खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण | Rs 400 fall in price of 15 liters of oil |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
  • खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण | Rs 400 fall in price of 15 liters of oil | #khojmarathi
    #KhojMarathi
    #edibleoil
    #15litersofoil
    🙏😊
    नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या खोज मराठी या यूट्यूब चैनल मध्ये.आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाद्य तेला विषयी माहिती पाहणार आहोत.
    देशात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर तेलबियांचे उत्पादन झाल्याने खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने अवलंबिलेल्या नवीन शेतीविषयक धोरणामुळे तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. या वाढलेल्या उत्पादनामुळे बाजारात खाद्यतेलांची निर्मिती वाढली आणि त्यामुळे किंमती कमी होण्यास सुरुवात झाली. सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहूया.

ความคิดเห็น • 2

  • @Cheitali.VishnuDeshmukhD-ck7xf
    @Cheitali.VishnuDeshmukhD-ck7xf 10 วันที่ผ่านมา +1

    Supar

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 9 วันที่ผ่านมา +1

    किराणा दुकानात आज ही सोयाबीन 15 किलोचा डबा 1630 रपयाला आहे