साहेबांच्या प्रत्येक शब्दामागे खूप मोठा इतिहास आहे आणि खूप सखोल अभ्यास सुद्धा आहेत माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा या व्हिडिओतून माहिती झाल्या धन्यवाद सर .
सर, तळेगांवच्या दंगलीत आपण समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात हे समाज जाणून आहे त्यावेळेचे योगदान विसरता येणार नाही...👍 समाज प्रगल्भ राजकारणापासून अजून दूर आहे....!
खुप छान, क्रांतिकारी जयभीम सर.
साहेबांच्या प्रत्येक शब्दामागे खूप मोठा इतिहास आहे आणि खूप सखोल अभ्यास सुद्धा आहेत माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा या व्हिडिओतून माहिती झाल्या धन्यवाद सर .
Sir samajyala Jagrut karnyasathi tumche khup prayatn chalu ahet. Tumhala amha saglyancha support ahe 🎉🎉
धन्यवाद सर तुमच्या विश्लेषणामुळे माझेअनेक प्रश्न सुटलेत🙏🙏🙏
सर, तळेगांवच्या दंगलीत आपण समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात हे समाज जाणून आहे त्यावेळेचे योगदान विसरता येणार नाही...👍
समाज प्रगल्भ राजकारणापासून अजून दूर आहे....!
जय भीम