CM Eknath Shindeb On Ladka Bhau Yojana | मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा,कुणाला मिळणार लाभ? पाहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- After the 'Chief Minister's Beloved Sister' scheme, now a scheme has been introduced for beloved brothers as well. Chief Minister Eknath Shinde has made an important announcement in Pandharpur. Chief Minister announced 'Ladka Bhau' scheme. Under this scheme, stipend of Rs 6,000 per month was announced for youth who passed 12th, Rs 8,000 for diploma students and Rs 10,000 for graduate students.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी 'लाडका भाऊ' योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली
#pandharpurwari #News18lokmat #Chandrabhagabusstation #Marathinews
SIKA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
खरंच अपंगाचा विचार केला पाहिजे सर न्यूज टीव्ही यांना सूचित करतो की आपण याचा विचार केला पाहिजे आणि लाडका भाऊ दिव्यांग आणला पाहिजे
मुख्यमंत्री साहेब आमच्या काळात फक्त सातवीपर्यंत शाळा होती शाळा शिकण्याची परिस्थिती नव्हती त्यामुळे आमच्यासाठी काय तरी सुविधा काढा
लाडका बुवा आणला ते चांगलंच आहे मला माहित नव्हतं लोकं किती शिकलेत आणि किती ग्रॅज्युएट होऊन घरी येते आणि ते होऊन घरी येत अभिनंदन करतो
Hi.yojana.ladka bhau...changli.aahe..pantyat.shikshan.nahi.ghetle.majbur.berojgar.yasarvansati.same.yojana.havi.hoti..dujabhavkaru.naka..darvana..6000.dua.terbare
Super
गोलमाल है भाय सब गोलमाल है.
😂
काही ही नाही कोणाला भेटणार , आणी जरी योजनेचा लाभ मिळाला तर एवढा लक्षात घ्या , नाय महाराष्ट्राला उपाशी पोटी मरायची पाळी ह्या मंत्री लोकांनी आणली तर बघा , अरे महागाई कमी करायची तर ह्या लोकमी लडकी बहीण आणी लाडका भाऊ ह्या योजना आणल्यात
दिव्यांग लाडका भाऊ योजना केव्हा आणायची आणि कवा नवनवीन सुविधा काढायच्या एकनाथ शिंदे साहेब खरंच तुम्ही जर केलं तर होईल आणि न्याय मिळून द्या अपंगांना
महाराष्ट्राच्या सव्र privet क्षेत्राच्या सव्र कंपनियां ६ घंट्याच्या करा ते पन १५ दिवस काम १५ सुंटी महाराष्ट्राची बेरोजगारी मिटून जाईल
शेतकऱ्याच्या हक्काच्या मालाला भाव द्या आम्हाला कुणाचा भीक नकोय आली रे आली आता तुमची बारी आली शेतकरी पूर्ण पणे संतापलेला आहे शेतकरी मित्रांनो एकजूट राहावे जय जवान जय किसान किसान संघटना जिंदाबाद
दिव्यांगासाठी नवनवीन सुविधा करावी दिव्यांगाचे काय म्हणून दिव्यांगणा लाडका भाऊ योजना आणावी दिव्यांग लडका भाऊ योजना आणावी अशी नम्र विनंती त्यांना न्याय मिळवून द्यावी टीव्ही लाईव्ह टीव्ही न्यूज बातमी इतका दुखी दिव्यांगासाठी नवनवीन कर्जमाफी 10 लाखापर्यंत करावी अशी नम्र विनंती पैसा न देता ते सरसकट करावे आणि नवनवीन सुविधा नोकरीसाठी राखीव जॉब असे करावी अपंगासाठी एकनाथ शिंदे साहेब यांना सूचित करतो की दिव्यांग व्यक्ती असून यांनी करावी अशी नम्र विनंती करावे अशी नम्र विनंती सरकार दिव्यांचा विचार करत नाही त्यांना न्याय मिळवून द्यावे मराठी आरक्षण मिळावे अशी नम्र विनंती राखी कुठे करावी
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब तुम्ही नवनवीन सुविधा काढिते हार्दिक हार्दिक अभिनंदन खरंच एकनाथ शिंदे साहेबांचे कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना कार घालून त्यांचे स्वागत केले पाहिजे खरंच त्यांनी चांगलं केलं कि राखीव राखीव केली पाहिजे कारण की इलेक्शन पुरतीच करू नाही आणि राखीव करावी अशी नम्र विनंती एकनाथ शिंदे साहेब इलेक्शन झाले की लोक काय करतात बदलतात योजना तू करावी अशी नम्र विनंती हार्दिक हार्दिक अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब खरंच कुणाला माहीत नव्हतं 12 वी झालेला विद्यार्थी आणि 10 वी झालेला विद्यार्थी बीए झालेला विद्यार्थी हे सरकारने खरंच चांगली बाब आहे
फडणवीसांना विचारलं का? मुख्यमंत्री साहेब
अशिक्षित मुलं, कष्टकरी मुलं, शेतकरी मुलं. नाहीत का या महाराष्ट्रात. बिना शिकलेलें भाऊ मेलेत का?😢😢
Kamit Kami Por ata 12Vi Pan Karu Ny Shakat Ka ???
विरोधकांना कामातुन उत्तर देणारा नेता , टीका केल्याचा किंवा करणार्यांचा 🔔 काही फरक पडत नसणारा नेता, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री, साहेब असेच काम करत रहा, आकल्प आयुष्य लाभो 🎉 =सामान्य जनता
कसला नेता जनतेला अपंग बनवतोय मता साठी.काम द्या काम करून खाऊद्या
काही देणार नाही हा खोठ बोलतो
एकनाथ भाऊ महाराष्ट्र केव्हा विकायला काढत आहे
मुलगा याचा विद्यार्थांना मिळेल काय. मुलींना का नाही. ही निवडणूक कार्यक्रम आहे.
आता लाडका रिक्षाचालक न साठी पण दया साहेब ❤
आरे यांच्या सरकारी गाड्या मधे डिझेल भरन्यासाठी पैसे नाहीत, हे पैसे कोठून आननार, हे सेवटी अमीत शहा साहेबा सारख म्हननार हे तर आमचा चूनावी जूमला होता,
अरे १० वी वाल्याच काय जो गरीब आहे १०विच शिकला आहे त्यांना काय..?
फसवी योजना आहे ही. कंपनीत काम केले तरच पैसे मिळणार. त्यापेक्षा कंपनीत काम केल्यावर 15-18 हजार पगार मिळतो. या योजनेची काय गरज
How to register for this scheme??
एकनाथ शिंदे साहेब तुम्हें 2019 वेटिंग वाले S T महामंडल मूलाना घ्या ना अगोदर आज ती मूले बेरोज गर आहेत
माझी बहीण आणी मांझा बहु आणी २०२५घरीबसा
अरे भाऊ बहिण योजना नको आम्हाला आमच्या शेती मालाच्या किंमती ठरवुन द्या सुविधा द्या
वय 40पर्यत करा
नमो किसान पेन्शन द्या अगोदर
बिगर.शिकलेेला.हा.भाऊ.नाही.का.तो.आतीरेकी..आहे. का.❤❤❤❤😂
Sagl rahudhya RTE cha nikal lavayla sanga mulanch nuksan hotat
10 वी वाल्यांनी काय करायचे आणि ज्यांनी पोष्ट ग्राज्युएट त्यांचे वय 35 चया पुढे आहे त्यांचे काय त्यांनी या सरकरल मतदान करायचे नाही
महिलांनासरसकट जशी लाडकी बहीण योजना चालू केली तसं लाडका भाऊ ही योजना सरसकट पुरुषांना चालू करावी
😢😢😢😢😢
शिंदे साहेब जे बेरोजगार आहेत त्यांचं काय जे शिकलेले नाहीत त्यांना किती रुपये द्यायचे
😂 केळ !! 😊😊😊
न शिकालेल्य काय आनी ज्याची परिथिति वाईट ahi त्याना काय ते कस करवा
या मुळे फुकट खायची सवय लागेल असे वाटते
लोकांचे आयुष्य खराब करू नका ... रोजगार द्या नोकरी द्या असे फालतू योजना आणून लोकांच्या भविष्य सोबत खेळू नका....
कोणत्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार, 5 ते 8 वर्षे विद्यार्थी बेकार आहेत, जय शिवराय जय संविधान जय भिम
नोकऱ्या दया लाडका भाऊ नको शिंदे साहेब 30,000 महिना सर्वाना करा फुकट 4 महिने द्याल.
अपंग, गंभीर आजार ग्रस्त 40-45 वयाच्या भावानं च्या साठी सुध्दा काहीतरी नवीन योजना आणा... जय महाराष्ट्र.
शिकला नाही त्याला कोणती योजना येईल
कंपन्या गुजरात ला द्यायच्या आणि इथ काही पण फालतू घोषणा करायच्या, तरुणांना रोजगार द्या.
10 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी काय मांजार मारलय काय / त्यांची मते त्यांना नको का /लक्ष दया जरा
मजूर दाराला काय
Age limit 40
साहेब कुठे आणि कधी फॉर्म भरायचे कारण आम्ही बेरोजगार आहेत आणि लवकर पैसे पाहिजे
Age 21 to 45 year kara
Jinkay sathi kay kay karat aahe
ऊपठुन देणार.आहे😂😂
S T driver Anna waiting valyana ghay n agudar mukemantari shabeb 2019 vale mule berojgar fertay n shabeb
नोकऱ्या द्या
Voting sathi mala laach nako ghamache khanar tyala deo denar
😂😂😂
सचिन साहेब बोली खरं आहे
Create bamboo 🎍 crop for paper, renewable energy, ethenol karkhane in rural महाराष्ट् . It will benefit both the siblings. 🎉😊
पप्पू पिंकी फेल phel हुवे😢😂
Age limite 40 kara
Naukari day saheb
Set maurice sacrifice current
12 वी बहिण असेल तर महिना किती रूपये ? 1500/- रूपये 12 वी शिकलेल्या बहिण साठी योग्य आहे का ?
पैसे आनणार कुठून
अरे सेतकरी मेला का काय
पण आजकाल 6000 मध्ये कोन काम करेल
😂
१०वी।पास।भावासाठी।काय।नाही।का
खोट्या आश्वासनाना बळी पडू नका
Jo college sikhato Tayal paise nahit rule change kara
डिग्री झालेल्या मुलींसाठी काय
सरकार कुठून गोरगरिबांची मुलगी मोडून देईन ना तुमच्या पगारातून देणार आहे का नाही तुम्ही घ्या पगारी घ्या सगळं काय करा
वयाची काय आट आहे
Nondanikrutanshkalinpadwidharberojgaranchaupyogwaybadzaletarinyaymilalanahiamalbajawanikaritnahisarkar
Lharch3mahiyach bhai nantar kat tajsnar nahi msbasmDhe paise dizel tskayals manta he kahitari adami ambanils vikingar denar nahina zsvatat
आधी एक पूर्ण झाल काय तपासून बघा नंतर दूसर बघा
Mitrano apalyala chutiyat kadhtay sarkar.
Dar varashi 10 lakh mulana he he sarkar privet company madhe apalyala padhavnar. Manje apan private madhe guntun rahaych Ani mag sarkar purn pane government nokari n kadhta company la tendar denar nokari dya mano nokari mag tyat 2000 dile tari chalel
Burberry Tumi Mantra hoti Sachin ji
रोजगार भरपूर आहे नौकरी रोजदरी करणारे पाहिजेल विरोधकांना फ्कत काहीतरी बोलायला लागत ग्रेट सीएम एकनाथ शिंदे बिझनेस करा सर्वांनी काही न काही
ऐकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र।।
Hi 3mahinyachiyojna tar
लाडका भाऊ ल 1000 रुपये द्या
Maharashtra til saglya companya gujratla jau det ahes , tya madhe Tula karodo rupaye milale ani amhala mhanje 5=6 hajar
Bogussanadinaabhaykunacheuttarcmshindesarkarnedyawe
मुलींसाठी आहे
Job dya uadhog dya
Permanent job dya Saheb 20 hajar mahinyla dya thodya diwas, 6000 kay kamache typeksha permanent job dya
मग काय करनार
मि 10पास आहे
दोन वर्षांत 12 वी पास करा
लाभ घ्यावा
Garibana kay milanar joh sikala nasan tar😢
शिंदे साहेंबांचा विजय असो एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
Riksha walya bhava sathi pan kara kahitari
Naukari den mulana
Tap ala ka
ITI Sathi kay ahe 😢😂
😂😂😂😂😂😂