रविभाऊ च्या मागे अनु ताईचाच नंबर आवाजातील गोडवा ह्या चा आवाज मानुस टेंशन असल्यावर मी अवश्य बघतो ह्याचा आवाज गणपती बप्पा कुढुन गोळा केलेत असे देवगुणी कलावंत अक्का ला गुड मॉर्निंग
अनुजा ने नेसलेली साडी पेशवाई साडी आहे. आमच्या पून्याची शान पेशवाई साडी. अनुजा ताई तु खुप छान दिसते आहे. आणि आक्का तुम्ही पण आज खुपच छान दिसत होतात. खर म्हणजे तुमच्या चेहर्यावर असलेलं समाधान आणि मनमोकळे हसू या मुळे तुम्ही नेहमीच छान दिसतात. नेहमी अशाच आनंदी रहा. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.
अनुजा खूप खूप सुंदर दिसतेस पण तुझ्या अपेक्षा फारच मोठ्या आहेत तुम्ही मुली असा का विचार करत नाही आपण पण एका शेतकऱ्याच्या मुली आहोत प्रत्येक मुलगी सरकारी नोकरी सीए नवरा पाहिजे अशी अपेक्षा केली तर शेतकऱ्यांच्या व आर्मी वाल्यांना मुली कोण देतील आपण आपल्या भावाला मुलगी बघताना जर त्या मुलीने अशी अपेक्षा केली तर लग्न होईल का जरा मुलीने विचार करावा अक्का बरोबरआहे ना नक्की उत्तर द्या अनुजा तुझ्या उत्तराची अपेक्षा करत आहे तुझ्या व्हिडिओमध्ये मी विचारलेल्या प्रश्नाचा तू आणि आक्का उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो मी कोल्हापूरचा आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण मी शिकलेलो आहे नक्की उत्तर द्या मी उत्तराची वाट पाहिन
म्हणजे तर मी व्हिडिओ पाहणे बंद केले आहे आपण यांचे व्हिडिओ पाहतो पण यांना आपल्या कंमिंट ला उत्तर ध्या य ला वेळ मिळत नाही हे फक्त व्हिडिओ बनवून लाईक कसे जास्त मिळतील या कडे त्यांचे जास्त लक्ष असते😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Ekus number Anuja
अनुजा, तू खरचं, फार सुंदर दिसतेस. मनिषा ताईने, खरचं सांगीतले की,अनुजा,हसते भारी, दिसते भारी आणि बोलते भारी 👍👍👍
Khupch Sundar
Anuja
रविभाऊ च्या मागे अनु ताईचाच नंबर
आवाजातील गोडवा ह्या चा आवाज मानुस टेंशन असल्यावर मी अवश्य बघतो ह्याचा आवाज
गणपती बप्पा कुढुन गोळा केलेत असे देवगुणी कलावंत अक्का ला गुड मॉर्निंग
अनुजा ने नेसलेली साडी पेशवाई साडी आहे. आमच्या पून्याची शान पेशवाई साडी. अनुजा ताई तु खुप छान दिसते आहे. आणि आक्का तुम्ही पण आज खुपच छान दिसत होतात. खर म्हणजे तुमच्या चेहर्यावर असलेलं समाधान आणि मनमोकळे हसू या मुळे तुम्ही नेहमीच छान दिसतात. नेहमी अशाच आनंदी रहा. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.
Beeutifuul anuja& didi👌👌👌
Didi & aanuja 1 number 👌👌
Wow....Khupach chaan vlog🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹
1k nabar
अप्रतिम भुमिका आनुजा!
Nice anuja
अनुजा खूप खूप सुंदर दिसतेस पण तुझ्या अपेक्षा फारच मोठ्या आहेत तुम्ही मुली असा का विचार करत नाही आपण पण एका शेतकऱ्याच्या मुली आहोत प्रत्येक मुलगी सरकारी नोकरी सीए नवरा पाहिजे अशी अपेक्षा केली तर शेतकऱ्यांच्या व आर्मी वाल्यांना मुली कोण देतील आपण आपल्या भावाला मुलगी बघताना जर त्या मुलीने अशी अपेक्षा केली तर लग्न होईल का जरा मुलीने विचार करावा अक्का बरोबरआहे ना नक्की उत्तर द्या अनुजा तुझ्या उत्तराची अपेक्षा करत आहे तुझ्या व्हिडिओमध्ये मी विचारलेल्या प्रश्नाचा तू आणि आक्का उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो मी कोल्हापूरचा आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण मी शिकलेलो आहे नक्की उत्तर द्या मी उत्तराची वाट पाहिन
👌👌👌👌👌👌 👌👌👌👌👌👌
Mast dada
Barobar aahe dada
💯💯
म्हणजे तर मी व्हिडिओ पाहणे बंद केले आहे आपण यांचे व्हिडिओ पाहतो पण यांना आपल्या कंमिंट ला उत्तर ध्या य ला वेळ मिळत नाही हे फक्त व्हिडिओ बनवून लाईक कसे जास्त मिळतील या कडे त्यांचे जास्त लक्ष असते😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
एक नंबर आनुजा
आर बी एस रवी शिंदे.एपिसोड सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. मनिषा ताई.
एकच नंबर आहे अनूजा व दिदू (आर्च्ची व आणी) खूप
खूप छान आहेत दोघीही पण आक्का तूम्ही दिसलाच नाही
खरच खुप सुंदर दिसते आनुजा आहे
Nice Didi
खरचं अनुजा खूप सुंदर दिसतै अपेक्षा तरं खुप चांगली आहे पणं पोरी सगळे कसं वेळेवर वहायला पाहिजे राग नको येऊ देऊ एक आजी म्हणून सांगितले
दिल खच्याक झाला, पोरींच्या अपेक्षा ऐकून.mpsc ने सगळ्या exam वेळेत घेतल्या पाहिजे म्हणजे अनुजा ताई च्या अपेक्षा पूर्ण होतील.
Anuja 👌👌
अनुजा दीदी एकच नंबर नाद खुळा
Khup mst distey anuja
Cahan
Anuja anni Didee kashi mast Jodi distiya
आक्काताईंची कॉमेडी एक नंबर असती
अनुजा.... So beautiful...
खूप छान व्हिडीओ आहे अणुजा खूप छान आहे
Very nice Anu Tai
खूप सुंदर आपलं रूप आहे
Hay Anu so sweet and beautiful
एक नंबर 🔥🔥🔥❤️
1 namber Anuja &Didi
Didi anuja 👌👌👌♥️♥️
एकच नंबर मेकअप आणि ड्रेसिंग
Khup chan astat tumche video 👍 lk
Aanuja didi. &. Mnish tai
Khup chan dista doghi pan
वा वा छान आहे👉👉👌👌
अरेरे आपल कसं जसं आहे तस या वेब सिरीज ने फार फार yaad लावलं सगळ्यांना
छान ताई
अनुजाखुपछानदिसतेस
अनुजा आणि दिदी खूप छान दिसतात👌👌👌
Khup chhan
🙏🙏
Anuja suppar & didi dabal supr
Anuja 🤩❣️
Nice Distant👍👍AkkapanGood
Anuja today dress very nice looking very sweet have good day t9 u
Anujya ani didi mast ahe
अनुजाचा खूप छ्यान विचार आहेत दोघिपण 1न. दिसतात
Anuja best disate.
Khupach chhan
खूप छान अनुजा
सगळे जण छान दिसतात 👌👌 बाबा 1नंबर दिसतात
लय भारी अनूजा
Anuja ek no marriage material ahe
😂😂
Are you feeling jealous
@@gajananshinde1441 are mla jealous ny hot mla tuzi bghun hasu aaal😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Are dada comment
Mbnje tu material mhnla mhun
Anuja khup mst distey....
अनू छान दिसत आहे
मस्त खूप सुंदर 👌👌
आक्का आनुजा आणि दिदी खूप छान दिसत आहे ❤️❤️🔥🔥🔥🔥
Khup Chan distay dihgi pan 💐💐🎉🎉
Nice 👌👌👌
Supar Anuja didi
Anuja 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup sundar distant dhoghi
👌👍👍🇮🇳
खूप छान दिसत आहे जोडी
आनुज्या खुप सुंदर दिसते आहे मस्तच आका सारखी बहिण आनुज्या सारखी मैत्रीन पाहिजे जेल ना सगळ्यांना सांगा खर खर नाहि तर मग रवि दादांच्या लग्न ला येणार नाही
Anuja &Pratiksha very nice acting nice jodi congratulations Manisha Tai bye
Sadhya anuja ky karte ?
आनजा छान सुंदर
खुप छान आणुजा
आनूज आणि दिदी खूप छान दिसतं आहेत
मी रोहिणी वटारे पुणे येथे घोरपडीगाव येथे राहायला आहे
अनुजा सुंदर आहे.
तुमचे मोडेल लयभारीआहे
खुप छान अनुजा &दिदु
खुप छान आहे त दोघि
Anuja. Didi Ak nambar model disatya Akka. Mast very nice
आनूजा छान वधू आहे .आपेक्षा पण चांगली आहे. इछा पुणँ होतील .
आणू ताई लय भारी
Awesome Anuja
अनुजा दिदी खुप छान दिसतात👌👌❤️❤️
Anuja 1ch no 👌❤
Anuja lavkarcha Tula CA Milo.
Best of luck.
Anuja ani didi khupach chan dista
खुप छान दिसताय दीदी अनुजा
अनुजा लय भारी दिसायले आर्ची
अनुजा खुप छान छान दिसत आहे
👌👌👌👌👍🇮🇳
Beautiful Anuja & Didi👌👌
आनुजा दिदी एक नंबर दिसत आहेत
उद्या ताई व दीदी खूप छान दिसत होत्या पिशव्या साड्या कुठले आहेत आहे खूप छान दिसत आहेत
👍👍👍👍👍
अनुजा 👌👌🙏
Peshvai aahe
Very nice
Anu love you
खूप छान दिसतात
अनुजा दीदी छान
Nice 👌👌1ch number Anuja 👌👌👌