रवींद्र महाजनींच्या पत्नीने पुस्तकातून मांडला प्रवास | Interview: Gashmeer & Madhavi Mahajani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आणि अभिनेता गश्मीर महाजनी याची आई माधवी महाजनी यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त दोघांशी गप्पा रंगल्या. हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण, त्यांनी केलेला खडतर प्रवास याबद्दल जाणून घेऊया आजच्या मुलाखतीमध्ये.
    #gashmeermahajani #madhavimahajani #booklaunch
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/c...

ความคิดเห็น • 262

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 8 หลายเดือนก่อน +66

    पूर्व जन्मीच पुण्य आहे या आई ची असा आदर्श मुलगा हीचा पोटी आला नाहीतर जिंदगी नर्क झाली असती नशीबवान आहे आई

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 8 หลายเดือนก่อน +36

    गश्मीर तू खूप ग्रेट आहेस. आमचे आशीर्वाद आहेत तुला. असाच आई च्या सोबत पाठीशी रहा. देव आहेच तूझ्या पाठीशी.

  • @navitapatil6552
    @navitapatil6552 8 หลายเดือนก่อน +217

    आम्हाला पण आमच्या वडिलांनी खूप त्रास दिला आमच सगळ लहानपण नरक बनवल होत .ते मेले तरी त्यांच तोंड बघायची पण इच्छा नाही.आमच बालपण कधीच परत आम्हाला मिळणार नाही.याच आम्हाला खूप वाईट वाटत . कधीतरी एकटे असताना आधीचे दिवस आठवले की डोळे भरून येतात . आणि कहर म्हणजे नवरा पण छळनाराच भेटला कधी तरी वाटते पुन्हा एकदा जन्म मीळावा एका चांगल्या पित्याच्या पोटी आणि हरवलेल बालपण पुन्हा जगायला मिळावं 😢

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 หลายเดือนก่อน +58

      अशा नवऱ्याला सहन न करणं, स्वत: वेगळी वाट निवडुन आयुष्य जगणं हेच योग्य.

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 หลายเดือนก่อน +16

      Ho janm hatat nasto pan pudhil life hatat aste

    • @jyotiahire5278
      @jyotiahire5278 8 หลายเดือนก่อน

      ​@@saritaparelkar3812😢

    • @ShriMS-xc2dt
      @ShriMS-xc2dt 8 หลายเดือนก่อน +1

      Janma aai vadil bhau etc 20% anter asate ....80% apane bhiter jio...osho budha jaggi wasudev etc

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 8 หลายเดือนก่อน +10

      मुलगी नको ,पत्नी हवी पण झोपण्या पुरती

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 8 หลายเดือนก่อน +22

    रविंद्र महाजनी खूप खूप आदरणीय, सुंदर होते. गश्मीर तू खूप खंबीर व प्रामाणिक आहेस. व आईचे जिवन पण खूप वेगळे वाटते. कारण आईने खूप खूप सहन केले आहे. पण सर्वजण सुखी राहा. तू यशस्वी हो. ❤

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 8 หลายเดือนก่อน +66

    Hello गश्मीर..first of all " तुझं खूप खूप अभिनंदन " सोपं नसतं लहान वयात घरातील कर्ता पुरूष होणं😢..पण तू सिध्द केलयसं स्वतः ला!! त्या कडू गोड अनुभवांतून तुझ्यात जो स्पष्टवक्तेपणा आलाय...तो तसाच जप! I'm proud of you CHAMP...प्रत्येक आईला तुझ्या सारखाच मुलगा मिळो...!!- डाॅ अश्विनी

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 8 หลายเดือนก่อน +13

    आईला व गश्मिर तुला खूप शुभेच्छा.आईच्या पाठीशी असच सतत रहा. पुस्तक नक्कीच वाचु.❤

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 8 หลายเดือนก่อน +21

    अगदी बरोबर आहे माणसाचा मुखवटा असतो बाहेर वेगळा कुटुंबासाठी वेगळा.

    • @satyejeetpandey3253
      @satyejeetpandey3253 8 หลายเดือนก่อน

      नाही तसे रवींद्र महाजनी सर रीअलमधे चांगले च होते पुस्तक वाचा तुम्हाला पटते का.

  • @anujabal4797
    @anujabal4797 8 หลายเดือนก่อน +46

    मी हे पुस्तक वाचायला उत्सुक आहे नक्कीच चांगले असेल खूप शुभेछ्या

  • @shubhangivaidya9616
    @shubhangivaidya9616 8 หลายเดือนก่อน +4

    महाजनी गेल्या वर समज गैरसमज झाले होते ते तुमच्या मोकळ्या संवाद केलात आणि त्यातून खोद्गबर प्रमाणे सगळेच गैरसमज खोदले गेले नाही परंतू संवाद झाला हे छान झाले तुमचे जीवन तणाव विरहित होणे गरजेचे होत.मी नक्की हे पुस्तक वाचेन

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav 8 หลายเดือนก่อน +32

    Gashmir you are very mature person. Good son good human being. Stay blessed

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द
    @श्रीस्वामीसमर्थ-ज4द 8 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान! मला वाचायला खूप आवडेल. त्यामुळे दुसरी बाजू कळेल. विशेषतः नाव खूप छान वाटलं जेव्हा गश्मीरने त्याचा अर्थ सांगितला मी नक्की वाचेन.

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 8 หลายเดือนก่อน +13

    माणूस गेल्यानंतर त्याच्या बद्दलच्या भावना व्यक्त करणे कितपत योग्य आहे,

    • @bharatimane9876
      @bharatimane9876 7 หลายเดือนก่อน +1

      Sahanubhuti pahijet hyana

    • @pradnya1228
      @pradnya1228 7 หลายเดือนก่อน +7

      Lokan sathi te hero astil pan vyakti mhanun manus kasa ahe hi gosht baykolch kalte. Satya nehmi katu aste.

    • @Vpp335
      @Vpp335 7 หลายเดือนก่อน +1

      भावना नाहीत या बदनामी करुन बदला घेणे म्हणतात.

  • @alkaghadgerohinishinde5790
    @alkaghadgerohinishinde5790 8 หลายเดือนก่อน +11

    कस्मिर सर...नमस्कार....खरच नाण्याला तिसरी बाजू असते ...आणि आपल्या आउष्यातील चौथा वास्तव अंक असतो हा प्रत्येकाचा खूप वेगवेगळा असतो...आपण प्रत्येक्षात किती आणि काय भोगत आपले जीवन जगापुढे खूपच सुंदर चंदेरी दाखवत असतो...परंतु ते काढलेले दिवस काही क्षणिक किंवा थोडे नसतात तर दररोज आपण थोडे थोडे मरत असतो...त्यातून ही त्या गोष्टीला बाजूला ठेवून आपण आपल्या जीवनाला न खचता वेगळे वळण देवून जीवनावर विजय मिळवतो...सर तुम्ही तुमच्या आईच्या पाठीशी इतके भक्कम उभे आहात हे पाहून खूप तुमचा अभिमान वाटला....काश्मीर सर कोटी कोटी नमस्कार तुम्हाला

  • @nutansarmalkar5673
    @nutansarmalkar5673 7 หลายเดือนก่อน +2

    मी वाचल हे पुस्तक ,अनेक कलाकारांचं लाइफ असंच असत तुम्हीं खुप मोठं धाडस केलं खर बोलन्ययाच .

  • @JyotiFadtare-d6v
    @JyotiFadtare-d6v 8 หลายเดือนก่อน +17

    मला तुझा अभिमान आहे गश्मिर तू एक खूप चांगला मुलगा आहेस आईला एवढं सपोर्ट् करतोय रवींद्र महाजन सर एक चांगले नट होते पण तू आमच्यासाठी खरा हिरो आहेस

  • @SwatiKulkarni-w5m
    @SwatiKulkarni-w5m 7 หลายเดือนก่อน +1

    रविंद्र महाजनी एकचांगलाच अभिनेता आपण कितीही सांगीतल तरी खर काय खोटे काय परमेश्वर आहेच

  • @rianam9893
    @rianam9893 8 หลายเดือนก่อน +15

    Extremely excited to read the book.. Proud of you Gashmeer ❤

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 8 หลายเดือนก่อน +2

    तुमचा हेवा वाटतो ताई.रविंद्र महाजनी मला खुप आवडायचे.

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 8 หลายเดือนก่อน +16

    गश्मीर तुला अनेकोत्तम शुभेच्छा❤❤

  • @smitahardikar2419
    @smitahardikar2419 8 หลายเดือนก่อน +6

    Take care Gashmir and your family... Almighty God will give you the best life in future....stay blessed and calm . Don't think those people who judge you badly.

  • @hemantshinde6870
    @hemantshinde6870 8 หลายเดือนก่อน +8

    *गश्मीर तुझा देऊळ बंद चित्रपट अप्रतिम आहे.*

  • @ujwalayadav9465
    @ujwalayadav9465 8 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप शुभेच्छा 🌹🌹पुस्तकं वाचयाला आवडेल

  • @meshweta12345
    @meshweta12345 8 หลายเดือนก่อน +6

    Proud of you Gashmeer, sagalyana asa mulga milava😇

  • @riddhiumrotkar9846
    @riddhiumrotkar9846 8 หลายเดือนก่อน +1

    जी व्यक्ति आता हयात नाही तिच्या दुष्कृत्वयावर चर्चा वा पुस्तक लिहून काय साध्य होईल ? आपले शस्त्र सांगते की व्यक्ति सोबत तिचे दुर्गुण सोडायचे असतात त्या व्यक्तीला माफ करायचे ,तिच्या सद्गतीसाथी प्रार्थना करायची ,नामस्मरण करायचे ,आपण जितके त्या व्यक्तीच्या दुर्गुणबद्दल बोलू तितके आपण कर्म बंधनात अडकतो ,रवींद्र महजनी देहात नसले तरी आत्मरूपाने अजून साक्ष देत आहेत तेव्हा त्यांना माफ करून आध्यात्मिक ऊर्जा त्यांना दिली पाहिजे असे मळा वाटते .

  • @ganeshss9
    @ganeshss9 8 หลายเดือนก่อน +4

    All the best, Gashmir and Aai.🎉❤

  • @Zohra.10
    @Zohra.10 8 หลายเดือนก่อน +11

    Immensely proud & blessed moment for the entire family the book launch by dearest Madhu Aunty. Dearest Gashmeer always the proud devoted son always support his wonderful family. Such an incredible inspiration ♥️ #GashmeerMahajani

    • @sumangokhale8103
      @sumangokhale8103 8 หลายเดือนก่อน

      स्वामी चित्रपट पहिला काम मस्त गश्मीर तुझे. Sorry मला तुझे वडिलांचे काम कधीही आवडले नाहीं चेहरा गरविष्ठ, गेलेत आता. फार बोलत नाहीं. पुस्तकं वाचायला आवडेल नक्कीच. 🙏🙏

  • @PramilaKatake
    @PramilaKatake 8 หลายเดือนก่อน +19

    God bless you gashmir stay happy and healthy always

  • @rohiniv1694
    @rohiniv1694 8 หลายเดือนก่อน +2

    खर सांगायला पण धाडस लागते. Thanks Gashamir dusari बाजू समोर आणल्या बद्दल

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 3 หลายเดือนก่อน +1

    good parents

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 8 หลายเดือนก่อน +11

    Really waiting to read this book 🎉❤ Heartiest regards and best wishes to dear Gashmir and his mom for the success of this collection of heartfelt emotions and expressions in the form of a book ❤🎉I hope , that Mrs Mahajani freely expresses her experiences and emotions , rather than suppressing the truth 🎉❤💜🧡Maybe someday Gashmir will also write his autobiography and we will welcome it 🙏❤️💛💚💜🧡💕I felt that this anchor girl was nice, but a little ....what did she mean by .....kiti kurwalat basnaar....kiti girwat basnaar.....😂😂🎉

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 8 หลายเดือนก่อน +3

    'Ahe Manohar Tari' pasun hi suruwat zali ....karan celebrities chi ek larger than life pratima samajat asate pan waiyaktik ayushyat manus mhanun tyache pan kahi bare wait gun durgun asatat je fakta kutumbiyanach anubhawas yetet ...so ti baju wyakta hona swabhawik ahe....looking frwrd to read this bk ani hats off to Gasmir the way you are rock solid behind your mother in all situations....😊

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 8 หลายเดือนก่อน

    आजच्या कलियुगात आईवर इतक प्रेम असण आणि तिच्या किंवा एकंदरीत घरातील परिस्थितिची जानीव ठेऊन आईला सपोर्ट करण ही भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. आजच्या नवीन पिढीसमोर गश्मीर एक उत्तम उदाहरण आहे.खूप छान! आसेच रहा.

  • @rohinijoshi2457
    @rohinijoshi2457 8 หลายเดือนก่อน +2

    पुस्तक वाचायला आवडेल अभिनंदन पण रवींद्र महाजनी हे आवडते होते हिरो सगळ्यांचे पुस्तक प्रकाशित होत आहे अभिनंदन व शुभेच्छा

  • @supriyagore1763
    @supriyagore1763 7 หลายเดือนก่อน

    गश्मीर भैया तु आणि तुझी बहीण तुम्ही दोघेही खुप खुप Great आहात ❤... आणि आई सारख कोणीही नसत जगात.. आई तर खुपच Great आहे.. नेहमी सगळी खुश, आनंदी रहा 😊 Gashmir Bro U r very very very great, superb.. And your sister, Mom and also vahini very great 😊

  • @varsharane1066
    @varsharane1066 7 หลายเดือนก่อน

    खूप अभिनंदन माधवी ताई तुमच सर्व पुण्य गश्मीर च्या रूपाने उभ आहे. 👍

  • @swapnadalvi1601
    @swapnadalvi1601 8 หลายเดือนก่อน +5

    We would definitely like to read it

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade 7 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत घेणारी म्हणते आम्ही खूप एन्जॉय करतोय खुप इंटरटेन्टमेंट. घेतोय हे योग्य आहे का

  • @chhayapatil7687
    @chhayapatil7687 8 หลายเดือนก่อน

    Gashmir tu khup great aahes. Tumhi doghani kay sahan kelay he tumhalach mahit Tu aaichya pathishi asa khambir pane ubha aahes yanaddal tuze khup abhinandan. Aai la khup khup shubhechchha. Aamhi te pustak nakki vachu. All the best 💐💐

  • @aartinadapude4159
    @aartinadapude4159 8 หลายเดือนก่อน +1

    Gashmir ji u r alwats my fav hero in Marathi...but since i cane to know u r good human being & caring son& husband.. i respect you stay happy always 😊

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 8 หลายเดือนก่อน +2

    आत्मचरित्राचे नाव खूप छान आहे. नक्कीच वाचायला आवडेल.🌹🙏.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 8 หลายเดือนก่อน +2

    God bless all

  • @VivekDhamal-t5z
    @VivekDhamal-t5z 2 หลายเดือนก่อน

    Good man 👍

  • @vip.7792
    @vip.7792 8 หลายเดือนก่อน +5

    मी कधीच मानणार नाही पित् रू देव भवं,कारण बाप होणं सोप्प आहे पण,एक आदर्श वडिल होण अवघड आहे.आईची सर बापाला कधीच येणार नाही. आम्ही सूध्दा वैयक्तिक आयुष्यात खुप भोगलं आहे.बोलण्यासारखं खुप आहे,पण शेवटी येथे प्रत्येकाने बोलायचं झाल्यास वैयक्तिक आयुष्याचा "चौथा अंक"कधीच संपणार नाही.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 8 หลายเดือนก่อน

      Chuk. Aadarsh vadil astat pan adarsh aai naste. Aso प्रत्येकाचे जीवन वेगळे असते

    • @shubhangipawar8711
      @shubhangipawar8711 7 หลายเดือนก่อน

      @@ranjananikam7390 aadarsh aai ka asu shkat nahi... Ase tumhala vatte

  • @chhayakumbhar464
    @chhayakumbhar464 8 หลายเดือนก่อน +1

    मनापासून खुप खुप शुभेच्छा ❤

  • @rajanirandhe3151
    @rajanirandhe3151 8 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 8 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप शुभेच्छा

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 7 หลายเดือนก่อน

    यांची पहिली मुलाखात बघितली.... खरंच खूप काही शिकायला मिळालं.... गश्मीरच जेवढ कौतुक कराव तेवढं कमीच असा मुलगा सगळ्यांच्या नशिबात असावा...रवींद्र महाजनी यांचे लहानपणी खूप चित्रपट बघितले सगळ्यात आवडता म्हणजे मुंबई चा फौंजदार..येवढा देखणा, प्रसिद्ध अभिनेता,हेच माहिती असत आपल्याला.... पण माधुरीजी यांनी त्यांच्या बद्दल सांगितले तेव्वा समजलं जे दिसत तस नसत...आपण कधीही नाण्याच्या दोन्ही बाजू बघाव्यात...कारण त्यामुळे खरं काय खोटं काय ते समजत.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhajori9285
    @surekhajori9285 8 หลายเดือนก่อน +7

    Hi Gashmeer,
    Superb🎉😊❤ You mother is so brave.
    Is this book available on Amazon?
    I want to buy.

    • @hansarathore2508
      @hansarathore2508 8 หลายเดือนก่อน

      Han amazon pe mil jayegi

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 8 หลายเดือนก่อน +3

    गश्मीर सर हे पुस्तक कुठे मिळेल ? 🙏💐

  • @Bodhi12312
    @Bodhi12312 8 หลายเดือนก่อน

    ...I watched Gashmir's interview yesterday, and today watching this clip...and I can feel such a great bond between mother and her son😊❤...zagna asach asach, asaava, spashta aani praamaanik!...paddyaavar che hero hi image niraali aani navraa -pitaa hi hi vastusthititli bhumika sachchepanaana nibhaavna hyaa don niraalyaa goshti!...you are a brave, honest, and very responsible person Gashmir:)...go on, live your life with your all authenticity 😊...you need not to give answers to anybody, it's your life, your experiences, your journey, rest is (all the openinions and world-views by others) just an illusion!....stay blessed there with your loved ones creating the best lufe for you all!😊❤ (without carrying a single strain of burden of past unpleasant moments!...those never exist ever)...and best wishes to your loving mom for her autobiographic expression!❤...

  • @maheshladkat4687
    @maheshladkat4687 8 หลายเดือนก่อน

    All family r very nice .. We r always yrs supporter Sir.. 💐💐💐

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 8 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 8 หลายเดือนก่อน +1

    Khup balanced vyakti ahe mr.gashmir mahajani

  • @SushamaSShende
    @SushamaSShende 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan!!

  • @gaurijadhav1678
    @gaurijadhav1678 8 หลายเดือนก่อน +3

    पुस्तक केव्हा available होईल व किंमत किती आहे???plzzz सांगा

  • @surekhagore981
    @surekhagore981 8 หลายเดือนก่อน +1

    Vadil tumchya पासून वेगळे🎉 राहिले त्या त्या पेकशा हेच तुमचं दुर्गभे

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 8 หลายเดือนก่อน +1

    Khup khup Shubheccha.
    Mi ghein he pustak.

  • @monikasakhare9396
    @monikasakhare9396 8 หลายเดือนก่อน +2

    All the best

  • @swatisheth3410
    @swatisheth3410 8 หลายเดือนก่อน +9

    बाबा जिवंत असताना हे पुस्तक का नाही काढल

    • @tukaramkaygude1903
      @tukaramkaygude1903 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे

    • @sanjaymahatme
      @sanjaymahatme 7 หลายเดือนก่อน

      सरांची Property मिळाली नसती

  • @Milindmatre
    @Milindmatre 8 หลายเดือนก่อน +2

    गेलेल्या माणसाची बदनामी चालू आहे

  • @NiharikaVaidya-p7r
    @NiharikaVaidya-p7r 8 หลายเดือนก่อน +2

    Proud of you 🫶

  • @AddiA-y3x
    @AddiA-y3x 7 หลายเดือนก่อน

    Aaj Gasmir badal respect vadhalaa aai la khup sath dili tyane 👏🏻👏🏻

  • @shobhadumbare1644
    @shobhadumbare1644 8 หลายเดือนก่อน +3

    Gashmir mahajani
    You are great!
    Lokanchya pratikriyankade laksh deu naka, lokani sita matelahi sodle nahi , aapan samany manus aahot

  • @manishabk6058
    @manishabk6058 8 หลายเดือนก่อน +2

    Body language says a lot. Don't want to say any negative comments

    • @prashantd1203
      @prashantd1203 7 หลายเดือนก่อน +1

      बॉडी लँग्वेज..👍.. अग्रीड..
      खोटा सिक्का आहे तो आणि ती

  • @pratimachauhan8394
    @pratimachauhan8394 8 หลายเดือนก่อน +1

    Bhooet bhooet bdhai aunty congratulations🎉🎉🎉🎉🎉 you are my inspiration

  • @MahanandaTayade-u9i
    @MahanandaTayade-u9i 7 หลายเดือนก่อน

    हे पुस्तक कुठे मिळेल

  • @anitachandorkar3990
    @anitachandorkar3990 8 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन .वाचायला खूप आवडेल

    • @prashantd1203
      @prashantd1203 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे..बदनामी चवीने वाचायला मिळेल

  • @sourya0110
    @sourya0110 8 หลายเดือนก่อน

    All the best 👍

  • @monamehta8672
    @monamehta8672 8 หลายเดือนก่อน

    Best wishes for mahajani family 💖💐

  • @savitapharne6214
    @savitapharne6214 8 หลายเดือนก่อน

    Gashamir God bless you stay happy and healthy always with family

  • @ShouryaKadam-o2q
    @ShouryaKadam-o2q 2 หลายเดือนก่อน

    Jaysadaguru ❤❤❤❤❤❤

  • @bysnehalsarang8819
    @bysnehalsarang8819 7 หลายเดือนก่อน +1

    असतांनाच बाहेर काढायचे होते वाभाडे , आता होतेय ती फक्त बदनामी ! कितपत योग्य आहे ? सहन करणारा पण चुकीचा नसतो का ?

    • @sanjaymahatme
      @sanjaymahatme 7 หลายเดือนก่อน +1

      जीवंत पणी सुख नाही आणि गेल्यावर पण नाही.तिन दिवस प्रेत पडूण राहते साधा फोन नाही.किती तिरस्कार न विचार केलेलाच बरा ह्या लोकांनी त्यांची इस्टेट दान करायला पाहिजे

  • @deepakpatil3752
    @deepakpatil3752 8 หลายเดือนก่อน +2

    Gashamir aani autumn khup chan

  • @ShamkumarChavan-w3l
    @ShamkumarChavan-w3l 8 หลายเดือนก่อน +4

    तुम्हाल 'महाजनी ' या आडनावा मूळ ओळखले जाते, हे विसरू नका... अन्यथा शून्य......निधन झाल्यावर बोलणे चुकीचे, कोणीही घरातील भांडण बाहेर अन t नाही

    • @sanjaymahatme
      @sanjaymahatme 7 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 8 หลายเดือนก่อน +1

    Madhvi tai, gashmir abhinandan 💐💐

  • @rameshjadhav2504
    @rameshjadhav2504 7 หลายเดือนก่อน

    आईचा मोठा दिवस नाहीये आईचा स्वतःच्या कुटुंबाचा चव घालण्याचा दिवस आहे

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 8 หลายเดือนก่อน +3

    कुठे मिळेल पुस्तक
    वाचण्यास उत्सुक

    • @ashwinipatil5876
      @ashwinipatil5876 8 หลายเดือนก่อน

      Amazon var aahe

    • @prashantd1203
      @prashantd1203 7 หลายเดือนก่อน

      वाभाडे वाचायचेत म्हणून आवडेल का?

  • @pushpakhairnar3044
    @pushpakhairnar3044 8 หลายเดือนก่อน

    Hi gashmeer khup ashirwad

  • @sangeetamishar2042
    @sangeetamishar2042 8 หลายเดือนก่อน

    Superb 🎉❤

  • @vaishaligiranje5857
    @vaishaligiranje5857 8 หลายเดือนก่อน

    पुस्तक कुठे मिळेल सागा

  • @aparnakulkarni8768
    @aparnakulkarni8768 8 หลายเดือนก่อน +1

    कुठे मिळेल हे पुस्तक आणि किंमत किती आहे

  • @ranisharma1929
    @ranisharma1929 8 หลายเดือนก่อน +2

    Bless you gashmeer

  • @sangeetamishar2042
    @sangeetamishar2042 8 หลายเดือนก่อน

    My favourite hero gm sir ♥️

  • @Dr.jitendradeshmukh3456
    @Dr.jitendradeshmukh3456 8 หลายเดือนก่อน +1

    हे अंक बाप जिवंत असताना लिहिलं असते तर उत्तर मिळालं असत

  • @kirtideep4994
    @kirtideep4994 8 หลายเดือนก่อน +1

    gashmir khup changla mulga aahe

  • @hemlatakuril2778
    @hemlatakuril2778 8 หลายเดือนก่อน

    changi gosht hi ki gashmir aplya aai sobat khambir pane ubha aahe,a sa mulga pratyek aaila beti.👌👍👍👍

  • @Ramdube71
    @Ramdube71 8 หลายเดือนก่อน +1

    नवरा असताना लिहिलं पाहिजे होत,त्यांनी आपली बाजु सांगितल असत

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 7 หลายเดือนก่อน +1

    Gashmir tu adani lahan aahes,
    Baap samjay tula dusra janm lagel,
    Ravindra mahajani legend acter ahet , tuzi identity Ani je thodefar stardem ahe te tyanchyamulech ahe

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 8 หลายเดือนก่อน +1

    मला हे पुस्तक हवे आहे

  • @beginner828
    @beginner828 8 หลายเดือนก่อน +3

    Sad part is Mr Mahajani is not there anymore to counter anything

  • @jayashrigujar3484
    @jayashrigujar3484 8 หลายเดือนก่อน

    गश्मीर तुझ्या नावाप्रमांणे च ह्या पुस्तकाचे नाव अगदी नवीन unik आहे. पुस्तकं नक्कीच वाचणार आहे. आई ला असेच छान सांभाळ. तीच तुझ्या बाबांना खरी श्रद्धांजली असेल. Do the best in the future.

  • @varsharane1066
    @varsharane1066 7 หลายเดือนก่อน

    मी गश्मीर ला भेटले आहे फार विनम्र आहे तो.

  • @shailasatpute557
    @shailasatpute557 8 หลายเดือนก่อน

    पुस्तक online कुठे मिळेल

  • @annagejage5921
    @annagejage5921 8 หลายเดือนก่อน +5

    प्रतेकाच्या आयुष्यात सुख दुःख ,वेदना येत असतात तशा यांच्याही आल्या असतील त्या जगासमोर सांगुन काय उपयाोग आणि त्यांच स्वत:चे कर्तत्व काय ? रविंद्र महाजणी त्यांच्या आयुष्यात आले नसते तर...खरतर मोठ्या कलाकारांची व्यक्तीगत लाईफ फार डिस्टर्ब असते ते सर्व विसरुन रसिकांना आनंद ते देत असतात जरी त्यांच्या सहवासात आलेली एखादी व्यक्ती दुखावली असेल तरि ही आपण त्या कलाकाराविषयी आपल्या मनात असलेली इमेज बदलु नये शेवटी तेही माणसंच असतात

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 8 หลายเดือนก่อน

      का घाबरता पुरुष जे गेले करोडो वर्ष बायका न प्रत्येक विष पाजता.होऊ दे रवींद्र जी प्रतिमा खराब.

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 หลายเดือนก่อน

      ​@@4in1kkkk78pratima kharab hona shakya naahi.... tyanchyq gharchyan chi pratimqa kharab hotey

    • @Vpp335
      @Vpp335 7 หลายเดือนก่อน

      @@4in1kkkk78 प्रतिमा खराब झाली तर तुम्हाला काय मिळेल. तुमचे शत्रू होते का ते. आपले झाकून ठेवता दुसऱ्या चे वाकून बघता टाळी एक हाताने वाजत नाही. दुसऱ्या ची प्रतिमा खराब करतात ना ते लोक एकदम खालच्या पातळीचे असतात. हा गश्मीर वडीलांचे नावामुळे पुढे आला स्वताची प्रतिमा पण खराब च आहे ना मग.

    • @Vpp335
      @Vpp335 7 หลายเดือนก่อน

      ​@@4in1kkkk78प्रतिमा थर बायको ची होणार पहिली. सर्वांच्या बुडा खाली अंधार असतो. स्वतः ची प्रतिमा खराब असते म्हणून च दुसऱ्या ची खराब करतात.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 7 หลายเดือนก่อน

      ha kuthala niyam aahe.aani tumhi itakya tweshane ka bolata ?

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 8 หลายเดือนก่อน +1

    Gashmir sir ❤❤❤❤❤❤

  • @ShamkumarChavan-w3l
    @ShamkumarChavan-w3l 8 หลายเดือนก่อน +4

    एका भल्या माणसा ची तुम्ही बदनामी करताय.....हे असले या आधी कधीही zale नाही ...तुम्हाला koni सांगितले तरी होते ka असले उद्योग करायला?

  • @smitahardikar2419
    @smitahardikar2419 8 หลายเดือนก่อน

    Take care Gashmir...

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 8 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार चोथा अंक

  • @supriyaghosalkar3231
    @supriyaghosalkar3231 8 หลายเดือนก่อน +1

    Kharach gossipping sathi naka gheu Aaj eka strichi atmkatha tithe mandali aahe ticha Ani tichya kumbacha Adar Karayla pahije❤

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 หลายเดือนก่อน

      te swata tsri karatayat ka aadar swatachya mansaacha??

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 8 หลายเดือนก่อน

    Very excited gashmeer ....nkki vachnaar me

    • @prashantd1203
      @prashantd1203 7 หลายเดือนก่อน +1

      मजा येईल बदनामी वाचायला.. हो ना!