Bhimraya tujhya natar tujha prakash pahije भिमराया तुझ्या नंतर तुझा प्रकाश पाहिजे(original track)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • जय भीम मित्रांनो मी कल्पेश भोईर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन फ्रेश गाणं घेऊन ज्याचं नाव आहे, फक्त तुझा प्रकाश पाहिजे..
    हे गाणं प्रेरणा भोईर हिने गायलं असून गाण्याचे बोल रुपेश रोकडे यांनी लिहले आहेत.
    या गाण्याचे संगीत दिग्दर्शन स्वतः कल्पेश भोईर (KALPESHB RECORDING STUDIO) यांनी केले आहे.
    Singer - Prerana Bhoir
    Music Arranger - Kalpesh Bhoir (KALPESHB RECORDING STUDIO)
    Composer - Pankaj rajaram Jadhav,sachin bhoir
    Lyricist - Rupesh Rokade
    Directed by - Prathamesh jadhav
    Please,
    LIKE it, SHARE it,
    & SUBCRIBE TH-cam Channel...
    Contact No.- Kalpesh Bhoir (8237623668)
    fb: kalpesh bhoir
    instagram: kalpeshb123
    helo: kalpesh.b

ความคิดเห็น • 1.4K

  • @archanazakade560
    @archanazakade560 2 ปีที่แล้ว +6

    एकदम भारी खूप खूप सुंदर गीत सादर केले

  • @sohankamble4319
    @sohankamble4319 2 ปีที่แล้ว +6

    दीदी खूप छान ,,,, बाबासाहेबांनंतर आता फक्त बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी एक बुलंद नेत्तृत्व आहे.

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 3 ปีที่แล้ว +40

    लय भारी
    माझी माय ग तू..
    अशीच खूप आनंदाने गात राहा. तुझा पहाडी आवाज तुझें डोळे हे तुझें सर्वात मौल्यवान दागिने आहेत. ते केवळ तुझेच आहेत. तू बाबांची लेक म्हणुन खूप श्रीमंत आहेस. तुला प्रेमपूर्वक जयभीम ..

    • @sadhanathombare2871
      @sadhanathombare2871 2 ปีที่แล้ว +2

      लय भारी

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      ​धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @rekha....8621
    @rekha....8621 9 หลายเดือนก่อน +7

    ताई खुप छान सुरेख गित जय भीम वंचित बहुजन आघाडिचा विजय असो

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/sju-xJ2HKh8/w-d-xo.htmlsi=fgYYYT7Pn9FgDIH2

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @uttamkasbe2647
    @uttamkasbe2647 2 ปีที่แล้ว +2

    Khupch God Aawaj... Tai Tujha 👌👏

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar หลายเดือนก่อน +3

    बौद्ध समाजाला मोठे करा बाईक करा शेअर करा समाजाला मदत करा अतिसुंदर गीत बाळासाहेब और अतिसुंदर गीत

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 2 ปีที่แล้ว +8

    एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻👑

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @kuldeepshende5304
    @kuldeepshende5304 3 ปีที่แล้ว +2

    शाबास रे बेटा, स्पष्ट स्वरात अन् खनखनी आवाज तील गीत फार हिट होईल, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 3 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम गीत, संगीत सुध्धा , सुरेल आवाज, भीमसैनिक ऊर्जा घेऊन उठेल असे गीत. प्रेरणा ताईने अतिशय सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. या गीतांमधून तमाम वंचितांचे बहुजन सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय भिमराव जय VBA.

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 3 ปีที่แล้ว +2

      गायलीस गणे

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      ​धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @nileshborkar9700
    @nileshborkar9700 ปีที่แล้ว +2

    खुब गोड आवाज.. ताई... निलेश बोरकर 'कट्टर समर्थक' वंचित बहुजन आघाडी. जिल्हा भंडारा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @mahadevyadav5079
    @mahadevyadav5079 4 ปีที่แล้ว +99

    मानाचा मुजरा करतो ह्या गायेकेला
    असेच गीत आम्हाला ऐकत जावा मॅडम
    खुप खुप छान आहे लय भारी आहे हे गान

  • @karangaikwad8684
    @karangaikwad8684 5 หลายเดือนก่อน +2

    एकदम झकास आहे गाणं 💙💯✌️ only VBA 💙🧡💚👑 Jay bhim 💙🙏

  • @chayyashinde5122
    @chayyashinde5122 3 ปีที่แล้ว +25

    अगदी बरोबर आहे ते प्रकाश आंबेडकर खरच खुपच स्वाभिमानी आहे कडक जुंजार नेता
    💐 💐 💐 💐
    🙏 🙏 🙏 🙏 🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 4 หลายเดือนก่อน

      Veepasana Practice Prachar Prasar kara 🤠💦🌹

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 3 หลายเดือนก่อน +1

    एक दम बरोबर आहे तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 ปีที่แล้ว +9

    ग्रेट भीम टाइगर

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @sameersalve912
    @sameersalve912 ปีที่แล้ว +1

    खूप छान गित गायले खूप गोड आवाज होता ताई साहेब मनापासून धन्यवाद..
    क्रांतिकारक जयभीम.. जयभिम..
    एकच साहेब बाबासाहेब......

  • @sachinnimsarkar6879
    @sachinnimsarkar6879 3 ปีที่แล้ว +18

    पहिल्यांदा गाणं ऐकलं पण लगातार 10 वेळ ऐकल ....खूपच छान गाणं...गोड आवाज...जयभीम जय संविधान...
    भिमराया नंतर आमचा प्रकाश पाहिजे...

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @rajeshsurwade9077
    @rajeshsurwade9077 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गित आहे असे च पुन्हा गित बाळासाहेब आंबेडकर यांचं गावं जयभीम

  • @dulichandkhobragade6643
    @dulichandkhobragade6643 4 ปีที่แล้ว +30

    Energy created song ,
    अप्रतिम!बुलंद आवाज
    जय भीम

  • @sunilnikalje5985
    @sunilnikalje5985 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर आणि प्रशंसनीय 🙏🏻💐👏क्रांतिकारी जयभिम 🙏🏻💐👏❤️❤️❤️

  • @rupaligodase9509
    @rupaligodase9509 3 ปีที่แล้ว +19

    खूप मस्त आहे गाणं.
    मला खूप आवडलं.

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर ताई जयभीम अभिनंदन

  • @uddhavgaikwad9667
    @uddhavgaikwad9667 3 ปีที่แล้ว +27

    खडक आणि क्रान्तिकारक 🙏जय भीम🙏

  • @sushilmuneshwar
    @sushilmuneshwar 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्द राचना आणी गायकी पण खूप छान सप्रेम जय भीम ताई. समाजाला दिशा देणारी गणी हवी आहेत. उगाच गाण्याचा माध्यमातून एकमेकावर धार्मिक,समाजिक,राजकीय व जातीय तेढ निर्माण करणारी गणी गाण्या पेक्षा समाज प्रबोधनाची गणी लिहिली व गायलि पाहिजेत.

  • @भिमरावशंकरकाबलेकाबले

    खूप.छान.गाण.....वंचित.बहुजन.आघाडी..झिंदाबाद....जयभिम.जय.महाराष्ट्.

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 3 ปีที่แล้ว +2

    एक नबर लिखाण

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 3 ปีที่แล้ว +41

    अति सुंदर आवाज आणि गाण्याची रचना
    जयभिम नमो बुद्धय 👍🙏🙏🙏

  • @sudhakarsurwade1340
    @sudhakarsurwade1340 2 ปีที่แล้ว +1

    Khoop khoop khoop chhan didi . Jay bhim jay vanchit aghadi

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 3 ปีที่แล้ว +8

    जय भीम.
    आवाजाला तोड नाही. शब्द रचना फार सुंदर आहे. भारताला आंबेडकर शिवाय पर्याय नाही.

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 2 ปีที่แล้ว +1

    या मुलीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरां विषयी अत्यंत.महत्वपूर्ण असे प्रबोधनपर हे.गित.गायीले आहे, मात्र प्रत्येक *बौद्ध व वंचित* घटकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, बाळासाहेबांचे वय.व प्रकृती बघता लवकरात लवकर एकत्र आले पाहिजे, वंचित घटकांना कुणी विचारत नाही,आपले श्रद्धास्थान बाळासाहेबच असले पाहिजे,हे बिंबवले पाहिजे

  • @rupeshdhangar2300
    @rupeshdhangar2300 4 ปีที่แล้ว +15

    मस्त खूप छान आवाज आहे आवडला गाणी 👍🙏🙏 जय भीम 🙏🙏

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 2 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याई मुळे अज् अपन छाती ठोकून सांगतो जय भीम

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गीत रचना व तितकाच गोड आवाज. जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏

  • @dhurvarajmohite2730
    @dhurvarajmohite2730 2 หลายเดือนก่อน +1

    आता बाबा साहेब आंबेडकर यांच्या नंतर प्रकाश पाहिजे तरच सुधारणा होईल असे मला वाटते आहे गांधी गेले आता समाज सुधारक आहे जय भीम धन्यवाद

  • @bhagwanraut1932
    @bhagwanraut1932 4 ปีที่แล้ว +66

    अप्रतीम गाणं गाईलस धन्यवाद ताई
    खुप गोड आवाज आहे तुमचा
    जय भिम ताई

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 3 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.

    • @VijayGaikwad-zf2sk
      @VijayGaikwad-zf2sk 3 ปีที่แล้ว +1

      Nice song

  • @santoshgangurde8933
    @santoshgangurde8933 2 ปีที่แล้ว +1

    पुनम भोईर तुमचा लवकरच नवीन गाणं आला असेल त्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @pushpadahiwale1064
    @pushpadahiwale1064 3 ปีที่แล้ว +11

    बरोबर खरच 👌👌👍

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @satishmusic8759
    @satishmusic8759 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder

  • @samadhanmankar165
    @samadhanmankar165 3 ปีที่แล้ว +3

    जय भिम ताई साहेब खूप छान आवाजात भिम सम्राट मित्र मंडळ वझर सरकटे तर्फे धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👌👌👌👍

  • @sureshdudhe5135
    @sureshdudhe5135 2 ปีที่แล้ว +1

    खूब खूब छान atishay god awaj parat parat aikavese watat aste. जयभीम 🙏

  • @sachinbhoir20
    @sachinbhoir20 4 ปีที่แล้ว +10

    खुप छान गाणं.. सुंदर आवाज प्रेरणा 👌
    कल्पेश मुसिक एकदम कडक 💪
    रुपेश गाण्यांचे बोल मस्त लिहलेस आवडलं 👍

  • @sima7249
    @sima7249 ปีที่แล้ว +2

    आंबेडकर यांच्या शिवाय देशाला पर्याय नाही.... एकच साहेब फक्त बाबासाहेब

  • @anilpatil1337
    @anilpatil1337 3 ปีที่แล้ว +8

    Mastch he song mi divsatun 5 te 7 vela yaikte songmule mla khup fresh vatte all the best tai 🙏🙏🙏🙏💐💐💐💐Jay bhim

  • @sudeshkhaire726
    @sudeshkhaire726 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गित रचना आणि आवाज सुध्दा अभिनंदन 🙏🌹💐👍

  • @venkatrajpanke3954
    @venkatrajpanke3954 3 ปีที่แล้ว +9

    खुपच छान मनापासून कडक क्रांतिकारी
    प्रेमाचा! मानाचा जयभीम

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 3 ปีที่แล้ว +1

      Jay. V. B. A.

    • @roshankadam8454
      @roshankadam8454 ปีที่แล้ว

      जय भिम काय अवाज माझ्या भहिनि चा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @vickymeshram1068
    @vickymeshram1068 5 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर आवाज ग ताई
    तुला सप्रेम जय भिम

  • @vishalwaghmare1607
    @vishalwaghmare1607 3 ปีที่แล้ว +8

    Super song tai jay bhim

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @prafulmohite5287
    @prafulmohite5287 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज आहे आणि शब्द रचना सुद्धा . मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुला अशीच गात राहा

  • @mahendrakumarbhoir9564
    @mahendrakumarbhoir9564 ปีที่แล้ว +5

    Rupesh Rokade,Kalpesh Bhoir and Prerana Didi, खूप खूप अभिनंदन.प्रेरणा दीदी खुप सुंदर गायन.

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @prashantbele197
    @prashantbele197 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान , सुंदर गीत

  • @pravinshinde1319
    @pravinshinde1319 4 ปีที่แล้ว +39

    जय भीम, खूप छान आवाज आहे,डोळ्यातून पाणी आल हे गाणं ऐकल्यावर, Jay bhim Jay Bhim Jay Bhim,thank you for this song

  • @santoshgangurde8933
    @santoshgangurde8933 2 ปีที่แล้ว +2

    प्रेरणा भोईर तुम्ही इतका सुंदर मस्त भीम गीत गायला बद्दल तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @ramdasnaik1625
    @ramdasnaik1625 3 ปีที่แล้ว +7

    खुपच छान अप्रतिम जयभिम छानपैकी आवाज जयभिम जयभिम जयभिम जयभिम जयभिम जयभिम जयभिम

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 2 ปีที่แล้ว +1

    नेहमी ऐकावेसे वाटते ,सुंदर😊🙏💙💙💙💙💙👍👍👍👍👍

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 2 ปีที่แล้ว +5

    स्वाभिमानी, निष्कलंक नेतृत्व, भीमसूर्याचा प्रकाश, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ✊💙

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 8 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉❤🎉 Very Nice song Sound sundar aahe 🎉🎉🎉 Jaysavidhan 🎉🎉 JAYBHIM 🌹🎉 Chaan 😊

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 4 ปีที่แล้ว +8

    Nice song.............🤟🤟🙏bahujanache kalij ahet saheb......balasahab....

  • @pavankumargothamkadam1232
    @pavankumargothamkadam1232 3 ปีที่แล้ว +2

    Very good, Tai Jaibheem Namobudhya

  • @arunzine163
    @arunzine163 4 ปีที่แล้ว +55

    अप्रतिम गीत गाईलेस ताई , अभिनंदन!!!!

  • @kavitakawale7965
    @kavitakawale7965 ปีที่แล้ว +1

    प्रेरणा ताई खूप छान आवाज आहे गाण्यांचे शब्द तर खूपच सुंदर आहेत जयभिम

  • @vikramgaikwad6918
    @vikramgaikwad6918 4 ปีที่แล้ว +14

    Extremely nice song ,Namo Buddhay Jay Bhim

  • @RajanSawant-g2t
    @RajanSawant-g2t 7 หลายเดือนก่อน +1

    Mast veery Nice veery beautifull Jay bhim beta 🎉🎉🎉🎉🎉

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम शब्दरचना आणि दिदीचा खुप मधुर आवाज आहे.

  • @pausvechtanaanjaligoutambh9473
    @pausvechtanaanjaligoutambh9473 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गोड ताई ❤

  • @Adkmkp
    @Adkmkp ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर आवाज, मनाला नविन ताकद मिळाली.

  • @aratitambe6064
    @aratitambe6064 3 ปีที่แล้ว +1

    ताई, फार गोड आणि सुरेख, आणि खणखणीत आवाज आहे तुझा सप्रेम जयभीम

  • @sachinbharne1018
    @sachinbharne1018 4 ปีที่แล้ว +11

    प्रेरणा ताईं चा आवाज खूप छान आहे.
    🌹👌🏼😍👌🏼🌹

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  4 ปีที่แล้ว

      Thnks

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @kantajumde7483
    @kantajumde7483 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan gayi le tai kupach mast surekh avajay👍👍🙏🙏🙏💐💐💐🐘🐘🐘

  • @saritawaghmare3845
    @saritawaghmare3845 3 ปีที่แล้ว +18

    गीताची शब्द रचना खुप छान आहे आवाज खूप छान आहे ताई आसिच गात राहा जय भीम

    • @abhijitdhule7477
      @abhijitdhule7477 2 ปีที่แล้ว

      P

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @satishsute8465
    @satishsute8465 ปีที่แล้ว +1

    काय आवाज आहे तुझा, अभिनंदन , खूप छान गीत गायलं, जम भीम जय शिवाजी

  • @prakashmasksmaske5217
    @prakashmasksmaske5217 3 ปีที่แล้ว +32

    अप्रतिम गीत ताई खुप छान 👌👌👌

  • @sandiplihinar6690
    @sandiplihinar6690 2 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर आवाज आहे ताईचा. जय भीम

  • @dr.panchsheeleklarkar6010
    @dr.panchsheeleklarkar6010 3 ปีที่แล้ว +19

    Khup ch chhan geet... I just love it ❤

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 3 ปีที่แล้ว +47

    खूपच जबरदस्त गीत लिहिलेही आणि गाईलेही . मी तर पंधरा वीस वेळा तरी ऐकले असेल. येऊ द्या आणखी असेच गीत जबरदस्त. क्रांतिकारी जयभीम

    • @sk.146
      @sk.146 2 ปีที่แล้ว +1

      🙏💙क्रांतिकारी जय भिम 🙏

    • @rohitkamble5960
      @rohitkamble5960 ปีที่แล้ว

      @@sk.146 aàààààa

    • @anandkamble5518
      @anandkamble5518 ปีที่แล้ว

      ​@@sk.146 औऔ

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा शेअर करा

  • @sharadnandave1236
    @sharadnandave1236 3 ปีที่แล้ว +1

    Wheri good Jay bhim

  • @suryakantraut4537
    @suryakantraut4537 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙏 jay bhim, khup chan

  • @shahadevjawale7245
    @shahadevjawale7245 ปีที่แล้ว

    खूप छान आवाज वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 👍

  • @dhalevithoba7858
    @dhalevithoba7858 3 ปีที่แล้ว +9

    खुप,छान,आवाज,आहे,दिदी,नमोबुद्धाय,जयभिम

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ..प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे बघा आणि शेअर करा

  • @siddharthking9187
    @siddharthking9187 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान दिदी.🙏🙏

  • @SurajKalmundkar
    @SurajKalmundkar 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान जय भिम

  • @dadaraobhandare2387
    @dadaraobhandare2387 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान असे गायन केले आहे

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 ปีที่แล้ว +17

    ग्रेट भोइर फ़ैमिली। जय भीम नमो बुद्ध

  • @suddewarravi8588
    @suddewarravi8588 11 หลายเดือนก่อน +1

    Super song jai bheem namo budhaya. Jai savidhan....thank u

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 ปีที่แล้ว +5

    हा बहुजनाचा आवाज़ आहें। ग्रेट गान कोकिला। जय भीम नमो बुद्ध।
    आनी ज्यानी हे गीत लिहिले त्याला सप्रेम जय भीम।

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 3 ปีที่แล้ว +1

    वा! ताई,तू तर ,आशा,लता, पेक्षाही सरस
    तुला पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, जयभीम, जय संविधान🙏🙏💐💐

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 ปีที่แล้ว +4

    ताई अभिनंदन जय भिम जय संविधान

  • @rajukamble1205
    @rajukamble1205 3 ปีที่แล้ว +2

    Jay bheem taisaheb

  • @sarjeraomaske293
    @sarjeraomaske293 3 ปีที่แล้ว +7

    Very very nice song tai
    Jay Prakash Ambedkar(jaybhim)

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @VijayKatarnavre
    @VijayKatarnavre 7 หลายเดือนก่อน +1

    KUPACH SWEET MADHUR VOICE CONGREchulation AND Hardick SHUBHECCHA

  • @mssamu_brand_
    @mssamu_brand_ 3 ปีที่แล้ว +15

    🙏🙏💙💙🙏 jay bhim ek number Tai 🙏🙏💙💙🙏 Salam aahe tumcha ganyla 💙🙏😘🥰💞💖😍 💯🙏

  • @nandkumarpradhan1527
    @nandkumarpradhan1527 ปีที่แล้ว +1

    taai verry nice jay bhim

  • @happyprincegaming3445
    @happyprincegaming3445 3 ปีที่แล้ว +8

    २०२१ चे नविन भीम गीत प्रेरणा ताईंनी खूप छान गायले आहे ़

  • @prakashwagh1138
    @prakashwagh1138 หลายเดือนก่อน +1

    जयभीम भाऊ एकच नंबर गाणे

  • @sunitasalve1675
    @sunitasalve1675 3 ปีที่แล้ว +6

    khup chhan ...apratim...jay bhim🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

    • @Kalpeshbrecordingstudio
      @Kalpeshbrecordingstudio  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रेरणा ताईच नवीन गाण चॅनल वर आहे पाहायला विसरू नका आणि गाण शेअर करा

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट बाळासाहेब 💪💪

  • @pagareVaibhavchannal358
    @pagareVaibhavchannal358 3 ปีที่แล้ว +7

    Khup chan

  • @PundlikJadhav-u8h
    @PundlikJadhav-u8h 9 หลายเดือนก่อน +2

    Very nice ...

  • @kalpanakolhe5958
    @kalpanakolhe5958 3 ปีที่แล้ว +7

    जय भीम ताई खुप छान असस गात राहा

  • @LaxmanGaikwad-o9r
    @LaxmanGaikwad-o9r 7 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर गीत गायल आहे ताई तुम्ही
    जय शिवराय जय भीम..

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 ปีที่แล้ว +6

    Ati sundar,jaybhim,namo boodhay,,