काकू you, your channel and your recipes hold a special place in my heart.. In first trimester of my pregnancy, I was averse to food and food videos on TH-cam.. I used to simply ignore them.. But I came across your channel आणि मला खूप बरे वाटले.. फक्त तुमचे videos पाहायची मी.. खूप बरं वाटायचं.. In a way तुम्ही खूप आधार दिला मला त्या वेळी 😊thank you kaku ❤️
छान दिसतंय एकदम झक्कास
खूप धन्यवाद 😀
छान
खूप छान आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 😀🙏
सुरेख!
धन्यवाद 😀
मस्त
Thanks
तूमचा चॅनल मी नेहमी बघते.तूमच्या सर्वच रेसिपी छान आहेत.आणि तूम्ही सांगता पण छान
तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात हे वाचून खूप छान वाटलं मला. तुम्हाला खूप धन्यवाद 😀
खूप छान नक्कीच करणार..
हो जरूर करून बघा 😀
वा! किती छान सांगितली साहित्य, कृती . कैरीच्या मोसमात एक वेगळा पदार्थ करता येईल. आता करून बघते लवकरच. धन्यवाद.
हो नक्की करून बघा 😀
सुंदर.
धन्यवाद 😀
Mast
Khupach chhan recipe aahe .
धन्यवाद 😀
खूप छान. मावशी हिरवी मिरची वाटून घातली तर चालेल का.
हो चालेल पण चव थोडी वेगळी येईल.
काकू you, your channel and your recipes hold a special place in my heart.. In first trimester of my pregnancy, I was averse to food and food videos on TH-cam.. I used to simply ignore them.. But I came across your channel आणि मला खूप बरे वाटले.. फक्त तुमचे videos पाहायची मी.. खूप बरं वाटायचं.. In a way तुम्ही खूप आधार दिला मला त्या वेळी 😊thank you kaku ❤️
खूप बरं वाटलं मला वाचून. कठीण काळात आधार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अश्याच नेहमी आनंदात रहा. 😀
खूपच चवदार रेसिपी आहे ही.पाहून तोंडाला पाणी सुटलं.नक्की करून बघेन मी.
खूप धन्यवाद 😀
Nice and easy receipe
Thanks a lot ☺️
खूपच सुंदर
Apratim 🙏
खूप छान आहे रेसिपी. पाहूनच तोंडाला पाणी सुटले. उद्या कैरी आणून लगेच करणार. हे नुसतं प्यायचं की भातावर घेता येईल? नक्की सांगा 🙏😊
हो नुसतं पिऊ शकता, गरम भातावर घेता येईल
@@MadhuriJayram धन्यवाद 🙏😊
Kaku gula aivaji sakhar ghatli tar chalel ka
तुम्ही करून बघू शकता.
Mast 😋😋
Superb
Thanks a lot ☺️
आंबोशी चे लोणचे करून दाखवा ना ताई
नक्की करून बघणार 😊
मावशी!! बऱ्याच दिवसांनी संपर्क साधत्ये. कैरीचं सार अगदी तुमच्यासारखंच साधं, सात्विक आणि शुद्ध ....!! नक्कीच करुन पाहेंन
किती प्रेमानी लिहितेस स्नेहा. कौतुक आहे तुझं ☺️
आप तारीफ़-ए-काबिल हो इसलीये जुबां पे आ ही जाता है
@@snehadeshpande7932 शुक्रीया 😄
ukli aanli tar naralacha dudh futta na mag nusta garam karaicha ka
Khup divasanni takalit recipe! Masta recipe. Mi aaj karate. Phakta lasun ghalun nahi karat karan vas sahan hot nahi
फार उग्र वास येत नाही लसणाचा
@@MadhuriJayram barobar ahe. Tumacha talayche sandage cha video ahe ka? Kohala kinva mix veg sandage
Khup khup chan Madhuri tai saar distay chan rang tar far chan karun pahin
Nakkich karun baghen.
मावशी तुम्ही आम्सुलाच सार पण दाखवा ना...हल्ली सगळीकडे सोलकढी च असते.. सार नसतं
आमसुलाचे सार हा व्हिडिओ आहे माझा
छान आहे रेसिपी.
ताई, तुम्ही दूध काढलेल्या नारळाच्या चवाचं काय करता, तो चव फुकट जातो का?
Mee Pohe,upma,amti t add karte...kalat suddha nahi...आणि vaya pan jaat nahi
@@amitalele हो अगदी बरोबर
Ekdam chan mastach ani healthi tondala chav ananari recipe