SCTवैदिक ऊस🎋40 कांड्यावर 💪एकरी 25 टन अधिकच उत्पादनRNPH=K हेच पोषणाच योग्य सूत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 5 วันที่ผ่านมา

    खूप जबरदस्त प्लॉट आहे . शेवटी सर्वांचे उसाचे पेरे छोटे राहतात तिथे वैदिक उसाचे पेरे लांब आहेत

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my 2 วันที่ผ่านมา

    SCT वैदिक तंत्रज्ञानाचा संपूर्ण डोस दिला तर शेतकरी लखपती झाल्याशिवाय राहणार नाही.याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ👌

  • @शामवैदिकशेती
    @शामवैदिकशेती 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤ वैदिक म्हणजे आनंद
    ❤❤ वैदिक म्हणजे समाधान❤

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 5 วันที่ผ่านมา +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 วันที่ผ่านมา

    Soil charger technology ने ऊस जबरदस्त आलेला आहे. 40 कांड्या ऊस , विषमुक्त ऊस..🎋👌

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 5 วันที่ผ่านมา

    ऊस शेती मध्ये क्रांती घडवणारे तंत्रज्ञान.
    कमी पाण्यात सुद्धा ऊस शेती शक्य आहे❤

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 5 วันที่ผ่านมา

    वैदिक 💪💯

  • @rajumandole3770
    @rajumandole3770 5 วันที่ผ่านมา

    जय श्री वैदिक जय श्री राम

  • @prasadpathare8109
    @prasadpathare8109 5 วันที่ผ่านมา +1

    Kiti mahinya cha ahe

  • @asaramkure997
    @asaramkure997 5 วันที่ผ่านมา +1

    किती महीन्याचा...

  • @patilamol203
    @patilamol203 4 วันที่ผ่านมา

    Sct treatment प्रमाणे एकरी sct चा किती खर्च आहे

  • @rushikeshhosure914
    @rushikeshhosure914 5 วันที่ผ่านมา

    Amchyakade kadhun dakhava laturla 30 tan nighto amchyakade

  • @fco2214
    @fco2214 5 วันที่ผ่านมา

    Sct वैदिक मध्ये केमिकल एवढाच खर्च करून उत्पादन मात्र वाढतय आणि केमिकल मध्ये एवढा खर्च करून सुद्धा हवं तस उत्पादन मिळत नाही हे फक्त sct वैदिक वापरल्यावरच कळत‼️40 कांड्याचा ऊस 😮 आणि त्यात 25 टन ने उत्पादन अधिक ‼️ SCT वैदिक है तो सब मुमकिन है 💪

  • @fco606
    @fco606 5 วันที่ผ่านมา

    SCT वैदिक चा वापर करून शेतकरी घेत आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन ‼️

  • @rushikeshhosure914
    @rushikeshhosure914 5 วันที่ผ่านมา

    Amchyakade kadhun de 40 hajar khrchat kashala lokana fasvta

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 วันที่ผ่านมา +1

      कांगावा करून साप साप म्हनून जमिन आपटू नको ऋषी ,तु जर अपयशी आहेस तर चिंतन कर , हजारो शेतकरी सक्सेस होताय
      मि का फेल होतोय , अघिकार्यांना कॉल करा तूझी समस्या मांड १५०० व्हाट्सएप गृप आहेत पण तूला ते करायचं नाहीये याचा अर्थ तुला फक्त समोरच्याला चुकिचं ठरवन्यात मजा वाटते रिझल्ट च काही देनं घेणं नाहीये आणि खरंच असेल तर कॉल कर ७९७२७३२५२६ व मांड तुझी समस्या ‼️

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 3 วันที่ผ่านมา

      वेदिक जमिनीला पोषण देतं
      कुणाला फसवत नाही
      हजारो शेतकरी आनंदाने शेती करत आहे❤