सगळ्यात सोपी चकली l अजिबात तेलकट होत नाही. लहान मोठ्या सगळ्या टिप्स सहित रेसिपी l चकली का बिघडते.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @poonammane3607
    @poonammane3607 หลายเดือนก่อน +1

    Mastch zaley chakli❤😋

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 หลายเดือนก่อน

    मस्तच आहे रेसिपी आहे ❤❤

  • @kesharrecipes7116
    @kesharrecipes7116 หลายเดือนก่อน

    Khup chhan congratulations new friend 👍👍👍👍👍

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 หลายเดือนก่อน +1

    Tai praman dyana lihun very nice chalali ❤❤❤

    • @VaishuLifestylevlogsrecipe
      @VaishuLifestylevlogsrecipe  หลายเดือนก่อน

      अर्धा किलो तांदळाचे पीठ
      पाव किलो फुटाण्याच्या डाळीचे पीठ
      चकली मसाला रेडीमेड एक पॅकेट
      सुक्या लाल मिरच्या तुमच्या आवडीनुसार 🙂
      लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या
      दोन चमचे तीळ, एक चमचा ओवा
      चवीनुसार मीठ
      मोहन घालण्यासाठी, तेल पाव वाटी
      बाकी सर्व कृती व्हिडिओमध्ये आहे.
      काही अडचण येत असेल तर व्हिडिओ बघा व्यवस्थित.... कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏😊

  • @ashasalvi340
    @ashasalvi340 หลายเดือนก่อน +1

    तांदूळ धुवून घ्यावेत का. नधूतलेले तांदूळ घ्यावेत

    • @VaishuLifestylevlogsrecipe
      @VaishuLifestylevlogsrecipe  หลายเดือนก่อน

      तांदळाचे पीठ घरी बनवताय तर तांदूळ धुऊन सुकून दळून आणा .... विकतच तांदळाचे पीठ वापरल तरी सुद्धा चालेल .

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 หลายเดือนก่อน +1

    वयस्कर लोकांना खाता येत नाही ही चकली ज्याना दात नाही त्यांना खाता येत 😮 त्या साठी खुसखुशीत होण्यासाठी तोंडांत टाकल्या वर लगेच विरळगावी अशा चकल्या साठी काय करावे मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे ❤❤❤❤🎉🎉

    • @VaishuLifestylevlogsrecipe
      @VaishuLifestylevlogsrecipe  หลายเดือนก่อน

      अशा तर सर्व चकल्या कडकं आणि कुरकुरीत असतात. पण मैद्याची चकली जरा हलकी असते आणि जास्त खुसखुशीत बनते. याच्यावरती मी थोडासा विचार करून तुमच्यासाठी चकलीची रेसिपी नक्कीच घेऊन येईन... कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏😊