रात्री झोपण्यापूर्वी हे ऐका । मनाला शांत करणारे भक्तीगीत । Datta Bhaktigeete | Datta Bhakti Songs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @SomanathRaut-lm5nw
    @SomanathRaut-lm5nw ปีที่แล้ว +8

    गुरुदत्त महाराज माझे लग्न जमू द्या इच्छा पूर्ण आई-वडिलांना सुख लागू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लग्नकार्य इच्छा पूर्ण करा.

  • @archanakulkarni3703
    @archanakulkarni3703 10 หลายเดือนก่อน +33

    माझ्याकडे वाईट विचार मनात येत आहे ते थांबवण्यासाठी मदत करा समर्था ❤❤❤🎉🎉

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 9 หลายเดือนก่อน +18

    जय जय जय श्री गुरू दत्ता मी तुम्हांला त्रिवार दंडवत करते तुमची भक्ती करू लागले तेंव्हा पासून मी खुप सुखी राहते सर्व काही तुमच्या वर विश्वास आहे माझा जय गुरू दत्ता 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @SwayyamChavan-mc3de
    @SwayyamChavan-mc3de 10 หลายเดือนก่อน +17

    श्री गुरुदेव दत्त महाराज माझ्या हातून काही हि चूक झाली असेल तर मी तुम्हाला शरण येते देवा माझ्या मुलाला चांगलाअभ्यास करण्याची इच्छा होऊदे आणि त्याच्या मित्र परिवाराला पण चांगली बुध्दी द्या 🙏🙏

  • @mohinirajale1210
    @mohinirajale1210 5 หลายเดือนก่อน +15

    श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्री पाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ

  • @KISHORLASHKARE-t1l
    @KISHORLASHKARE-t1l 9 หลายเดือนก่อน +7

    ।।ॐ नमो भगवते वासुदेवा‌य ।। ॐ श्री गुरुदत्तायत्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः

  • @manglanirphale4078
    @manglanirphale4078 10 หลายเดือนก่อน +5

    क्षी गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा देवा आता पर्यंत तुच आम्हा सर्वांना सांभाळून घेत आहेत तुझी कृपा अशीच असु दे अशीच कृपा असु दे

  • @MeenaNathpotani
    @MeenaNathpotani ปีที่แล้ว +52

    हे गुरु दत्ता मला आशीर्वाद द्या माझी तब्येत चांगली राहू आणि माझ्या मनातले विचार कमी होऊ मनामध्ये चलबिचल नाही पाहिजे हे गुरु दत्ता तुमचे आशीर्वाद माझ्या घरावर सदैव राहो तुमच्या चरणी प्रार्थना करिते दत्तगुरु स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sureshsalgaonkar1912
    @sureshsalgaonkar1912 ปีที่แล้ว +22

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    माझी प्रकृती बरी नसल्याने तुझ्या आशिर्वादाने मला पुर्ण बरा कर ऐवढीच तुझ्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना श्री गुरुदेव दत्त

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 7 หลายเดือนก่อน +23

    श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ,🌷🌷🥀🙏🙏🙏🙏🙏

  • @erprabhakarmule6312
    @erprabhakarmule6312 9 หลายเดือนก่อน +48

    श्री गुरुदेवदत्त , माझ्या दोन्ही लेकरांचे चांगले होऊ दे, त्यांच्या मनातील सर्व चिंता दूर होऊ दे एवढेच मागणे देवा ,
    श्री गुरुदेवदत्त

  • @kshamakulkarni7355
    @kshamakulkarni7355 11 หลายเดือนก่อน +7

    श्री गुरूदेव दत्त महाराज की जय सर्वांना. सुखी ठेव

  • @sangitakale5369
    @sangitakale5369 ปีที่แล้ว +5

    श्रीगुरूदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत दत्तदत्त त दत्त दत् दत्त🙏🙏🙏🙏🙏

  • @sawitaKorte
    @sawitaKorte หลายเดือนก่อน +4

    हे गुरू दत्ता माझ्या मुलांना वर तुमची चाया rahu दे सदव्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरू दत्ता

  • @chandrakalapatil6004
    @chandrakalapatil6004 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त नमस्कार

  • @shivanichondhe5267
    @shivanichondhe5267 5 หลายเดือนก่อน +4

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक भकतवत्सल भक्ताभिमनी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त दत्त

  • @GauriKale-p4b
    @GauriKale-p4b 10 หลายเดือนก่อน +15

    श्री गुरुदेव दत्ता माझि ईच्छा पुर्ण करा तुमचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठिशी असुद्या

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 ปีที่แล้ว +5

    श्री गुरुदेव दत्त प्रभू मला फक्त तू आशीर्वाद दे बाकी काही नाही पाहिजे दत्त प्रभू

  • @Ram-t2x2x
    @Ram-t2x2x 17 วันที่ผ่านมา +1

    माझा मुलगा तभेतीने एकदम तंदुरुस्त होऊ द्या,फिट जाऊ दे,शालेत एकदम हुशार होऊ द्या दत्त महाराजा हीच विनंती

  • @PopatYele-w8f
    @PopatYele-w8f 3 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap2092 7 หลายเดือนก่อน +16

    श्री गुरुदेव दत्ता आपणास सास्टान्ग नमस्कार 🙏🙏🌹🌹🙏🙏कृपा आशीर्वाद असू दया 🙏🙏

  • @ujwalamundaye9526
    @ujwalamundaye9526 ปีที่แล้ว +10

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @manglanirphale4078
    @manglanirphale4078 5 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन गुरू देव दत्त तुमची कृपा असु द्यावे गुरू चरणी नतमस्तक रखडले कामे पूर्ण करा जय गजानन माऊली गुरू चरणी नतमस्तक

  • @kavitapolekar4923
    @kavitapolekar4923 ปีที่แล้ว +20

    श्री गुरुदत्त मला झोप येत नाही माझ्या डोक्यात नको नको ते विचार येतात गुरुदत्त तुम्हीच सांगा मी काय करू.🙏🙏🙏🙏

    • @yogirajangale5263
      @yogirajangale5263 ปีที่แล้ว +2

      श्री गुरुदत्त मला झोप येत नाही माझ्या डोक्यात नको नको ते नकारार्थी विचार येतात मी प्रयत्न जीव तोडून केल्या असताना सुद्धा त्याला यश येत नाही. दिवसेंदिवस माझे विस्मरण होत आहे देवाची भक्ती करून सुद्धा मला कोणत्याही गोष्टीत यश येत नाही तरी गुरु दत्त माझ्यावर कृपा करून माझे सर्व दुःख कर व मला पैशाच्या चिंतने पासून माझ्या शेवटच्या क्षणी तरी सुख चैन शांती पैसा अडका मिळू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो.
      जय गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा कर.❤🌹🥀🙏👏🙏

    • @VaibhavDhengale-l3v
      @VaibhavDhengale-l3v 5 หลายเดือนก่อน

      Tumala zopicha goli ghya

    • @suvarnalande7680
      @suvarnalande7680 4 หลายเดือนก่อน

      Tai Morale la ja

  • @yojanagawade6077
    @yojanagawade6077 5 หลายเดือนก่อน +2

    भगवंत सदैव पाठीशी उभे असतात, श्री गुरुदेव दत्त, श्री पाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त महाराज.

  • @arnavlagad925
    @arnavlagad925 4 หลายเดือนก่อน +3

    मला रात्रीची चांगली झोप येण्यासाठी दत्ताची गाणी रोज ऐकते मला शांत झोप येऊ द्या श्री गुरुदत्ता

  • @ReshmaSaim
    @ReshmaSaim 8 หลายเดือนก่อน +6

    श्री गुरू देवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤

  • @ujwalachavan4511
    @ujwalachavan4511 10 หลายเดือนก่อน +3

    श्री गुरूदेव दत्त.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..

  • @lalitalambat9108
    @lalitalambat9108 9 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्ता माझ्या कुटुंबावर तुझा
    आशिर्वाद माझ्या कुटुंबावर राहु दे.
    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🌻🌿

  • @yogirajangale5263
    @yogirajangale5263 ปีที่แล้ว +12

    श्री गुरुदत्त मला झोप येत नाही माझ्या डोक्यात नको नको ते नकारार्थी विचार येतात मी प्रयत्न जीव तोडून केल्या असताना सुद्धा माझ्या कोणत्याही कामामध्ये यश येत नाही. व माझ्या पत्नीचे व माझे अजिबात पटत नाही प्रत्येक किरकोळ गोष्टीवरून तिचे माझे खटके उडतात .दिवसेंदिवस माझे विस्मरण होत आहे देवाची भक्ती करून सुद्धा मला कोणत्याही गोष्टीत यश येत नाही तरी गुरु दत्त माझ्यावर कृपा करून माझे सर्व दुःख कर व मला पैशाच्या चिंते पासून माझ्या शेवटच्या क्षणी तरी सुख चैन शांती पैसा अडका मिळू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो.
    जय गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा कर.❤🌹🥀🙏👏🙏

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 วันที่ผ่านมา

    Aamchya Gharavar Tumchi Changali Krupa Asu Dya❤❤❤

  • @pankajmahajan4890
    @pankajmahajan4890 10 หลายเดือนก่อน +31

    सगळ्यांच्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे , कर्ता करविता तो आहे तर सगळे त्याच्याकडे सोपवून द्या , मग काही चिंता नाही .......गुरुदेव दत्त 🙏

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 8 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरूदत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹

  • @vilinhalaye7983
    @vilinhalaye7983 11 วันที่ผ่านมา

    🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
    🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏

  • @shubhadakudtarkar4890
    @shubhadakudtarkar4890 10 หลายเดือนก่อน +9

    श्री.गुरूदेव दिगंबरा लवकरात लवकर आमची मनोकामना पूर्ण होऊ दे.

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 8 วันที่ผ่านมา

    Datt🙏datt🙏 datt 🙏 datt 🙏 datt 🙏 datt 🙏 datt 🙏 shri gurudev datt 🙏🌹🙏

  • @nandachopade6116
    @nandachopade6116 9 หลายเดือนก่อน +3

    जय गुरुदेव दत्ता. मला ही खुप विचार येतात झोप लागत नाही माझ्या अक्षय चं सगळं चांगल होउदे त्याला यश येऊ दे

    • @nileshkale2035
      @nileshkale2035 8 หลายเดือนก่อน

      🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @navage3726
    @navage3726 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा माझ्या डोके दुखायले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा स्वामी दिगंबरा

  • @ladudharne7283
    @ladudharne7283 10 หลายเดือนก่อน +6

    श्री गुरुदेव दत्त दत दत्त 'कृपा करा महाराज ' माझ्यावर व माझ्या मुलीवर तुमची कृपा दृष्टी सदैव राहु दया ' माझ्या मुलीचं लग्न लवकरात लवकर होऊ द्या , कृपा करा महाराज ,श्री मुरुदेव दत्त दत्त दत

  • @MandaRathod-oc2ts
    @MandaRathod-oc2ts 5 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 18 วันที่ผ่านมา

    Datt mauli charni koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnadesai2252
    @krishnadesai2252 7 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः दिगंबर दिगंबर श्रीपाद .

  • @ramabaiwagh4567
    @ramabaiwagh4567 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरूदेव दत् माझ्या मोठ्या मूलाला लवकर संतती होऊ

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 วันที่ผ่านมา

    Deegambara Deegambara Shree pad Vallabha Deegambara ❤❤❤

  • @mandadange2302
    @mandadange2302 7 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज माझ्या मुलाच सर्व चांगल करा माझ्या मुलाला चांगली बुध्दी घ्या

  • @Sagarkaresir
    @Sagarkaresir 3 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज मी संपुर्ण पने आपल्याला शरण आलो आहे भगवंता तुम्हाला..🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏 आपली भक्ती करायला संधी द्या मला भगवंता...🙏🙏🙏

  • @SandipKhairnar-qi2cj
    @SandipKhairnar-qi2cj 6 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दिगंबराया की जय हो..ओम चैतन्य सद्गुरू बडे बाबा दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय हो

  • @anjudaphal9247
    @anjudaphal9247 ปีที่แล้ว +19

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो मुलाचे कायमचे सरकारी नोकरीचे काम करा श्री गुरुदेव दत्ता कायमची माझी चिंता मुक्त करा ❤🎉🙏🌹☘️

  • @RadhikaIrve
    @RadhikaIrve 7 หลายเดือนก่อน +1

    दत्तगुरू सगळ्या ना सुखी ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏मी सारखे आजारी असते मी तुमच नाव घेऊन च जगते खूप वाईट परिस्थिती आहे माझ्या कुटुंबाची 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poojatejam5574
    @poojatejam5574 7 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त देवा माझ्या मनात जे काही आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे तुझा आशीर्वाद माझावर असू दे

  • @ak5143
    @ak5143 5 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth ❤

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 10 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार

  • @jayashreepatil3498
    @jayashreepatil3498 9 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज मला शांत झोप लागू द्या🙏🙏🌹

  • @atulpawar9406
    @atulpawar9406 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 9 หลายเดือนก่อน +6

    श्री गुरुदेव दत्त नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः ❤❤स🥀🥀🙏🙏🎉🎉 देवा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा आणि तुमचा आशीर्वाद सर्वांनवर असुदे

  • @vijaykumarpitale1874
    @vijaykumarpitale1874 10 หลายเดือนก่อน +1

    जय गुरू देव दत्ता जय स्वामी समर्थ जय जय श्री राम

  • @audumbaryadwadkar6035
    @audumbaryadwadkar6035 6 หลายเดือนก่อน +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹🙏🙏🌹

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 7 หลายเดือนก่อน +2

    ll सद्गुरु आण्णा माऊली महाराज की जय ll श्री क्षेत्र नारायणपूर.

  • @sulabhadongare126
    @sulabhadongare126 7 หลายเดือนก่อน

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रम्हा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @VijayKolkar-m1i
    @VijayKolkar-m1i 9 หลายเดือนก่อน +1

    Shree guru dev Datta majhyavar Krupa kra🌸🏵️🙏🙏🙏🙏🏵️🌸

  • @sidrainilajakar1846
    @sidrainilajakar1846 ปีที่แล้ว +1

    जय गरु देव दत्त ! श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

  • @vandanaborole3854
    @vandanaborole3854 ปีที่แล้ว +2

    अवधूतचिंतनश्रीगुरुदत्त

  • @chandrakalapatil6004
    @chandrakalapatil6004 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त

  • @DeepakKarawale-wj2cg
    @DeepakKarawale-wj2cg ปีที่แล้ว +16

    हे गुरु दत्त माऊली आमच्या वर दया करा महाराज माझी तीनही मुले आणि मालकाला सुखात ठेवा व त्या चावर येणारी सगळी संकटे दुर करा हीच गुरू चरणी पारथनाअवधुत चींतन गुरुदेव दत्त

  • @malanmote688
    @malanmote688 11 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @babasaste
    @babasaste ปีที่แล้ว +2

    हे माझ्या गुरुदत्ता माझ्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला झोप येत नाही,
    मी गुरु देवा शरण तूला ब्रम्हा, विष्णू, महेशा ,,,,
    कृपा करावी भक्तावरी, ,,,

  • @AmrutaAitawade
    @AmrutaAitawade 7 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏 Shree Gurudev Datta🙏🙏

  • @ShreyaSachinMane
    @ShreyaSachinMane ปีที่แล้ว +3

    Shree guru dev Datta Swami Samarth 🙏 Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏

  • @bhausahebkachave271
    @bhausahebkachave271 5 หลายเดือนก่อน +2

    ये गाना ऐकल्यावर मला खूप शांत वाटते ❤❤❤❤

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🌹🙏

  • @sachinwaghamode4301
    @sachinwaghamode4301 7 หลายเดือนก่อน

    JAI SHREE GURUDEV DATTA SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH GURU PRABHU SWAMI DEVA PLEASE DEVA MAPI ASAVI DEVA AJJA GURUDEVA PLEASE DEVA ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏

  • @sawitaKorte
    @sawitaKorte หลายเดือนก่อน +11

    त्यांच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा सीरी गुरू

  • @SandipTipugade
    @SandipTipugade 7 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्ता मला झोप येत नाही मला रात्री खूप भिती वाटते माझा डोळ्यासमोर सतीश च प्रेत दिसत आहे मला खूप भिती वाटते माझी भिती निघून जाऊदे श्री गुरुदेव दत्त

  • @GorakhChoramale
    @GorakhChoramale ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता

  • @tupemejawanivarshikatupe8820
    @tupemejawanivarshikatupe8820 6 หลายเดือนก่อน +2

    दिगंबर दिगंबर कि री पाद विभाग दिगंबर आशिर्वाद आस्वाद देवा मन शांत करा 🌷🌷 4:53 🙏🙏

  • @sunitawakude8733
    @sunitawakude8733 ปีที่แล้ว +7

    मनातील विचार कमी होत नाहीत श्री गुरुदत्ता

  • @bhakhtichannel-p4j
    @bhakhtichannel-p4j หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्ण प्रसाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @giridhargondhali7277
    @giridhargondhali7277 ปีที่แล้ว +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ॐ द्रां दत्तात्रयाय नमः ❤

    • @llkrushishastrall
      @llkrushishastrall ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त❤

  • @jagannathpatil6549
    @jagannathpatil6549 7 หลายเดือนก่อน

    श्री गुरु देव दत्ता माझी सवऀ इच्छा पुणऀ करा तुमचा आशिर्वाद सदैव पाठीशी असू दया।

  • @vpborase3376
    @vpborase3376 8 หลายเดือนก่อน +3

    हे गुरू दत्ता माझ्या भावाला लवकर बरे वाटु द्या

    • @nileshkale2035
      @nileshkale2035 8 หลายเดือนก่อน

      🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 6 หลายเดือนก่อน +1

    Atishay manapasun ani surel mhantle ahe mana la bhidte shri gurudevdatta ashich seva ghadat rahude

  • @Parmeshwar797-g79
    @Parmeshwar797-g79 5 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी
    देवा मला मनःशांती द्या सर्वांना चांगली बुद्धी द्या परस्परांशी प्रेमाने व मानवतेने वागण्याची बुद्धी द्या सर्वांचं कल्याण करा भलं करा परमेश्वरा
    ॐ शांती शांती शांती शांती🌼🌼🙏🙏🌼🌼🙏🙏🌼🌼🙏🙏🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @SangitabaiShimpi
    @SangitabaiShimpi 5 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्ता महाराज मजा उलाला मुर्गा उदय श्री गुरुदेव दत्ता महाराज की जय श्री गुरुदेव दत्ता महाराज माझा मलाला मूलगांव उदय गुरुदेव दत्ता महाराज माझी इच्छा पूर्ण कर गुरुदेव दत्ता महाराज मौलाना तु होव गुरुदेव दत्ता महाराज माझी दीक्षा पूर्ण कर मजा मलाला श्री गुरुदेव दत्ता महाराज मजा मुलाकात मुर्गा उदय🎉🎉

  • @KishorKhedkar-mz1ep
    @KishorKhedkar-mz1ep 18 วันที่ผ่านมา

    दत्त गुरू भव ताप हरो .

  • @subhashubaleubale9302
    @subhashubaleubale9302 9 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏

  • @aartivadake4203
    @aartivadake4203 ปีที่แล้ว +4

    श्री गुरूदेव दत्त

  • @SwapnilKatkari-fz3zv
    @SwapnilKatkari-fz3zv 3 หลายเดือนก่อน

    स्वामी समर्थ महाराज

  • @yogeshvarishinde1864
    @yogeshvarishinde1864 ปีที่แล้ว +1

    Shree guru datta

  • @jagumahindrakar7773
    @jagumahindrakar7773 10 หลายเดือนก่อน +3

    🌹🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @sandeepsawant8215
    @sandeepsawant8215 ปีที่แล้ว +2

    Shri gurudev datta

  • @SangitabaiShimpi
    @SangitabaiShimpi 5 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्ता महाराज मला रात्री धूप नहींमाला भजन

  • @vinayakmedhekar3484
    @vinayakmedhekar3484 9 หลายเดือนก่อน +1

    Shree guru dev datt maharaj ki jay. 🙏🌹💐🙏🛕🪔🙏

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 ปีที่แล้ว +5

    ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🙏🙏

  • @MaliniSawant-ct6bw
    @MaliniSawant-ct6bw ปีที่แล้ว +1

    Shri.gurudatt.nmo.nmah.chan.madhur.gite

  • @akshaykharat.0336
    @akshaykharat.0336 ปีที่แล้ว +4

    🙏🌺🙏 avdhut chitn shree gurudev datt Maharaj ki jay 🙏🌺🙏 shree swami samart Maharaj ki jay 🙏🌺🙏

  • @user-cr9zh4ci4l
    @user-cr9zh4ci4l 4 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त माझे रखडलेले काम लवकर मार्गी लागू दे 💐💐🙏🙏

  • @sunitashitole1263
    @sunitashitole1263 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेवदत् ❤❤

  • @MonaliLonkar-v9t
    @MonaliLonkar-v9t 21 วันที่ผ่านมา

    SHREE GURU DEV DATTA

  • @balasahebbhosale4007
    @balasahebbhosale4007 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @mandaolekar
    @mandaolekar 10 หลายเดือนก่อน +1

    हे श्री गुरुदत्ता❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😢