मी कसा ग्रेट आहे हे सांगण्यात जास्त वेळ गेला आणि मी कोणालाच घाबरत नाही . (@बिपिन) अनैसर्गिक गोष्टीच्या नादी कधीच लागू नये ते कधी काय करेल ते तुम्ही नाही सांगू शकत.
संकेतला कोणीही आपला अनुभव सांगण्याच्या अगोदर त्याला (तुला आठवतं का मी मागे एक अनुभव सांगितला होता असं बोलून त्याच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेऊ नये) प्लिज 🙏🙏🙏🙏 बिचारा संकेत किती ताण घ्यायचा त्याने😂
Priyanka ne ji gosht sangitli ahe BDD chawl no. 18 chi ti dhadant khoti ahe.. me Swata BDD chawl no. 18 mdhe ground floor la rahte n maza ajubajula asa kahich zalel Nahiye..
Dishnat ne sangitla to kissa ahe na ti gym me lahan pani baghitli hoti.Tikde me lahan pani natevaik yanchya kade gelo astana,police camp madhe kahi divas exercise karayla jaycho
Ha Prakar aamhala parichit ahe.kaaran amhi kumbhaar ahot. Ani amchyakde 12 vya LA daak ghatli jate.n tyala kumbhaarkriya ase mhantaat.teva ashi pitare yetat.sir mhanale te khar ahe
२ नंबर वाला... Live सांगणारा बिपीन...... ह्याला पुन्हा घेऊ नका.... ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...... आणि Philips ची लाईट बटन वाली....हेच कळलं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Dag dene ha prakar ratngiri, n sindhudurgat kartat , pan atta tasa kahi pahavayas milat nahi , Ani te khara ahe ti meleli vyakti tichya awdichya vyaktichya angat yete ani Tila mag prashna kartat , bahutek jo koni akasmat jato Kiva paisyache vyavahar astil ashyach melelya vyakti sathi asla ha prakar kartat ase mala vatate,
My favourite - Swaranjali, Dishant & Dipti. Swaranjali's voice & her storytelling skills really suit this horror genre.
धन्यवाद 😊🙏
Thank you 🙏
मी कसा ग्रेट आहे हे सांगण्यात जास्त वेळ गेला आणि मी कोणालाच घाबरत नाही . (@बिपिन) अनैसर्गिक गोष्टीच्या नादी कधीच लागू नये ते कधी काय करेल ते तुम्ही नाही सांगू शकत.
त्यानी कुठे काय केले फक्त त्या उताऱ्यावर बॅटरी मारली.
शेवटचा जो होता ना त्याने डोक्याची.........😂 वाट लावली
खूप छान होता पहिला महेश सरांचा
अनुभव काही रहस्यमय माहिती मिळाली
अनुभव कमी पण आळण पालन जास्त सांगू नये त्यात वेळ जास्त जातो
😂😂😂😂😂@@ashwinipadekar6476
शेवटचा जो होता ना त्याने डोक्याची.........😂 वाट लावली
या बिपिन ने काय बोर मारलाय यार. ऐकू येतंय किती वेळा सांगायचं. हलो हलो हलो हलो हलो... मी कशाला घाबरत नाही, मी भींतीवरुन उडी मारली. 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho na vaitag anala bipin ne
Mhanun me live aikat nahi kadhi. Comment vachun ase experience skip karto direct😂
@A_S_K_3735 😛😛😛 मी पण वाचल्या होत्या. पण काही तरी हॉरर ऐकायला मिळेल ही वेडी आशा... तरीही मी १.५स्पीड फास्ट करुनच पाहतो.
स्वरांजली मॅडम अप्रतिम आवाज...
आकाशवाणीचे दिवस आठवतात......
धन्यवाद 😊🙏
Yeda bipin 100000 vela hello awaj yetoy ky chaluye😂😂😂😂😂
Wow Mahesh experience was amazing😮😮
संकेतला कोणीही आपला अनुभव सांगण्याच्या अगोदर त्याला (तुला आठवतं का मी मागे एक अनुभव सांगितला होता असं बोलून त्याच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेऊ नये) प्लिज 🙏🙏🙏🙏 बिचारा संकेत किती ताण घ्यायचा त्याने😂
😂😂😂
Bipin cha anubhav khuoach ratal hota😢
Sagle Anubhav mast hote Aaj 🎉🎉
🙏
अनुभव सांगताना मेन टॉपिक सांगायचं सोडून बाकीचा नात्याचा संबंध कमी सांगावा त्यात अर्धा वेळ जातो
महेश सरांचा अनुभव एकदम भयंकर होता. आणि ऐकताना खूप भीती वाटत होती.😮
Saglych mast anubhav jale
Priyanka ne ji gosht sangitli ahe BDD chawl no. 18 chi ti dhadant khoti ahe.. me Swata BDD chawl no. 18 mdhe ground floor la rahte n maza ajubajula asa kahich zalel Nahiye..
Kutlya BDD mdhe rahte tu tai
कृपया कोणीही आपला अनुभव सांगताना नमनाला घडाभर तेल टाकून न सांगता व्यवस्थीत थोडक्यात सांगणे
नाशिक च्या ताईचा late night ऑफिस चा किस्सा भारी होता
Ho tai
शेवटचा जो होता ना त्याने डोक्याची.........😂 वाट लावली
Ankit चा अनुभव जगात 1 no चा होता😅
Dishnat ne sangitla to kissa ahe na ti gym me lahan pani baghitli hoti.Tikde me lahan pani natevaik yanchya kade gelo astana,police camp madhe kahi divas exercise karayla jaycho
Kahi anubhav aghal paghal vatle...pls sangtana velech ani vishyach bhan asu dya...bakicha anubhav 1 no hote
रवी सरांचा अनुभव छान होता. दंतकथा ऐकायला मिळाली. असे अनुभव छान वाटतात जुन्या काळापासून ऐकत आलेले.
😂😂 hello
Ha Prakar aamhala parichit ahe.kaaran amhi kumbhaar ahot. Ani amchyakde 12 vya LA daak ghatli jate.n tyala kumbhaarkriya ase mhantaat.teva ashi pitare yetat.sir mhanale te khar ahe
Tumcha nashik la meet up chalu ahe ani mi ikade anubhav aiktoy 😂😂😂.
२ नंबर वाला... Live सांगणारा बिपीन...... ह्याला पुन्हा घेऊ नका.... ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...ठीक आहे..... ठीक आहे..... ठीक आहे.... ठीक आहे... ठीक आहे...... आणि Philips ची लाईट बटन वाली....हेच कळलं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Soygaon Taluka❤
मी तर बिपिन चा पूर्ण एकलापन नाही नुसत बोर केलं राव 😂😂😅
Dag dene ha prakar ratngiri, n sindhudurgat kartat , pan atta tasa kahi pahavayas milat nahi , Ani te khara ahe ti meleli vyakti tichya awdichya vyaktichya angat yete ani Tila mag prashna kartat , bahutek jo koni akasmat jato Kiva paisyache vyavahar astil ashyach melelya vyakti sathi asla ha prakar kartat ase mala vatate,
😂
Hi XOXO xoxo
Neha😂
@nehakamble8289 ka hast ahe nehu jewlika
Sanket..kaajvyaachaa..sahaawa..waadha..divas..badlaapur..aart..gallery..javal..ghe..please...umesh..maaruti..chavan..
Pufhcha session kenva ahe
@nehakamble8289 24 december la aahe karan 25 December la sutti aahe
Thanks pn link dili jail na
हो नेहा, लाईव्ह सेशन दरम्यान लिंक दिली जाते
@nehakamble8289 तुम्ही चॅनल च्या notification ला on करा म्हणजे तुम्हाला phone वरती एक pop-up येऊन जाईल.
Thank u ,Sanket dada
Looks like Sanket has sour throat. 😮
Are you doctor?😂
Are you doctor?😂 Please prescribe him good medicine 💊