राजकारणासाठी... यंत्रणाचा वापर... मागच्या वेळी त्याच मोहिते पाटील यांच्या बरोबर होतात त्यांचे कोतुक करत होता.. निवडणूक हरल्यावर उलटतात... त्यापेक्षा खासदारकीचे तिकीट पाटलांना का दिले नही हे वरिष्ठ ना विचारा...
अरे राम... रणजितसिंह मोहिते पाटलांच चेअरमन पद गेल तर तोच नियम बबन शिंदेला लागेल, तोच नियम संजय शिंदेला लागेल, तोच नियम जयवंतराव जगतापाना लागेल, प्रशांत परिचारिकांना लागेल कारण हे सगळे जिल्हा बँकेला संचालक होते आज कोणत्या न कोणत्या सहकारी, पदावर आहेत.
@@yogeshgodase2721 हा ना 4 दीड दमडीच्या लोकांच ऐकून भाजप एक चांगल नेतृत्व नाकारत आहे एवढीच काळजी होती ह्याला तर ह्याने मागच्या 5 वर्षांत का बोंबलला नाही
अहो रामभाऊ या राजकीय प्रस्थापित जातीने संपूर्ण महाराष्ट्र भर अशाच लाखो संस्था बुडवून कुटुंबासाठी मालमत्ता गोळा केल्या आहेत पण सत्ता व दंडेलशाही मुळे काहीच होत नाही
राजकारणासाठी... यंत्रणाचा वापर... मागच्या वेळी त्याच मोहिते पाटील यांच्या बरोबर होतात त्यांचे कोतुक करत होता.. निवडणूक हरल्यावर उलटतात... त्यापेक्षा खासदारकीचे तिकीट पाटलांना का दिले नही हे वरिष्ठ ना विचारा...
अरे राम... रणजितसिंह मोहिते पाटलांच चेअरमन पद गेल तर तोच नियम बबन शिंदेला लागेल, तोच नियम संजय शिंदेला लागेल, तोच नियम जयवंतराव जगतापाना लागेल, प्रशांत परिचारिकांना लागेल कारण हे सगळे जिल्हा बँकेला संचालक होते आज कोणत्या न कोणत्या सहकारी, पदावर आहेत.
ज्या कुटुंबाच्या जीवावर विधानसभेत निवडून गेला आणि आता त्याच कुटुंबातील सदस्यावर पक्षाने कारवाई करावी हे आपण सांगताय हीच का तत्व निष्ठेच्या गोष्टी
फक्त मोहिते पाटील ❤
आरे राम सातपुते 2019 तुला आमदारकीला निवडून आणले त्यावेळेस दुष्ट प्रवृत्ती दिसली नाही का सत्तेचा माज जास्त दिवस राहत नसतो हे लक्षात ठेव
गप बसा वरून शरद पवार यांनी अमीत शाहाला फोन केला कि विषय 0 मिंटात मिटेल
कोण शरद पवार😂😂
❤मोहिते पाटिल ♥️
मोहिते पाटीलांनी रामू तुझा बरोबर कार्यक्रम केला आहे गप्प बस रामू
रामभाऊ तुम्ही काहीपण करा आम्ही माळशिरसकर मोहिते पाटील यांचे समर्थक आहे
😂😂😂
सतरंजी उचलायला
राम सातपुते यांना 2019 ल निवडून आणल्याचे बक्षीस
मोहिते पाटील ❤
मागच्या वेळेस आमदारांना तेच नेते मंडळी तुमच्या बरोबर होते असली कसली नियत
हे होणारच कारण भाजप सोडून जो पण नेता दुसरा विचार करेल त्याला नोटिसा, चौकशी हे होणारच म्हणून पुढचा नंबर हर्षवर्धन पाटलांचा असेल.
मागील पाच वर्षात का बोलला नाही हा
मोहिते पाटिल फक्त आणि फक्त मोहिते पाटिल
भाजपमध्ये होता तेव्हा चौकशी नाही झाली
@@yogeshgodase2721 हा ना
4 दीड दमडीच्या लोकांच ऐकून भाजप एक चांगल नेतृत्व नाकारत आहे
एवढीच काळजी होती ह्याला तर ह्याने मागच्या 5 वर्षांत का बोंबलला नाही
Brand Mohite-Patil
त्यांच्या जिवावर आमदार झालता
भाजप हटाओ संविधान बचाव
गोरगरिबांना दलीतांना धरून टिका करु नये आमचे ऊस नाहीत भाषा बोलण्यात सुधारणा करावी
यांच्या जीवाला आमदार झाला आता उघडे करतोय तालुक्यातली जनता तुला माफ करणार नाही
मोहिते पाटिल विरोधात बोलूं नको नाही तु पड़नार
विजय सिंह मोहिते -पाटील यांचा विजय असो आमदार रंनजित सिंह मोहिते -पाटील यांचा विजय असो खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय असो ❤❤❤🌹🎉🎉🎉
Mohite patil yanchayamule yala aamhi aamdar kelata .kiti nich Manus asel ha ramya
आत्ता आमदारकी झाली का लगेच कशी काय चौकशी चालू झाली
रामभाऊ चा नादच करायचा नाही!
भाजपला येतंच काय दुसरे
जाणून बुजून मोहिते पाटील यांना टार्गेट केलें जातंय हि फक्त रामभाऊच करत आहेत
Khup avgad ahe...jaga ho matdar raja jaga ho...bjp khup anyay karat ahe
मोहिते पाटलांनी पक्षांसंग गदारी केली
Ram satpute ❤❤
जैसी करनी वैसी भरणी...
पाच वर्ष बोकांडी घेऊन नाचले अत्ता रूत्ताय लागले की वाईट
बरोबर आहे
हे भाजपचे डाव आहे
Rambhau kamacha manus
satupte tujilaiki kay ahe te tula janatene dakhavali ahe.
राजकारण आहे सगळे बीजेपी च
तुमच्या विरोधात काम केले तर भ्रष्टाचारी व तुमच्या पक्षात प्रवेश केला कि चांगला
अहो रामभाऊ या राजकीय प्रस्थापित जातीने संपूर्ण महाराष्ट्र भर अशाच लाखो संस्था बुडवून कुटुंबासाठी मालमत्ता गोळा केल्या आहेत पण सत्ता व दंडेलशाही मुळे काहीच होत नाही
ओन्ली मोहिते पाटील
Rambo Jay Shri Ram
Tu pn lutunch khalay ki 2019 garib aamdar te 50 cr. Cha malak😂
Only Rambahu ❤❤❤
🍌🍌🍌🍌
रामा सुधर की जरा
R s s नें सर्व साखर कारखाना सभासद ना मीळावं
तु कुठला आहे