Breaking:महाराष्ट्रातील विधानसभेची रंगतदार अवस्था:भल्याभल्यांची प्रतिष्ठा पणाला. पहा Special एपिसोड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 31

  • @amoljagtap1291
    @amoljagtap1291 16 วันที่ผ่านมา +17

    तुम्ही फक्त पाटील साहेबांचेच दाखवता राव ! भरणे - माने - जगदाळे यांना दुय्यम पणाने वागणुक देता असे दिसुन येते ?

    • @sandipjagatap8572
      @sandipjagatap8572 15 วันที่ผ่านมา

      पाकीट भेटले आहे 😂😂 गुणगान तर करणार ना

  • @Rohitmisal41
    @Rohitmisal41 16 วันที่ผ่านมา +2

    अजित दादांना महत्व होत फक्त पवार साहेबांनमुळे💯💯💯💯💯💯

  • @satishyede9589
    @satishyede9589 15 วันที่ผ่านมา +3

    इंदापूर मध्ये फक्त मामाच

  • @user-pc2di4sz3t
    @user-pc2di4sz3t 15 วันที่ผ่านมา +1

    उत्कृष्ट समालोचन केले आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील शरदचंद्रजी पवार साहेब यांचा गेली 70 वर्षांपेक्षा जास्त काळ धबधबा आहे सहकार महर्षी आणि कर्मयोगी यांच्यानंतर आजही त्यांनी केलेल्या कार्यामुळे मतदारांवर प्रभाव दिसून येतो आणि मतदार त्यांनी केलेला तत्कालीन विकास व प्रगती हे विसरू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या विचाराची वारस आजही राजकीय प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत

  • @maheshnarbat5213
    @maheshnarbat5213 16 วันที่ผ่านมา +2

    Only mama ❤

  • @Rohitmisal41
    @Rohitmisal41 16 วันที่ผ่านมา +1

    बारामती मधे 💯 टक्के युगेंद् पवार आमदार होणार ❤❤❤❤

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 16 วันที่ผ่านมา +1

    तुतारी हातात घ्या तुतारी आणि बिनधास्त आमदार व्हा असा मतदार ( मित्र ) म्हणून आमचा तुम्हाला सल्ला आहे

  • @anantraokalkute6816
    @anantraokalkute6816 15 วันที่ผ่านมา

    श्रेयस नलवडेसाहेब. लयभारी
    अंदाज छान आहेत

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 15 วันที่ผ่านมา

    माढा मतदार संघाचे लोकांच्या मतांचा फायदा आदरणीय शरद पवार आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतला खासदार झाले माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील कोणत्या गावांसाठी ठळकपणे कोणता विकास केला आहे हे जनतेला साऔगा

  • @jaydeepranware4683
    @jaydeepranware4683 15 วันที่ผ่านมา +1

    हर्षवर्धण पाटील यांनी तुतारी घेऊ नये .

  • @SnehalShelake-is5te
    @SnehalShelake-is5te 15 วันที่ผ่านมา +1

    अविदादा घोलप हे शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार आहेत

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 15 วันที่ผ่านมา

    पुरंदर मधुन विजय बापू शिवतारे फिक्स आमदार आहेत यंदा

  • @dattatrayingale7940
    @dattatrayingale7940 15 วันที่ผ่านมา

    बारामती त कोण कोण उमेदवार असणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. 10:52

  • @SachinShinde-p9w
    @SachinShinde-p9w 15 วันที่ผ่านมา

    दौंडमध्ये फक्त तुतारीच चालणार यावेळी

  • @Prafulljagadale-3498
    @Prafulljagadale-3498 15 วันที่ผ่านมา

    गंगाराम दादा जगदाळे आमदार होणार पुरंदर हवेली चे

  • @lalanarute6648
    @lalanarute6648 16 วันที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटील साहेब

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 12 วันที่ผ่านมา

    Tutari jindabad jindabad jindabad jindabad

  • @AkashPawar-vx9mr
    @AkashPawar-vx9mr 16 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar sheb🎉🎉🎉🎉

  • @AkshayShedage-p2i
    @AkshayShedage-p2i 16 วันที่ผ่านมา

    फक्त भाऊ

  • @satishkawade-patil6591
    @satishkawade-patil6591 16 วันที่ผ่านมา

    करमाळा राहिला राव...

    • @jantaexpressmarathi
      @jantaexpressmarathi  16 วันที่ผ่านมา

      पुढच्या भागात आहे करमाळा....

  • @omkarshingade4319
    @omkarshingade4319 15 วันที่ผ่านมา

    माने धारा काढायला जातो का

  • @shatrughanghadge2655
    @shatrughanghadge2655 16 วันที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटीलच

  • @किंगमेकर
    @किंगमेकर 15 วันที่ผ่านมา

    अप्पासाहेब

  • @rajushaikh5101
    @rajushaikh5101 15 วันที่ผ่านมา

    999

  • @AkashPawar-vx9mr
    @AkashPawar-vx9mr 16 วันที่ผ่านมา

    Patil sheb yenar nivdun

  • @user-pc2di4sz3t
    @user-pc2di4sz3t 15 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट समालोचन केले आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील शरदचंद्रजी पवार साहेब यांचा गेली 70 वर्षांपेक्षा जास्त काळ धबधबा आहे सहकार महर्षी आणि कर्मयोगी यांच्यानंतर आजही त्यांनी केलेल्या कार्यामुळे मतदारांवर प्रभाव दिसून येतो आणि मतदार त्यांनी केलेला तत्कालीन विकास व प्रगती हे विसरू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या विचाराची वारस आजही राजकीय प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत

  • @RohanBhuse-t2i
    @RohanBhuse-t2i 15 วันที่ผ่านมา

    999

  • @user-og4yb2gg7w
    @user-og4yb2gg7w 16 วันที่ผ่านมา

    999