प्रेम वगैरे ठिक आहे हो.. पण एक भिकाऱ्यावर विश्वास ठेवलेलं चागंल. पण पोरीच्यांवर विश्वास कधीच ठेवायचा नसतो..... कसं गुलीगदं धोका.. तु मैत्रीत मेलास तरी चालेल पण प्रेमात कधीच पडायचं नसतं... खुप त्रास होतो... Miss You Archana..
प्रेम हे ऐकमेकांवर जिवापाड केल., मनातू केल प्रेम हे आयूष्य भर अमर राहते .. व शरीरावर केलेल प्रेम हे तेवढ्या पूरतच राहते., त्यामुळे मनावर प्रेम करा,, शरीरावर नका जमल .तर लाईक करा .माझ्या प्रेमाची भावणा ही आहे ,, ही आहे माझ्या प्रेमाचीmslove
खूप छान श
एकदा ह्या जगाला कळू दे की टँक्टर डायव्हर चि पण खरी लव स्टोरी असते
ज्यांच्या कडे ट्रॅक्टर आहे त्यांनी like करा
605
Sonalika 2 ahet
चांगला संदेश दिला नवीन पिढीला खरच पोरांनी आईवडिलांचा विचार करायला पाहिजे........ Nice story अक्षय भाऊ
1no.
प्रेम वगैरे ठिक आहे हो..
पण एक भिकाऱ्यावर विश्वास ठेवलेलं चागंल.
पण पोरीच्यांवर विश्वास कधीच ठेवायचा नसतो.....
कसं गुलीगदं धोका..
तु मैत्रीत मेलास तरी चालेल पण प्रेमात कधीच पडायचं नसतं...
खुप त्रास होतो...
Miss You Archana..
आमची ड्रायवर लोकांची हिच लायप आसते
खरय भावा
अरे त्या पोरीने गुलिगत धोका दिला रे .
मला पण असाच एका मुलीने धोका दिला रे कसा गुलिगत
प्रेम हे ऐकमेकांवर जिवापाड केल., मनातू केल प्रेम हे आयूष्य भर अमर राहते .. व शरीरावर केलेल प्रेम हे तेवढ्या पूरतच राहते., त्यामुळे मनावर प्रेम करा,, शरीरावर नका जमल .तर लाईक करा .माझ्या प्रेमाची भावणा ही आहे ,, ही आहे माझ्या प्रेमाचीmslove
Khup mst... Episode hota. 🤘🤘😍😍keep it up
हो का
काय म स्त
Right
बरोबर आहे
Hiii😘😍😍😍😍😍
छान संस्कार होत आहेत नवीन पीढ़ीवर ....🙏🏻🙏🏻🙏🏻keep it up 😞😔
Apratim episode
Khup mast sandesh dila rao ❤️❤️❤️
खूपछान आहे
तुकाराम दादा सुपर अभिनय एपिसोड पाहताना डोळे भरून आले, उत्तम अभिनय
तुकाराम बेस्ट लक तुकाराम दादा
धन्यवाद
Khup sunder... apratim story hoti...❤️💔👌👌👌...
Kharach Reality Present kelit tumhi Really Appreciate all Team 😍😍
पळून जाणे योग्य पर्याय नाही तिच्या घरच्या ला विचारायचं मग काय ते निर्णय घ्यायचा आपण शेतकरी येतं ला जायचं नाही मागायचं
एकच नंबर झाले आहे
खूप छान आहे पुनम आणि राजाभाऊ तुम्ही घरी सांगून लग्न करा
Brr
एक नंबर भाग आहे
सलाम दिग्दर्शनाला वास्तव दाखवल्या बद्दल आणि पोरीच्या निर्णयाला सुद्धा सलाम
खूप छान संदेश दिला तुम्ही सद्याची पीडी घरच्यांचा विचारे पण करत नाही
Right decision ...
Raju bhetel tula pn changli mulgi
baki Aj firstclass bhau
वेब सिरीज ऐकच नंबर आहे nice ,, mast
Ardhi ka dhakvle purn kahani kara
Dhangar var episode banva.....Tyanch jivan kharch bhayanak aste
Ep motha kara lka kiti velya sangaych🤣
ह्या पार्ट मध्ये डायरेक्ट पळवून घेऊन जात आहे राव सैराट सारख झालं की
मस्त
Nice episode
Heart touching story feel it 💔💔💔💗💗💗😭
Kup mast..
,👍
लय भारी कड़क अक्षय भाऊ आहे आपला जिगर
Pujari 1 Number action
Happiness of family is more important than ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Plz पळून जाऊन लग्न नका करू
आपल्या आईबापाला या समाजात वाव रायच आहे
त्यांची मान खाली घालू नका
Plz.......
Kahi divsanch aste re dada mg sagle ekch hotat..lokankancha v4 kela tr apal jagn kathin houn jail n...
बरोबर आहे
प्रेम करा पण पळुन जाऊ नाका
All Episode Is Very good
मस्तच बरका
परस्थिती पाहून लग्न लाऊन नाहीत देत आत्ता कस कराय पाहिजे मुलांनी आणि मुलीनी खऱ्या प्रेमाची काय किंमत च नाही
धन्यवाद
Verry nice yaaar
खरं प्रेमात शेवटी हेच दिवस येतात...,,,
Hear style Chang Keli धन्यवाद!
भाग पाहताना पोट भरला पाहिजे खूप छोटा छोटा भाग बनवता तुम्ही
Pudcha bhag aani ki bhau
Next episode kadi ahe
Nana suparstar
खुप वाईट वाटल जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्यासा
ek no..
खुप छान एपिसोड होता
Mast swapnil ani deepak jadhav
वेब सिरीज चालू ठेवा
Nice Ep ❤️❤️.
खुप खुप छान एपिसोड होता
I like it ❤️❤️❤️
Khup khup Hart karnari katha aahe 😢👍👌👌
Khup mast episode
बरोबर आहे bhawa
धोका गुलिगत धोका दिला👌👌😋😃😀
Ky ahe hyat bgnya sarkhe
No 1 episode of love
...अस नसतय प्रेमावरून विश्वास उडेल
खुप छान परंतु पुडेकाय झाले ते दावाय हवे होते.
खुप छान 👌👍👌👌👌
Mast hotha apisode
Zakkas episode acting
Mast nice story ..
4 thya episode chya pudhil episode nahit ka
❤
राजाभाऊ पूनम ने तुला कसा धोका दिला गोलिगत
1 number episode
Mast episode 😍
लय गडबड झाली
पुढचा भाग आहे की नाहक
पुढच्या रविवारी सकाळी 9 वाजता
Nice👍
Punam chi hair style badla rav
Nice work akshay sir
खुप छान
Nice episode
1 nambar raja
Khupach bhari
Nice ..खुपच छान .......फ्कत टाईम थोडा आजुन वाढवा
S2u zal maz bhavanno😭😭😭
Nice Story
गुलिगत धोका 🤣🤣🤣
Khup chaan 😘❤️❤️
वेब सिरीज बंद झाली आहे का
नाही येतोय लवकरच काम चालू आहे
@@ajfilmsproduction4943 किती दिवस लागतील
Khup bhari ❤️👍
Ky rao complete pn keli nahisa story.baki vishay mst hota
Aj kdk
Kddkkk nice
अस होत नाही यार विचार कर कही तरी पर्याय निघेल
पुनम घरी सांगुन राजा शी लग्न कर पडुन नको जाउ घर च पण विचार कर अन राजा च पण
प्रेम करा पण पळुन जाऊ नका
खरे रा
i want to act in ur short film its my dream...
आता वाट पाहायची रविवारची
Next episode please upload
5. वा भाग लवकर दाखवाना
छान
Pud kay zal end la
FAr changla sandesh dila
'Bio
Very Nice