ya harila sanga g koni | नंदाचा नंदन अडवितो आडरानी गौळणी | या हरीला सांगा गं कोणी गोड चालीत गवळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    ya harila sanga g koni | नंदाचा नंदन अडवितो आडरानी गौळणी | या हरीला सांगा गं कोणी
    संत एकनाथ महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    ya harila sanga g koni
    ya harila sanga g koni harmonium notation
    nandacha nandan advito adrani gavlani g harmonim
    nandacha nandan advito adrani gavlani g
    nandacha nandan adavito gaulani
    nandacha nandan
    nandacha nandan advito adrani gavlan
    nandacha nandan advito adrani gavlani lyrics
    nandacha nandan advito adrani gavlani gavlan
    nandacha nandan aadvito
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    kalpesh jadhav
    नंदाचा नंदन अडवितो आडरानी गौळणी
    नंदाचा नंदन आडवितो आडरानी गौळणी जबरदस्त गौळण
    या हरीला सांगा गं कोणी
    नंदाचा नंदन आडवितो आडरानी गवळणी
    नंदाचा नंदन आडवितो आडरानी गवळणी ग
    नंदाचा नंदन अडवीतो आडरानी गवळणी गवळण
    या हरीला सांगा गं कोणी गोड चालीत हार्मोनियम नोटेशन
    नंदाचा नंदन अडविती अड राणी गवळणी ग
    नंदाचा नंदन अडवितो वाट ग बाई
    नंदाचा नंदन आडवितो
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #marathi_bhajan,
    #कल्पेश_जाधव_अभंग,
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #harmony #harmonium
    #गौळण #गौळणी
    #gaulanimarathi
    #gaulan
    हार्मोनियम मित्र
    नटखट गवळणी
    मराठी गौळण
    नोटेशन सहित अभंग
    नटखट गौळण

ความคิดเห็น • 40

  • @चागुंनाबागडे
    @चागुंनाबागडे 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान खूप छान फार फार आवडली चाल पण फार सुंदर आहे धन्यवाद सर

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी माऊली खूप खूप सुंदर चाल👌👌👌👌

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गौळण.माऊली.राम.

  • @harirambhuttapalle643
    @harirambhuttapalle643 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर गवळण👌👌🌷🌷🌷💐💐💐💐

  • @vw3711
    @vw3711 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार🙏🙏मावली धन्यवाद 😘💕मावली💐💐 आतिशय गोड आवाजात छान गवळन, खूपच 👌🏿👌🏿

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर खूप गोड गवळण 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @vw3711
    @vw3711 ปีที่แล้ว

    धन्यवाद मावली💐💐🙏🙏

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @PandurangAnkushrav
    @PandurangAnkushrav 4 หลายเดือนก่อน

    माऊली❤

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गवळण अप्रतीम आवाज सर खूप छान🙏🙏👍👍👌👌🌹🌹💐💐💐

  • @vishnubodhe5158
    @vishnubodhe5158 ปีที่แล้ว

    ग्रेट

  • @grbone6277
    @grbone6277 2 ปีที่แล้ว +2

    छान माऊली

  • @vw3711
    @vw3711 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद मावली💐💐 आपले खूप छान मार्ग दर्शन असल्यामुळे मि आपल्या कांही गवळणी अभंग बघून ऐकून खूप छान पेटीवर यायल, अगदी छान मावली प्रयत्न चालू ठेवणार, 🙏

  • @sandipambavane6886
    @sandipambavane6886 ปีที่แล้ว

    दादा....अतिशय गोड वाणी आणि ताल, लय व सुर अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @navrang580
    @navrang580 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान👍

  • @surekhamilakhe09
    @surekhamilakhe09 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे गवळण गोड आवाज गायले छान खुप आहे 🙏🏻🙏🏻

  • @anitapatil8124
    @anitapatil8124 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सादरीकरण

  • @vw3711
    @vw3711 2 ปีที่แล้ว +1

    नंदाचानंदन आडवितोआडराणी 👍👍

  • @alkabarde
    @alkabarde ปีที่แล้ว

    Chan gavlan.

  • @ganeshhawale6888
    @ganeshhawale6888 ปีที่แล้ว

    Very nice👍 sir

  • @maheshbabar582
    @maheshbabar582 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @geetajamkhindikar2508
    @geetajamkhindikar2508 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान..... भल्या भल्या संतांचं हीच एक गाथा,जीव मुक्याचा,जीव बोलक्याचा.....हे गाणं
    मिळू शकेल का सर

  • @HirabhauKhemnar
    @HirabhauKhemnar หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @kunalgurav8638
    @kunalgurav8638 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे.

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 2 ปีที่แล้ว +1

    🙏 अप्रतिम 🙏

  • @avinashjain7509
    @avinashjain7509 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 2 ปีที่แล้ว +1

    Good morning ..

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर 🌹🌹अप्रतिम खूप छान गोड आवाज गोड गौळण 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 2 ปีที่แล้ว +3

    🙏🏻🌹 धन्यवाद माऊली 🙏🏻 खुपच सुंदर गोड शब्द 👌🏻 मस्त छान गवळण

    • @rameshwankhade2388
      @rameshwankhade2388 2 ปีที่แล้ว

      ःःःःः
      ःठूबौक्षूंंंषुःर्‍हंंंंघ

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 2 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @monalimore1684
    @monalimore1684 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌

  • @minasanap8747
    @minasanap8747 ปีที่แล้ว

    या गौळणीचे नोटेशन द्या सर कृपया

  • @shivajisalunke6568
    @shivajisalunke6568 2 ปีที่แล้ว +1

    सर आपल्या पुस्तकात डगमग डोले पाण्यावरील नाव हे अभंग आहे का हरी ओम 🙏