आशीष मगर सरांचे अभिनंदन, आपण सतत मराठा आरक्षण आंदोलन अपडेट आपल्या चॅनल मार्फत मराठा समाजापर्यंत पोहचत होतात व आज दसरा मेळावासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार.
तळमळीने कळकळीने निस्वार्थीपणे मनोज दादा जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा यशस्वीपणे पार पडावा यासाठी रात्रंदिवस 24 तास सर्व समाजातील माझे सर्व बांधव संपूर्ण महाराष्ट्रभर तैनात आहेत त्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील लढेंगे जितेंगे हम सब जरांगे चलो नारायण गड चलो नारायणगड चलो नारायणगड
मनोज जरांगे पाटलाना वरुनराज्या साथ देणार आहे विरोधाकांना काळजी नसावी काशीद सर , उदय भिसे, मगर सर.... सर्व मिडिया बांधवांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन 🎉🎉 आम्ही नांदेडकर तालुका नायगाव बाजार येथून येत आहोत धन्यवाद
समाजाचा पहिल्याच दसरा मेळाव्याचा शुभारंभ . दरवर्षी असाच दसरा मेळावा चालू रहावा ...
धन्यवाद धन्यवाद काशीद सर चलो नारायण गड चलो नारायण गड येणाऱ्या सर्व मुळात बांधव समाज बांधवांना माझा मानाचा जय शिवराय जागजी धाराशिव
वरुण राजा बी पाटलांना साथ देणार एक मराठा कोटी कोटी मराठा चला नारायण गडावर
❤श्री क्षेत्र नारायण गड. ..❤
जय शिवराय मगर सर फक्त आणि फक्त जरांगे साहेब पाटीलच
आशिष मगर सरांना मनापासून धन्यवाद
धन्यवाद मगर सर ❤❤❤❤❤
मगर सर आपण गडावरती एक दिवसं।नी आगोदर आला आहात खुप खुप आभिणंदन सर बिडकरा तफँ
आशिष सर ज्ञानदेव सर आणि उदय सर तसेच अन्य सर्व बांधवांचे हे समाजकार्य समाज कधीही विसरणार नाही हे एक मराठा कोटी मराठा
मगर सर नारायण गडावर आलात धन्यवाद आपल्या च्यायनल च्या माध्यमातून आम्हाला माहिती द्यावी ही विनंती एक मराठा लाख मराठा
धन्यवाद मगर सर आपल स्वागत
एकच नंबर मगर सर
मराठ्यांचा वाघ आला हार्दिक स्वागत मगर सर तुम्ही आलाय आम्ही पण येणार नक्कीच
आम्ही सांगलीकर मनोज दादांच्या सोबत एक मराठा करोड मराठा 🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐯
लढेंगे जितेंगे हम सब जरानगे ❤...
आशीष मगर सरांचे अभिनंदन, आपण सतत मराठा आरक्षण आंदोलन अपडेट आपल्या चॅनल मार्फत मराठा समाजापर्यंत पोहचत होतात व आज दसरा मेळावासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार.
मगर सर तुम्हाला नारायण गडावरती पाहून खूप भारी वाटलं. धन्यवाद सर
तळमळीने कळकळीने निस्वार्थीपणे मनोज दादा जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा यशस्वीपणे पार पडावा यासाठी रात्रंदिवस 24 तास सर्व समाजातील माझे सर्व बांधव संपूर्ण महाराष्ट्रभर तैनात आहेत त्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील लढेंगे जितेंगे हम सब जरांगे चलो नारायण गड चलो नारायणगड चलो नारायणगड
धन्यवाद काशीद सर 🚩
प्रत्येकाच्या हातात उद्या भगवा झेंडा दिसणार तू भी भगवान मराठ्यांचा
जय शिवराय खूप खूप धन्यवाद तुमचं
जो मराठा आहे तो नारायण गडावर येनारच जय शिवराय 🚩🚩
श्री क्षेत्र नारायण गड
आभिणंदन सर तुमी इलात
जय शिवराय
मराठ्यांचा ढाण्या वाघ अभ्यासू व्यक्ती मगर सर धन्यवाद ❤
ATM Guru ❤Thank
अशिश मगरसर तुम्ही अगोदर आलात तुमचे खुपखुप अभार
कसीद सर आणि आशिष मगर सर हॆ आमचे गुरु नाही तर हॆ महागुरू आहेत सलाम त्यांच्या कार्याला
मराठ्यांचा वाघ मनोज रंरा❤❤❤❤❤❤❤❤❤❤गे पाटील
एक मराठा लाख मराठा
आशिष सर मनापासून धन्यवाद
आम्ही सांगलीतून निघालो आहे सर
एक मराठा करोड मराठा 🚩🚩
मगर सर हादीक सूबेचा
महाराष्ट्रातील गरीब मराठा समाज तुमच्या सदैव पाठीमागे उभा आहे कायम राहणार
मनोज जरांगे पाटलाना वरुनराज्या साथ देणार आहे विरोधाकांना काळजी नसावी काशीद सर , उदय भिसे, मगर सर.... सर्व मिडिया बांधवांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन 🎉🎉 आम्ही नांदेडकर तालुका नायगाव बाजार येथून येत आहोत धन्यवाद
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन चालणारे संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील कोटी कोटी धन्यवाद
कळवळ याच्या जाती करी लोभ विना प्रीती शिवश्री जरांगे पाटील जिंदाबाद
तुम्हा दोगांचे अभिनंदन
Marathyancha
Parameshavr
❤ATMGURU,,SAR ❤
धन्यवाद मगर सर
हार्दिक शुभेछा मगर सर
आमचा गुरु आमदार झाले तर सवाचे भल होईल मगर सराचासाठि ऐक मराठा लाख मराठा
अभिनंदन मगर सर
आम्ही पण निघालो सर. जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.
जय शिवराय,मगर सर, एटीएम गुरू 🙏🏻🙏🏻
Mastta Magar Sir Lage Raho.
खूप छान मगर सर
एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩 सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
भगवान गड नारायन गड सर्व धर्म समभाव गड एक
एक मराठा लाख मराठा जय शिवराय वसमतवरुन
खूपच छान जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोठे मराठा
धन्यवाद सर जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद काशीद सर आणि मगर सर चला नारायण नगद नारायण गडावर एक मराठा कोटी मराठा
Ashishsir Aple Manapasun Abhinandan .
शिवाजी महाराज नारायण गड
आशीश सर फार सुन्दर विस्लेशन
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
Dhanyvad Magar shar Kashid
💪✌👍🏼आशिष मगर सर
मगर सर धन्यवाद
MAGAR SIR JAY SHIVRAY.
मगर सर एक मराठा लाख मराठा
जय शिवराय मगर सर व काशीद सर एक मराठा कोटी मराठा
मगर आपले खुपखूप.अभिनंदन
मास्तर ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
जय शिवराय जय जिजाऊ जय दादा
धन्यवाद सर
एक मराठा कोटी मराठा राजापूर तालुका गेवराई जि बीड
Magar sir Jay shivray Jay bhim
एक मराठा लाख मराठा 💐🙏🏻
दोघांचेही अभिनंदन आहे सर
जय जिजाऊ जय शिवराय सर
सर्व जातिवंत मावळे यांचं हार्दिक अभिनंदन
जय राम कृष्ण हरी
आशिष मगर सर खूप खूप अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩आम्ही सोलापूर कर
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
छान जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा जामखेड जिल्हा अहमदनगर
चलो नारायण गड 🚩🚩🚩🚩🚩
Jay sivray magar sir,kashid sir
thank you sir tumi live youtub mule amla mahiti milte
Magar ssir❤❤
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा फक्त जरांगे पाटील
मगर सर🙏
मगर हर आपले स्वंगत
जय शिवराय मगर सर
जय शिवराय आशिष सर 🙏🙏
Only jarange power ❤❤❤
मगर सर 🙌🏻
जय🙏 शिवराय सर❤❤❤❤❤❤❤❤
🚩🚩🚩
Thanku magar dir
ATM Guru Abhindan sir
#maratha🔥
Saund maek sistm
Mazya mamacya
Mulachi ahe
❤GUDDU Bhau❤
Bhambure❤
Chaan
एक मराठा कोटी मराठा ❤
धन्यवाद
एक मराठा कोटी मराठा
मगर सर जय शिवराय एक मराठा लाख मराठा