विशाल महाराज तुम्हाला,,, मुक्ताई चा आशीर्वाद आहे खूप अभ्यास आहे तुमचा मी तुमचं कीर्तन ऐकल्यापासून मी तुमच्या कीर्तन रोज ऐकतो तुमचं कीर्तन ऐकल्यावर काळजाला आनंद भेटतोय माझं नाव नितीन माळी मी तुमचं कीर्तन करकंब मध्ये सिद्धनाथ मंदिरात ऐकलं होतं
खूपच छान पिंगळा महाराज 👌👌💯😍😍खूपच गोड आवाज आहे महाराज तुमचं . फार आवडीने तुमचं कीर्तन आणि प्रवचन आईकतो मी . तुमच्या आवाजाने मन प्रसन्न होते महाराज 💯😍😍👌👌🚩🚩🚩
Khub chayn vishal maharaj jey hari mauli muktaichi aai cha asirwad maharaj
खुप छान किर्तन आणि भैरवी पण खुप सुंदर ...... राम कृष्ण हरी
ह भ प विशाल महाराज तुमचे भजन मि सकाळी दररोज ऐकायला आवडते
हा उपदेश सर्व तरुण मुलांनी अंतर्मनात आणला पाहिजे ❤ रामकृष्ण हरि
अप्रतिम श्रुंगारच आहेत तुमच्या आवाजात माऊली आदिशक्ती मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे आपल्याला.
विशाल महाराज तुम्हाला,,, मुक्ताई चा आशीर्वाद आहे खूप अभ्यास आहे तुमचा मी तुमचं कीर्तन ऐकल्यापासून मी तुमच्या कीर्तन रोज ऐकतो तुमचं कीर्तन ऐकल्यावर काळजाला आनंद भेटतोय माझं नाव नितीन माळी मी तुमचं कीर्तन करकंब मध्ये सिद्धनाथ मंदिरात ऐकलं होतं
महाराजांचा आब्यास खुप आहे
I'm proud of you sir
आवाजाला तोड नाही दररोज किर्तन ऐकतोय महाराज साष्टांग नमन 🙏
खूपच छान पिंगळा महाराज 👌👌💯😍😍खूपच गोड आवाज आहे महाराज तुमचं . फार आवडीने तुमचं कीर्तन आणि प्रवचन आईकतो मी . तुमच्या आवाजाने मन प्रसन्न होते महाराज 💯😍😍👌👌🚩🚩🚩
!! जय हरी माऊली !!
खूपच छान माऊली जबरदस्त
खुप छान माऊली
आणि
खूप छान महाराज
Khup chan Maharaj 😊🙏🙏
🙏🙏
विशाल महाराज तुम्हाला मुक्ताबाई आशीर्वाद आहे
🎉अप्रतिम खुपच छान🎉
Maharaj tumhi khoopch sundar vichar sangta❤
Very nice 👌
राम कृष्ण हरी अप्रतिम आहे सोहळा
राम कृष्णहरी 🚩🚩🚩
Khupach Chan Kirtan Karta Maharaj Tumhi Lay Man Bharun Yetay Tumcha Kirtan Aikun
Vishal Maharaj Ramkrishna Hari khupach Chan chintan
भाग्य आहे महाराज आमचं,तुमच्यासारखी संत मंडळी लाभली🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महराज मोहाच्या झाडाचे उदाहरण काळजाला भिडनारे वाटले
Very nice
कीर्तनाच्या मध्ये जाहिरात लावता ती कोणती असावी याचेतरीभान ठेवा
खुप छान माऊली माऊली किर्तन
रामकृष्ण हरि महाराज, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो जेनेकरून जनतेला खूप किर्तनांचा प्रसाद मिळेल .
Gan.gan.ganat.bote.telngana❤
बाबा खरच सुंदर बोलले राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर किर्तन केलं
Khupach Chan 🙏 Vishal Dada 🙏🚩
अप्रतिम खोले महाराज
वारकरी खरे पाईक आहात आपण. आपणांस रामक्रुष्णहरि .
आ हा खूप मोठा उत्सव आहे ❤
राम कृष्ण हरी खुप छान किर्तन केले आहे महाराज आपण
प्रत्येक कीर्तन मनापासून ऐकावे वाटते ❤ अप्रतिम कीर्तन करतात महाराज तुम्ही ❤
खूप छान महाराज राम कृष्ण हरी
विशाल महाराज तुम्हाला माऊली ,,,मुक्ताईच आशीर्वाद आहे ,, खूप अभ्यास आहे तुमचा
Ram krishna Hari 🙏mauli
मी तुमचा लय मोठा चाहता आहे तुमचे किरतन आईकल्या शिवाई दिवस जात नाही ओ
जय राम कृष्ण हरि
खूपच सुंदर किर्तन
खूप छान महाराज किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
आदिशक्ती मुक्ताई
😊ram Krishna hare mharaj
Ram Krishna hari
जय हरी
जय हारी🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान महाराज,
खूपच छान
पूर्ण किर्तनात तो बाल टाळकरी कसा टाळ वाजून react करतोय, आणि पूर्ण किर्तनात तो एकाच जागेवर उभा आहे. ज्यांचा मुलगा आहे ते खरचं खुप भाग्यवान आहेत.
रामकृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🙏🌹
💯
रामकृष्ण हरी हरी 🙏
Rfrfgfvhdcy😊
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
हर हर महादेव❤❤🙏
Ram krushna Hari
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
जय श्री राम
खूप छान सांगतात तुमी महाराज
Jay hari
आमच्या घरी आले होते तुम्ही महाराज वधूला खुपच छान कीर्तन
Khup chhan
Jay Hari 🙏🚩🚩🚩
Guru Deva 1 n mdhi bhidli Bari brka
Khup chan Maharaj mazy papaa pan daru paise 52 vrshat deva ghri gyly
🙏👌🙏🙏👌👌🙏🙏🌹❤️🌹❤️🌹
🚩🚩🙏
Ramkrshnharl
Paduranga vitthala
Chan ! Maharaj,bar zal Kan tochale.
❤
अतिसुंदर कीर्तन
1:04:17
थोडे रेट कमी करा पैशाची 🙏🙏🙏🙏
मोबाईल नंबर आहे का महाराज
अदीशक्ती मुक्ताबाई की जय राम कृष्ण हरि माऊली
महाराज तुमचा नंबर द्याल
पूर्ण कीर्तन बघा
थोडे रेट कमी करा
0pp
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
कृपया करून कीर्तन ना मध्ये जाहिरात देणे बंद करा
Mukta kdhi kela mi ahnkar
खूप छान कीर्तन महाराज सुंदर
Ram Krishna hari
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी महाराज 🎉🎉🎉
खूप सुंदर
राम कृष्ण हरी 🌹🙏
Apratim chintan khup sunder seva maharaj
राम कृष्ण हरी
खूप छान आहे की,,र्तन
Ram Krishna Hari
खुप छान माऊली