मी नेहमी पहिल्यांदा मराठी माणसाच्या दुकानात जातो आणि जर पर्याय नसेल तर मग यांना प्राधान्य देतो. आमच्या सोसायटीच्या बाजूला एका मारवाड्याचे दुकान आहे तिथे खूप गर्दी होती. कोरोना मध्ये एका मराठी माणसाने त्याच्या बाजूला एक टपरी टाकली हळु हळू आम्ही मराठी सर्व लोक त्या टपरी मधून खरेदी करू लागलो आता त्या टपरीचे रूपांतर मोठ्या किराणा दुकानांत रूपांतर झालं आहे.
Tuz mhann kay ahe mhanje hindu tr ahot ek ahotch pn aplya rajyat dusra bahercha manus yeun sangtoy mazya rajyachi bhasha bol yanchi itaki himmat hote.. Ani tumchya sarkhe marathi manas ashi uttr detayt.. Kay bolnar tumhala..
म्हणून मनसेची सत्ता यायला पाहिजे एकदा तर...👍 आता यांची हुकूमशाही चालू झाली.... यांना जनताच जबाबदार आहे....द्या निवडून ..बसू द्या मराठी माणसाच्या बोकांडी..🙏🙏
जे काही झाले ते बरेच झाले,,,असली उद्घट आणि कुबट डोक्याच्या व्यक्तींना सुता सारख सरळ करायलाच हवे,,,,मराठी मसाला काय असतो त्याची चव दाखवलीच पाहिजे,,,,जय हिंद,,जय महाराष्ट्र....
मी ब्राह्मण, मी मालवनी, मी कुणभी , मी चांभर, तेली,मी आदिवासी , मी आगरी, या विचारांनी मराठी लोकांचा घात केला आहे छत्रपती शिवाजी महाराजच स्वराज्य निर्माण करा राजानी संपूर्ण मराठाना एकत्र केलं मुगलशाही , कुतुब शाही, इंग्रज, पोर्तुगीज, .यांना महाराष्ट्रातून हाकलून काढल त्या प्रमाणे सर्व मराठानी या सर्व परप्रांतीय महाराष्ट्रातून हाकलून काढा जय भवानी जय शिवाजी 'जय बाळासाहेब ठाकरे ,
मराठी माणसाने स्थानिक पक्षांना बळकट करावे कारण हेच पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढु शकतात 💪🔥🔥राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी नाही लढु शकत 😡😡😡😡
जर शिंदी मारवाडी गुजराती लोक असे मराठी लोकान सोबत वागणूक देत असेल तर मग परप्रांतीय विषय येईल लक्षात असु द्यावे आणि जसा हिंदु जागृत झाला तशीच भावना ठेऊन मराठी माणूस सुद्धा जागा होईल व सर्व अमराठी लोकांना महाराष्ट्र सोडावा
मित्रानो मी मुलूंड मधे राहतो आता चा हा विषय आला आहे म्हनुन सांगतो . मी एक दिवशी संध्या काली 7 चा सुमारस मुंबई हुन कल्याण दिशेला लोकल मधे मुलूंड स्तानकात दरवाजा अ ड वुन ऊभ्या असलेल्या पर प्रांतिय भैया एका मराठी मानसा सोबात वाद झाला तो भैया खुप होता माजुरा होता. हमरी तुमरी नंतर ते direct मराठी वरुण बोलू ला गला पुन्हा बोला मराठी मराठी किसी के बाप का नही मुंबई आणी बरच काही बरलत होता शेवटी त्याला साथ द्याला अजुन एक भैया पोरगा आला दो घा त्या मराठी मानसाचा अंगा वर धावुन आले . शेवटी एवड्य गर्दी मधील 3-4 मराठी भाऊ आणी मी त्या मराठी मानसा मागे उभे रहिलो तेवा ते नरमले व लोकल पकडू न पलून गेले . पर प्रांतिया ची मुजोरी फक्ता मुंबई नाही तर सम्पूरना राज्यात चाली आहे ह्या साठी पर प्रांतिय धारजिन्या कोंत्याही राजकिय पक्षाला support करू नका . आपल्या राज्यात 30 आमदार परपरांतिय कसे काय आपले दाखावा इतर राज्यात किती आहेत दक्षिनी लोका कदुन शिका आणी स्वाभीमान जपा .
हि गोष्ट मान्य करावी लागेल कि मुंबई मध्ये जेव्हा जेव्हा मराठी माणसांवर अन्याय झाला तेव्हा तेव्हा मनसे मराठी माणसांसाठी धावून आली, मग, मनसे भाजपाला का साथ देते? हेच कळत नाही
एक है तो सेफ है आता कही बोलायचं नाही निवडून देताना लाज वाटतं नाही आणि आता तक्रार घेउन येतात कशायला ज्याला निवडून देता तो कोलतोय डायरेक्ट आणि मग येतात मनसे कडे
भाजपच्या मराठी नेत्यांनी अशा घटना घडत आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे नाहीतर मराठी माणूस भाजपला मुंबईतून हद्दपार करायला कमी पडणार नाहीत.
मनसेवाले मध्ये खरंच हिम्मत असेल तर त्याने तो आमदार लोढा कोण आहे त्याला सरळ करून दाखवावं.. बाकी आता अस्तित्वात संपुष्टात यायला लागल्यामुळे अशा बातम्या पैसे देऊन चालवावे लागतात
ही सुरवात आहे , जेंव्हा बातम्या सांगणाऱ्यांना , पत्रकारांना , मराठी न्यूज चॅनल्स वाले जिथे जिथे राहतात तिथून भाषेसाठी घर खाली करावी लागतील तेंव्हा कळेल , पगारासाठी मुंबई सोडायची की मुंबईसाठी पगार
मराठी माणसाचे असेच हाल होणार कारण मराठी माणसाला मतदानावेळी कट्टर हिंदू जागी होतो मुंबईमध्ये बीजेपी ने आणि हिंदी गटाने जवळपास चार ते पाच गुजराती उमेदवार दिली होती त्यावेळेस कुठे गेलता मराठी माणूस त्यांना वेळेस आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबईमध्ये मराठी माणसाला कामासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे हे दोन पक्ष लागतात परंतु कोटिंग च्या वेळेस आपण भाजपला व हिंदी गटाला निवडून देतो मग आपले मराठी माणसाची हे गुजराती हाल करणार नाहीतर काय करणार आता तरी जागे व्हा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या गुजरातला आणि या बीजेपीला मिंदे गटाला महाराष्ट्रातून हद्दपार करा अन्यथा तुम्हाला हे गुजराती मारवाडी तुमच्या स्वतःच्या घरात सुद्धा राहू देणार नाहीत वेळीच ओळखा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडून द्या
हेच काय हिंदुत्व गुजरात्याच मराठी माणूस संपवून राज्य करायचं , मराठी लोकांनी एक लक्षात घेतले पाहिजे काँग्रेस भाजपा सोडून आपल्या स्थानिक पक्षाला मतदान केले पाहिजे ,मुंबई निसटली का काय आपल्या हातून अस वाटत आहे, आम्ही जातपात बाजूला ठेवून मराठी माणसासाठी कधीही धावून जातो आणि जावू , शक्यतो मराठी माणसाचा व्यवसाय ,मार्केट ,जो धंदा आहे तिथेच खरेदी करावे तरच आपण टिकाल
राज साहेब ठाकरे यांच्या मनसे शिवाय महाराष्ट्रातील जनतेला न्याय नाही मिळू शकत,मतदान करते का मनसे ला मतदान करत, मनसे चे उमेदवार निवडून आले असते तर हे दिवस बघावे लागले नसते,आता तरी डोळे उघडा,महाराष्ट्रातील जनतेवर,मराठी भाषेवर अन्याय होतो तेव्हा आपल्याला फक्त राज साहेब ठाकरेच आणि त्यांची मनसेच आठवते
येत्या दोन तीन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागतील. आता हे मदत मागायला मनसेकडे येतील आणि निवडणुका लागल्या की पाचशे रुपयात आपल मत दुसऱ्या पक्षाला विकतील.
अशा घटना जास्त प्रमाणात घडल्या पाहिजे तेव्हा मराठी माणूस जागा होईल
नाही होणार कारण बरेचसे मराठे लाचार होऊन राहिलेत
त्या bhadwya लोढा ला हाणायला पाहिजे
Barobar
बरोबर आहे तरच मराठी माणूस ला जाग येईल
मुंबई महाराष्ट्रातून सर्व परप्रांतीना हाकलून लावा नाही तर मराठाच स्वराज्य संपणार जय भवानी जय शिवाजी जागे व्हा मराठा जागे व्हा
ही फक्त सुरुवात आहे म्हणून सांगतोय मराठी मानसाणे जागे व्हावे नाहीतर आपला बिहार झालाच समजा आपला विचार करनारा मानुस फक्त मा श्री राजसाहेब ठाकरे ❤ सेलुट
Bihar nahi Gujrat
@@MubarakLanjekar-l9h maharashtra pakistan kashmir rohingyastan honya pasun vachla aahe - marwadi bomb blast karat nahi dawood ibrahim sarkha
😢😢
हा दुकानदार बिहारी नाही गुजराती मारवाडी जैन आहे , आपली एकच जात मराठा जागे व्हा मराठा जागे व्हा
Binshart pathiba dya
घ्या आता उडवून परप्रांतीय
टपlटप
जोपर्यंत शिवसेना आणि मनसे आहे तोपर्यंतच मराठी माणूस मुंबईत असेल🚩🚩
लोकांना कळणार नाही भाऊ
शिवसेनेचा मराठी सोबत काहीच संबंध नाही,
मराठी माणसासाठी फक्त मनसेच.🙏🙏
फक्त मनसे ❤️
Jy MNS
2006 adhi marathi nvhte?
मी नेहमी पहिल्यांदा मराठी माणसाच्या दुकानात जातो आणि जर पर्याय नसेल तर मग यांना प्राधान्य देतो. आमच्या सोसायटीच्या बाजूला एका मारवाड्याचे दुकान आहे तिथे खूप गर्दी होती. कोरोना मध्ये एका मराठी माणसाने त्याच्या बाजूला एक टपरी टाकली हळु हळू आम्ही मराठी सर्व लोक त्या टपरी मधून खरेदी करू लागलो आता त्या टपरीचे रूपांतर मोठ्या किराणा दुकानांत रूपांतर झालं आहे.
खुप mast 👍👍🥳
मराठी माणसासाठी फक्त मनसेच.🙏🙏
उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र यावे ही विनंती नाही तर हे परप्रांतीय आपल्या बोकांडी वर बसतील साहेब जय महाराष्ट्र
Are uddhav bhadwa ahe.. fakt raj thakrey
यासाठी राज ठाकरे साहेब पाहिजे 🚩
अरे ते हिंदू एक हैं तो सेफ हैं चा काय झालं😂😂 मारवाडी हिंदू नाही आहे वाटते😂😂😂
Ramte aahet te😂
Swatachya baapache pan sage naahit.
बरोबर चला महाराष्ट्राची युपी बनवू
म्हणजे आपली पण लोक रोजगारासाठी बाहेर जातील
चूप रे तू...मारवाड्या..
Tuz mhann kay ahe mhanje hindu tr ahot ek ahotch pn aplya rajyat dusra bahercha manus yeun sangtoy mazya rajyachi bhasha bol yanchi itaki himmat hote.. Ani tumchya sarkhe marathi manas ashi uttr detayt.. Kay bolnar tumhala..
Mumbai ani maharastra fakt marathi mansachi ek he to safe he vagere barobar magh marathi mansacha cha kay ?
यांच हिंदुत्व म्हणजे मराठीचा व्देष.
म्हणून मनसेची सत्ता यायला पाहिजे एकदा तर...👍 आता यांची हुकूमशाही चालू झाली.... यांना जनताच जबाबदार आहे....द्या निवडून ..बसू द्या मराठी माणसाच्या बोकांडी..🙏🙏
जे काही झाले ते बरेच झाले,,,असली उद्घट आणि कुबट डोक्याच्या व्यक्तींना सुता सारख सरळ करायलाच हवे,,,,मराठी मसाला काय असतो त्याची चव दाखवलीच पाहिजे,,,,जय हिंद,,जय महाराष्ट्र....
आता तरी राज साहेबाना साथ द्या
महाराष्ट्रातले दोन ठाकरे बंधू एकत्र आले इतर लोकांची बोलायची ताकद राहणार नाही जय महाराष्ट्र
Bandhuncha lay sambandh.. fakt Raj Thakrey
आता का आत्वन येते मनसे ची. कळ का मनसे का पाहिजे,
द्या अजून भाजपा ला मत.
पुढे पुढे बघा होणार काय आहें,
काल परप्रांतीय गप होते पण भाजप आल्यामुळे यांना माज आला आहे ,
जात धर्म सोडा मराठी धर्म जोपासा एक व्हा
मी ब्राह्मण, मी मालवनी, मी कुणभी , मी चांभर, तेली,मी आदिवासी , मी आगरी, या विचारांनी मराठी लोकांचा घात केला आहे छत्रपती शिवाजी महाराजच स्वराज्य निर्माण करा राजानी संपूर्ण मराठाना एकत्र केलं मुगलशाही , कुतुब शाही, इंग्रज, पोर्तुगीज, .यांना महाराष्ट्रातून हाकलून काढल त्या प्रमाणे सर्व मराठानी या सर्व परप्रांतीय महाराष्ट्रातून हाकलून काढा जय भवानी जय शिवाजी 'जय बाळासाहेब ठाकरे ,
Ek number
आता फक्त महाराष्ट्रात पक्षांना निवडून द्या
मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी फक्त मनसे ❤️
Mag bhavano m n s la nivdun dyana mag bagha
पैसे gehun मतदान केले आता भोग आपल्या कर्माचे फळ महाराष्ट्र विकला adani ल
अगदी बरोबर बोललात
ध्या भाजपला मत अजून आपल्या बोकांडी बसले नाहीत
That's surprising behaviour of that shopkeeper. MNS party workers vigilance brought this up and gave lesson.
Maharashtra people should be United.
खाजप ला मतदान करा आता बसा बोंबलत
म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हिच योग्य वेळ आहे
यासाठीच मनसे पाहिजे
घ्या भाजपला निवडुन दिलंय भोगा आता..
Are mitra BJP che headquarter aplya Maharashtra- Nagpur madhe ahaet 🙏🏻
@@EngineeringCafe-u6c🤮🤮🤮🤮🤮
अशा मारवाडी च्या दुकानात कोणीही जाऊ नये
मनसे च पाहिजे
मनसे या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी किती महत्त्वाचि आहे......❤🚩
मराठी माणसाने स्थानिक पक्षांना बळकट करावे कारण हेच पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढु शकतात 💪🔥🔥राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी नाही लढु शकत 😡😡😡😡
EVM हैं तो मुमकिन हैं....जय महाराष्ट्र 🙏
जर शिंदी मारवाडी गुजराती लोक असे मराठी लोकान सोबत वागणूक देत असेल तर मग परप्रांतीय विषय येईल लक्षात असु द्यावे आणि जसा हिंदु जागृत झाला तशीच भावना ठेऊन मराठी माणूस सुद्धा जागा होईल व सर्व अमराठी लोकांना महाराष्ट्र सोडावा
मारवाडी लोकांना चांगलंच चोप द्या, खूप माज आलंय या मारवाडी लोकांना मुंबईत राहून जय हिंद🚩 जय महाराष्ट्र🚩जय मनसे 🚩जय संविधान 🙏🏻😊
अजुन करा बीजेपी ला सपोर्ट
जेव्हा गरज पडते तेव्हा मनसे आठवते... पण तेच मतदान करताना नाही आठवत लाजिरवाणी गोष्ट आहे..!
मनसे शिवाय पर्याय नाही..पण मतं विभागली जातात..मारवाड्याची हिंमत कशी झाली हे बोलायची?
मराठी माणसाचा अपमान हे आता रोजच झालं आहे याला कारणीभूत मराठी माणूसच आहे हे लक्षात ठेवा मराठी लोक एकत्र नाही आले तर मुंबई बाहेर लवकर पडावं लागेल
मनसे कर्तकर्त्यांनी फक्त बघाची भूमिका घ्यावी, निवडणुकीत मराठी माणूस विकत घेता येतं हे मारवाडी लोकांना आता समजलं
😎 महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर *शर्ट* परतलेला दिसतोय..
मराठी माणसासाठी मनसेच 💯🚩🚂🙏
मनसे
याला जोडलंच पाहिजे
Vare good job
I request
Raj saaheb aani udhar saaheb
Please come together 🙏🙏🙏🙏🙏 please
मला एकदा पावर द्या मग
बघा मुंबई महाराष्ट्रात फक्त मराठी ( मराठा) लोकच राहणार बाकी नाही राहणार जय भवानी जय शिवाजी , जय बाळा साहेब, ठाकरे ,
जय श्री राम चा नादात जय भवानी विसरलो आपण
Borbar bole dada
एकदम खरे !! हे आपल्याला धर्माच्या नावाने मत घेऊन फक्त गुजराती आणि भैया साठी काम करतात !!! खरा खत्रे मे मराठी आहे ते ही या मारवाड्यांपासून !!
BJP cha headquarter Nagpur madhe ahae🙏🏻
@@EngineeringCafe-u6c पण जी घाणेरडी विचारसरणी आहे त्यांची ती महाराष्ट्र ची नाही आहे.
@@EngineeringCafe-u6c कधी बोरिवली मधे या. भाजप म्यूल किती माजले आहे हे मारवाडी कलेल !! ती गुजतात्यांच पक्ष ahe
कोल्हापूरात 10 पैकी 10, सातारा 8 पैकी 8, घ्या महाराज मंडळी आणि मारवाड याना चढवून.
कार्यकर्ते रस्त्यावर मराठी माणसा साठी भांडण करणार आणि साहेब गुजराती मारवाडी मोदी शाह ची लाल करणार😂😂
भोगा 1500 चे परिणाम
I am sure after BMC election.. they will make Gujrati and Marwadi as official language in Mumbai..
Thanks 👍👍👍👍
उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी मराठी माणसांसाठी एकत्र आले पाहिजे.
मी मराठी ❤
मित्रानो मी मुलूंड मधे राहतो आता चा हा विषय आला आहे म्हनुन सांगतो . मी एक दिवशी संध्या काली 7 चा सुमारस मुंबई हुन कल्याण दिशेला लोकल मधे मुलूंड स्तानकात दरवाजा अ ड वुन
ऊभ्या असलेल्या पर प्रांतिय भैया एका मराठी मानसा सोबात वाद झाला तो भैया खुप होता माजुरा होता.
हमरी तुमरी नंतर ते direct मराठी वरुण बोलू ला गला पुन्हा बोला मराठी मराठी किसी के बाप का नही मुंबई आणी बरच काही बरलत होता शेवटी त्याला साथ द्याला अजुन एक भैया पोरगा आला दो घा त्या मराठी मानसाचा अंगा वर धावुन आले . शेवटी एवड्य गर्दी मधील 3-4 मराठी भाऊ आणी मी त्या मराठी मानसा मागे उभे रहिलो तेवा ते नरमले व लोकल पकडू न पलून गेले . पर प्रांतिया ची मुजोरी फक्ता मुंबई नाही तर सम्पूरना राज्यात चाली आहे ह्या साठी पर प्रांतिय धारजिन्या कोंत्याही राजकिय पक्षाला support करू नका . आपल्या राज्यात 30 आमदार परपरांतिय कसे काय आपले दाखावा इतर राज्यात किती आहेत दक्षिनी लोका कदुन शिका आणी स्वाभीमान जपा .
ध्या bjp ला निवडून अजुन
जो पर्यंत राज साहेब आणि उध्दव साहेब एकत्र आलेच पाहिजे....
ह्यापुढे स्थानिक उमेदवार निवडून द्या
ही तर सुरुवात आहे अजून पाच वर्षे सहन करायचे महाराष्ट्र नाय आता मिनी गुजरात 😂😂😂😂😂
मराठी मानूस जागा वहा
Jay Manse
दया मत बीजेपी 😂😂😂
एकदा मारवाडी हटावं आंदोलन घेतलं पाहिजे मनसे ने मग समजेल...... 🔥🔥🔥😂
ह्यावर तोडगा एकच मराठी माणसांनी गाव गाठावे शेती करावी मुंबई आता परप्रांतीयांची आहे असेच समजावे , उरली सुरली bmc पण जाणारच आहे 2 महिन्यांनी
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
सरकार कोणतेही असो, महाराष्ट्र मध्ये राज साहेब ठाकरे यांची च पावर चालणार 😂😂😂
मराठी माणूस हिंदुत्व रक्षण करत आहे मराठी कडे लक्ष द्यायला वेळ नाही
Only Mumbai raj ,
Only Mumbai ubt
पहले तो मारवाड़ी कोई भाषा होती नहीं है राजस्थानी भाषा होती है मैं खुद राजस्थान का हु, इस व्यक्ति ने जानबूझकर ऐसे किया है
सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर हे पण लक्षात आले. मोदींना कुठल्या पार्टीने पाठींबा दिला होता. धरसोड वृत्ती नकॊ एकच निर्णय घ्या.
काय अवस्था केली आहे मराठी माणसाची
Marathi manna sathi udhav saheb aani raj saheb yevdh lakshat tevha
हि गोष्ट मान्य करावी लागेल कि मुंबई मध्ये जेव्हा जेव्हा मराठी माणसांवर अन्याय झाला तेव्हा तेव्हा मनसे मराठी माणसांसाठी धावून आली, मग, मनसे भाजपाला का साथ देते? हेच कळत नाही
एक है तो सेफ है आता कही बोलायचं नाही निवडून देताना लाज वाटतं नाही आणि आता तक्रार घेउन येतात कशायला ज्याला निवडून देता तो कोलतोय डायरेक्ट आणि मग येतात मनसे कडे
भाजपच्या मराठी नेत्यांनी अशा घटना घडत आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे नाहीतर मराठी माणूस भाजपला मुंबईतून हद्दपार करायला कमी पडणार नाहीत.
kaya nahi karnar bjp
मनसेवाले मध्ये खरंच हिम्मत असेल तर त्याने तो आमदार लोढा कोण आहे त्याला सरळ करून दाखवावं.. बाकी आता अस्तित्वात संपुष्टात यायला लागल्यामुळे अशा बातम्या पैसे देऊन चालवावे लागतात
मंगल प्रभात लोढा मोठा माणूस आहे मारवाडी पैसे वाला हे सगळे आपल्याला मुंबईतून उपरे करणार
आणि तू नुसता उपटत बस शेमण्या
मराठीचा वा मराठी लोकांचा अपमान ते करणार नाहीत..केला तर त्यांना माहित आहे..काय होईल ते..
Ata halu halu hich paristhiti asnar , Jo to Rubab karnar
Raj saheb Sattet ale aste tr asa ghadla nasta. Jai Maharashtra Jai Manse 🚩🚩🙏
जय महाराष्ट्र
Maharashtrat only marathi
ही सुरवात आहे , जेंव्हा बातम्या सांगणाऱ्यांना , पत्रकारांना , मराठी न्यूज चॅनल्स वाले जिथे जिथे राहतात तिथून भाषेसाठी घर खाली करावी लागतील तेंव्हा कळेल , पगारासाठी मुंबई सोडायची की मुंबईसाठी पगार
Fakt manase ❤
मराठी माणसाचे असेच हाल होणार कारण मराठी माणसाला मतदानावेळी कट्टर हिंदू जागी होतो मुंबईमध्ये बीजेपी ने आणि हिंदी गटाने जवळपास चार ते पाच गुजराती उमेदवार दिली होती त्यावेळेस कुठे गेलता मराठी माणूस त्यांना वेळेस आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबईमध्ये मराठी माणसाला कामासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे हे दोन पक्ष लागतात परंतु कोटिंग च्या वेळेस आपण भाजपला व हिंदी गटाला निवडून देतो मग आपले मराठी माणसाची हे गुजराती हाल करणार नाहीतर काय करणार आता तरी जागे व्हा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या गुजरातला आणि या बीजेपीला मिंदे गटाला महाराष्ट्रातून हद्दपार करा अन्यथा तुम्हाला हे गुजराती मारवाडी तुमच्या स्वतःच्या घरात सुद्धा राहू देणार नाहीत वेळीच ओळखा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडून द्या
Jay Maharashtra, Jay Manse
मराठी माणसाला फक्त आडचणीच्या काळातच का मनसे आठवते,,,,मतदानाच्या वेळी का मदत केलेली जाणीव राहत नाही मराठी माणसाला,,,,मनसेची🚂🚂
हेच काय हिंदुत्व गुजरात्याच मराठी माणूस संपवून राज्य करायचं , मराठी लोकांनी एक लक्षात घेतले पाहिजे काँग्रेस भाजपा सोडून आपल्या स्थानिक पक्षाला मतदान केले पाहिजे ,मुंबई निसटली का काय आपल्या हातून अस वाटत आहे, आम्ही जातपात बाजूला ठेवून मराठी माणसासाठी कधीही धावून जातो आणि जावू , शक्यतो मराठी माणसाचा व्यवसाय ,मार्केट ,जो धंदा आहे तिथेच खरेदी करावे तरच आपण टिकाल
राज साहेब ठाकरे यांच्या मनसे शिवाय महाराष्ट्रातील जनतेला न्याय नाही मिळू शकत,मतदान करते का मनसे ला मतदान करत, मनसे चे उमेदवार निवडून आले असते तर हे दिवस बघावे लागले नसते,आता तरी डोळे उघडा,महाराष्ट्रातील जनतेवर,मराठी भाषेवर अन्याय होतो तेव्हा आपल्याला फक्त राज साहेब ठाकरेच आणि त्यांची मनसेच आठवते
या ताई आता पर्यंत मतदान भाजपा ला कार्य होत्या, पण मदती साठी मनसे कडे गेल्या!!
भोगा आता.....राज ठाकरेंना सहकार्य न केल्याचे परिणाम मराठी माणसाला भोगावी लागणार....अरे असा महाराष्ट्रप्रेमी नेता नाही सापडणार रे...जागा हो मराठी माणसा
असू द्यात हो, थोडा त्रास सहन करत आता, 1500 रुपये देत आहेत, करू थोड सहन............😡😡
Mhanun manse ch pahije 🙏
महाराष्ट्राचा गुजरात करू पाहत आहेत हे परप्रांतीय यांना यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे, नाहीतर महाराष्ट्रात मराठी माणूस परका होईल.
मराठी च बोलले पाहिजे मुंबई मराठी माणसाची आहे.
हि वेळ आली आहे मुंबई मध्ये भाजप आमदार ज्यास्त आल्या मुळे
ajun dya bjp la samarthan
तरी बरे मनसे सारखा पक्ष आहे .बाकी कोणताही पक्ष मराठी माणसाची बाजू घेण्यास तयार नाही.
राजसाहेब यांच्याशिवाय पर्याय नाही..
ABP माझेचे बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद
Very good
येत्या दोन तीन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागतील. आता हे मदत मागायला मनसेकडे येतील आणि निवडणुका लागल्या की पाचशे रुपयात आपल मत दुसऱ्या पक्षाला विकतील.
मनसे सोडून प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात असणाऱ्या लाचार होऊन आपली भाषा व संस्कृति गहाण ठेवलेल्या प्रत्येक मराठी माणसाने याचं उत्तर द्यावं...
घ्या 1500 द्या भाजीपाला निवडून