आपले व्हिडिओ बघुन बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. पुर्वी आमची आजी ,आई अशाच प्रकारे परसबागेत विविध प्रकारच्या भाज्या, फळभाज्या करायच्या आणि आमची मध्ये लुडबुड असताना हातातील बांबु ( खुटावळी ) किंवा ढेकुळ यांचा मार खावा लागायचा ....खुप मज्जा असायची गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....आपलं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी
खुप छान मस्त विडीवो बघून छान वाटल ❤👌👍
Nice 👍❤
🙏😊
Khup sundar video
🙏😊
Mast
🙏😊
खूप छान व्हिडिओ होता लाईव्हला पण येत जा
@@shubhamkolambekar-w6v ok
आपले व्हिडिओ बघुन बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. पुर्वी आमची आजी ,आई अशाच प्रकारे परसबागेत विविध प्रकारच्या भाज्या, फळभाज्या करायच्या आणि आमची मध्ये लुडबुड असताना हातातील बांबु ( खुटावळी ) किंवा ढेकुळ यांचा मार खावा लागायचा ....खुप मज्जा असायची गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....आपलं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी
धन्यवाद 😊
Pradnya khupch mehnti aahes
🙏😊
Chan khup mehanat aahe tumchi changli fala milnar shen khat kase tayar hote ki asech suklele shen ghalata 👍
Khup jun shen aahe na varsha purvich so te aapn ch tayar hote thankyou 😊
👍
Konta gave aahe ha yeushkto ka beghayla Sunder vedyo 👍👌
Devle - ratnagiri ho ya thankyou 😊
@pradnya_suyogvlog352 aadress sent kera
चिकुच झाड किती वर्षाचं आहे
@@archanakadam4668 3
Konta Gao ahe
@@VilasJadhav-j3l devle - ratnagiri
Tai tumchya shelya gaban ahet ka.
Nachani aani bhuimug kadhala ka
Ho aahet
बागेत कामे केल्याने तब्येत चांगली राहते😅
Ho rahte amhala tar kam kel tarch bar vatta
Yanna Govarya Bolatat.sheni Nahi
@@vivekparab8781 👍