Dhyeymantra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- Dhyeymantra
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
काय सुंदर लिहिले आहे.. शिवरायांबद्दल समर्थ रामदास्वामींनी.... वा....❤
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय,🚩
खुप छान 🙏मन प्रसन्न झाले🙏जिजाऊ जय शिवराय🙏 जय शंभु राजे🙏
जय शिवराय💪🚩🚩🚩
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, भारत माता की जय.
Man pawan zale aikun jai shivraye🙏jagdamb 🙏jagdamb🙏 jagdamb🙏
जय शिवराय..! जय शंभुराजे..! जय भवानी..! जय शिवाजी..! जय महाराष्ट्र..! जय भारत..! सत्यमेव जयते..!⛳⛳⛳🌹🌷🌼💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍
Jay Shivaji jay bhavani
Chhatrapati Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay
Chatrapati Shivaji maharaj ki jay🚩🚩🚩🚩🙏🙏
🙏🙏🙏
Daivat shree chhatrapati
🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Jay shivraay jay SHAMBHURAJE
Jai Shivaraye.. Jai Shambhu Raje mujra Rajjjj 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Jai shivaray
Jai jai Raghuvir samarth
जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
Jay shivray
Prathamesh Walunj
जय शिवराय🚩
Jay shivray 🚩
शिवरायास आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी राहावे किर्तिरूपे
याचा अर्थ काय
अतिशय सुंदर
🙏🚩🚩🚩
Thanks 👌👌
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪💪
🙏⛳⛳⛳❣️
prerana mantra video
Jay shivray
जय शिवराय
Jay shivray
Jay shivray