Prem He Title Song | प्रेम हे | Spruha Joshi | Romantic Love Song | Zee Yuva

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2K

  • @allrounder6651
    @allrounder6651 4 ปีที่แล้ว +790

    या गाण्याचे लेखक, गायक, संगीतकार यांना सलाम. अप्रतिम गाणं आहे 😍😍😍😍😍😍

  • @Shivam-rd4br
    @Shivam-rd4br 5 ปีที่แล้ว +567

    मराठी भाषेची हीच जादू आहे...
    प्रत्येक गाण हे मनाला स्पर्शून जाते....🤗🤗🤗🌹🌹🌹🥀🥀🥀💐

    • @rambo777ism
      @rambo777ism 3 ปีที่แล้ว +9

      Hi Ashok Patki sahebanchi kamal aaha. Nahi tar aatachi marathi gani na melody na music composition.

    • @equals8371
      @equals8371 3 ปีที่แล้ว +10

      @@rambo777ism ek gost ahe marathi serials chi ki story kahihi aso pan title song khup mast ast😉

    • @bharatghole7746
      @bharatghole7746 3 ปีที่แล้ว +1

      Bhai khr ahe ❤️

    • @tejakamble1246
      @tejakamble1246 2 ปีที่แล้ว

      @@equals8371 q2wwwwwwwwwww2w2
      ½2222
      2
      2²²2
      1
      1
      11 ¹qq
      Qa
      Sweta waslllpl0ppp
      Ppw l
      Pl
      L
      W
      "Www0 .0
      L. Qzq"0
      2

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 7 ปีที่แล้ว +2045

    प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
    प्रेम हे.....😍😘🤗👨‍❤️‍💋‍👨❤️💘💓

  • @indianindian4617
    @indianindian4617 2 ปีที่แล้ว +1261

    ज्या प्रकारे अरिजित सिंग ची गाणी ऐकल्यावर gf नसली तरी ब्रेकअप झल्याचा फील येतो त्याचप्रमाणे हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा "आपण प्रेमात असल्याची अनुभूती का होते कुणास ठाऊक"😌😌😌😍😍😍😍👍👍👌👌👌

    • @remake241
      @remake241 2 ปีที่แล้ว +25

      😆😆✌️✌️म्हणजे प्रेम आहे तुझा त भावा 🤫

    • @indianindian4617
      @indianindian4617 2 ปีที่แล้ว +11

      @@remake241 नाय रे भावा अजून पण नाही मिळालं😥

    • @omkarbhise3139
      @omkarbhise3139 2 ปีที่แล้ว +3

      🙂

    • @Entertainment-hf5lf
      @Entertainment-hf5lf 2 ปีที่แล้ว +4

      माला पण बाबू

    • @rajeshreekumbhar1218
      @rajeshreekumbhar1218 2 ปีที่แล้ว

      Jtjtbtjtj55ttttt5ttttttttktjtjktkktjtjjktjtjtjtntnnñtttttttjjttttttttttttjntttj

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 5 ปีที่แล้ว +467

    प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है
    आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर
    वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..
    😇😎

    • @deepaaskitchen8521
      @deepaaskitchen8521 4 ปีที่แล้ว +9

      Jo aplya mana pasun prem karto tya mandala khar prem respect dhevan te prem

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 ปีที่แล้ว +25

      No.,. Ajibat nahi...it is .,love is not one way trafic...एकतर्फी प्रेम फक्त आणि फक्त आईचच असत !! आपली मुल मोठी झाल्यावर आपल्याला सामावून घेत नसली तरीही माऊली जे प्रेम करते न, येस्स ते एकतर्फी प्रेम , बट हवहवसच वाटणारं,.!!वृद्धाश्रम ला कधी तरी भेट देऊन बघा...!! हां पण कधी कधी बापही आईसारखच प्रेम करतो हां ..आई देवाघरी गेल्यावर आपल्या मुलांसाठी बायको हा,कप्पाच बंद करतो..पुरावा हवाय ?? आपला 2009 लिटिल चँप रोहीत राऊत चे बाबा !! शप्पथ फौजीनंतर त्यानाच सॕल्युट !! मी खूप जवळून बघितलय त्यांना .,बाप लेकांना ..आमच्या नातेवाईकांच्या प्रो मधे.,.. माखजनला !!
      by d way,.. ही ट्यून माझी रींगटोन आहे....दरवळत रहाते ..फोन येऊन गेला तरी घरभर...उदबत्तीचा धूर कसा तरंगत वर जातो न अलगद सुवास घेऊन आणि घरभर बागडतो ...आईशपथ ही ट्यून पण अशीच आहे ....ऐकता क्षणी...

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 4 ปีที่แล้ว +13

      @@snehamadhu5630 हो तुमचं पण बरोबर आहे
      आई चे प्रेम तर खूप मोठे आहे ते मान्यच
      परंतु माहीत असताना की समोर च्या व्यक्ती साठी आपण काहीच नसू
      परंतु ज्या प्रमाणे एक आई आपल्या मुलांन च चांगलं व्हावे अशी विचार करते
      तसाच विचार त्या व्यक्ती साठी आपले असतात
      खरच ते प्रेम हे स्वार्थ हीन असत
      🙏🥀

    • @ishritkigf6693
      @ishritkigf6693 4 ปีที่แล้ว +2

      Correct

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 ปีที่แล้ว +2

      @@akashghogre3302 हां असू शकत पण न भाऊ ते विरळाच....अगदी एखाद दुसरा...आणि अस असणा-याच मन कित्ती मोठ असेल स्वच्छ आकाशासारख ?? असे जे प्रेम करणार असेल न ती व्यक्ती खरोखरच दुर्मिळच...नही तर छपाक करणारेच अधिक...
      प्रेम किंवा सौंदर्य किंवा श्रीमंतीसुद्धा देहात ..चलनी नाण्यातच फक्त नसते...खूप गोष्टीत असते ..पण ती टिपणारी नजर मात्र हवी व्यक्तींजवळ !! अस मला नेहमी वाटत....
      आता तुम्ही म्हणता तस प्रेम करण ही त्या व्यक्तीची मनाची श्रीमंतीच आणि विचारांची सुद्धा..आणि तेच सौंदर्यही त्या जीवाच....आसे जीव आपल्या फ्रेंड सर्कलमधे असले तर किती नशीबवान असतो आपण !!

  • @rakeshbhandare7289
    @rakeshbhandare7289 11 หลายเดือนก่อน +217

    2024 मध्ये पण हे गाणं आइकतोय ❤🥺😘

  • @sujitparab2123
    @sujitparab2123 3 ปีที่แล้ว +59

    मराठी भाषेत हिच जादू आहे .
    अप्रतिम गाण आहे . खूप छान 👌👌🙏🏻

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 6 ปีที่แล้ว +149

    काय जादूई शब्द आहेत. ह्या शब्दांच्या आणि म्युजिक गायक सर्व काही मस्तच मनाला भिडणारं आहे.

  • @kouteekhbk8562
    @kouteekhbk8562 3 ปีที่แล้ว +73

    1:15 That smile... ❣️👌
    1:47 Sunil Barve is a kind of "most wanted person" in any family...He is so humble & lovely human being...

  • @sayalisangar7532
    @sayalisangar7532 10 หลายเดือนก่อน +8

    Vdo बघताना नकळत smile येते
    केतकी आणि हृषिकेश चा मोहित करणारा सुंदर आवाज ❤

  • @akshaygaikwad1215
    @akshaygaikwad1215 7 ปีที่แล้ว +622

    पाहता क्षणी वाटे कुणी आपलं
    हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
    दिसताना लपत
    हसताना रुसत
    सरल्यावर उरत… प्रेम हे
    विरलेले धागे
    जुळलेले नाते
    श्वासांचा बंध… प्रेम हे
    आभाळ हे दाटे मनी कसलं
    हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
    स्पर्शाचा रंग
    विरहाचा चंद्र
    चाहूल सुखाची… प्रेम हे
    विरलेले धागे
    जुळलेले नाते
    श्वासांचा बंध… प्रेम हे
    हूर हूर आहे इशाऱयातूनी
    हुळवार वाहे शहाऱ्यातुनी
    नकळत कधी ह्या ओठांवरी..
    येते कहाणी नव्याने जुनी
    हो बहरात फुलत
    दिन रात झुरत
    क्षण एक भुलत… प्रेम हे
    हो विरलेले धागे
    जुळलेले नाते..
    श्वासांचा बंध… प्रेम हे
    प्रेम हे.. प्रेम हे... प्रेम हे.... ।।।★

  • @nehabhor3579
    @nehabhor3579 7 ปีที่แล้ว +533

    विरलेले धागे
    जुळलेले नाते
    श्वासांचा बंध… प्रेम हे..
    This 3 line are just awesome.

  • @sudarshanranshur9587
    @sudarshanranshur9587 2 ปีที่แล้ว +4

    पाहता क्षणी वाटे कुणी आपुल....this line is enough to define love just...one of the best marathi lyrics....

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 2 ปีที่แล้ว +4

    इतक्या सरळ,सहज,सोप्या, कोणत्या ही अवजड शब्दांचा वापर न करता ही सुंदर, अप्रतिम गाणे होते, याचं उत्कृष्ट गीत

  • @ashishuthale6730
    @ashishuthale6730 2 ปีที่แล้ว +12

    मराठी भाषेतील गोडवा ह्या गाण्यामध्ये उतरवला आहे. गायक, संगीत, व लिहिणाऱ्याना मनापासून सलाम. ❤️🙌

  • @krishk007
    @krishk007 4 ปีที่แล้ว +26

    गाणं पहिल्या नंतर कुणा कुणाला आपलं पाहिलं प्रेम आठवलं 💑

  • @akshay75731
    @akshay75731 ปีที่แล้ว +7

    खर प्रेम कस असाव हे कळून येते ...... आठवण येते तीची नेहमी नेहमी ...... ती जवळ असल्याचा भास होतो ...... खर हृदयाला स्पर्श करून जाणार गीत

  • @abhikad4253
    @abhikad4253 3 ปีที่แล้ว +346

    I'm proud of my mother tongue. "MARATHI" 🔥🎁😍

    • @chitrakumbhar3530
      @chitrakumbhar3530 3 ปีที่แล้ว +4

      I m also proud of my mother toungue 👍

    • @harshalraut9619
      @harshalraut9619 3 ปีที่แล้ว

      @@rutujagitte9533 😂khar ahe

    • @PriyankaYadav-yv4ty
      @PriyankaYadav-yv4ty 3 ปีที่แล้ว

      I also 😍😍👍abhi

    • @PriyankaYadav-yv4ty
      @PriyankaYadav-yv4ty 3 ปีที่แล้ว

      Words khup emotional astat lagech heart touch hotata 💞

    • @abhikad4253
      @abhikad4253 3 ปีที่แล้ว +3

      दिवस खराब आहे? हे गाणं सगळं ठीक करतं.

  • @roshankhairnar629
    @roshankhairnar629 2 หลายเดือนก่อน +4

    हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा "आपण प्रेमात असल्याची अनुभूती का होते ??" ❣❤💞

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 6 ปีที่แล้ว +78

    तेजश्री स्पृहा प्रेम काय असतं किंवा प्रेमात पडून वेडं का व्हावं हे समजायचं असेल तर तुमच्या बघितल्या वर नक्कीच कळेल. किती सोज्वळ आणि प्रेमळ आहात तुम्ही दोघी.
    लव यु बोथ स्विटहार्ट ❤

    • @pramodkolekar712
      @pramodkolekar712 6 ปีที่แล้ว +9

      Spruha is better than tejasri

    • @pghighlights8861
      @pghighlights8861 5 ปีที่แล้ว +9

      Both are good actress
      Both are MARATHI.

    • @cancer4684
      @cancer4684 4 ปีที่แล้ว +3

      @@pghighlights8861 Right

  • @socialtwit
    @socialtwit ปีที่แล้ว +6

    गाणं लिहिणाऱ्या गीतकराला, गाणं गायलेल्या सर्व गायकांना,यात अभिनय करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला २१ तोफांची सलामी 🙏🏻

  • @satish_13
    @satish_13 ปีที่แล้ว +10

    शाळेमधलं पाहिलं प्रेम आठवलं मला ❤😍😢 खूप मस्त दिवस होते ते !☹️

  • @sanjivaniwankhade7001
    @sanjivaniwankhade7001 6 ปีที่แล้ว +64

    केतकी च्या आवाजाला तोड नाही मस्त केतकी खूप छान!!!👌👌👍आणखीन ह्याचा video हा खूप सुंदर आहे प्रत्येक शब्दवावरून एका एका अर्थावर चित्रण केलेलं आहे खूप सुंदर......👌👌👌

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 4 ปีที่แล้ว

      संजीवनी कुठे राहतेस ?

  • @444deepak
    @444deepak 4 หลายเดือนก่อน +1

    असे वाटते लगेच गाणं सम्पून जात. खूप ह्रदयस्पर्शी गाणं आहे. शब्द आणि भावनेचा सुरेख संबंध.

  • @Vruts99
    @Vruts99 5 ปีที่แล้ว +105

    This song suddenly came in my mind and I searched it... And it still have the same soothing effect on me from the day I listened it for the first time.

  • @SonuTV27
    @SonuTV27 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान गीत झाले आहे,
    दिसताना लपत
    हसताना दिसतं....
    काय भावस्पर्शी, प्रेमस्पर्शी ओळी आहेत, हे गीत ऐकताना विरलेल्या जुन्या प्रेमाची आठवण आल्याशिवाय राहवत नाही, खरचं पहिल्या प्रेमाची हुरहुर आजही हृदयात कायम असतेच, कारण श्वासाचा बंध प्रेम हे....

  • @gauravgosavi6971
    @gauravgosavi6971 3 ปีที่แล้ว +3

    विश्वास, आदर, काळजी, एक पवित्र भावना, एक परिपूर्ण स्वीकार, क्षणाक्षणाला येणारी आठवण, कधीही न संपू वाटणारी साथ, एक वेगळच आकर्षण, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारी मधुर भावना ... प्रेम हे 😍 प्रेम हे 😍.... Thank you for this wonderful song♥️✨️

  • @siddhantpaithankar4504
    @siddhantpaithankar4504 7 ปีที่แล้ว +31

    Spruha Joshi 😍 Siddharth & Spruha looking good together 😊😊 both r my fav

  • @ArchanaKamble-mj6gm
    @ArchanaKamble-mj6gm 10 หลายเดือนก่อน +1

    I m sure singer is Hrishikesh Ranade. My fav singer. fab voice.simply great love your voice very much .

    • @Libra6
      @Libra6 9 หลายเดือนก่อน

      Yes.

  • @AnjaliChavan-t4r
    @AnjaliChavan-t4r 9 หลายเดือนก่อน +1

    या गाण्याचा अर्थ किती छान आहे, मी हे गाणं कितीही एकल नाही तरीही परत ऐकूस वाटत खरंच हे एकल ना, परत प्रेमात पडू ❤️❤️❤️🥰💓💓💖💖

  • @Amarshinde17
    @Amarshinde17 3 ปีที่แล้ว +4

    music माणसाला वेड लावते ...
    क्षणात सगळ विसरायला लावते ती music असते ...
    खूप छान song..
    हृदयस्पर्शी

  • @fight4right007
    @fight4right007 8 ปีที่แล้ว +65

    Beautiful Composition, Beautiful Lyrics, Beautiful Video & Beautifully Sung! Hats Off to everyone involved in making of this Stupendous Love Song. ThankYou & All the Best ZeeYuva for this Love Series!

  • @lochansidam5962
    @lochansidam5962 4 ปีที่แล้ว +9

    हे फक्त गाणच नाही तर प्रेमाची परिभाषा आहे ❤

  • @pankajboraste6102
    @pankajboraste6102 ปีที่แล้ว +2

    झी युवा वरची खूप मस्त सीरियल.... मी झी ५ वर पूर्ण सीझन २ वेळा पाहिला...
    आता दुसऱ्या सीझन ची वाट बघतो आहे कधी येईल नाही सांगता येत..
    अप्रतिम टायटल ट्रॅक आहे ❤❤❤

  • @rupeshbhole9873
    @rupeshbhole9873 2 หลายเดือนก่อน +2

    मला तर माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी होऊन गेलेत ते आठवण येते मग ती शाळा असो कॉलेज असो मित्र असो मैत्रीण असो प्रेम असो लहान पण च्या आठवणी असो.....

  • @maheshshinde6940
    @maheshshinde6940 4 ปีที่แล้ว +18

    ज्यांना ही मालिका आवडते त्यांनी लाईक करा

  • @kalpeshlahane1446
    @kalpeshlahane1446 7 ปีที่แล้ว +34

    Vaibhav-Tall dark and handsome
    Most promising actor in Marathi industry

  • @shraddhamane9090
    @shraddhamane9090 3 ปีที่แล้ว +13

    Sidharth and Spruha😍😍best couple in this serial ❤️ and most beautiful couple aaji and Aajoba 😍😍

    • @nitinchakor1427
      @nitinchakor1427 2 ปีที่แล้ว

      Kharach aaj pan to episode tasach tasa atavto 😊👌👌

  • @rushikeshjadhav9466
    @rushikeshjadhav9466 2 ปีที่แล้ว +4

    मला स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर याची जोडी आणि प्रवास खूप आवडला 😃👍

  • @devendrasokashe5747
    @devendrasokashe5747 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ❤❤ काळजाला स्पर्श होणारे गाणं

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 7 ปีที่แล้ว +108

    that is marathi music....simple but osm 😍😘😘

  • @amitkadam7181
    @amitkadam7181 4 ปีที่แล้ว +65

    लोकांना जे आवडतं तेच बंद करतात हे मराठी सीरियल वाले म्हणून ह्यांना इज्जत नाही 😂🔥🔥

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 4 ปีที่แล้ว +15

      Yanna ijjat nahi karan lokanch marathi bhashe var prem nahi
      Bhashe var prem kara aapoap konti pn gosht changli vatel
      South chya lokanni tyanchya films chi saath kadhich sodli nahi tyamule tithle directors ni audience chya apeksha purn kelya budget vadhat gel films kamaai karu laglya ani aaj south industry jagat famous ahe

    • @the_invisible__
      @the_invisible__ 3 ปีที่แล้ว +1

      Amit kadam right bollas..... अग्निहोत्र serial mast challi hoti... Band keli.. Faltu reason deun

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 ปีที่แล้ว

      Tu Songadya,Chutiya Aahes,Bhikarda aahes,Tula HI Serial Samajnar Nahi, Karan Tula Marathi Bhasheche Dnyan,Akkal,Buddhi Nahi,Tuzi Layki Nahi,Drushtikon ,Changle Vichar Tuzakade Nahi Mulat Tu Khara Prekshak ,Nahis Tar Bhikari Bhakshak Aahes ,Tu De lat Jaun Ghanta Vajvat Bas,Bhikmangya, 😂😂

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 ปีที่แล้ว

      MITOCHONDRIYA ,VA CHAVAN TUMHI AGNISHASHTRA NAHITAR URDU MALIKA,BP, HOT ,SEXY FILM BAGHA TUMCHI LAYKI NAHI,HYA UTKRUSHTHA SERIAL LA NAVE THEVNARE,GHATIYA, HARAMI BHAKSHAK AAHET,TUMHI PAKISTANAT JAUN RAHA, TUMCHI LAYKI,PATRATA BILKUL NAHI, 😂😂

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 ปีที่แล้ว

      ​@@the_invisible__TULA CHUTIYALA NAVAPRAMANE PRATIK DYAYLA PAHIJE ,KASLYA SIRIAL BAGHTO TU HYA SARVOTTAM SERIALNA NAVE THEVTOS TUZI LAYKI HOT,SEXY ,BP BAGH 😂😂

  • @rahullute2879
    @rahullute2879 4 ปีที่แล้ว +3

    हे गाणं ऐकलं की पुन्हा प्रेमात पडल्या सारख वाटते खूप छान गाणं आहे हे

  • @manojmusale_
    @manojmusale_ 4 ปีที่แล้ว +15

    Omg स्पृहा कसली मस्त दिसत आहे 😍😍

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 4 ปีที่แล้ว +15

    Lovely.. 💖 Such a Melodious voice & Superb music composition ☺ Teju awesome my favourite actress ❤

  • @yogitajaybhaye9001
    @yogitajaybhaye9001 8 ปีที่แล้ว +148

    tejashri and vaibhav looking cute together .eagerly waiting for this serial

  • @amitshelar8249
    @amitshelar8249 4 ปีที่แล้ว +28

    Ketaki voice unstoppable ♥️

  • @aneeket.bhosale
    @aneeket.bhosale ปีที่แล้ว +4

    विरलेले धागे
    जुळलेले नाते
    श्वासांचा बंध प्रेम हे.... ❤

  • @खादाडमुलगा
    @खादाडमुलगा 3 ปีที่แล้ว +1

    One of the best songs ...
    आज ही हे गाणं ऐकतो आणि बघतो. खूप सुंदर आणि अप्रतिम गाय लय केतकी आणि male singer ने. ❤️❤️❤️❤️

  • @manojambadkar4790
    @manojambadkar4790 7 ปีที่แล้ว +6

    khup divsannatar sundar marathi song ! love it !! Spruha so beautiful !!!!

  • @tariqssaheb3741
    @tariqssaheb3741 7 ปีที่แล้ว +14

    masha Allah ... very Beautiful romantic Song ...super like mast gane aahe :)

  • @Enemy_sam05
    @Enemy_sam05 2 ปีที่แล้ว +3

    प्रेम म्हणजे कोणीतरी आपलंसं वाटणं
    प्रेम म्हणजे ती व्यक्ती आपली होणार
    नाही हे माहित असूनही तिच्यावरच
    प्रेम असणं........💖💖
    प्रेम म्हणजे समजली तर भावना
    प्रेम म्हणजे दुःखात होणारी यातना....💛💛
    प्रेम म्हणजे सर्वकाही तोच
    प्रेम म्हणजे सगळे असूनही 👀👀
    हवा असतो तोच रोज रोज:-*:-*........ 💞💝

  • @deepakshinde9389
    @deepakshinde9389 7 ปีที่แล้ว +9

    such a beautiful voice Ketaki and Hrishikesh ranade...lyrics also heart touching...

  • @shubhamhajare5195
    @shubhamhajare5195 ปีที่แล้ว

    अप्रतिम शीर्षकगीत..मराठी भाषा आणि त्यात दाखवता येणार प्रेमाच सौंदर्य..

  • @pravinyadav9369
    @pravinyadav9369 3 ปีที่แล้ว

    प्रेम ही अतिशय तरल भावना प्रत्येकाच्या मना मनाला हवी हवीशी वाट नारी.... निसर्ग अस्तित्व आहे तेच ह्या प्रेम भावनेमुळे..मग माणूस असो की वनस्पती पक्षी प्राणी प्रत्येकाच्या गाभ्याशी प्रेमच आहे.... सजीव किवा निर्जीव असा कोणताही भेदभाव ह्या प्रेमाला नाही..एकमेकांबद्दल असणारी निस्वार्थी निरपेक्ष व निरागस भावना हीच तुमची आमची प्रेमाची ओळख आहे...फक्त गरज आहे ती व्यक्त होण्याची.. समजण्याची व समजून
    घेण्याची.....

  • @kirangade5733
    @kirangade5733 2 ปีที่แล้ว +24

    It is 2022 and still its fav. marathi love song❤️....salute to the makers....🙌

  • @abhijeetjadhav133
    @abhijeetjadhav133 7 ปีที่แล้ว +46

    siddharth and spruha's pair lookingggg so cute and beautifulll...

    • @cancer4684
      @cancer4684 4 ปีที่แล้ว

      Best jodi

    • @gauravmadaye9710
      @gauravmadaye9710 4 ปีที่แล้ว +1

      Spruha Joshi looks great with everyone...

  • @roshangavit6869
    @roshangavit6869 7 ปีที่แล้ว +153

    best title song ever in marathi serial

  • @rajeshreerajput3801
    @rajeshreerajput3801 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे song, अल्बम म्हणून शोभलं असत हे song, खूप छान music व आवाजही छान

  • @surajs6471
    @surajs6471 3 หลายเดือนก่อน +1

    New zee Yuva Chanel new ala hota techi avtan zali kay days hote yar te ❤️

  • @monishmore654
    @monishmore654 3 ปีที่แล้ว +4

    0:42 मी ही अशाच प्रकारचा मुलगा आहे,. मला विश्र्वासच बसत नाही की कोणी माझ्या प्रेमात पडू शकतो..🤦🏻‍♂️

  • @AmolImpal
    @AmolImpal 7 ปีที่แล้ว +11

    kay gaan aahe yar... awesome... i am love in it..

  • @unmesh_mahajan
    @unmesh_mahajan 7 ปีที่แล้ว +91

    I love this song... beautifully sung..hats off..love this serial too❤️❤️😍🎶🎵🙌🙌🙌😳

  • @rohanpimpalgaonkar3874
    @rohanpimpalgaonkar3874 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर अंतरंग उलगडून दाखविले आहे... 😍😍😍❤️❤️❤️

  • @believeandbecome456
    @believeandbecome456 3 ปีที่แล้ว +1

    Premachi actual meaning ya serial madhun express kela ahe. Reality dakhavli ahe.khup chhan casting ani apratim 🎶..Prem he❣❣💯

  • @amitchavan7461
    @amitchavan7461 7 ปีที่แล้ว +22

    Awesome song. No matter how many time you listen.

  • @selmonbhoi6091
    @selmonbhoi6091 2 ปีที่แล้ว +6

    Evdhya changlya serial ani title song sodun lok faltu chya serial baght bastat. I love this title song. Season 2 kadha please. Amhi nkki bghu

  • @ruchashinde9735
    @ruchashinde9735 4 ปีที่แล้ว +8

    I dont know how can some one dislike such beautiful song

  • @dk7659
    @dk7659 3 ปีที่แล้ว +1

    Kiti vela aikav he Gan. Pratek veli as vatat ajun ekda aikav.. khupach chhan Prem he❣

  • @vrkale9919
    @vrkale9919 2 ปีที่แล้ว +1

    2:21 हा क्षण म्हणजे मनुष्य आयुष्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर त्याच्या पार्टनर कडुन मिळालेले प्रेम कसे असावे लागते व कसे राहु शकते हे या गाण्यात दाखवले आहे..

  • @vinayakyadwad
    @vinayakyadwad 7 ปีที่แล้ว +15

    Such a beautiful song with lovely lyrics and melodious music. Nicely sung by Hrisikesh and Ketaki.

  • @aishwaryatrifaley7732
    @aishwaryatrifaley7732 7 ปีที่แล้ว +11

    Best Marathi title song ever...👍🏻👌🏻

  • @amitpawar1980
    @amitpawar1980 4 ปีที่แล้ว +5

    मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
    अजुन ही तुला हे कसे कळत नाही
    तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
    तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
    कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
    माझे मलाच ठाऊक नाही
    पण एवढे मात्र नक्की आहे की
    आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
    तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
    तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
    तुझा आभासच अधिक सुखावतो मला
    तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
    मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
    तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
    तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
    ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
    तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
    निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
    पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
    प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी..

    • @sanjayshinde9254
      @sanjayshinde9254 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान मित्रा...पण आपल्या प्रेमावर जेव्हा दुसरा व्यक्ती लग्नारुपी पद्धतीने हक्क दाखवतो ना..तेव्हा ह्रुदयात चिर पडल्यासारखे वाटते..सर्व काही संपल्याची भावना खूप भयानक असते रे.. तरीसुदधा एकतर्फी त्याच व्यक्तीवर प्रेम करण्यात जे समाधान मिळते ते फार कमी लोकांच्या नशिबात असते ..ती माझी आता कधीच होणार नाही हे माहीत आहे ..पण तरीही तिचा विचार, तिच्यासोबत घालवलेले श्रण, चेहऱ्यावर अलगद हसू देऊन जातात...

  • @santoshkharkande5914
    @santoshkharkande5914 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान... मनाला खूप खोलवर भावले हे गाणे, अप्रतिम लेखन खूपच मस्त...👌👌

  • @kishorshinde2044
    @kishorshinde2044 7 ปีที่แล้ว +6

    So much in one song.
    Just beautiful song lyrics and music. Loved it so much.

  • @hritikasoparkar3525
    @hritikasoparkar3525 7 ปีที่แล้ว +58

    Please start again prem he😀 serial becoz this concept is fab n i loved this song😍

    • @ajaychavan7392
      @ajaychavan7392 4 ปีที่แล้ว

      Mee too... yes repeat for us.

    • @the_invisible__
      @the_invisible__ 3 ปีที่แล้ว

      @@Swaraj-ez8zf 😂🤣🤣🤣🤣

  • @vaishnavilokhande2215
    @vaishnavilokhande2215 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर गाणं आहे.. आणि गायक सुद्धा 😘अगदी मनाला लागून जातंय.. 💗

  • @shrirajjadhav5647
    @shrirajjadhav5647 3 ปีที่แล้ว +1

    Apratim music ani lyrics ani singers❤️ Prem He Cha Nxt Part hi ala pahije... Khup chaan chaan Stories hotya...

  • @sonali3794
    @sonali3794 4 ปีที่แล้ว +27

    Vaibhav ani Tejashree, Spruha ani Siddharth kiti chan distat, hyana gheun serial ka kadhat nahit, kiti mismatched ani talentless actors asat halli serial madhye.

  • @shubhanginaik8977
    @shubhanginaik8977 7 ปีที่แล้ว +5

    sidhart chandekar & suprha joshi episode was superb Heart teaching.

  • @BhaktiSumukhKulkarni
    @BhaktiSumukhKulkarni 7 ปีที่แล้ว +4

    mast ganaa ahe ... loved it!!! sundar 👌🏻👌🏻👌🏻... khup chan vatta he gana aikun ..

  • @MadhuriKhose
    @MadhuriKhose 2 ปีที่แล้ว

    खरच खूप गोड आणि वेड लावणार असत प्रेम♥️ प्रेम ही भावनाच खूप सुंदर आहे, heart touching song, I love you so much, miss you my love ♥️😍

  • @bino-ryukaratepune7196
    @bino-ryukaratepune7196 3 ปีที่แล้ว +2

    स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र ,
    चाहूल सुखाची प्रेम हे. I love this line ya line madhe khup bhavana ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ankitakularkar5782
    @ankitakularkar5782 7 ปีที่แล้ว +11

    Nice song...Maz pahil prem Deepak... Love u Deep😘Lovely Song...

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 4 ปีที่แล้ว

      अंकिता कुठे राहतेस

  • @NimishaKhairnar
    @NimishaKhairnar 3 ปีที่แล้ว +8

    Proud of My Marathi Language😊😊

  • @kiranmore8037
    @kiranmore8037 7 ปีที่แล้ว +5

    I seeee dis song a thousand times. ......I gone a crazy. ....I love dis song ... my personal love story in dis song ....like tejashri an vaibhav. ...

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 2 ปีที่แล้ว +2

    हे गाणं एका पारड्यात आणि बाकी सगळी गाणी दुसरीकडे🖤🖤

  • @_SupriyaIngale
    @_SupriyaIngale 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम व खूप सुंदर गाणं आहे. 😍 हे गाणं कितीवेळा ऐकलं तरी मनच भरत नाही 😍😍सलाम 'प्रेम हे' टीमला 😍😍

  • @shrutibadrike6679
    @shrutibadrike6679 7 ปีที่แล้ว +31

    हे आस गोड प्रेम
    खूप छान आहे
    lovly song yarr so sweet love😘😘😘

  • @ashwini8036
    @ashwini8036 ปีที่แล้ว +4

    सरल्यावर उरत ❤️ प्रेम हे!!!

  • @shreyasak8
    @shreyasak8 6 ปีที่แล้ว +15

    Beautiful chemistry between Ketaki & Hrushikesh ❤

  • @deepakrautofficial3054
    @deepakrautofficial3054 4 วันที่ผ่านมา

    गाण्याने प्रेमात पाडलं राव👆🏻❤️🎼🤩😍🥰

  • @rushikeshshep7475
    @rushikeshshep7475 3 ปีที่แล้ว

    Mi he serial atta bgt ahe zee yua app vr....osm yaar khup bhari ahe outstanding ..

  • @krish-fe3ij
    @krish-fe3ij 7 ปีที่แล้ว +38

    can't stop listening this song ♥️

  • @sahilkalekar3658
    @sahilkalekar3658 4 ปีที่แล้ว +4

    From last 1 year I'm repeatedly listening to this song
    Mala nehmi samzhta ki premachi takad Kay aahe ya video through & AJJI -AJOBA scene baghun tar radayla aala mala 🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshtumbada8867
    @maheshtumbada8867 7 ปีที่แล้ว +9

    i Relly Lv this Song.. thanx zee yuva...

  • @vandanagulve1540
    @vandanagulve1540 6 ปีที่แล้ว +2

    I love this song so much....
    To cute video....
    Prem mhnje getla tar shwas.... Thevl tar vishwas.....
    Kshan ek bhulte prem he 👌....

  • @shivajiupadhye5442
    @shivajiupadhye5442 4 ปีที่แล้ว +1

    मराठी भाषेचि जादुच आहे.प्रत्येक romatice गाण मनाला स्पर्श करून जाणवत.आणि त्या प्रत्येक गाणयाचया भावाना पोचतात.आणि एक महत्त्वाचा म्हणजे ऋषिकेश रानडे ,आणि केतकी तुम्ही खुप छान गायलात.आणि हे गाण खुप आवडते ते पुन्हा पुन्हा बघु वाटते.आणि एक महत्त्वाचा म्हणजे मि तुमचया दोघांचाच फँन आहे.👌👌👌👌👌👌👌💯🤟

  • @nitinchakor1427
    @nitinchakor1427 2 ปีที่แล้ว +5

    My all time favourite couple Siddharth Chandekar & Spruha Joshi in this Serial 😘😘😘

  • @mallikarjunhanagandi4976
    @mallikarjunhanagandi4976 4 ปีที่แล้ว +8

    Awesome title song ... awesome singing. ..very lovely 😍🥰