बहीणीसाठी खूप करू राहिले पण सोयाबीन आणि कपुस पिकवर्ऱ्या शेतऱ्यावर अन्याय होत आहे कारण त्याच्या माला चे भाव योग्य भाव दया कारण त्यांना सोयाबीन चा खर्च 36000आहे आणि पिकतो एक एकाला 5 कींटल आणि भाव मिळते 4000 कसी शेती करावी मोदी साहेब सांगा?
मोदीजी तुमचं काम चांगलं आहे देशाचे पंतप्रधान मॅन्युफॅक्चर साठी ही धडपड आहे तुमची त्या अभिमान आहे एवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्यामुळे काशी झाली देशाची मॅन्युफॅक्चर वर जोर दिला असता आता मुलांची हालत त्यांच्यामुळे झाले तेव्हाच त्यांनी मॅन्युफॅक्चरर जोर दिला असता स्वतःच्या देशात काहीतरी मुलांना उद्योग भेटला असता आत्ताच्या घडीला म्हणून बेकारी झाली एवढी मोदी तुम आगे बढो तुमची रानातील लोकांना नाही कळणार तुमचे योग्य आहे मॅन्युफॅक्चर वर लक्ष दे नंतरच्या पिढीला नक्कीच ते उपयोगी पडणार लोकं आता मागतात त्यांना माहीत नाही मागच्या पंतप्रधानांनी मॅन्युफॅक्चर वर जोर दिला असता हे दिवस पाहायला लागले नसते जय मोदी सरकार
जय माता जी जय माता जी जय माता जी ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सनातन धर्म की जय 🌹💐🦚🇮🇳🙏
वाह मोदी जी वाह लय भारी😊 प्रसूती...,
शिवाजी महाराज समर्थ अरबी समुद्रात कधी होणार
फुकट च देऊन महारष्ट्राला आदत पाडू नका रोजगार द्या हाताला काम द्या मोदीजी साहेब
@@GajananSalam-jg1bf hai
❤❤
गरीब बहिणीच्या मुलाला शिक्षणाची गरज आहे रोजगाराची गरज आहे रोजगार उपलब्ध करून द्या हीच हात जोडून विनंती
🕉🚩💯🇮🇳
शिवाजी महाराज शिवस्मारक अरबी समुद्रात कधी पूर्ण करणार
राष्ट्रीय पनौती
बहीणीसाठी खूप करू राहिले पण सोयाबीन आणि कपुस पिकवर्ऱ्या शेतऱ्यावर अन्याय होत आहे कारण त्याच्या माला चे भाव योग्य भाव दया कारण त्यांना सोयाबीन चा खर्च 36000आहे आणि पिकतो एक एकाला 5 कींटल आणि भाव मिळते 4000 कसी शेती करावी मोदी साहेब सांगा?
1
मोदीजी तुमचं काम चांगलं आहे देशाचे पंतप्रधान मॅन्युफॅक्चर साठी ही धडपड आहे तुमची त्या अभिमान आहे एवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्यामुळे काशी झाली देशाची मॅन्युफॅक्चर वर जोर दिला असता आता मुलांची हालत त्यांच्यामुळे झाले तेव्हाच त्यांनी मॅन्युफॅक्चरर जोर दिला असता स्वतःच्या देशात काहीतरी मुलांना उद्योग भेटला असता आत्ताच्या घडीला म्हणून बेकारी झाली एवढी मोदी तुम आगे बढो तुमची रानातील लोकांना नाही कळणार तुमचे योग्य आहे मॅन्युफॅक्चर वर लक्ष दे नंतरच्या पिढीला नक्कीच ते उपयोगी पडणार लोकं आता मागतात त्यांना माहीत नाही मागच्या पंतप्रधानांनी मॅन्युफॅक्चर वर जोर दिला असता हे दिवस पाहायला लागले नसते जय मोदी सरकार
बस बाबा झाल भाशन काही शेतकरी च्या कापूस ला भाव दे रे बाबा
फेकाफेक करायला हा काही गुजरात मे हा महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा मोदीजी😂