😂😂खरय सर प्रत्येक वाक्य शब्द अन शब्द खरा आहे. दुर्दैवाने लोकांना कळत कस नाही.परत परत निवडून येतोय कुठे गेले आजचे भगतसिंग राजगुरू सुखदेव 😢 होतील परत या विरांनी देशासाठी तरुण वयात फासावर गेले.ते हे दिवस पाहत साठी का.नेहरू घराण्याचा इतिहास देशासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यन्त सेवा केली आहे.जवान रोज शहीद होतात.आणि हे देशावर माझ्या करतात मज्या मारतात. ... वाईट वाटते. ..सर असेच लढत रहा सत्यमेव जयते 🙏🙏
यह है मेरे महाराष्ट्र का मराठा अजान के वक्त अपने भाषण रोक दिया एक मराठा लाख मराठा यह है महाराष्ट्र काभाईचारा धन्यवाद कराले साहब जय भवानी जय शिवाजी अल्लाहूअकबर
सर खरंच आपण खूप gret आहात जय हिंद अजाण सुरु असताना तुम्ही भाषण थांबवलत. आणि तुम्ही जे बोलता न ते खरंच बोलायला खूप हिम्मत आणि नॉलेज लागते. तुम्ही जे बोलता तो एक एक शब्द खरा आहे. विचार करायला लावणारा आहे.
बराबर है महंगाई जान से ज्यादा बडि है बिजपी के राज मे जैसे कि देश को सभांलना आता नहिऐसे शक्स को बोलना ऊचित है। नितेश सर आपकि शब्दफायरींग सही है। जयहिंद जयभारत Salute है आपको🎉🎉🎉❤❤❤
मास्तर (गुरुजी) तुमचा भाषण फार आवडला,, एक नंबर,,
खुपच छान कराळे सर,आपल्या या परखड व स्पष्ट भाषणाने राज्यातील जनता जागृत होईल व मतदान करताना सिलेंडरला नमस्कार करून मतदान करतील
सत्य बोलतो
😂😂खरय सर प्रत्येक वाक्य शब्द अन शब्द खरा आहे. दुर्दैवाने लोकांना कळत कस नाही.परत परत निवडून येतोय कुठे गेले आजचे भगतसिंग राजगुरू सुखदेव 😢 होतील परत या विरांनी देशासाठी तरुण वयात फासावर गेले.ते हे दिवस पाहत साठी का.नेहरू घराण्याचा इतिहास देशासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यन्त सेवा केली आहे.जवान रोज शहीद होतात.आणि हे देशावर माझ्या करतात मज्या मारतात. ... वाईट वाटते. ..सर असेच लढत रहा सत्यमेव जयते 🙏🙏
कराळे सरांच्या भाषण सत्यता आहे आणि काळाची गरजच आहे ्््
एकदम बरोबर
मि सुद्धा मानतो सर्व धर्म समभाव
जय महाराष्ट्र कराले सर 🚩🔥👌👍💪✌️💐
मतदार बंधुनो लक्षात ठेवा महागाई ,बेरोजगारी ,शेतकरी संकटात ,हे विचार करुन मतदान करा .
सत्य परिस्थिती जगासोबत मांडल्याबद्दल धन्यवाद गुरुजी
नाही कराळे अगदी बरोबर बोलत आहेत
यह है मेरे महाराष्ट्र का मराठा अजान के वक्त अपने भाषण रोक दिया एक मराठा लाख मराठा यह है महाराष्ट्र काभाईचारा धन्यवाद कराले साहब जय भवानी जय शिवाजी अल्लाहूअकबर
अगदी वास्तव व मुद्दे निहाय भाषण. आतातरी लोकांनी जात व धर्मा पलीकडे सर्व सामान्य लोकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या समस्या निवारण्यासाठी मत द्यावे.
देशाचे खाजगीकरण शेतकऱ्याचे खच्चीकरण
सर खरंच आपण खूप gret आहात जय हिंद अजाण सुरु असताना तुम्ही भाषण थांबवलत. आणि तुम्ही जे बोलता न ते खरंच बोलायला खूप हिम्मत आणि नॉलेज लागते. तुम्ही जे बोलता तो एक एक शब्द खरा आहे. विचार करायला लावणारा आहे.
बरोबर बोलतो मतदारांनी लक्षातघ्यावे
देशाचे खाजगीकरण करून सामान्य जनतेला महागाई त टाकणारा
खरे तेच बोलतात कराळे sir, सत्याचा विजय असो....
आघाडी सरकारचा विजय असो तुतारी जिंदाबाद
लोकांनी सध्या जागृत झाला पाहिजे
खरच खूप चांगले परिवर्तन घडवून आणले सर...कट्टर समर्थक फक्त तुतारीच
मुस्लिम धर्माच पवित्र अजान चालू असताना कराळे सर तुम्ही भाषण थांबवल याला खरा मानवता धर्म म्हणतात. धन्यवाद सर .जय भीम.
पसायदान चालू झाले आस्ते तर भाषण चालूच राहील आस्त.
हाच फरक आहे सुक्षित्क्षित आणी अडाणी लोकच
@@vikrampol3465पसायदान सुरू करायला पाहिजे मग माहित झाल असत
❤❤
खूप छान कराळे साहेब
मस्त करले सर 👌👌👌💪💪✌️
गरम कोयल्याने शेकवली विरोधकांची
सत्यमेव जयते, कराळे सर, good speech🙏
Jai vidhrbha sir. Keep on
सर्व धर्म समभाव ❤...
🎉 आता तरी जागे व्हा मतदारांनो . खरं खोट समजण्याची क्षमता स्वः तात येऊ द्या स्वतःहाच मत विकू नका खूप मोठी किंमत मोजावी लागते नंतर .
झुला उठाके चला जाऊंगा। आधीचे सोडून १० वर्षात १५५ लाख कोटी क़र्ज़ करून ठेवले ते कोण फेडणार! तेही सांगून जायचे .
सर सर्व चार तारखेला घरी बसनार आहेत सर फक्त माहाविकास आघाडी
हे खरं आहे बीजेपी चा कोणी नेता दिसलं कि लोक चॅनेल बंद करतात
उत्तम भाषण. वस्तूस्थीतीवर आधारित.
बीड मध्ये बोलवा सरांना प्रचार सभेला
लय भारी साहेब तुम्ही
सत्य बोलतोय
Master आहे अन् बोलतो शिलिंडर वॉ 😮😅😅 पण खर बोलतो 😅😅
स्टाईल हाये कराळे गुर्जीची!
😂
वऱ्हाडी भाषा आहे....
Msc आहे भाऊ कराळे सर....
प्रादेशिकते मुळे तसा उच्चार येतो. शंका नसावी.
Mi असच बोलत होतो सर बद्दल खूप अभिमान आहे आम्हाला पण 👍
प्रादेशिक भाषा...पण एकच नंबर
कराळे सरांच भाषण म्हणजे एकदम कडकडीत खुपचं छान मनाला प्रेरित करणारे 🎉🎉🎉
तुमचं भाषण महाराष्ट्रातील सामान्य जनतेला नक्की जागृत करेन.
सर आपण खुप छान मराठी बोलत आहे गर्व आहे मी मराठी असल्याचा❤❤❤❤
एक नंबर सर अभिनंदन तुमचं
Har dharm ki ezat hona jaruri hai❤🎉
कृषी केंद्राला पण फोटो लावले
खूप छान कराळे सर
खूप छान सरजी
कराडे सरानी खरी परिथिती आमच्या समोर माडली आपण मताच्या माध्यमाने उपकार परत फेड करायला हवी
he kept silent till ajan. True Teacher. Respect 🙏
महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घ्यायला पाहिजे तुम्ही
मोदीले महाराष्ट्रात शिट कमी मिळाल्या तर त्याला जबाबदार तुम्ही राहाल मास्तर
सर आपल्या भाषणात सत्यता , स्पष्टता,आणि निर्भिडता आहे . काळाची गरज आहे तुमच्या सारख्या जागृत लोकांची आपल्या भारत देशाला. जय हिंद सर.👏👏🙏🙏👌👌💐💐
❤💙 सर ऐक नंबर बोलले सर महाराष्ट्र राज्य जय भीम जय शिवराय ❤💙
एकच नंबर
अहो कराळे सर तुम्ही फार छान कांमेळी भाषण करतात, जय भीम, जय शिवराय
सत्यमेव जयते कराळे सर आपले खूप खूप धन्यवाद जनजागृती बद्दल
Respect to all religions great sir Love you and appreciate.jai Hind Jai Bharat. Jai Maharashtra.
फार सुंदर भाषण 🙏🏻🙏🏻
एकदम खरे बोलताहेत सर
❤❤Karale sir ji ek dum Currect great job Sir ji
🙏🙏👍👍
बराबर है महंगाई जान से ज्यादा बडि है
बिजपी के राज मे
जैसे कि देश को सभांलना आता नहिऐसे
शक्स को बोलना ऊचित है।
नितेश सर आपकि शब्दफायरींग सही है।
जयहिंद जयभारत
Salute है आपको🎉🎉🎉❤❤❤
नितेश बाबू आपको दिल से सलूट है मोदी सरकार की खटिया उधर कर रखदो
यालाच म्हणतात जबरदस्त भाषण,
धन्यवाद भाऊ, राम राम,
Truth can never be hidden from this man. A true Patriotic....
काय भारी बोलता हो सर तुम्ही!!!!! वास्तव ठेवलय समोर...पण EVM च काय??
खूप खूप धन्यवाद कराळे सर तुमचे
खतरनाक पॉईंट मांडले सर तुम्ही 😂🙏खरच बोलले. स्पष्ट मत मांडले मस्त 👍👌👌
EVM बंद बाबतीत कोणीही नेता का बोलत नाही
मानाचा जय महाराष्ट्र कराळे सर
Sir lay kadak bhashan ahe deshache tumhi bhavi vichar sevak aahe best luck tumchich kamihote ya jantecya kalyanasathi
एकदम सत्य सांगत आहेत बंधू भगिनींनो आत्ता तरी पुडचा विचार करा व या सरकारला खाली ओढा ....
अरे बाबा मोबाईल बॅलन्स टाकला तरी जीएसटी जातो आता
आपली सरकार आल्यानंतर महिलांना 1 लाख दिले जातील याचा सभे मद्ये सांगा
हे मात्र सत्यआहे
सर तुम्ही आज तुम्ही खरी मानवता दाखली सलाम सर तुम्हाला
Wah karale sir ajan ka respect karun Dil jit liya isliye bolate Mera desh mahan
बरोबर
हा गजरातचा च पंत प्रदान आहे
खरं बोलत आहे मास्टर प्लॅन मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार
सर्व धर्माचा मान राखल पाहिजे असे चांगले विचार चांगले लोकचं करतात जसे कराळे सर तुम्ही
एक दम बरोबर सर
Barobar bolle❤
Ekach no 🎉
Kralhe sir 1 nambar speech
मोदीचा एकेरी उल्लेख करून जाहीर शिव्या घालणारा पहिला माणूस
नाव न घेता शिव्या देऊन सुरुवात करण्याची लायकी आहे त्या गुजरातच्या पार्सल ची
You are great sir best talking
हेनी त्याना बोलायचं ते नी ह्यांना बोलायचं शेवटी महागाई कमी कोण करणार हे अवघड आहे
तुमच भासयान आकुन लय हासलोराव धन्यवाद सर
धन्यवाद सर अशा भाषनाची खरी गरज आहे
Mast sar
👍🙏🌹 सत्य बोललास सर तुम्ही जग वाचला पाहिजे आणि भ्रष्टाचार थांबला पाहिजे धन्यवाद सर❤❤❤
Great karale sir
मास्तर मुळे राष्ट्रवादी १ नंबर विजयी झाली
हे आहे छत्रपतींचे हिंदुत्व...❤ आणि हे आहेत खरे शिक्षक ❤
कराळे मास्तर तुमचे विचार अनमोल आहेत मला पण तुमच्या बरोबर घ्या
मी पाच मिनिटांपूर्वी 739 चा विषय ऐकला हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाही.
सर एकदम बरोबर आहे
Very good think
एकदम बरोबर सर
Master your speech is grate ,I like ,ek shetkari bolto.
Khup chan sir 👍👍👍👍👍
कोणत्याही गोष्टीचे खासगीकरण म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही कडे देश नेणे होय
Very good 👍😊 knowledge of yous 🙏🌞▶️
Jaybhim. Sir. Very beautiful
Lecture 👍😊 knowledge ❤🙏
Sir you are just awesome 👌
कराळे सर खरय तुमच धन्यवाद सर
💪💪🚩🚩🌹🌹