अध्यक्ष:- सुप्रिया सुळेच होणार कारण बारामतीच्या साहेबांनी स्क्रिप्टच तशी लिहलीये ना. काल प्रत्येकाने आपला बेस्ट अभिनय केलेला आहे. कलाकारांनाही लाजवेल असा होता तो ... आता सहानुभूती ते सहानुभूती मिळाली आणि आपल्याला पाहिजे त्या अध्यक्षाला विरोध करेल तो पण आता व्हिलन ठरेल .. सगळी तजवीज करून पोरगिला अध्यक्ष करायचा प्लॅन मस्त सेट केलाय साहेबांनी... यात मात्र दादांची अवस्था आता ईथुनपुढे बघण्यासारखी असेल. 60 पार झालो तरी ना काका अध्यक्षपद सोडायला तयार आहे ,ना मुख्यमंत्री पद मिळायला तयार आहे ...
Chinmay tu khatrnaaak vishleshan sangto...baki sahebancha andaj lavn aplyala shykya nahi....pn tuji style avdli... keep it up and congratulations on reaching 1M milestone...and wish many more to come..
Ncp चे कार्यकर्ते- •आमचे दादा सकाळी ६ पासून काम चालू करतात. •साहेब पण सकाळी ६ पासून काम चालू करतात. •सुप्रिया ताई तर संसदरत्न आहेत. उबाठा चे शेणके - •आमच्या साहेबाला सहानुभूती आहे •ते २।५ वर्ष आजारी होते •घरातून बाहेर नाही निघाले 🍌 #सहानुभूती😂 😅😅
तेव्हाची स्थिती वेगळी होती, दादा तेव्हा 60 वर्षाचे होते, आज साहेब 83 वर्ष आहेत, त्यात दुर्दर आजार, आणि साहेबानी फक्त घर वाचावे म्हणून नाही तर सुप्रिया सुळे यांना पुढे करण्यासाठी राजीनामा दिला आहे, त्यामुळे कोणतीही घटना कोठेही जोडू नका, वसंतदादा कायम काँग्रेसी राहिलेत....पक्ष बदलेले नाहीत
बोल भिडू च्या ataparynatchya प्रवासाबद्दल ek video banva 1million subscribers baddal.. सुरवात कशी zali , hyamagachi संकल्पना ani sarv प्रवास, team hyabaddal .. Congratulations for 1M 👍
महा "नाटक"!! ************ "भावी पंतप्रधान" जाणारी गाडी काही पुढे सरकत नाही म्हटल्यावर बाजूच्या "भावी राष्ट्रपती"च्या गाडीत तरी बसायला मिळेल म्हणून "रुमाल" टाकून "शीट" अडवणे साहजिक आहे !! एकदम "राजीनामा" हे म्हंजे जरा अतीच !! तसे पूर्वानुभव पाहता कधी "पलटी" बसेल ह्याचा नेम नाही !! अन जाणत्याला ओळखून असायला आम्ही काही "पंचवीस" जन्म घेतले नाहीत !! 😜 पण "नाट्य"मात्र मस्त रंगविले असे प्राथमिक अंदाजपत्रक करू शकतो !! तसेही "पावसात भिजणे" सारखे इव्हेंट करून "सहानुभूती"मिळविणे ह्या कलेत ते वस्ताद !! नेपथ्य,प्रकाशयोजना, कॅमेरा,अन ऍक्शन एकदम चकाचक !! वातावरण निर्मिती साठी ढसा ढसा रडण्याचे विशेष कार्यक्रम "जंतदा", "जीतूद्दीन" इत्यादी नी मस्त सादर केले त्यात ते आधीपासूनच माहीर !!😎 ऍक्शन शिवाय नाट्यात मजा नाही म्हणून एक "नगाने" स्वतःच्याच थोबाडीत मारून ऍक्शन दिली !! 🙄 अन सर्वात महत्वाचे काम" कॅमेरामन"नी वठवले !! दुःखी चेहरे मुद्दाम टिपून टिपून दाखवल्या गेले !! 🤔 तिकडे "मन मे लड्डू फुटा"😍 चेहरा मुद्दामच लपविल्या गेला !! 🫣 तातडीने "वेस्ट शी एम" तिकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे !! त्यांचा नेमका "रोल" कोणता हे अजून स्पष्ट केले नाही !! 😜 इतुकेच !! 😝
संघी संगोटे चा ही कधीही देश स्वतंत्र वेळी संबंध नव्हता 😂😂😅😅 मेहबुबा मुक्ती मोहम्मद सोबत युती करणारे भाजपवले देशभक्त😂😂 पुलवामा एक साजिश- अस त्याच्यात राज्यपाल बोलला ..... निवडणूक साठी यांनी जवानांचा बळी घेतला..... इथे गावांत गांजा कोण कानाकोपऱ्यात विकतो ते पोलीसाना माहीत असत आणि 300 KG rdx बॉम्ब देशात येतो आणि सैनिक मरतात तर देशाची गुप्तचर विभाग आणि RAW, NIA काय करत होते...😅😅
@@pritic7456jara usernames bagha hyanchi automated bots aslyasarkhi same to same aahet... Spam comment karatat he pratyek political Marathi channels wr... May be tu pn tyatlich asavis
या कड़े लक्ष असून बारसु मदिल प्रकल्पा कड़े पन लक्ष असू दया करण या राजकरना मदी अपन बारसु प्रकल्प विसरु नहीं शकत कदाचित अपन या गोष्टीविसरलो तर आपले शेतकरी उपाशी आरतील्।।।।
वसंतदादाच त्याकाळचा राजकारण शरद पवारांना आजच्या काळात करता येणे शक्य नाही..पवारांना अजित दादानां अध्यक्ष करून बीजेपीला सपोर्ट देऊन दादांना मुख्यमंत्री करता येईल. एवढच शक्य आहे. बाकी चर्चा व्यर्थ आहेत..
कोणी कितीही विश्लेषण करा शरद पवार या व्यक्तीचा अंदाज लावणं आजतागायत कोणाला जमलं नाही त्यामुळे आजपर्यंत त्यांचा जम बसलाय..!
मग आता किती वाट पहनार
म्हणून तेल लावलेला पैलवान उगाच नाही म्हणत
अगदी बरोबर... पवार साहेब भारताचे राजकारणाचे पॉवर आहे
याडपड लोकांचा काय अंदाज लावणार. राज्य च भल केला असतां हुषार असतं तर. हुषार आणि धूर्त यात फरक आहे.
पैलवान चा वेळ संपला आता...
मित्रा तुला 100 तोफेची सलामी जून सगळं शोधून काढलस
Sharad pawar. Sahanubhuti. Milavinya. Karita. Rajinamyachi. Nautanki. Karit aahet
वसंत दादान सारख जमणार नाही. दादा सरळ मार्गी नेते होते. आताचा उद्योग जो चालला आहे तो फक्त सहानुभूती मिळविण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे.
😂😂😂😂
अभिनंदन बोल भिडू टीम 10 लाख नागरिकांचा परिवार पूर्ण केल्याबद्दल 🙏🙏🙏
चिन्मय भाई तू असला की eikala लयभारी वाटतं, सॅल्युट तुझ्या स्पष्ट निरागसतेला
वसंत दादा खूप साधे,संवेदनशील, प्रेमळ हुशार होते,बाकी तसे दिसत नाही असो, बोल भिडू चा माझा आवडता निवेदक 🙏
तुम्ही सगळ्या प्लॅनची वाट लावली. आता सगळ्या विरोधकांना सगळं कळले. 😢
जोर जोर से बोलके लोगो को स्कीमे बता रहे हो😂😂😂
यशवंतराव चव्हाण साहेबाचे दोन शिष्य वसंत&शरद अगदी विश्लेषण बरोबर
पवार साहेबांचा आधीपासूनच घराणेशाहीला विरोध राहिला आहे....
म्हणूनच पुढचा अध्यक्ष "पवार" आडनावाचा न होता, "सुळे" आडनावाचा होऊ शकतो. - सूत्र 💯🔥
सही 👌🏻👌🏻😂😂
चिन्मय सर तुमचा आवाज खूप भारी आहे.तुमचं ऑफिस कुठे आहे ओ
कितीही असो अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत आता नुसता भाजप ला फिरवत आहेत.
😂😂😂😂
1M cha ek special video kra All Team ch❤🎉 congratulations for 1M
10 लाख सबस्क्रिप्शन झाल्याबद्दल एक एपिसोड "बोल भिडू " वर करा अणि संपूर्ण टीम एका व्हीडिओ मध्ये आणा plz ❤
मित्रा एक no विश्लेषण जस काय पवार साहेबांनी kanatch सांगितले तुझ्या 😂 2 mahinya पूर्वीच विश्लेषण अचूक ❤
वसंतदादा सारख जमणार नाही
अध्यक्ष:- सुप्रिया सुळेच होणार कारण बारामतीच्या साहेबांनी स्क्रिप्टच तशी लिहलीये ना. काल प्रत्येकाने आपला बेस्ट अभिनय केलेला आहे. कलाकारांनाही लाजवेल असा होता तो ...
आता सहानुभूती ते सहानुभूती मिळाली आणि आपल्याला पाहिजे त्या अध्यक्षाला विरोध करेल तो पण आता व्हिलन ठरेल .. सगळी तजवीज करून पोरगिला अध्यक्ष करायचा प्लॅन मस्त सेट केलाय साहेबांनी... यात मात्र दादांची अवस्था आता ईथुनपुढे बघण्यासारखी असेल. 60 पार झालो तरी ना काका अध्यक्षपद सोडायला तयार आहे ,ना मुख्यमंत्री पद मिळायला तयार आहे ...
वसंतदादा पाटील महापुरुष होते तसा मंत्री परत होणे अशक्य....
He nirvivad satya tya mahamanavala fasavleli vyaktivar vishwas koni thevali nahi faqt maratha card var sharad pavar tikle ahet
शरद पवार म्हणजे राजकारणातील चाणक्य चे सर्वसेवा,आणी शरद पवार राजकारणात कधी क़ाय करतील हे तर सांगता येतच नाही व त्यांचा अंदाज कुणीही लावू शकत नाही.
Politics of Power .. I am totally impressed by this move by Pawar 😂😂😂😂 Ajit has no option but to get into the bus with Sharad Pawar
Sharad Pawar did same with Vasant Dada Patil and congress now he is getting his own medicine 😂😂
तुम्ही किती विश्लेषण करा शरद पवारांयांच्या दि अंदाज लागत नाही. त्यांच्या डोक्यात काय चाललय फक्त त्यांनाच माहीत.
@@ssmore8191chotya lokanchi choti soch
@@ssmore8191 Pogo bagh Chota bheem
पुण्यात IT पवार साहेबांन मुळे. आणि महाराष्ट्र चा विकास .
Tip: मी कोणत्याही पक्षाचा नाही.
@@VICTORF-w9l nete kay kartat tumche Mg
Tip-common sense rahudya thoda
कोणी कितीही विश्लेषण करा शरद पवार या व्यक्तीचा अंदाज लावणं आजतागायत कोणाला जमलं नाही
Truth is Stranger than Fiction...
बोल भिडू सलाम तुमच्या अभ्यासाला 🙏🙏💐💐 आणी 1M साठी शुभेच्छा
आयला तुमचं विश्लेषण तंतोतंत खर झालं 😊👌👌👌
Congratulations for 1M 😊
हा शेवट नाही सुरवात आहे... NCP च्या नव्या पर्वाची.....पार्टी परत मजबूत होणार आणि नवीन डाव कोणावर बसेल फक्त हेच पहायचं आहे आता😂.....पवार साहेब❤
शरद पवार अगम्य माणूस.याव्यक्ती चा किल्ला री भुकंपाच्या वेळेसचा मुख्य मंत्री पदाचा ईतिहास क्रुपया सांगा.
Start एकदम बरोबर केलं आहे😂😂
Compair Other State & Maharashtra last 60 yrs.Politic Arrounded Mr Sharad Pawar Visioneri leader Real Nationalist good decision retirement enjoys
Chinmay tu khatrnaaak vishleshan sangto...baki sahebancha andaj lavn aplyala shykya nahi....pn tuji style avdli... keep it up and congratulations on reaching 1M milestone...and wish many more to come..
खूप छान विश्लेषण 👌
Ncp चे कार्यकर्ते-
•आमचे दादा सकाळी ६ पासून काम चालू करतात.
•साहेब पण सकाळी ६ पासून काम चालू करतात.
•सुप्रिया ताई तर संसदरत्न आहेत.
उबाठा चे शेणके -
•आमच्या साहेबाला सहानुभूती आहे
•ते २।५ वर्ष आजारी होते
•घरातून बाहेर नाही निघाले
🍌 #सहानुभूती😂 😅😅
Aapl kam kr.. Tu BJP chi najayas aulad distos mhnun as nav thevl🤣
😂😂😂
BJP che lalghote: aamche saheb Veshya-antar karun va don bapachya jeevavar sarkar sthapan kartat
यामध्ये 50 वेळा "गद्दार मिंध्ये खोके" आणि "ED" घालायचं विसरलात भाऊ तुम्ही.
@@sushilk.6451 Chagan bhujbal, Anil Deshmukh, Nawab Malik, Hasan mushrif he money laundering sathi jail madhe hote na sarv NCP che mantri
एक नंबर विश्लेषण
I am seeing this video right now... you are right bro
हा केवळ आणि केवळ सहानुभूती मिळवण्याचा डाव आहे दुसरे काही नाही.
🙏नमस्कार 🌹🙏जय नवा महाराष्ट्र 🙏
Ekdam barobar
तेव्हाची स्थिती वेगळी होती, दादा तेव्हा 60 वर्षाचे होते, आज साहेब 83 वर्ष आहेत, त्यात दुर्दर आजार, आणि साहेबानी फक्त घर वाचावे म्हणून नाही तर सुप्रिया सुळे यांना पुढे करण्यासाठी राजीनामा दिला आहे, त्यामुळे कोणतीही घटना कोठेही जोडू नका, वसंतदादा कायम काँग्रेसी राहिलेत....पक्ष बदलेले नाहीत
राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष नवाब मलिक किंवा मेहबूब शेख यांच्यासारखा अल्पसंख्यांक मुस्लिम चेहरा बघायला आवडेल.
#NCP ❤️😊
तुमच्यासारख्या गांडू लोकांकडून दुसरी अपेक्षाच नाही 😁
😂😂😂😂
Perfect 😁✅
तोच मेहबूब शेख का त्याचा माईक अजित पवारांनी घेचून घेतला 😂😂😂😂
@@chetanthombare2271 right bro 😁🔥🤙
बोल भिडू च्या ataparynatchya प्रवासाबद्दल ek video banva 1million subscribers baddal.. सुरवात कशी zali , hyamagachi संकल्पना ani sarv प्रवास, team hyabaddal ..
Congratulations for 1M 👍
वाट पाहत बसा...... अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
अरे, विश्लेषक दादा...
तुलाच अध्यक्ष करायला पाहिजे, मागचा सगळा कच्चा - चिठा बाहेर काढलास!
Dada tula kiti da comments kel ki money lending linecen information sang mnun
झक्कास.....🌿
राजकीय गोष्टी सोडून दुसरं काही पण मांडा राव..
Chinmay dada Jaan hai hamari ❤❤❤
या पवारचं राजकारण कोणाच्या बापाला कळलं नाही भाऊ 😢😢😢
पुस्तकात वसंतदादानचं सरकार पाडलं ते लिहलं नाही
Bhava te kas lihitil😂
Dada ism,Swalpviram to Purnaank yukt Apurnank!Difficult Maths on Smart Ekadashi
दादा प्रॅक्टीकल आहेत... बरोबर आहे
Uttam vishleshan
कितीही विश्लेषण केले तरी पवार साहेब समजायला अवघड आहे
Pawar Saheb is Powerful leader.
All Indian king of king makers.
K Kamrajan google kara orignal and most powerful kingmaker ahe ajj paryant ...fakta knowledge sathi sangt ahe
Only chatrapati shivaji maharaj ❤❤
😂😂😂😂😂😂
महा "नाटक"!!
************
"भावी पंतप्रधान" जाणारी गाडी काही पुढे सरकत नाही म्हटल्यावर बाजूच्या "भावी राष्ट्रपती"च्या गाडीत तरी बसायला मिळेल म्हणून "रुमाल" टाकून "शीट" अडवणे साहजिक आहे !!
एकदम "राजीनामा" हे म्हंजे जरा अतीच !! तसे पूर्वानुभव पाहता कधी "पलटी" बसेल ह्याचा नेम नाही !! अन जाणत्याला ओळखून असायला आम्ही काही "पंचवीस" जन्म घेतले नाहीत !! 😜
पण "नाट्य"मात्र मस्त रंगविले असे प्राथमिक अंदाजपत्रक करू शकतो !! तसेही "पावसात भिजणे" सारखे इव्हेंट करून "सहानुभूती"मिळविणे ह्या कलेत ते वस्ताद !!
नेपथ्य,प्रकाशयोजना, कॅमेरा,अन ऍक्शन एकदम चकाचक !! वातावरण निर्मिती साठी ढसा ढसा रडण्याचे विशेष कार्यक्रम "जंतदा", "जीतूद्दीन" इत्यादी नी मस्त सादर केले त्यात ते आधीपासूनच माहीर !!😎
ऍक्शन शिवाय नाट्यात मजा नाही म्हणून एक "नगाने" स्वतःच्याच थोबाडीत मारून ऍक्शन दिली !! 🙄
अन सर्वात महत्वाचे काम" कॅमेरामन"नी वठवले !! दुःखी चेहरे मुद्दाम टिपून टिपून दाखवल्या गेले !! 🤔
तिकडे "मन मे लड्डू फुटा"😍 चेहरा मुद्दामच लपविल्या गेला !! 🫣
तातडीने "वेस्ट शी एम" तिकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे !! त्यांचा नेमका "रोल" कोणता हे अजून स्पष्ट केले नाही !! 😜
इतुकेच !! 😝
💪‘सनी’ देओलचा जेवढा ♥️ ‘सनी’ लिओनशी संबंध,
‘गुलाबा’चा जेवढा ‘गुलाबाजामा’शी संबंध,
‘ममता बॅनर्जी’चा जेवढा ‘ममते’शी संबंध,
‘पप्पू’चा जेवढा ‘अकले’शी संबंध,
‘शिवसेने’चा जेवढा ‘महाराजां’च्या सेनेशी संबंध,
तेवढाच संबंध ‘राष्ट्रवादी’चा ‘राष्ट्रवादा’शी आहे.
😁😁😁
त्यामुळे हा पक्ष संपला तर राष्ट्राचे भलेच होईल.
BJP IT cell spotted
@@EnterNet9 koni khara bol la ki it cell it cell bomblaicha. Bas evdhach yeta laal chatyanna
संघी संगोटे चा ही कधीही देश स्वतंत्र वेळी संबंध नव्हता 😂😂😅😅
मेहबुबा मुक्ती मोहम्मद सोबत युती करणारे भाजपवले देशभक्त😂😂
पुलवामा एक साजिश- अस त्याच्यात राज्यपाल बोलला ..... निवडणूक साठी यांनी जवानांचा बळी घेतला..... इथे गावांत गांजा कोण कानाकोपऱ्यात विकतो ते पोलीसाना माहीत असत आणि 300 KG rdx बॉम्ब देशात येतो आणि सैनिक मरतात तर देशाची गुप्तचर विभाग आणि RAW, NIA काय करत होते...😅😅
@@pritic7456 😁👌🙏
@@pritic7456jara usernames bagha hyanchi automated bots aslyasarkhi same to same aahet... Spam comment karatat he pratyek political Marathi channels wr... May be tu pn tyatlich asavis
King of politics 👑⏰
😂😂😂😂😂
सगळ्यात गोची ही बोल 'L' वडु ह्याची झाली आहे कारण आता कोणाची चाटणार 😅
पवार साहेब जर निवृत्त झाले तर 💯
आम्ही भावी पंतप्रधान म्हणून कोणा कडे पाहायच 💯🔥😂😂😂
या अल्लाह रहम कर 😂😂😂
😂😂😂
Bhatveer savarkar
TURBUJ NAGPUR WALE
Chinmay tuze video khup chhan astat me miss nai krt kevach
हो अगदि बरोबर
आपण फक्त अंदाजच बांधू शकतो... पवार साहेब आहेत ते
या कड़े लक्ष असून बारसु मदिल प्रकल्पा कड़े पन लक्ष असू दया करण या राजकरना मदी अपन बारसु प्रकल्प विसरु नहीं शकत कदाचित अपन या गोष्टीविसरलो तर आपले शेतकरी उपाशी आरतील्।।।।
वसंतदादाच त्याकाळचा राजकारण शरद पवारांना आजच्या काळात करता येणे शक्य नाही..पवारांना अजित दादानां अध्यक्ष करून बीजेपीला सपोर्ट देऊन दादांना मुख्यमंत्री करता येईल. एवढच शक्य आहे. बाकी चर्चा व्यर्थ आहेत..
सगळे तत्वज्ञान मान्य आहे.... पण उद्या जर शरद पवार मेले तर त्यांच्या चितेत उडी मारून सती जायला कितीजण तयार आहेत ...?
पुण्यात IT पवार साहेबांन मुळे. आणि महाराष्ट्र चा विकास .
Tip: मी कोणत्याही पक्षाचा नाही.
हे विश्लेषण पाहता पुढील अध्यक्ष आपल्या ला च केल पाहिजे, जिंकलं वाघाने
आता जनता हुशार झाली आहे
Money lending linecen information please bro
Right १००%
Bhari ❤
दृश्यम 3 , writer and actor SHARAD PAWAR
कर्नाटक इलेक्शन ला मीडिया ने भाजप चा प्रचार केला होता त्याला पवार साहेबांनी करारा जवाब दिला
Pawar saheb 👍👌
may be Wrong analysis…. Not so powerfully point
विश्वप्रवकत्यांनी अजुन गळा नाही काढला .
राष्ट्रवादी पक्ष निश्चितच एका राष्ट्रीय पक्षात विलीन होणार.
शिवसेनेचा game केला एक नंबर पण pjp घरोबा हे केलं हे खूप क्लेश दयायक.😢😢😢😢😢
असच होणार
चिन्मय 👍ग्रेट
Yatra तत्र सर्वत्र BJP.!🚩
गा़ड आहे का सगळिकडे
सहानुभूती ला कोणीच मतदान करत नसते ,विकास जिथे तिथे मतदान ,आजची पिढी शिकलेली आहे अनपड नाही
पवारांची ताकद फक्त पश्चिम महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना लाभलेली सहानुभूती राज्याच्या अन्य भागात फारशी कमी होणार नाही.
Jabardast ❤
मास्टर स्ट्रोक
वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वाटतं पुण्यात काल
1 नंबर व्ह्युज
मला हे पटलं पवार बाण भिंतीवर मारतात आणि लोक त्याच्या गोल करून सांगतात 😂😂
पवार साहेब आहेत ते 🔥
गुगल वर सर्च करा The king of politics in india समोर एकच नाव येत - शरद गोविंदराव पवार 👍
Bas kr mhanav aata
Video bghun prt game change kartil powar sobeb😀
🟡 बोल भिडूने १० लाखाचा टप्पा गाठला,
आणि आम्ही २०० चा टप्पा गाठला बसल्या बसल्या!
😁😁😁
वय झाल्यामुळे पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपद सोडले.
कुठंतरी थांबावं लागतं.
मिडिया काहीही विश्लेषण करते.
Ek time la same vathl hot mla.. ekdam same bhava
💯 percent true pawsat pan bhijle hote
ते दिवस आता शरद पवाराचे संपलेत मागील काळ वेगळा होता आता जनत आणि तरुण सुस आणि ज्ञानी आहेत शरद पवार कलाकार आहेत हे तरुणानी ओळखले आहे
काहीही असो कायम चर्चेत पवार साहेब च.
Sharad pawar will never go with BJP and RSS. Because sharad pawar do always politics against BJP
Today it happens...ajit dada split up from ncp
ऐय चिन्या हा डाव पण असू शकतो की राव
पण
उद्धव ला स्वतः चा स्पर्धक करून घेतला हे मात्र नक्की
बस भाऊ मानलं तुमाला
Dadanchya vyaktitva sanghatankoushaly uttung hoti tyachi aspasdekhil maharashtrat konihi pohochu sakali nahi