पुर्ण व्हिडीओ अप्रतिम वाटला शेव्ता मुंबई ची असूनही कोकणच्या वातावरणात रमली आहे कारण कोकण म्हणजे आपले स्वर्ग आणि तिथे असणारी साधी भोळी माणसं म्हणजे रसाळ फणसातले मधूर गरे
खरच सुजलने देवाला पाया पडले व आम्ही सुद्धा मनापासून स्वामींना नमस्कार केला व सांगितले लवकरच तुम्हाला व गणपती बाप्पांना तो पाहू दे खूप हुशार मेहनती आहे सुजल लवकरच तू स्वामींना पाहणारच 🙏🙏🙏ती छोटी मुलगी खूप गोड व क्युट होती व ञृषीपंचमीचे महत्व व खूप छान व सुंदर सांगितली व खूप मस्तच एकञ येवून आनंदाने साजरी केली तसेच खूप खूप छान व आनंद झाला दादा व वैणी आली दादा नव्हता तर आम्हाला सुद्धा खूप मीस केल्यासारखे वाटले त्याची आठवण येत होती व आईला तर किती आनंद होईल काही सांगता येणार नाही पत्याभाई तुम्हाला छान अंगाईगीत म्हटले 😂😂😂 असे रोज उठवले पाहिजे ही मस्ती लय भारी व्हिडिओ 1 नंबरच 👍👍👍👌👌👌👏👏👏
छान व्हिडिओ आहे. सूजल बद्दल तूझे असलेले नाते फारच छान. आई पावणाईची कृपाआणि आशिर्वाद त्याच्यावर असू दे. आणि लवकरात लवकर त्याला तूला पहाता येईल अशी आशा आहे.
ऋषीपंचमी च्या शुभेच्छा सर्वांना सर्व महिला मिळून किती छान ऋषी ची भाजी बनवतात व सर्वांना त्याचा आस्वाद देतात आमच्या गावची आठवण झाली ते दिवस पुन्हा नाही येऊ शकणार.
तुझ्या भजनाची वाढ पाहतो आम्ही अनिकेत आणि नेहमी आनंदात राहा आणि लवकरच तुला भेटता यावं ही माझी इच्छा पुर्ण होऊ दे हीच श्री चरणी प्रार्थना ❤️ खुप सारं प्रेम ठाण्यामधून ❤️
अनिकेत तुझा विडिओ बघताना मनात तोच विचार आला जे तु सुजल बद्दल बोललास गणपती बाप्पा तु पाव आणि त्याला दृष्टी दे ऋषी पंचमी मन प्रसन्न झाल गणपती बाप्पा मोरया
आजचा व्हिडिओ एकदम खूप छान वाटला तुमच्या गावातील सर्व लोक एकत्र जमवून कार्यक्रम करतात ते पाहून खूप आनंद झाला तुमच्या गावातल्या चालीरीती पण कळाल्या तुझ्या कुटुंबातील पण सर्वजण खूप चांगले आहेत एकत्र कुटुंब बघून खूप छान वाटले असंच आनंदी राहा सुखी राहा
Hi अनिकेत तुझे vedio पाहून मन भरून येते तुला भेटायला येणारी लोक बघून डोळ्यातून पाणी येते खरच हीच तुझ्या कामाची पोच पावती आहे God bless you 🙂👍😍 Keep it up
Aniket tu saglyanchya manavar rajya Karto aahes.sujal la baghun khup aanand zala.shweta baddal aata Kai lihu.tula milalela aashirvaad aahe ti. aajcha vlog imotional karun gela. Aso tu lavkar thanthnit bara ho 👍
I'm happy to see Swetha,first time experience in d village life, n nicely she doing everything nicely...beautiful celebration. N this time I mis Nagea n vivek. ..n off cos Ahjee is d great
Very nice vlog Aniket ... 👌dharmikta japun tyachat kasa Anand shodhava hey tuja kadun shikave 😀 Shweta sarre madhe khup sunder distey.. ❤️ God bless all ur loving n careing family
वा अनिकेत खुप सुंदर जेवनाची तयारी श्वेेता सुध्दा छान मदत करत होती तसेच सुजल सुध्दा भेटला त्याला बघून बरे वाटले व हसरी आईला बघून छान वाटले व सुंदर भजन गाईले खुप आवडला विडिओ
Sweta very nice attitute with village relative's. You always adjusting in all village programs. Good dear , keep it up. Aniket proud of your wife and your family.
दादा कालचा आजचा दोन ही दिवसांचे विडीओ एकदम भारी च होते तु औषध घे बरा हो लवकर तुझे विडीओ नाही आले तर करमत नाही छान आहे श्वेता सर्व छान मॅनेज करत आहे तुझा सवॅ परिवार छान आहे गावचा सुजल भेटुन छान वाटले त्याला नक्कीच बरं वाटेल दिसायला लागेल देवाच्या कृपेने तुझ्या विडीओ मुळे आम्ही खूप गावच्या गणपतींनचा आनंद घेत आहोत मनापासून आभार तुझे
आजचा व्हिडीओ मस्त वाटला आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे सुजल वर श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपादृष्टी 100% होणार अनिकेत भाऊ
Thank u
@@goshtakokanatli
डिजे चा धांगडधिंगा ऐकण्यापेक्षा हे भजन ऐकणं आणि पाहणं किती सुंदर अनुभव आहे. 👍🌹
Thank u
Agadi barobar 👌🙏🙏
Aniket Bhau रुशीपंचमी तर ऋषी पंचमी असं लिहायला पाहिजे.
श्रद्धा वेगवेगळी असू शकते जे डॉल्बी लावतात त्यांना पण तितकीच श्रद्धा असेलच
Khup cha vedio ahe ani he Kieran bhajan amcha Chan hot good
सुजल आयुष्यात खूप फुदे जाउदे हीच प्रार्थना 🙏🏽
गावाची लोकात जरा जास्त प्रेम आणि आपुलकी असते 🙌🏽
Thank u
सुंदर लवकर बरा होईल गणपती बाप्पा लवकर बरं करेल
मस्त गणपती उत्सव. तुमच्या कडे ऋषींपंचमी खूप छान पद्धतीने साजरी करतात. खूपच सुंदर तुझी बायको पण खूप छान आहे.
पुर्ण व्हिडीओ अप्रतिम वाटला शेव्ता मुंबई ची असूनही कोकणच्या वातावरणात रमली आहे कारण कोकण म्हणजे आपले स्वर्ग आणि तिथे असणारी साधी भोळी माणसं म्हणजे रसाळ फणसातले मधूर गरे
Thank u
कोकणातले लोक खुप भारी ...... इकडे नाही राव आशे लौक...
Thank u
हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत आणि हा गणेश चतुर्थी सण खऱ्या अर्थानी निसर्ग जपणारा आणि आयुष्य वाढवणारा आहे
सुंदर होता व्हिडिओ सुजल साठी आम्ही पन देवाकडे प्रार्थना करतो आणि शेवता पण छान रमली
भजन खुप छान ऐकुन मस्त वाटल .
खरच सुजलने देवाला पाया पडले व आम्ही सुद्धा मनापासून स्वामींना नमस्कार केला व सांगितले लवकरच तुम्हाला व गणपती बाप्पांना तो पाहू दे खूप हुशार मेहनती आहे सुजल लवकरच तू स्वामींना पाहणारच 🙏🙏🙏ती छोटी मुलगी खूप गोड व क्युट होती व ञृषीपंचमीचे महत्व व खूप छान व सुंदर सांगितली व खूप मस्तच एकञ येवून आनंदाने साजरी केली तसेच खूप खूप छान व आनंद झाला दादा व वैणी आली दादा नव्हता तर आम्हाला सुद्धा खूप मीस केल्यासारखे वाटले त्याची आठवण येत होती व आईला तर किती आनंद होईल काही सांगता येणार नाही पत्याभाई तुम्हाला छान अंगाईगीत म्हटले 😂😂😂 असे रोज उठवले पाहिजे ही मस्ती लय भारी व्हिडिओ 1 नंबरच 👍👍👍👌👌👌👏👏👏
Tha k u tau
सुजल लवकर बरा होईल श्री स्वामी ची कृपा
Thank u
तरुणाई ने भजनात रंगून गेले. ते पाहुन आनंद झाला.
भावुक पत्र मी पण ऐकलं होत 👌🏻👌🏻👌🏻
Nice work दादा 👌🏻👌🏻
मी दोन्ही विडिओ पाहताना माझे डोळे भरून आले.
वा...नक्कीच रे अनिकेत सुजला अापण सगळे
मदत करूया तु सांगशील त्या वेळेस
Thank u
सुजयला पुन्हा पाहून छान वाटले. बाप्पा त्याला ठणठणीत ठेवो. 🙏🙏🙏🙏
छान व्हिडिओ आहे. सूजल बद्दल तूझे असलेले नाते फारच छान. आई पावणाईची कृपाआणि आशिर्वाद त्याच्यावर असू दे. आणि लवकरात लवकर त्याला तूला पहाता येईल अशी आशा आहे.
Thank u
मस्त 👌🌹 व्हिडिओ कायँक्रम खुप छान झाला
Thank u
कोकण गोड
भाषा गोड
मानस गोड
सौंदर्य गोड
संकृती गोड
अस हे अप्रतिम
कोकण ,
ईश्वराचा ठेवा,
Thank u
Khup Chan video ganpti bappa chay krupene sujal lavkr bara houde.
Thank u
अनिकेत भजन तुझ झालं पाहिजेच जय मनसे
Thank u
गावी तो गावच असतो शांत रमणीय कोकणातील वातावरण म्हणजे स्वर्ग सूखच ॠषीपंचमी असा शब्दप्रयोग आहे रूशीपंचमी ?
Ha
Khupch Chan video Thanks
खूप छान,सुजल👌
सुजल साठी माझ्या कडून भरपूर सार प्रेम love from dubai 👌👌❣️❣️
Thank u
खूप छान भजन एकूण खूप आनंद झाला 🥰🥰
Thank u
सुजल लवकरात लवकर बरा होईल हीच गणपती पुढे प्रार्थणा
Thank u
खूप छान....सुजल लवकर बरा होईल ❤️
Thank u
तूच इतका प्रेमळ आहेस ना की सर्व जण तुझ्यावर भावाप्रमाणे प्रेम करतात. असाच छान रहा. नाती मिळव.
Thank u
@@goshtakokanatli23:08
ऋषीपंचमी च्या शुभेच्छा सर्वांना सर्व महिला मिळून किती छान ऋषी ची भाजी बनवतात व सर्वांना त्याचा आस्वाद देतात आमच्या गावची आठवण झाली ते दिवस पुन्हा नाही येऊ शकणार.
सहानी कुठल्या तुम्ही ,तुम्ही म्हणजे तुमचं गाव कोणतं?
Thank u
तुझ्या भजनाची वाढ पाहतो आम्ही अनिकेत आणि नेहमी आनंदात राहा आणि लवकरच तुला भेटता यावं ही माझी इच्छा पुर्ण होऊ दे हीच श्री चरणी प्रार्थना ❤️ खुप सारं प्रेम ठाण्यामधून ❤️
Thank u
नमस्कार🙏 गणपती बाप्पा मोरया🙏 खूप छान व्हिडिओ झाला आहे, भजन आणि नाच खूप छान धन्यवाद
Thank u
शहरातील वातावरण अजीबात चांगले वाटत नाही
Ha
Khup Sundar Bhajan .. या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला🙏
Thank u
सुजल बरा होईल गणपति बप्पा आशि'वाद 🙏
Thank u
गोष्ट कोकणातील टी शर्ट कधी च्यापुया
hi aniket video mast aahe sweta khup chaan jamun ghetes aani mast vaatal sujal aala aani dada vahini sudha bagun chaan vaatal aani chaan vaat sarv ganpatich sarv ustav
सुजल लवकरच बरा होवो अशी पावणा देवी कडे प्रार्थना💐💐💐
Thank u
Dada खूप छान वाटत तुझी व्हिडिओ बघायला
आजचा व्हिडिओ विषेस वाटला.खूप मजा आली भजन खूप छान वाटले.
Thank u
Bhiranwdekaranche Bhajan khupach Chan. Sujal lavkar bara hou de hich bappachya charni prarthana 🙏🙏🌹🌹🙏🌹
Thank u
अनिकेत तुझा विडिओ बघताना मनात तोच विचार आला जे तु सुजल बद्दल बोललास गणपती बाप्पा तु पाव आणि त्याला दृष्टी दे ऋषी पंचमी मन प्रसन्न झाल गणपती बाप्पा मोरया
Thank u
Very much love ekach author that's show is important to development of relaxation
Aaj mala maja aaji sasu chi athvan aali hasri aaji la baghun, missing u aaji
Thank u
Sujal pudhchya veli ganapati bappa chya aani Pavnadevi chya krupene ha sohala nakki ch swatahachya dollyane baghel 🙏🙏🙌🙌
Thank u
रूशी पंचमी छान झाली. सगळे एकदम मिळून मिसळून राहातात बर वाटत असे नेहमी आंनदात राहा.
Thank u
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओ
Thank u
अनिकेत भावा सुजला बघून खूप छान वाटलं तो लवकर बरा हो ही स्वामी चरणी प्रार्थना
Thank u
अनिकेत भावा अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank u
आजचा व्हिडिओ एकदम खूप छान वाटला तुमच्या गावातील सर्व लोक एकत्र जमवून कार्यक्रम करतात ते पाहून खूप आनंद झाला तुमच्या गावातल्या चालीरीती पण कळाल्या तुझ्या कुटुंबातील पण सर्वजण खूप चांगले आहेत एकत्र कुटुंब बघून खूप छान वाटले असंच आनंदी राहा सुखी राहा
खुप चांगली परंपरा जपली कोकणातील लोकांनी
Thank u
कीती सुंदर वातावरण आहे आपसात कीती आपूलकी
Thank u
Changla Mann Ani changle vichar dada khup chan
Thank u
Aajcha video sarvat sunder....sujal.
Thank u
Hi अनिकेत
तुझे vedio पाहून मन भरून येते
तुला भेटायला येणारी लोक बघून डोळ्यातून पाणी येते
खरच हीच तुझ्या कामाची पोच पावती आहे
God bless you 🙂👍😍
Keep it up
Thank u
खूप सुंदर आमच्याकडे सुद्धा ऋषीपंचमी एकत्र साजरी करतो 5 दिवस एकत्र जेवण असत खूप मजा येते श्वेता 1 नंबर वा
Thank u
खुप छान विडियो
Thank u
Bhava kharach tu gret aahes jinkalas manasanc man. Manas japali ki manusaki aapoaap yete mhanunac कोकण चा बादशाह आहेस तु
Thank u
Welcome
खूप छान व्हिडिओ
Khup miss karte tuzya mule video madhe bagitla
Khup mast video...bhajan khup sunder👌👌...ani aai chi smile 👌😘❤️
Thank u
Khup sunder video Bappa bless you 😍 Chan भजन ladu Vahini sadimsdhe barik vatali 😍
Thank u
Chan mast 👌👌👌👌
Thank u
Sandeepla Maze Khoop Ashirwad.
Thank u
Chaan aniket aamhala aamch gaav aathavate tuzya hya video tun
Sujal sathi gbu
Thank u
Video खूप छान वाटला 🙏👌👌👍
Thank u
Hi aniket mast aahe video aani aaj chaan vaatay tabet Sweta tu pan chaan aahe aani sarvana rushi panchmi Hardik subhechha
Thank u
Aniket tu saglyanchya manavar rajya Karto aahes.sujal la baghun khup aanand zala.shweta baddal aata Kai lihu.tula milalela aashirvaad aahe ti.
aajcha vlog imotional karun gela.
Aso tu lavkar thanthnit bara ho 👍
Thank u
Khup mst Bhajan an Sujal ala khup bar vatle devakade ekach magne Sujal lavkar barahoude.
Thank u
विडओ मस्त झाला
Nice video ❤️👌👌
Thank u
Very nice video 👌👌👍🏻❤️ Dada ❤️
Thank u
I'm happy to see Swetha,first time experience in d village life, n nicely she doing everything nicely...beautiful celebration. N this time I mis Nagea n vivek. ..n off cos Ahjee is d great
Thank u
Farch sunder video ahe re tuza 👌👌👌🙏🙏🙏
Thank u
Tujh abhinandan karnyasarkhach ahes ani kautuk suddha khup chan video.....
Thank u
Khoop Chann .sujalala Baghun khoop Wait watle .But God Bless You sujal
Thank u
मस्त व्हिडिओ ऋषिपंचमी आणि मजाच मजा
Thank u
ऋषि पंचमी छान दाखवली.छान वाटलं व्हिडिओ बघून
Thank u
सुजल बरा होऊ दे बाप्पा!
Very nice vlog Aniket ... 👌dharmikta japun tyachat kasa Anand shodhava hey tuja kadun shikave 😀
Shweta sarre madhe khup sunder distey.. ❤️ God bless all ur loving n careing family
Sujal la bagun khup bhari vatle🥰 Ganpati Bappa Sujal che dole lakarat lavkar bare kar hich Prathana🙏🏻.
Baki overall video 😊👌🏻👌🏻. Take care💐
Thank u
Pavana Devi bless Sujal! As usual nice video bringing audience close to Kokan Sanskriti.
Thank u
Khoop chaan video
Khoop mastt
From mumbai (andheri west )
Thank u
वा अनिकेत खुप सुंदर जेवनाची तयारी श्वेेता सुध्दा छान मदत करत होती तसेच सुजल सुध्दा भेटला त्याला बघून बरे वाटले व हसरी आईला बघून छान वाटले व सुंदर भजन गाईले खुप आवडला विडिओ
Thank u
Sweta very nice attitute with village relative's. You always adjusting in all village programs. Good dear , keep it up.
Aniket proud of your wife and your family.
विठूचा गजर छान
Thnx bhva ase mst video share kartos thnx
Thank u
Sujal congratulations 10 th pass kelya badal u r inspiration
भजन खूप सुंदर झाले. काकांचा आवाज खूप छान
Thank u
Mastch. Where is BABLYA? MISSING HIM.
Tyachya bappa javal
Bhajan khoopach sunder☺️
Thank u
Hi Aniket. Tuzha khup khup abhiman watato. Naveen generation ne aaple sanskar aaplya padhdhati jopaslya pahijet. Tu je kaahi kartoyes, baghun kharach khup man bharun yeta baghtanna. Shweta sarkhi guni mulgi sujhya saathila aahe. Shweta che kautuk kele titke thode. Love you guys. Aani GANPATI che aagman aani sampoorna utsav khupach dole dipun taknare aahe. Man trupta hotay sagla baghun. GANPATI BAPPA MORYA.
Thank u
दादा कालचा आजचा दोन ही दिवसांचे विडीओ एकदम भारी च होते तु औषध घे बरा हो लवकर तुझे विडीओ नाही आले तर करमत नाही छान आहे श्वेता सर्व छान मॅनेज करत आहे तुझा सवॅ परिवार छान आहे गावचा सुजल भेटुन छान वाटले त्याला नक्कीच बरं वाटेल दिसायला लागेल देवाच्या कृपेने तुझ्या विडीओ मुळे आम्ही खूप गावच्या गणपतींनचा आनंद घेत आहोत मनापासून आभार तुझे
Thank u
सुजलसाठी मि गजानन महाराजांना प्रार्थनाकडे करते तो लवकर बरा होऊ दे
Thank u
Khup chan video aahe khup maja aali.
Thank u
Sujal nakki bara honar... ganpati bappa morya 💐🙏
Thank u
Kuph chan astat tuze video
Thank u
खूप छान मस्त भजन, ऋषी पंचमी च जेवण, . आताच्या या dj पेक्षा एक भजन मनाची समाधानी करते
Thank u
मस्त भजन व सुजल ची सरप्राइज भेट.
त्याला पावणादेवी यश जरूर देईल.
Thank u
Sujal ani family chya bhetine ajoon chhan zala video.
Thank u