आईच्या घरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 110

  • @babajipawar1111
    @babajipawar1111 2 ปีที่แล้ว +8

    आक्का बाई खरंच ग्रेट आहात घर मोठ असून काय फायदा नाय माणसाचं मन मोठं पाहिजे ते तुमच्या शिंदे आणि जाधव कुटुंबात आहे तुमच्या दोन्हीं कुटुंबाचं मन मोठं आहे खरचं खूप प्रेमळ माणसे आहेत

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 2 ปีที่แล้ว +4

    Manisha tuzya aaichya gharache sagdyat aakrshn mhnje tumcha aamcha sagdyancha dew🙏🏻(aaji)kiti chaan haste aaji mala khup chhan watate aajila baghitlyawar ani Manisha tu pan mala khup awdtes tumchya gharache sagdech aawadtat tuze ghar kuthe aahe ga Gbu n ur family members 👩‍👩‍👦‍👦🌺

  • @netajigharge1708
    @netajigharge1708 2 ปีที่แล้ว

    खरचं खूप छान, असेच जीवन असावे वाटते ,प्राणी पक्षी, फळे झाडं,wow

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 2 ปีที่แล้ว +6

    बरोबर बोलती आक्का घर कसे आसूदे पण घरामध्ये माणसे सुखी आसली की बरे वाटते पण आक्का तुमचे हासरे माणसे पाहून आम्हाला खूप आनंद वाटते आईला डॉक्टर कडे जाऊ औषध आण घार चावली आहे ना म्हणून आनंदी राहा सुखी राहा काळजी घे

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 ปีที่แล้ว

    किती सुंदर गाव आहे तूमंच झाडे तर पुष्कळ आहेत मस्तच आणि तुमच्या घरातील माणसं खूपच प्रेमळ आहेत आजी तर खूपच छान दिसतात त्यानचं वय काय आहे हो अक्का👌👌👍👍

  • @sandipjadhav7644
    @sandipjadhav7644 2 ปีที่แล้ว

    मी कोल्हापूर हून संदीप जाधव ,आजी च घर खूप छान आहे ,घर आणि तुमच्यात समाधान आहे ,aaani tumacha aabhinay खूप छान आहे आणि निसर्ग खूप छान

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 ปีที่แล้ว

    खुप छान येरिया सुंदर आहे मस्त

  • @sanjivanidhangar2938
    @sanjivanidhangar2938 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी घर आहे आक्का मला आसे घर खूप खूप आवडते

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान आक्का आपली सर्व मानसे प्रेमळ आहेत

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 2 ปีที่แล้ว

    घर आणि घराचा परिसर सुंदर आहेच पण घरातील सर्व माणसे देवमानसे आहेत
    खरंच आक्का तुम्ही खूप नशीबवान आहात इतकं सुंदर माहेर तुम्हाला लाभलं

  • @prabhakarkolhekar9825
    @prabhakarkolhekar9825 2 ปีที่แล้ว +1

    तूमचे माहेर च्यांवर खुप खुप प्रेम आहे हेच यावरून दिसून आले धन्यवाद

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे तुमच्या भावाचं घर आणि गार्डन

  • @yashavantjadhav1784
    @yashavantjadhav1784 2 ปีที่แล้ว +1

    Tai.gahr.bandun.kada.ravi.sati

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 ปีที่แล้ว +1

    आजी खुप छान आहे मस्त म्हातारा आई खुप छान माझ्या आजीची आठवण झाली आजीला दाखवा

  • @pratibhashinde3836
    @pratibhashinde3836 2 ปีที่แล้ว

    Tai tuगाऊन किती छान घालतेस

  • @sachinkhedker2905
    @sachinkhedker2905 2 ปีที่แล้ว +1

    Sundar ahe garden. Gar

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 2 ปีที่แล้ว +4

    आई आणा खुप चं प्रेम र आहे..🙏

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 2 ปีที่แล้ว

    खूपच छान घर आणि परिसर

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 2 ปีที่แล้ว

    तुम्ही रहाता ते ठिकाण कोणत आहे

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप सुंदर वातावरणात शेतात राहता

  • @tayybashaikh2170
    @tayybashaikh2170 2 ปีที่แล้ว +1

    खरच ताउ तुमचे आई वडील आजी सगळेच खुप छान आनी सरळ मनाचे आहे

  • @gayatrithakare8864
    @gayatrithakare8864 2 ปีที่แล้ว

    Kup chaan 1 number

  • @komaldeokar.6503
    @komaldeokar.6503 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast ghar Garden & Men mhanje 1 number manas aahet aakka tumchi saglich. Mala pan support kara aakka komal Deokar channel ch nav aahe 1 da nakki bhet dya.

  • @msghruheniarchnablousefash2273
    @msghruheniarchnablousefash2273 2 ปีที่แล้ว +3

    आई ला बघुन पाणी आले😭😭😭माझी आईला६ र्वष झाली मला पण सपोट करा

  • @swatipawar9989
    @swatipawar9989 2 ปีที่แล้ว

    Aaji khup chan distey mazay Aaji sarkhi

  • @dikshapol3880
    @dikshapol3880 ปีที่แล้ว

    Mast aahe aaji❤❤

  • @user-qs3p
    @user-qs3p 2 ปีที่แล้ว +1

    आक्का लय भारी आहे वातावरण आहे 🙏

  • @komaldeokar.6503
    @komaldeokar.6503 2 ปีที่แล้ว +1

    Mala tumchya aajji khup aavdatat Aakka.

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 2 ปีที่แล้ว

    Khup chan video Akka.

  • @pallavichavan9286
    @pallavichavan9286 2 ปีที่แล้ว

    तुमची आज्जी आम्हाला सर्वांना खूप आवडते बर का त्यामुळे स्वतःचा बंगला आहे म्हणून आमच्या म्हातारीला खोपटात बसली म्हणू नका बर का अक्का 😄😄

  • @वैष्णवीननावरे
    @वैष्णवीननावरे 2 ปีที่แล้ว +4

    आक्का रवीदादाला विचार ना ते पांढरे कालवड विकायचे आहे का रेशमाने ती गाय वयायला झालेली तेव्हा विडिओ टाकला होता तो पाहिला होता. विकायची असेल तर सांगा

    • @sanjivanidhangar2938
      @sanjivanidhangar2938 2 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही कुठे रहायला आहात माझ्या बहीनीचे आडनाव ननवरे आहे ति भांडगावला राहायला आहे

  • @karishmamadhukarbagal2082
    @karishmamadhukarbagal2082 2 ปีที่แล้ว

    आज्जी किती सुंदर आहेत 🙉🙉🙉🙉🙊

  • @sarikagore8954
    @sarikagore8954 2 ปีที่แล้ว +4

    मनीषा तुमच्या आई चे घर आणि तुमचे आई वडील,भाऊ, वाहिनी सगळे च खूप छान आहेत.

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 2 ปีที่แล้ว

    तुमचे video खूप छान आसतात मी दररोज पाहते तुमचे विचार खूप छान आहे त मला तुमचे video पाहिल्या वर गावात गेल्या सारखे वाटते गावची आठवण येते रोज

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ebxP_hjP2Z0/w-d-xo.html
      रेसिपी आवडली तर प्लिज सपोट करा🙏

  • @BhaktiBabarVlogs
    @BhaktiBabarVlogs 2 ปีที่แล้ว

    खुप छान घर घरातली माणस

  • @baliramawasare9378
    @baliramawasare9378 2 ปีที่แล้ว +1

    बकुळा रेश्मा एकाजागेवर नसतातका

  • @shivsangram5701
    @shivsangram5701 2 ปีที่แล้ว

    खुप मस्त आहे,

  • @hanumantkatore1573
    @hanumantkatore1573 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 ปีที่แล้ว

    Tumacha वीडियो pan samorchyane vyavsatith banwayla सांगत ja

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 ปีที่แล้ว

    Manisha tai tumch gave kudhl ho tai ķhup chan aahe Paris are

  • @shatanhatgar594
    @shatanhatgar594 2 ปีที่แล้ว

    छान आहे

  • @Anandi_3131
    @Anandi_3131 2 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या व्हिडिओ टाकल्या पासून अक्का तुमचे सबस्क्राईबर वाढलेत

  • @pandharinathraut5533
    @pandharinathraut5533 2 ปีที่แล้ว +4

    आई फुट्क्या आरशात बघु नाही नवीन आरसा आना

  • @ashvinilondhe7003
    @ashvinilondhe7003 2 ปีที่แล้ว

    आका.तुमचे.आई.आपा.एकच.नंबर.आहे.👌👌👌👌👌👌👌

  • @nazirahemad8422
    @nazirahemad8422 2 ปีที่แล้ว

    Tai.1.ghar.bandun.dya.o.

  • @savitawagh1014
    @savitawagh1014 2 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 2 ปีที่แล้ว +1

    मनिषा ताई तुमच्या बंगल्यासमोर असं गार्डन बनवा

  • @manishapawar2970
    @manishapawar2970 2 ปีที่แล้ว

    Khup chhan sarv njrana akka

  • @shahajideshmukh7921
    @shahajideshmukh7921 2 ปีที่แล้ว +1

    Aaila aushadh ghya doctorkade jaun.

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 2 ปีที่แล้ว

    सरपंच पर्यटन छानच

  • @golujaiswal9078
    @golujaiswal9078 2 ปีที่แล้ว +1

    एकच नं अक्का ‌👌👌

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 2 ปีที่แล้ว

    ताई तुमच गाव कोणत

  • @yogeshmedhane1629
    @yogeshmedhane1629 2 ปีที่แล้ว

    छान गार्डन ताई साहेब

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 ปีที่แล้ว

    काय ताई माझी बहीनीची आज भेट झाली आनंद वाटला

  • @manishagadekar5385
    @manishagadekar5385 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @sharadraskar7736
    @sharadraskar7736 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw 2 ปีที่แล้ว

    😊😊👌👌👌👌👌

  • @sachinjadhav0110
    @sachinjadhav0110 2 ปีที่แล้ว

    रेशमाताई व रवीभाऊंची हीच तर खरी दौलत आहे..

  • @sunandagadhave6902
    @sunandagadhave6902 2 ปีที่แล้ว

    खुप छान आका🙏👌

  • @AshasTadka
    @AshasTadka 2 ปีที่แล้ว

    सर्वांना 🙏

  • @prabhakartalekar6953
    @prabhakartalekar6953 2 ปีที่แล้ว

    आक्का गोटुद दादाच्या घराचा परिसर छान दावला

  • @sanjayshingare7751
    @sanjayshingare7751 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👍👍👍

  • @amoltilekar470
    @amoltilekar470 2 ปีที่แล้ว +1

    आक्का तुमच्या आईच आडवं कुंकू पाहून तुम्ही माळी समाजाचे वाटतय जसे मी पण माळी आहे

  • @shivajijadhavvlogs7952
    @shivajijadhavvlogs7952 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👍

  • @vaishalijanger329
    @vaishalijanger329 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @nivruttitambe2088
    @nivruttitambe2088 2 ปีที่แล้ว

    आजीचा बांगला खूप सुंदर आहे ती पण खूप सुंदर दिसते 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @sanket128
    @sanket128 2 ปีที่แล้ว

    वहीनी माहेरी गेलात मज्जा आहे तुमची छान वाटलं आजीला व मामा मामींला पाहुन खुप आनंद झाला भेट झाली असं वाटल मस्त आपला परिवार आणि परिसर खुपचं छानच छान आहे

  • @akshatapujari5817
    @akshatapujari5817 2 ปีที่แล้ว +2

    👌👌❤️🙏

  • @varshapatil4948
    @varshapatil4948 ปีที่แล้ว

    बनतील नंतर बंगला

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @ashokmitkari4577
    @ashokmitkari4577 2 ปีที่แล้ว

    भारी आहे घर, आजी, आई आणि निसर्ग रम्य वातावरण आशा वातावरणात राहायला आवडते मला

  • @vaishaliatole9645
    @vaishaliatole9645 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌🙏🙏

  • @nazirahemad8422
    @nazirahemad8422 2 ปีที่แล้ว

    Tai.matari.aaila.1.ghar.dya.o.bandun.tai.aaila.pahun.dolyatun.pani.yete.

  • @pratibhapardeshi1473
    @pratibhapardeshi1473 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 2 ปีที่แล้ว

    Super

  • @chandalandge2564
    @chandalandge2564 2 ปีที่แล้ว

    Nice akkasaheb 👌👌👌

  • @mrudulakadam346
    @mrudulakadam346 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 2 ปีที่แล้ว

    तीला खोपटात का ठेवले ताई

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 ปีที่แล้ว

    Video chan banawata akka

  • @shrinathlakde7971
    @shrinathlakde7971 2 ปีที่แล้ว

    👌👌👌🥀🥀

  • @अजितमोरे-न1झ
    @अजितमोरे-न1झ 2 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 2 ปีที่แล้ว

    आम्हाला माहीत आहे दादाच्या घरी आलाय आकका

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 2 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏

  • @swatipawar9989
    @swatipawar9989 2 ปีที่แล้ว

    Aajila khup jive lava

  • @kiranbhalerao2762
    @kiranbhalerao2762 2 ปีที่แล้ว

    जय सावता

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 ปีที่แล้ว +2

    I feel like visiting my village. Chhaanch aahe video🎥😂🙏

  • @narharikakde9283
    @narharikakde9283 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @vilasgurao4290
    @vilasgurao4290 2 ปีที่แล้ว

    आक्का तुमचे आजोबा दिसत नाहीत

  • @sagar3669
    @sagar3669 2 ปีที่แล้ว

    आक्का गणेश च्या केसाचा कोंबडा कापला वय

  • @आरगिते
    @आरगिते 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 2 ปีที่แล้ว

    Dya ki jara छोटे se भिंत ghalun जरा आसरा द्या करून

  • @ychirvojjifgutyjff5ydughufdhfh
    @ychirvojjifgutyjff5ydughufdhfh 2 ปีที่แล้ว

    Super👌👌👌

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर बोललात आक्का घर कितीही मोठं असलं तरी उपयोग नाही त्यात माणसं नसली तर मन मोठं पाहिजे मनात जागा पाहिजे

  • @रेशमाभोसले-च1श
    @रेशमाभोसले-च1श 2 ปีที่แล้ว

    आम्ही रोज पाहातो आगं ताई रवी दादाच्या चॅईनल वर

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ebxP_hjP2Z0/w-d-xo.html
      रेसीपी आवडली तर प्लिज सपोट करा🙏

  • @santoshghorpade8024
    @santoshghorpade8024 2 ปีที่แล้ว

    फुटलेल्या आरशात बघायचं नसतं रविच्या आई,.... माहितीप्रमाणे....

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ आहे आक्का

  • @santoshwarpe4876
    @santoshwarpe4876 2 ปีที่แล้ว

    आज्जी च वय खूप झालं

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 ปีที่แล้ว +3

    घराभोवती गार्डन 👌

  • @navnath.shinde8708
    @navnath.shinde8708 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @navnath.shinde8708
    @navnath.shinde8708 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तुमच्या भावाचं घर आणि गार्डन