mulala ashich bhaji awadte bar ka
Kaki gava madhye Sarva vaivastith aahey na aatya Aajji Kavya family Sarva kasey aahet aani khup chaan dal fry aani batata fry mastach
Lai bhari recipe thank you
खुप छान रेसिपी 👌👌
बटाटे फ्राय डाळ पालक आणि रवा मोदक 👍
Cookar madhe kadipatta dhutlya shivay ghayla🤦
Kaki adich dhuvun ghetat
कायम दुसऱ्याच्या चुका शोधत राहण्याच्या घाणेरड्या सवयी पेक्षा स्वतःचा हा गलिच्छ स्वभाव सुधारा आधी..कारण ह्यावरून तुमच्याच मनात खूप घाण साचलेली दिसते आहे...😡😡
काही लोक तर न्यावंच्या शिवाय (आंघोळ न करता ) जेवतात 😂😂😂😂
@@shekharparkar स्वतः सुधारावे मगच दुसऱ्यांना बोलावे.
पाणी टाकतानाचा शॉट superb👌
दोन्ही रेसिपी खूप छान होत्या.
काकी ला बघायला आणि तिचे बोलणे ऐकायला खूप छान वाटते.
फक्त रेसिपी दाखवताना इतर गोष्टी नको शूट करू. रेसिपीमधला interest जातो. बाकी मस्त 👍👌
छान बटाटा भाजी आणि दालपालक
Hi daal paalk chan jhali aahe pn tya sobat kadipattya che combination jamat nahi,konya hi paale bhaji sobat,mala ase vat te
खुप छान रेसिपी
Khup chan recipe kaku
Halli Tumchya rojachya gharatalyach jevanachya recipe pahayla miltat.
शं पट्ट ककंकंकंकंकं कळ टं
ते
Hiiii.... batat fry me Kela hota aamcha ithe dal bhat aslyaver khup avdtat ....khup Chan lagtat .....hi bhaji aani dal pan yami lagel nakki Karin Ani sangin Kaku....😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Chan mast video aastat
Khup Chan recipe kaku👌👌
Waa masatch recipe ☺️🙏😊😊😊
Donhi bhajya khupach sundar
स्लो मोशन खुप छान सुंदर
बटाटा फाय आणि डाळ पालक छान दाखवली गावचे सगळे कसे आहेत ॽ
Mast 👌 recipe batata fry 1no.