अंजली घेतलेले निर्णय खूपच चांगला घेतले आणि अंजलीची नवरा मरणार नाही कारण माझी बायको एवढं खूप निर्णय चांगला घेतली मला सोडून नाही जात म्हणल्यावर परत बरा होतो
शेवटी नशीब नियतीच्या मनात काय आहे कोणीही सांगु शकत नाही जेदीवस दुःखी होते एकामेकाचे विचार चांगले समाधानी आसल्यने चांगले दिवस येतील अपेक्षा फार समाधान वाटले कोनिही टोकाची भूमिका घेऊ नये. जसं असाल जिवन. जगाव. समाधान हेच खरे आहे. हेवावाटावा
फारच छान कथा, हृदस्पर्शी. 👍
कदाचित राहुलला पांनेर्जन्मच मीळेल!
कथा मनापासून आवडली, आपले मनःपूर्वक आभार,अशीच प्रेम करणारी अंजली सर्वांना लाभो ही नम्र प्रार्थना.❤❤❤
खरोखर अंजलीचा निर्णय चांगला आहे❤
Blood cancer चा अंतिम चरणांचा
रुग्ण कोमात जातो व किमान सहा महिन्यात संपतो या काळात त्याचीनित्याची सेवा आई/बायकोच घे ऊ शकते . ऊत्तम कथा.
खरच अंजली ने अगदी योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद, अभिनंदन, आशिर्वाद आणि शुभेच्छा
खुप छान आहे
खरोखर अंजली ही एक आदर्श पत्नी आहे.❤🎉
अंजली घेतलेले निर्णय खूपच चांगला घेतले आणि अंजलीची नवरा मरणार नाही कारण माझी बायको एवढं खूप निर्णय चांगला घेतली मला सोडून नाही जात म्हणल्यावर परत बरा होतो
खूब खूब छान अंजलि
Anjalicha Nirnay Mala Khup Aavdala.
🎉 very goodstory
..
अंजली खुपचं चागलानिरण्य.घेतलास.घुळेपा
Tuu. Tithe Mee !
,,,11@@nimbajiingale7887
खूप छान निर्णय अंजली
खूप छान . हृदयस्पर्शी गोष्ट.❤❤❤❤
SO MUCH
SO MUCH SWEETS MY DEAR GOD BLESS YOU ALWAYS ❤️
शेवटी नशीब नियतीच्या मनात काय आहे कोणीही सांगु शकत नाही जेदीवस दुःखी होते एकामेकाचे विचार चांगले समाधानी आसल्यने चांगले दिवस येतील अपेक्षा फार समाधान वाटले कोनिही टोकाची भूमिका घेऊ नये. जसं असाल जिवन. जगाव. समाधान हेच खरे आहे. हेवावाटावा
पुढे काय झालं तें संगितलं नाही राहुल जिवन्त आहे की नाही ते सांगितलं तर खुप बरं वाटलं असत असे अर्धवट. खता सांगू नका 👌
Anjalicha nirnay very good.
❤❤
खूप छान निर्णय घेतला अंजली
😅😅
Mast hi
योग्य निर्णय
खूप छान आहे हा प्रसंग जाणून घेण्यासाठी पुढील आशूष चांगले जावं हिचं अपेक्षा आहे
Yogya nirnay
या vishavasavarac त्यांचे पुढचे आयुष्य सुखी होईल anjalicha prabal विश्वास त्यांना tarun neil
मला अशा मुलीचा अभिमान वाटतो