लग्न खूप छान झालं मावशी...👍👍👍 मला तुमचे व्हिडिओ पहायला खूप आवडतात... लास्ट चा पार्ट बघून खूप रडायला आलं...🥹🥹 खूप खूप शुभेच्छा ऋतु दिदि ला...🎊🥳🥳🤗 अशीच कायम आनंदी रहा...😊
लग्न खूप छान झालं ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खूप छान असतात डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं आणि नवरी पण खूप छान दिसत होती पण लास्ट चा पार्ट खूप इमोशनल होता बघून रडायला आल ऋतू ताईंना खूप खूप शुभेच्छा
Samju sakhte mi javlcha koni achanak sodun jat astana dukh tar honarach 😔pan tai emotional na hota anandane he sara karaycha asta rutu tai yeil na sanala vagere tumhala bhetayala 🥰tenva majja masti karaychi tichya sobat chan chan 😁
लग्न खुप छान झाले. माझ्या भाचिचे पण लग्न ह्याच lawns झाले. तुम्ही सर्वजण फार छान दिसत होता. मला झाल घेतानाच रडायला येते.ज्याची होती त्यांनी नेली आमची माया वाया गेली. खरच फार वाईट वाटते.
ऋतु च लग्न अगदी खूप छान पार पडलं .तुम्ही अगदी सुरुवातीपासून आम्हाला कसं पद्धतशीरपणे सांगितलं .इथे बसून आम्हाला लग्नाला आल्याचा फेल झाला खरंच अगदी 😊😊😊😊
Thanku 🥰
गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी खुप सुंदर दिसत आहे आणि पुजा पण खुप छान केली तुम्ही सगळे जण खुप उत्साही आहेत ❤
Thankyou 🥰
लग्न खूप छान झालं मावशी...👍👍👍 मला तुमचे व्हिडिओ पहायला खूप आवडतात...
लास्ट चा पार्ट बघून खूप रडायला आलं...🥹🥹
खूप खूप शुभेच्छा ऋतु दिदि ला...🎊🥳🥳🤗
अशीच कायम आनंदी रहा...😊
Thanku 🥰
राहुल खरंच मॉडेल दिसतोय ...खूप छान सगळ्यांचा लूक ...सगळे जण मस्त रेडी झाले आहेत ...छान व्हिडिओ 🎉🎉🎉
Mast puja ,tai dist ahe
Thanku 🥰
लग्न खूप छान झालं ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खूप छान असतात डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं आणि नवरी पण खूप छान दिसत होती पण लास्ट चा पार्ट खूप इमोशनल होता बघून रडायला आल ऋतू ताईंना खूप खूप शुभेच्छा
Thanku 😍❤️🥰
Puja khup Chan diste
Thank you 😊❤️
Thank you 😊❤️
सगळेच कार्यक्रम खूप खूप छान ताई 🌹🌹
Thanku 😍
Chan zal lagn 👌👌👌
Thanku 😍
Super video👌👌🎉🎉✨✨😍
खुप मस्त झाले आहे लग्न माझ्या भावाचे लग्न ह्या च लाॅसला. झाले आहे
Thanku 😊
Khup Chan tai 👌👌🎉🎉
Thanku 🥰
Samju sakhte mi javlcha koni achanak sodun jat astana dukh tar honarach 😔pan tai emotional na hota anandane he sara karaycha asta rutu tai yeil na sanala vagere tumhala bhetayala 🥰tenva majja masti karaychi tichya sobat chan chan 😁
Ho...👍😍 thanku 😊
❤you looking so beautiful
Thank you 😊
❤😊
खूप छान झाला लग्न खूपच सुंदर छान वVery nice
Thanku 🥰
Happy birthday Shiv🎉🎉❤❤
Thankyou 🥰
ताई मला पण बिदाई पाहून रडू आले खूप छान झालं ऋतू च लग्न पूजा आणि पूजा चे घरचे दोघेही छान दिसत
Thanku 😍
ताई रूखवतातल जात सूप छान आहे जवळून बघायच होत मला
Thanku 🥰
खूप छान झाले लग्न
Thanku 🥰
Hi tai खूप छान video आहे नवरी जाताना खूप रडायला आल
Thankyou 🥰
Khopch chan tai
Thanku 🥰
Puja 👌👌
Nice video
Thanku 🥰
हो मी पण फार रडली माझ्या पण मुलीचे लग्न झाले नऊ मेलाच मिस यु माय डियर
🥰
Khup Chan vlog tai
Thanku 🥰
Nice looking all
Thanku 🥰
Tai mla pan khup radu aaln
Ho mla pn ..🥺😭
Awesome 👌
Thanku 🥰
👌👌 खूप मस्त झालं ताई
Thanku 😍
मस्त 👍
Mast
मस्त लग्न
Nice❤
खूप छान झालं लग्न मला पण खूप रडू आलं कारण माझ्या पण दोन मुलींचे लग्न झालेली आहेत खूप वाईट वाटत मुली जेव्हा आपल्या घरून सासरी जाताना🎉🎉
Ho..🥺 thanku
Rutu kon ahe tumchi
मावशीची मुलगी
ताई लग्न १ होते
Ho..😊
Nice
Nice video 👌
Thanku 🥰
जय
Bhari
Thanku 🥰
Poojala आज नीट पहाताच नाही आले.खुप छान दिसत होती.थोडाच वेळ दाखवली
💯 True
,
Ti khup ch late aali na...त्यामुळे 😃
ऋतू च लग्न खूप छान झालं सुवर्णा तू खूप छान दिसत होती
Thankyou 🥰
मुलगी सासरी जाताना खूप खूप वाईट वाटते
Ho pn आनंद पण असतो...त्यात🤗🥰
राहुल खूप छान दिसतोय 👌👌👌👌👌
Thanku 🥰
Tai sasri jatana
Ho🤗☺️
Iast part Emotional hota tai😢
Ho... thanku 😊🤗
👌👌👌👌
Mast zale lagan
Thanku 🥰
👌👌
Tai lagna chan zhale sewti emotional zale❤
Ho😊☺️
🥰🧿👌
👌👌😔
पूजाच लग्न झालंय का
Nahi
Masr
Pooja cha husband Kay job karta te saga
Air line madhe cors zala ahe ajun join nahi zale hotil lvkrch😃👍
ताई तुमच्याकडे देवक नाही आणत का ते दाखवायचं होत
Hoho pn mi nasik la nahi geli tikde .....
तुमच्या मुलीच लग्न कधी आहे
पुडच्यावर्षी
सगळे मसत दीसताय
Thanku 😊
लग्न खुप छान झाले. माझ्या भाचिचे पण लग्न ह्याच lawns झाले. तुम्ही सर्वजण फार छान दिसत होता. मला झाल घेतानाच रडायला येते.ज्याची होती त्यांनी नेली आमची माया वाया गेली. खरच फार वाईट वाटते.
Thanku 😍
M
😅
खूप छान
❤😅
Pooja ani tichya Mr. Matching kelay
Ho ho, ☺️🤗
😂😂
Khup Chan vlog tai
Thanku 🥰
Nice video
M
😅