सिताफळ घनलागवड 12*4 पहिल्या वर्षी छाटणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    सिताफळ घनलागवड लागवड पहिल्या वर्षी छाटणी कशी करावी.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #सिताफळलागवड
    #दीपकबुनगे

ความคิดเห็น • 69

  • @sureshdaberao3516
    @sureshdaberao3516 3 ปีที่แล้ว +9

    राम राम दीपक भाऊ तुम्ही एक उत्तम प्रयोगशील शेतकरी आहेत यात काहीच शंका नाही ,पण तुमच्या मुलांची शेतीत काम करण्याची आवड पाहून असे वाटते की ते तुमच्यापेक्षाही चांगले आदर्श शेतकरी नक्कीच बनतील

  • @balasahebwalunj5681
    @balasahebwalunj5681 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर

  • @vasantnalawade7087
    @vasantnalawade7087 3 ปีที่แล้ว +2

    दिपक जी आपलं अभिनंदन व धन्यवाद आपणं उदाहरणासह छान प्रबोधन शेतकरयांना करून सोबत समाजकार्य करत आहात आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद. बाग पण खूप छान आहे. सरकार ने गरिबांना धान्य वाटणे म्हणजे मतांचा फंडा आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी फळबागा करूनच मजुरांची गरज कमी होईल आणि धान्य उत्पादन कमी होईल आणि सरकारला ही शेतकऱ्यांकडून धान्य पुरवठा कमी होईल .

  • @ameyborawake9643
    @ameyborawake9643 3 ปีที่แล้ว +1

    दीपक भाऊ,
    खूप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏

  • @jaywantchavan7273
    @jaywantchavan7273 3 ปีที่แล้ว +2

    तुमच्या झाडाची वाढ भरपूर आहे ,खत व्यवस्थापन कसे केले ते सांगा दीपकभाऊ फळाची सेटिंग झाल्यानंतर एक व्हिडिओ टाका

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape 3 ปีที่แล้ว +8

    राशन फ़ुकट mule मजूर मिलत नाहीत खुप मोठी समस्या आहे shetkaryanpude

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 ปีที่แล้ว +2

    राम राम भाऊ🙏❤, खूप चांगली माहिती दिली 🙏

  • @prashantmore2053
    @prashantmore2053 3 ปีที่แล้ว +1

    राम राम भाऊ जय श्रीराम भाऊ तुम्ही खूप छान माहिती देतात पण रिप्लाय पण देत चला लोकांना पूर्ण फायदा होईल

  • @sandeepthorat4141
    @sandeepthorat4141 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 3 ปีที่แล้ว

    Very. Very. NICE. DIPak. Bhau🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌

  • @tangadeh4563
    @tangadeh4563 3 ปีที่แล้ว +2

    माझी बाग 1वर्ष 1 महिन्याची एका झाडाला आत्ता 500 फांद्या आहेत आपण येऊन व्हिडीओ काढावा

  • @sopanchede4001
    @sopanchede4001 2 ปีที่แล้ว +2

    सिताफळाची नोव्हेंबर महिन्यात छाटणी केली तर चालेल का , दि. 29-11-2021

  • @rameshwarthorat4741
    @rameshwarthorat4741 3 ปีที่แล้ว +4

    सीताफळा मद्ये शेळी पालन केल्यावर शेळ्या झाडांची मोडतोड करनार नाहित का ?

  • @rajashreemaliye577
    @rajashreemaliye577 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan bhau👍sobat mulanna pan yogya margdarshan

  • @KisanKiAawaz1
    @KisanKiAawaz1 3 ปีที่แล้ว +2

    रेशन बद्दल अगदी बरोबर बोललात भाऊ

    • @vinaypawar1994
      @vinaypawar1994 2 ปีที่แล้ว

      Sarkarchi bhumika setkari sampavnyachi diste.

  • @popatshewale2028
    @popatshewale2028 2 ปีที่แล้ว +1

    दिपक भाऊ तुम्ही तुमच्या सीताफळ या बागेची विडीव टाकावे 4×12या बागेची बाग फळांवर आहे का

  • @harvindersinghlamba8301
    @harvindersinghlamba8301 3 ปีที่แล้ว +3

    In which month and how many times pruning in years happens pl inform
    Lamba

  • @dinkaraware9248
    @dinkaraware9248 3 ปีที่แล้ว +2

    सरकार कुठपर्यंत या फुकट्याना कुठपर्यंत पुसणार, या मुळे विकासाला खिळ बसते

  • @prashantdeshmukh2508
    @prashantdeshmukh2508 3 ปีที่แล้ว +3

    Deepak bhau ram ram 6*12 sitafal lagvad aahe. Dusri chatni kiti incha var karavi

  • @jiwandhumal7529
    @jiwandhumal7529 2 ปีที่แล้ว

    Mast video Deepak bhau

  • @dnyanobabobade8288
    @dnyanobabobade8288 3 ปีที่แล้ว +1

    ram ram dippak bhau
    sar saitafalachay bageche dar varshi kiti tode hotat.
    ekdah purnbaag todayla yete ka?
    2/3 tode katave lagtat?

  • @prakashkarpe6715
    @prakashkarpe6715 3 ปีที่แล้ว

    भाऊ खूप छान माहिती,

  • @rambauwadile5740
    @rambauwadile5740 ปีที่แล้ว

    मुलांना संस्कार चांगले दिसले नमस्कार घेतांना

  • @santoshbokhare8296
    @santoshbokhare8296 3 ปีที่แล้ว

    Khup ch chhan sir

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 3 ปีที่แล้ว +1

    दीपक भाऊ तुम्ही वेस्ट डिकंपोसर ची आळवणी तुरीला केली आहे का आणि प्रमाण किती घेतले....

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +1

    दिपक दादा

  • @krushnashelar1859
    @krushnashelar1859 2 ปีที่แล้ว +1

    सर आता ही छाटणी झाल्यानंतर आता दुसरी छाटणी करताना काडी चा अंतर किती ठेवावा

  • @shridhardighole9039
    @shridhardighole9039 3 ปีที่แล้ว +2

    राम राम भाऊ मला चंदन लागवड कराव असे वाटते तुमचे मत काय

  • @saranglambat5964
    @saranglambat5964 3 ปีที่แล้ว +1

    कोणत्या महिन्यात करावी छाटणी माझी पण 1 वर्ष झाले सीताफळ बागेला ....आता जमेल का या पाऊस मध्ये

  • @pradeepsatpute6381
    @pradeepsatpute6381 3 ปีที่แล้ว +1

    Bhau mosabi lagwad Karachi ahe ghan lagwad kashi rahil

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +1

    चोपनट जमिन आहे काय करावे पेरू लागवड केली आहे या वर्षी लावले आहे आमचे बंधूंनी दोन वर्ष झाली आहे पेरू लागवड जून जुलै ऑगस्ट पिवळी पडतात नंतर झाडे काळोखी येते

  • @avinashpawar1853
    @avinashpawar1853 2 ปีที่แล้ว +1

    3 वर्ष झाड शतनी केलीली नाही.एकही शातनी नाही.आता केली चालेल का.

  • @sayajishinde6252
    @sayajishinde6252 3 ปีที่แล้ว +1

    रेशीम ( तुती) मध्ये आंतरपीक म्हणून शिताफळ घेता येईल का?

  • @rohitbhame
    @rohitbhame 3 ปีที่แล้ว +3

    12×8 ची कशी छाटणी करायची

    • @machindranathshinde5700
      @machindranathshinde5700 3 ปีที่แล้ว

      12*8 ची छाटणी सप्टेंबर महिन्यात करू शकतो का

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s ปีที่แล้ว

    कलम लावावे बियापासून तयार केलेले रोप लावावे

  • @ramdongre4144
    @ramdongre4144 3 ปีที่แล้ว +1

    सीताफळ लावल्यावर पहिली छाटणी क्ती दिवसांनी करायची

  • @openeyes1441
    @openeyes1441 ปีที่แล้ว

    Kaisey ho Guruji

  • @hiteshreddydandu7492
    @hiteshreddydandu7492 3 ปีที่แล้ว +2

    Can you please explain in hindi or english ? I have recently planted Seethaphal need suggestions

    • @sachinranpise1451
      @sachinranpise1451 2 ปีที่แล้ว

      सीताफळाच्या Cutting च्या फांद्या छाटून गांढूळ खताला चालेल का?

    • @ramraokendre6155
      @ramraokendre6155 2 ปีที่แล้ว

      पाणी व्यवस्थापन सांगा

  • @sonalchavan8889
    @sonalchavan8889 3 ปีที่แล้ว +1

    शेळया च शेड दाखवा🙏🙏

  • @Rahul_k_Rajput
    @Rahul_k_Rajput 3 ปีที่แล้ว

    3 years che aahe mazhe shitafhal sir tyac mal set hot nhi aahe tyachi sathi kay maravye

  • @RAHULPATIL-ow4ee
    @RAHULPATIL-ow4ee 3 ปีที่แล้ว +2

    Dipak Bhau tumcha mobile number dya

  • @pravinsawant8258
    @pravinsawant8258 4 หลายเดือนก่อน

    दीड वर्ष झालं nmk गोल्डन लावून वाढ अजिबात होते, नाही मार्गदर्शन करावे

  • @abhirampanke9901
    @abhirampanke9901 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुरीला तण नाशक मारण्याचा फायदा झाला का.

  • @pranav_2310
    @pranav_2310 3 ปีที่แล้ว

    राम राम भाऊ🙏❤

  • @dattamandhare3366
    @dattamandhare3366 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली,दीपक भाऊ तुमचा मोबाईल no द्या ना

  • @nitinpunde5870
    @nitinpunde5870 3 ปีที่แล้ว +1

    Rop kutun aanale dada

    • @pravinahire6034
      @pravinahire6034 ปีที่แล้ว

      दिपक भाऊलागवडीचाकालावधि.सागा

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 3 ปีที่แล้ว

    Lagvad kadhichi aahe bhau tumcha?

  • @pravinmodhave5153
    @pravinmodhave5153 3 ปีที่แล้ว

    Kukut palan madhe Bsf keede aani ajola cha upyog var video banva

  • @saretren5151
    @saretren5151 3 ปีที่แล้ว

    How many spacing?

    • @mukundkasane8597
      @mukundkasane8597 3 ปีที่แล้ว

      अंतर १२×६ ठेवले तर चालेल का? त्याचे फायदे होतील का?

    • @FarmersSon
      @FarmersSon 3 ปีที่แล้ว +1

      12 foot by 4 foot

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +1

    दिपक दादा फोन नंबर टाका

  • @narkeganesh7115
    @narkeganesh7115 10 หลายเดือนก่อน

    दीपक भाऊ तुमचा नंबर पाठवा

  • @ganeshzite22
    @ganeshzite22 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचा पत्ता काय आहे

  • @pranav_2310
    @pranav_2310 3 ปีที่แล้ว

    ✨🙏🙏🙏🙏❤

  • @ajitthorat1988
    @ajitthorat1988 3 ปีที่แล้ว +1

    sir tumcha number dya

  • @pramodjadhav1482
    @pramodjadhav1482 3 ปีที่แล้ว

    Mo no dya tumcha bhau

  • @kishormasane1705
    @kishormasane1705 3 ปีที่แล้ว

    Sir mobile number dhya

  • @hanumantjadhavambad3201
    @hanumantjadhavambad3201 3 ปีที่แล้ว

    Mobile no?