Mi Punha Yein | A Planet Marathi Original (Official Trailer) | Akshay Bardapurkar | Arvind Jagtap
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप
तरी पण सगळं ओक्केमधी !
उलगडेल बंडखोरांचं रहस्य २९ जुलैला !
'मी पुन्हा येईन'
'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची नवी कोरी वेबसीरिज
२९ जुलैपासून आपल्या भेटीला !
Mi Punha Yein
A Planet Marathi Original
🙎♂️Cast 🙍♀️
🌟 Sayaji Shinde
🌟 Upendra Limaye
🌟 Bharat Ganeshpure
🌟 Siddharth Jadhav
🌟 Ruchita Jadhav
🌟 Pushkar Shrotri
🌟 Seema Kulkarni
🌟 Sanjay Kulkarni
🌟 Rajendra Gupta
🌟 Ramesh Wani
🌟 Ramesh P. Pardeshi
🌟 Dipti S
🌟 Dhananjay Sardeshpande
🌟 Ashish Narkhedkar
🌟 Monica Murthy
🌟 Rohit Kokate
🎬 Video Credits 🎬
🎬 Presenter: Planet Marathi
🎬 Producer: Gautam Koli
🎬 Director: Arvind Jagtap
🎬 Story / Screenplay /Dialogue : Arvind Jagtap
🎬 Executive producer: Ashish Narkhedkar
🎬 Cinematographer: Vinayak Jadhav
🎬Di Colorist: Sumedh Jagtap
🎬 Costume: Aparna Guram
🎬 Editor: B. Mahanteshwar
🎬Music Arranger / Programmer: Kedar Bhagwat
🎬Music director: Mandar Patil, Adi Ramchandra
🎬Promo Design: Nilesh Naik
💫Please download the app NOW by clicking this link plt.mt/app
Enjoy & stay connected with us!
👉 Subscribe to Planet Marathi TH-cam Channel now
👉 Like us on Facebook: / planetmott
👉 Follow us on Twitter: / planetmott
👉 Follow us on Instagram: / planetmarathiott
👉 Visit our Website: planetmarathi....
👉 Pitch your film/web-series to us: content@planetmarathi.com
👉 Send your Music to us: music@planetmarathi.com
All rights reserved @Planet Marathi seller services Pvt Ltd
#मीपुन्हायेईन #MiPunhaYein #TrailerOutNow #म #PlanetMarathiOTT #PlanetMarathi #PlanetMarathiOriginals #WorldsFirstMarathiOTT #StayTuned #marathiwebseries #webseries
*हिंदी चित्रपटांपेक्षा दहा पटीने चांगले आहेत आपले मराठी सिनेमे. आता गरज आहे आपल्या प्रतिसादाची. Must Watch Marathi Movie In Cinema Hall*
😍
ekdum boaring third class astat marathi cinema.Chindhi.fakt lakshya ani dada kondke golden period hota marathicha
@@vighneshyadav4872 ते ज्याच्या त्याच्या बघण्यावर आधारित असत, आत्ताच रिलीज झालेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट बघून घे.
@@vighneshyadav4872 Bhau Mulshi Pattern bagh ekda tujha Heropanti 2 cha ajooba ahe to
barobar
ही वेब सिरीज अगोदरच बनवली होती परंतु राज्यातील सत्ता नाट्य बघून त्यांनी थोडे फार बदल करून आता रिलीज करायचा ठरवले.. छान मानलं तुमच्या कलेला...
बरोबर, शूटिंग बघितले आहे. नाशिक मध्ये
मनापासून धन्यवाद ❤
किंग ऑफ महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस साहेब चर्चा त्यांच्या वाक्याचे नाव चित्रपटाला दिले आहे मी पुन्हा येईन....
To parynt part 2 kadhtil..ajun mantri mandal stapan ny 1 mahinyat film ready adhi film bnwli ki rajniti ky te rajkaran ky to trailar ky to gondhal kadhinach ahe sagal
@@dineshkumbhar5143😂😂😂🍉🍉🍉🍉
इतक्या फास्ट तर मॅगी पण बनत नाही.. जितक्या फास्ट ही सिरीज बनली वाटतं आहे..
मराठी चित्रपट सृष्टी च है धाडस करू शकते ... 1 नंबर...👌👌👌👍👍👍 अशा नवीन विषयामध्ये कायम काम करत रहा ... अप्रतिम ...👍
धन्यवाद महेश 😍❤️
क्या बात है!! कमाल ट्रेलर..!! त्यातल्या त्यात आवडलेलं वाक्य म्हणजे “सोलापूरात समुद्र नाही की 🤣🤣”
मनापासून धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल ❤
मी मुखमंत्री झालो की बनऊ 😂🤣😂🤣😂🤣
भारी वाटलं कमेंट केलावं
खरंय... आमच्या सोलापूराला समुद्रच नाही.😊
@@amir9322887050 दादा आरं तु आपल्या सोलापुरचा ऊल्लेख केला हिथंच आलंय सगळं. आपल्या सोलापूरची शान ए बे तु 🤗🤗🤗 so so so proud of you
1 महिन्याच्या आत तयार कस शक्य आहे 🙄
Real आणि reel चा director एकच आहे की काय😂😉
😂😂😂😂
💯😂
Kadhianch ah sgal..ky te rajakaran ky ny to mantri mandl ky to trailal kadhinch ahe sagal...nusta timepass
Ok वाला dialouge पण आहे राव🔥😂 .......नेमक हे web series ची स्टोरी बघून घडल .....की जे झालं आता इतक्यात त्याचा वरून यांनी इतक्या लवकर web series बनवली..हे जाणून घ्या साठी तर नक्की बघा लागणार आहे राव ही web series...🔥👌....🙄 time machine तर नाही आहे न planet marathi जवळ🔥..... बघू आता २९ ला .....I'm excited 🔥
kitna pakaata hai Bhushy
@@BlokeBritish fir tuzhe reply me bhaukne kisne bola khajur
@@omkarkolhe1749 omky mind ur language
@@BlokeBritish 🤣
@@BlokeBritish tere jaise ko yahi language sahi hai😂😂
अरविंद जगताप बीडचा माणूस.....respect for u 🙏
सातारा
😄 यार इतक्या दिवसापासून आज मन मोकळा हसलो कॉमेडी प्लस राजकारण 🤣🤣 जबरदस्त मिक्सर आहे, बॉक्स ऑफिसवर धम्माल घाललेल ही मूवी , best of luck ✌️✌️🤣🤣🤣
Thank You Krushna Kadave ❤️❤️
ह्याला म्हणतात Trailer 🔥🔥
Thank You Atharva Patil ❤️
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होवून २१ जुलैला एक महिना होतोय त्याआधी पिक्चर तयार... ह्यावरून काय समजते की नाही... म्हणजे हा सत्तेच्या खेळाचे planning डायरेक्टरला आधीच मिळाले होती की काय... 😂😂😂
good thought u r the man
Bghitlas ka re tu sagla movie
@@amitpatil6121 be quiet he is right thats it
Jyotishi ka
Arvind jagtap ahet te ...😁
एवढ्या लवकर बनून तयार पण झाली सीरिज. कमाल आहे बुवा
मानल राव तुम्हाला.... चालू घटनेवर इतक्या कमी वेळात इतकी मोठी कामगिरी 💯✌️☺️😎 सलाम तुमच्या कार्याला आणि तुम्हां सगळ्यांच्या प्रचंड मेहनतीला 💯✌️☺️😎🚩💯✌️😎🎭👌💯
Thank You ❤️
भारता मध्ये काही दिवसात मराठी सिनेमांची सर्व राज्यात वाट पाहणार
मी परवा घरी होताना "रान बाजार" बघितल. काय उत्तम कहाणी आणि काय उत्तम कास्टिंग. प्राजक्ता माळी, डॉ मोहन अगाशे, तेजस्विनी पंडित, संजय जोग आणि अभिजीत पणसे नि खरंच हृदय जिंकला. अतिउत्तम 😍😍😍
आप्पांचा मृत्यू नंतर आता तो चावी कुठले कुठले रहस्य उघडणार आता तोच बघाईच आहे दुसरी सीझन ला. 😍
Thank You ❤️
@@PlanetMarathiott 🤗🤗🤗
रजेश दुर्गे सर ला पाहून खूप आनंद झाला आम्हाला अभिमान आहे आमच्या नांदेड च नाव राजेश दुर्गे यांच्या नावाने मोठ होत आहे
महाराष्ट्रच्या सत्तानाट्याशी या वेब सिरिस चा काही संबंध नाही असा दावा तुम्ही करतात का ?
Marathi industry slowly slowly grow in up and planet marathi is fire
Thank You❤️
प्लॅनेट मराठीचं कंटेंट एकदम ओके मधेच आहे, एका पैठणीच्या गोष्टीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळून त्यावर शिक्कामोर्तब झालंच.👍👌
Thanks 💖
विषय शान आहे, 1 वर्षा पासून सुटिंग सुरू होत. पण सध्याच्या परिस्थितीनुसार काही बदल केले आहेत असं दिसतंय.
व्वाह खूप आनंद होतय मराटी चित्रपटसृष्टीचा ऐवढ्या लवकर चित्रपट तयार पन झाला
जय हो
😄😄😄😄
अरे हे तर 20 दिवसाआधीच घडलय.
एवढ्या लवकर शूटींग झाली पण.
का याच्यावरच झालेले नाट्य घडलय
Ranbazaar was awesome .........this second biggest blast on planet marathi😍🔥🔥
Great work👏👏👏
Thank you for your encouragement ❤
@@PlanetMarathiott welcome😍
आपण जिंकायचं नाही फक्त जिंकून द्यायचं असतं- विदर्भाचा माणूस म्हणतोय ते पण दारू पिऊन........ फडणवीस यांचे दुःख तर नाही सांगत😂
Be vidarbhale mandat nhi anacha...
संजय राऊत यांच character आहे टेबल...
Fadanvis nagpur che ahet na?
@@sakshisharma7393 nagpur vidarbhat yeta
great work and effort by planet marathi.. keep it up waiting for webseries
Thank you Rahul for your feedback and encouragement ❤
@@PlanetMarathiott Balak palak movie taka sir
@@PlanetMarathiott kiti vajta baghu shakto
मनोरंजन होऊल हे नक्की पण त्यात काही तरी सामाजिक विषय असेल हे पण नक्की. अरविंद जगताप यांची लेखणी खूप भारी चालते याचा विश्वास आहे.
Planet मराठी ला विनंती आहे release होई पर्यंत कोणताही भाग गळू नाका कोणताही राजकीय दबावाखाली.
Thank You ❤️
As per my opinion Planet marathi will become best marathi cinema platform in nxt 5yrs
Thank You so much 😍
Yes. I think same
@Ajinkya Shinde yes buddy
@@PlanetMarathiottही
Jo maja pichle 1 mahine mein news dekhne mein nahi aaya woh yeh movie dekhne mein aayega....mast ekdum layi bhari❣️❣️
इतक्या लवकर कसा काय ही series बनवली....आत्ता जे घडते आहे तेच बघायला मिळणार असे वाटते आहे....
jas kay sagal ghadtana director pen ani vahi gheun tyanchya magun firat hota ka??? nonsense series ever
Marathi industry slowly slowly grown up
Thank you for the encouragement Siddharth ❤
Slowly vagre nhi
Marathi industry adhipasunch great hoti
Not like bollywood copy cats
0:34 his Solapuri accent perfect 🤣🤣 love from Solapur
Solapur 💗💗
कसलं भारी वाटलं कमेंट केलावं म्हणून थँक यु बर का
पण खरंच न्हाय की...😂😂
खूप छान अतीशय सुंदर असेच मराठी सिनेमा करत रहा.
Thank You 💖 Dipak Gavand
मराठी पाऊल पडते पुढे......👌👌
lekin tu sirf aam ka guthli hai ki nahi
Kit pand bhau payla sarkhi mja nahi
#South movie 👑👑
खूपच छान.. आणि हे जनतेसमोर यायलाच पाहिजे
Thank You 💖
पिट्या भाऊ न मनसे चा roll केला 😂😂😂😂
वेब सिरीज आधीच तयार होती, आता त्यात सद्यस्थितीत बघून बदल केला.....मानाचा मुजरा
हे सगळं महाराष्ट्राने अगोदर च बघितलं live update सह
आतल्या गोष्टी काही सांगणार असणार तर बरं
नाहीतर नुसता नागडा नाच सत्तेसाठी 😜😜
Solapurkar... Amir Tadwalkar... Very nice... Keep it up...!! 👏👍
Thank You 💖 Deepak Konhalikar
Hi friends, I am Aryan Baba, I have also worked in this, and I also liked it very much, the experience of working with Upendra sir, Sagar Bhai was great, the planet Marathi channel will be really successful very soon, here's wish from mahadev,🥰🥰🥰
चित्रपटाचं ट्रेलर भारी...तर चित्रपट....काय लय भारी....काय ती झाडी, काय ते डोंगर....आणि ते पूर आणि पाऊस....अन् लोकाचे हाल....काय ते रस्ते.... चकचक.... जसे आकाश....
Thanks 💖
नेते नमस्कार है खरं ok मध्ये हाय नवा टेंड आला ना जय महाराष्ट्र🎬😂😂
Jabardast trailer 👌👌
Super hit होनारच 100%
मनापासून धन्यवाद अंकुश... २९ जुलैला मी पुन्हा येईन प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, पाहण्यासाठी डाऊनलोड आणि सबस्क्राईब करा - plt.mt/app
Majya marathi mansanchi kalakaranchi ashich pragati howo hich aai ekvira charni prathana....
congratulations all team❤❤
Sarvanni he film cinema hall la jaun paha 👏
Hii Aai_Mauli धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️
अप्रतिम 👌❤️
अजून मराठी आशय येऊद्या
टीप: विना हिंदी पात्रांचे
Thanks❤️
सोलापूर चे अमीर तडवळकर
खतरनाक सोलापुरी बोललात तुम्ही आम्ही नक्की ही वेब सिरीज बघू😘😍😘😘
धन्यवाद ❤️❤️
कडकं सुपर class नुसता धूर्र झाला पाहिजे 💯
Thank You ❤️ Swapnil Padare
Leएकनाथ शिंदे--मी तुम्हाला सांगतो,वेब सिरिस ला स्थगिती द्या😅पूर्ण गोलमाल बाहेर येणार म्हणाले😂
😂😂😂😂😂😂😂
घाबरले वाटत 😂😂
@@sktushar1718 shinde ghabrat nastat....game takat astat... 🚩🚩🚩🚩only kshatriya
🤣🤣🤣🤣
आमच्या सोलापूरची शान ग्रेट कलाकार श्री अमिरजी तडवळकर यांचे अभिनंदन व मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐
संतोष सर मनःपूर्वक आभार
हान तेच्या मायला...
लेखकांना आणि वेबसिरीजवाल्याना सुगीचे दिवस आले आहेत. अराजकीय राजकारणी मंडळी मुळे रेडीमेड स्क्रिप्ट मिळाया लागलय.
मराठी चित्रपट दही पटिनी हिंदी चित्रपटा पेक्षा चांगली आहे।
पण marketing मधे अपुरी पडतात।
Thanks
ही Movie थिएटर ला आल्यावर मी पहिल्या शोला पाहायला जाणार. 👍
Planet Marathi OTT वर पाहा की मग पहिल्याच दिवशी 29 जुलैला.
मस्तच ट्रेलर पुन्हा येईन.
Thanks Abhijeet Pawar ❤️
Casting perfect keli aahe👌🏻
Khup chhan trailer
Awesome❤️
Thank you❤️ Shital Gavand
जबरदस्त आले वाटतं लाईन वर... छान विषय आता चालत हा पिक्चर
धन्यवाद 💖
हा पिक्चर लवकरात लवकर रिलीज करा कडक 👍
वेबसीरीज आहे, 29 जूनला प्लॅनेट मराठी ओटीटी ऍपवर पाहायला मिळेल.
Thank You 💖
काय टाइमिंग साधली चित्रपट ची 🤣🤣🤣🙈🙈🙈 बंडखोर गोलमाल.
Solapuri kalakar ani solapuri bhasha kadakkk 🔥🔥 love from Solapur ❤️
खूप खूप आभार चैतन्य जी
लई भारी वाटलं समज
Thanks 💖
Amhala no. 1 industry banta vela pahaichi aahe marathi India madhe
❤️
Must,, trailer pahun,, pudhil,,, satta sthapanechi vaat bghtoy😃😍
Thanks ❤️
Come on planet marathi this is called trailer waiting for webseries. Trailer is so good just do not disappoint with webseries.
Khup sunder sundar ahe trailer 😍😍 full movie baghayla avdel khup 👍✨
Thank You Pallavi Bhuvad 💖
एकदम कडक...👌👌👌👌👌
Thank You 💖
इतक्या लवकर 🙆♂️🙆♂️🙆♂️
भारीच ना 🧐👌👌
Planet marathi is on fire 🔥🔥🔥
Ranbajar nantr ankhi ek dhamaka actually ata planet marathi la subscribe kraylach pahije ❤️🔥
Thank You❤️
लेखक दिग्दर्शक अरविंद ब
जगताप सरांचे अभिनंदन..💐💐
😍😍
i have subscribed planet Marathi because of this content अनुराधा ,रान बाजार ,बेस्ट वेब सिरीज and June movie on this platform what a movie अशा पद्धतीचे कंटेंट येत असतील तर सबस्क्रिप्शन चार्जेस खूपच कमी आहेत आम्ही जास्त पैसे द्यायला तयार आहोत कृपा करून डाऊनलोडच ऑप्शन आणा नेटफ्लेक्स ची पहिली narcos 4k मध्ये शूट झालेली तशी काही झाली तर बाप कमाल होईल
धन्यवाद 💖 जीवन
@@PlanetMarathiott 🙏
हिशोब क्लियर ठेवायचा 🔮
खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 😍❤️
सोलापुरात समुद्र नसला तरी समुद्रासारखा कलाकार आहे. अमीर लई भारी बे.... 👍👍
खूप खूप आभार अतिश भाऊ
ओ अण्णा लवकर बघा बरका....
राज्यपाल खुप फनी आहे🤣🤣🤣
Salute to the quickness with which this was shot. Hope, it doesn't be just another khichdi.
आता मज्या येईल
Thank You ❤️
Raanbazaar was awesome.
Now waiting for Mi Punha Yein.
Keep it up Planet Marathi.
Thank You 💖
अरविंद जगताप 👌🏻👌🏻🙏🙏
Thank You Anant Pawar 💖
Jabardastttttttttttttt 🔥🧿🎥
Thank You
एकदम नादखुळा
Thanks ❤️
Nice rajesh we proud you age badho 👍
1 No ....
Thank you so much 😀
Aadhich Netflix che vait divas chaaluye ashya webseries aalya tr band badal teee 😂😂😂🤣🤣🤣🤣
Ek no.
No 1..... From Solapur
💖💖
Good going Planet Marathi👍
Thanks 💖
खूप छान प्लॅनेट मराठी👌👌
धन्यवाद ❤
👍👍👍👍. Web series super hit honar
Thanks ❤️
Lai Khatarnak trailer aahe rao....🔥🔥
मस्त लाय भारी आपण पाहणार
Thank You 💖
खूप छान आपणच आपली इंडस्ट्री पुढे घेऊन जाऊया
Thank You Sajid Mulla ❤️
खर बुध्दीबळ आहे हे #MycTपुणे
सायाजी शिंदे चा रोल कोणाला inspired आहे....???
मुंबईतले साहेब अजून कोण असणार 😎😎
खुप जबर ट्रेलर आग लावली💥💥
Thank You ❤️
तो पुन्हा आला पण मुख्यमंत्री च्या जागी हवालदार झाला😂😅🤣
Apratim 👍
Thank You 😍
खरच सत्यघटना वर आधारित आहे ❤️👍
Thank You 💖 Harshad Kamble
अच्छा हा सिनेमा होता का ?? आम्हाला वाटलं खरंच की काय शिवसेना फुटली ....
Planet Marathi go strong and big. More power to you!!
Thanks 💖
Eagerly waiting.
Quality yala mahntat 💯
Thanks 💖
जबरदस्त 🔥🔥
Ek no. Ahe movie 👍👌🏻
Thank You 😍
😂ओके मध्ये आहे 🧨🧨🧨
भारत गणेशपुरे सगळ्यात लय भारी 🤣🤣🤣
मी स्वतःहून आलो मले आणाची गजर नाही पडली....
🤣🤣🤣
Thanks 💖
@@PlanetMarathiott एखादा चान्स मिळेल काय मराठी movie मधे काम करण्याचा... 🙏🙏🙏