बाबांच्या कडून ऐकायला प्रत्यक्ष नाही मिळाले पण जे रेकॉर्डिंग करून ठेवले त्यांचे खूप आभारी🙏 हे असे विवेचन साक्षात सरस्वती च्या मुखातीला ओघवती वाणी बाबांच्या मुखातून ऐकणे हे भाग्यच आपले बाबांना आणि महाराजांना शतशः प्रणाम🙏 जय श्रीराम🚩🙏
काय विद्वत्ता आहे बाबांची, खरच अलौकिक आहेत. किती सखोल ईश्वरी ज्ञान समजून देतात. अस वाटत ते आता असायला हवे होते.त्यांच्या सहवासात प्रगती तरी करता आली असती. खूपच सुंदर निरूपण. एक उत्कृष्ट तत्वेत्ता असल्याने साधना करण्यातील मर्म खूप सुंदर रीतीने सांगतात. प्रणाम त्यांना.
खरोखर बाबा आपले ज्ञान किती अगाढ आहे हे दिसून येते. नाम घ्या, नाम घ्या असे सर्व जण सांगतात, परंतु नाम घेतल्याने प्रॅक्टिकली काय होते, हे बाबांनी खुप सुरेख सांगितले. आपले खुप खुप आभार. जय जय रघुवीर समर्थ
प्रा श्री बेलसरे बाबांचे ईश्वराविषयीचे अप्रतिम ज्ञान अत्यंत सोप्या पध्दतीने अगदी सामान्य माणसाला सहज समजेल असे सांगतात ऐकत राहावे असे वाटते बेलसरे बाबांना ह्रदयपासून नमस्कार.श्री राम समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम.श्री राम जय राम जय जय राम.श्री रघुवीर समर्थ.😊
श्रीराम जयराम जय जय राम. साष्टांग दंडवत आहे. पोस्टमन म्हणून तार. इ. संबंधाने बाबांचा अल्प सहवास लाभला. सात वर्षे भरभर गेली. सद्गुरूंची कृपा. श्रीराम......
श्रीमहाराज चरणी अनंत कोटी दंडवत पूज्य बाबांची प्रवचने ऐकताना मन थक्क होते त्यांची तीव्र स्मरणशक्ती.नामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उच्च दर्जाचे द्रुष्टांत आपणास लाभतात.श्रीराम
‼️श्रीराम जयराम जय जय राम ‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️
अप्रतिम 👌 नामस्मरणात साधक कसा घडत जातो , प्रत्येक १ कोटीला काय बदल घडतो किंवा जाणवतो , नामस्मरणातला परा पश्चंती मध्यमा वैखरीतला बदल उत्तम उदाहरणासकट , नामस्मरणात कुडलिनी व चक्रातले बदल व अनुभव आपल्याला कळेल असे सांगितले आहे ,,,👋👋
खुपच सुंदर व्याख्यान आहे. पू. बाबा बेलसरे यांना मनःपूर्वक नमस्कार.... || श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम ||
🙏जय श्रीराम 🙏 किती साधे, सोपे करुन सांगितले आहे नामाची शक्ती. प.पू.बाबांनी प्रवचनात अध्यात्म मुळीच अवघड नाही हे कोणालाही साध्य करता येईल. हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी किती छान सांगितले आहे.
बाबांच्या कडून ऐकायला प्रत्यक्ष नाही मिळाले पण जे रेकॉर्डिंग करून ठेवले त्यांचे खूप आभारी🙏
हे असे विवेचन साक्षात सरस्वती च्या मुखातीला ओघवती वाणी बाबांच्या मुखातून ऐकणे हे भाग्यच आपले
बाबांना आणि महाराजांना शतशः प्रणाम🙏 जय श्रीराम🚩🙏
श्रीराम जय राम जय जय राम खूप सुंदर प्रवचन 💐💐💐💐💐🌹🌹
काय विद्वत्ता आहे बाबांची, खरच अलौकिक आहेत. किती सखोल ईश्वरी ज्ञान समजून देतात. अस वाटत ते आता असायला हवे होते.त्यांच्या सहवासात प्रगती तरी करता आली असती. खूपच सुंदर निरूपण. एक उत्कृष्ट तत्वेत्ता असल्याने साधना करण्यातील मर्म खूप सुंदर रीतीने सांगतात. प्रणाम त्यांना.
99
Q😊@@vitthalghalme9416
बाबा पू.बेलसरे महाराजांच्या निरुपण श्रवणाने अंतरात तर ते पोहचताच पण मन तृप्त .होते .सतत श्रवण करत रहावे वाटते .
श्री गुरू देव दत्त
नामाचा अगाध महिमा उत्तमप्रकारे समजला! पूज्य बाबांचे चरणी साष्टांग नमस्कार
खूपच छान मार्गदर्शन मिळाले. अप्रतिम प्रवचन. महत्वाची माहिती छान समजावून सांगितली.
खरोखर बाबा आपले ज्ञान किती अगाढ आहे हे दिसून येते. नाम घ्या, नाम घ्या असे सर्व जण सांगतात, परंतु नाम घेतल्याने प्रॅक्टिकली काय होते, हे बाबांनी खुप सुरेख सांगितले. आपले खुप खुप आभार. जय जय रघुवीर समर्थ
प्रा श्री बेलसरे बाबांचे ईश्वराविषयीचे अप्रतिम ज्ञान अत्यंत सोप्या पध्दतीने अगदी सामान्य माणसाला सहज समजेल असे सांगतात ऐकत राहावे असे वाटते बेलसरे बाबांना ह्रदयपासून नमस्कार.श्री राम समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम.श्री राम जय राम जय जय राम.श्री रघुवीर समर्थ.😊
BM g is a 456⁶zzź😊zźz
श्रीराम जयराम जय जय राम.
साष्टांग दंडवत आहे.
पोस्टमन म्हणून तार. इ. संबंधाने बाबांचा अल्प सहवास लाभला. सात वर्षे भरभर गेली. सद्गुरूंची कृपा. श्रीराम......
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम जय राम जय राम जय राम राम
🌹Jai shri ram🌹baba sashtaang pranaam sadhanet asech sobat raha💐
श्रीमहाराज चरणी अनंत कोटी दंडवत
पूज्य बाबांची प्रवचने ऐकताना मन थक्क होते
त्यांची तीव्र स्मरणशक्ती.नामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उच्च दर्जाचे द्रुष्टांत आपणास लाभतात.श्रीराम
खूप सुंदर प्रवचन
Khupch Sundar, janki jeevan smaran jai jai ram
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
🙏 श्रीराम राम जय राम जय जय राम🙏
खूप शंकांचं समाधान करता बाबा तुम्ही 🙏💐 जय जय राम कृष्ण हरी 🙏💐
Parampujya Shri Maharaj ani Parampujya Belsare kakana sashtang namaskar 🙏🏼. Shri Ram Jay Ram Jay Jay Shri Ram 🙏🏼
खूपच छान रामकृष्ण हरी 🙏🙏
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
‼️श्रीराम जयराम जय जय राम ‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️
रामकृष्णहरी🙏
अप्रतिम
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय सद्गुरू🙏 जय जय श्रीराम 🙏
Baba manpurvak Namaskar 🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
Shriram jairam jai jai ram
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
🙏🏻माउली माउली 🙏🏻
श्री सद्गुरु नाथ महाराज की जय
अप्रतिम 👌
नामस्मरणात साधक कसा घडत जातो , प्रत्येक १ कोटीला काय बदल घडतो किंवा जाणवतो , नामस्मरणातला परा पश्चंती मध्यमा वैखरीतला बदल उत्तम उदाहरणासकट , नामस्मरणात कुडलिनी व चक्रातले बदल व अनुभव आपल्याला कळेल असे सांगितले आहे ,,,👋👋
श्रीराम जय राम जय जय
जय श्रीराम!प.पु.बाबांना, मनोभावे नमस्कार. श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय!👌💐👌
श्रीराम समर्थ
जय श्री राम
जय श्रीराम
खुपच सुंदर व्याख्यान आहे. पू. बाबा बेलसरे यांना मनःपूर्वक नमस्कार....
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| श्री राम जय राम जय जय राम ||
दंडवत
जय जय राम कृष्ण हरी🙏🚩
Sri ram sri ram sri ram sadguru nayh magaraj li jay 🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉🔅🌺✨🔆🚩🌹⛳🌹🚩🔆🔆🌺🍑🍎🍐🥥🍉✡✡
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
Babani chan Mahiti sangitali namaskar जय श्री राम
श्रीराम जयराम जयजयराम!👌👌
श्रीराम समर्थ 🙏
श्रीराम जयराम जयजयराम🙏🙏
🤲💗💙💜💚🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💚💜💙💗🤲🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💗💙💜💚🤲🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💚💜💙💗🤲🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💗💙💜💚🤲🙏🏻🤲💚💜💙💗जय श्री राम
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏🙏 श्रीराम 🙏🙏
Sri ram jay ram jay jayram 🙏🏼🙏🏼🌷🌺🌹🌼🌾🥀💐⚘🌿☘🕉🔱🍀🧡💚💛❤📿💐💛💚🧡❤
Apratim pravchan namskar
Jai shree Ram
🙏जय श्रीराम 🙏
किती साधे, सोपे करुन सांगितले आहे नामाची शक्ती. प.पू.बाबांनी प्रवचनात अध्यात्म मुळीच अवघड नाही हे कोणालाही साध्य करता येईल. हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी किती छान सांगितले आहे.
Sunder
अमृतवाणी 🙏🏼🙏🏼
Sir, khupch Sundar, gopal krishna Maharaj ki Jai
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
||श्री राम जय राम जय जय राम||🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान भाषण आहे खुप ज्ञानाची पातळी खोलवर विचार केल्यास तुम्हाला कळेल.
_🙏||श्री राम जय राम जय जय राम||🙏_
खूप सुंदर
🙏🙏🙏
बाबांना ज्योतिष यायचे.... ❤😂🙏🌷🙏🌹🙏
Jai Jai Ram
Jai Shree Ram 🙏
श्री स्वामी समर्थ
अतिशय सुंदर प्रवचन..जय् श्रीराम..🙏🏻🙏🏻
ꜱʜʀɪ ʀᴀᴍ ᴊᴀɪ ʀᴀᴍ ᴊᴀɪ ᴊᴀɪ ʀᴀᴍ ᴊᴀɪ ʜᴀɴᴜᴍᴀɴ ❤🎉❤
खूपच छान
ऐकत रहाव अस वाटत
नाम चांगले चांगले। माझे कंठी राहो भले।। 💐🙏🙏🙏 जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम । 🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏
श्री रा म समर्थ
जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकुन दे हरी 🙏🚩
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम
जय जय रामकृष्ण हरी !!
🌹🙏🏻🌹
Shri Ram Jay Ram jay jay Ram
🌼🙏🙏🙏
🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🌹.
श्रीराम जयराम जय जय राम
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
श्रीराम 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷
जानकी जीवन स्मरण जय जय राम ...!!!
श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर श्री राम
Baba apple aanant upkar
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नमस्कार.. जय श्रीराम समर्थ
श्री राम जय राम जय जय राम ❤🚩🙏
पूज्य बेलसरे बाबांना आदर पूर्वक नमस्कार.
नाद, आवाज हे अनुभव श्री महाराज येऊ देत नाहीत... 🙏🌷🙏
What a great explanation sir.baba belsare sir is genius.
।। श्री राम जय राम जयजय राम ।।
अप्रतिम
Thanks very much ❤️
llश्रीराम जय राम जय जय रामll
🌹🌹🌹