😋 महाराष्ट्राचे फेमस धपाटे...!!खमंग आणि खुसखुशीत मिक्स पिठाचे थालीपीठ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • महाराष्ट्राचे फेमस धपाटे...!!खमंग आणि खुसखुशीत मिक्स पिठाचे थालीपीठ...
    बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    एक कप ज्वारीचे पीठ
    एक कप डाळीचे पीठ
    अर्धा कप गव्हाचे पीठ
    अर्धा कप बाजरीचे पीठ
    पाच-सहा हिरव्या मिरच्या
    लसुन
    अर्धा चमचा ओवा
    एक चमचा जिरे
    चवीनुसार मीठ
    चार मध्यम आकाराचे कांदे
    कोथिंबीर
    तेल

ความคิดเห็น • 6