मला एक विचारायच आहे आपलं मूल त्यांच्या फ्रेंड्स च्या सारखं सारखं मागे करत असेल जरी तो त्याकडे लक्ष देत नसेल किंवा तो जे काय सांगत असेल तसच वागत असेल तर कस समजवावे.. त्या मुलाला पण कळलं पाहिजे ना की आपलं स्वतःच पण काही मत असतं किंवा तो समोरच फ्रेंड्स नेहमीच बरोबर असेल असाच नाही.. हे सगळं लहान मुलांना कस समजवावे
खूप छान सेशन... पालकांचे बालपण आणि त्याचा parenting वर होणारा परिणाम या वर सेशन घ्यावे ही विनंती
मला एक विचारायच आहे आपलं मूल त्यांच्या फ्रेंड्स च्या सारखं सारखं मागे करत असेल जरी तो त्याकडे लक्ष देत नसेल किंवा तो जे काय सांगत असेल तसच वागत असेल तर कस समजवावे.. त्या मुलाला पण कळलं पाहिजे ना की आपलं स्वतःच पण काही मत असतं किंवा तो समोरच फ्रेंड्स नेहमीच बरोबर असेल असाच नाही.. हे सगळं लहान मुलांना कस समजवावे
Khup chan ..ek guidence hava hota..mula achanak bochkarane , Marne asa karatat yavr kay karav..? Baki konala nahi parantu Aai la ..tyancha rag kasa shant karava? Please guide kara.. thank you
बाजारात गेल्यानंतरचा हट्ट कसा सावरावा please रिप्लाय ❤❤