तोंडातून पाणी आणि बोटे चाटायला लागतील इतकी लाजवाब टेस्टी चिंबोऱ्यांचं कालवण 😋 | खेकड्याचे कालवण 🦀

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • तोंडातून पाणी आणि बोटे चाटायला लागतील इतकी लाजवाब टेस्टी चिंबोऱ्यांचं कालवण 😋 | खेकड्याचे कालवण 🦀
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समुद्रातली काळी चिंबोरी क्लीन कशी केली जातात व ती क्लीन करून त्यांचं आमच्या येथील मांगेली कोळी पद्धतीने झणझणीत व चमचमीत कालवण कसे बनवले जाते हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    आपल्या चैनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरु नका आणि अगोदरच सबस्क्राईब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
    आपल्या सर्वांचा,
    वरुण मेहेर 😊🙏,
    तोंडातून पाणी आणि बोटे चाटायला लागतील इतकी लाजवाब टेस्टी चिंबोऱ्यांचं कालवण ,
    मांगेली कोळी पद्धतीने बनवलं झणझणीत व चमचमीत चिंबोरीचं कालवण,चिंबोरीचं कालवण,चमचमीत चिंबोरीचं कालवण,Crab Curry,crab curry recipe,crab recipe in marathi,chimbori recipe in marathi,khekada rassa recipe in marathi,khekdyache kalvan,आगरी पद्धतीचं चिंबोरीचं कालवण, खेकड्याचे कालवण, chimbori kalwan, recipe,
    #CrabCurry, #खेकड्याचेकालवण, #चिंबोरीचंकालवण, #crabcurryrecipe, #झणझणीतवचमचमीतचिंबोरीचंकालवण, #आगरीपद्धतीचंचिंबोरीचंकालवण, #चिंबोऱ्यांचंकालवण,
    #तोंडातूनपाणीआणिबोटेचाटायलालागतीलइतकीलाजवाबटेस्टीचिंबोऱ्यांचंकालवण, #chimborikalwan,
    #varunmeher, #varunmehervideo, #recipe,

ความคิดเห็น • 34

  • @anitamore7199
    @anitamore7199 2 ปีที่แล้ว +1

    Wow,yummy 😋 khup mast bhau👌

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      Thank you very much 😊

  • @uttarkokankinara4032
    @uttarkokankinara4032 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी ची video बनवली वरुण भाऊ 👌

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद महेंद्र 🙏😊❤️

  • @punampagdhare4881
    @punampagdhare4881 2 ปีที่แล้ว +1

    Khup mst...👌👌😋😋

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      Thank you very much Sis ❤️😊

  • @ashamhatre1526
    @ashamhatre1526 ปีที่แล้ว

    Yummy

  • @mazamaharashtra7777
    @mazamaharashtra7777 2 ปีที่แล้ว +2

    Mastach..agdi chimbori bharleli..dada as vaate ghari yaav jevayla

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️

  • @manishmeher5351
    @manishmeher5351 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aai

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      Thank you very much Manish 😊🙏

  • @bhupeshravte9488
    @bhupeshravte9488 ปีที่แล้ว

    Varun chinch nahi takat ka?osat bhaji banvata ka.

  • @shubhangimeher9869
    @shubhangimeher9869 2 ปีที่แล้ว +1

    Happy Diwali bhau🙏mast kaku 👌

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      Thank you Sis ❤️😊. Happy Diwali

  • @arunajadhav184
    @arunajadhav184 ปีที่แล้ว

    👌👌

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 2 ปีที่แล้ว +1

    Masta 😋😋

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      Thank you Rohan 😊

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 2 ปีที่แล้ว +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊

  • @vilasinigawde6115
    @vilasinigawde6115 2 ปีที่แล้ว +1

    चिंच टोमॅटो काही नकौ काय? बाकी मस्त.

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      आम्ही चिंच टोमॅटो नाही टाकत. खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj ปีที่แล้ว +1

    अहो ताई त्या अंगड्या कपण्यापेक्ष्या हाताने वाकडी केली तर तुटते

    • @varunmeher
      @varunmeher  ปีที่แล้ว

      Ho barobar bolale tumi. Nanter ahmi hatane todale 😊👍

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 ปีที่แล้ว

    आबट टाकले नाही

  • @anuradhadhumal7873
    @anuradhadhumal7873 2 ปีที่แล้ว +1

    Chincha shivay chv nahi

  • @rahulmachhi5283
    @rahulmachhi5283 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @varunmeher
      @varunmeher  2 ปีที่แล้ว

      Thank you very much Rahul 😊🙏